@@saffronarmy1578खुन करणारे सगळे आरोपी ऐकाच जातीचे कसे खुन सुद्धा भयंकर पद्धतीने केला कारण जातीवादी मानसिकता. ऐकाच घरात ऐकाच जिल्ह्यात 2 मंत्री पदे घेता तरीही बीडचा विकास शुन्य.
एक काळी भावाने बहिणीला चक्की घोटाळ्यात पहिल्या बैठकीत घेरले होते त्याच भावासाठीआज पहिल्याच बैठकीत बहिण साथ देत आहे, भावपूर्ण श्रद्धांजली 💐😔 सरपंच संतोष दादा देशमुख
बीड मध्ये दादागिरी, गुन्हेगारी, आणि राजकारण सोबतच आहे ते कोण करताय हे सर्व बीड वासी यांना चांगलेच माहीत आहे, या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे
गुन्हेगाराला शिक्षा 100℅ टक्के झालीच पाहिजे. मस्साजोग ला काही नेते आले आणि जातीवादाची ठिणगी टाकून गेले. तेव्हापासून या घटनेला जातीवादाचे वळण लागले. पण ते योग्य नाही. सर्वानी एकत्र येऊन स्व. संतोष दादा ना न्याय मिळावा यासाठी लढले पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या डोक्यात एकच गोष्ट आहे दुसऱ्या जातीचा मेला आन तिथे न्याय मागण्यासाठी...भेटायला लोक गेले की जातीय वळण वाटत.... आन तुम्ही आरोपीची जात बघून त्यासाठी मोर्चे काढता तेंव्हा त्याला कुठलं वळण अस्त सांग की एकदा
मीडिया रिपोर्टर म्हणते धनंजय मुंडे यांनी याला जोरदार प्रतिउत्तर दिले देवा भाऊ नाईक माझं सांगणं आहे भाजप सरकारने धनंजय मुंडे पंकजा मुंडे वाल्मिकी कराड यांना भाजप सरकार तर्फे मंथली खंडणी चालू करावी जेणेकरून तेथे पवनचक्की चे काम करणाऱ्या कंपन्या इतर कंपनी बिजनेस गोरगरीब व्यावसायिक ज्यांना पैशाचा फार त्रास होणार नाही
Dm सूत्रधार आहे सर्व लोक म्हणतात, 100%%❤
Mahiti nasla ki jatiwadi bhuktat
@@saffronarmy1578तुलाच जात कशी आठवते 🙏
@@saffronarmy1578खुन करणारे सगळे आरोपी ऐकाच जातीचे कसे खुन सुद्धा भयंकर पद्धतीने केला कारण जातीवादी मानसिकता. ऐकाच घरात ऐकाच जिल्ह्यात 2 मंत्री पदे घेता तरीही बीडचा विकास शुन्य.
सत्य आहे
@@saffronarmy1578 तुलाच कस कळलं कि तो जातीवादी आहे म्हणून 🙏🙏🙏
गुन्हेगाराच्या मागे राजकीय शक्ती असेल तर राजकीय रंग आपोआप येतो.
सत्यमेव जयते# संतोष देशमुख.
वाल्या धन्या लक्षात ठेवा रावणाची लंका सोन्याची होती ती सुध्दा राहिली नाही
तुझ घर बग आदी
Right 👍
आज महाराष्ट्र पराभूत झालाय !! हो खरोखर पराभूतच !!!! ज्या जिल्ह्यात राष्ट्रपती राजवट लावलीं पाहिजे त्या जिल्ह्याला २/२ कॅबिनेट मंत्रीपदे
घरी जाऊन झोपा राष्ट्रपती राजवट लावणारे
आगदी बरोबर आहे आव्हाड साहेब
खुन धनंजय मुंडे यांनी केला आहे....हा गुन्हेगारी चा माणुस
यूट्यूब वर कमेंट करून काही फायदा नाही पुरावे सादर करावे उगाच कुणाची प्रतिमा मलीन होईल असे बोलू नये
Ghe tuzya aaichi shpth sang koni khun kela konacha sangnya varun
@@p.a.d.4379tumhi Munde cha chapla uchalaychi kaame nit kara... Tich tumchi layki
एक काळी भावाने बहिणीला चक्की घोटाळ्यात पहिल्या बैठकीत घेरले होते त्याच भावासाठीआज पहिल्याच बैठकीत बहिण साथ देत आहे, भावपूर्ण श्रद्धांजली 💐😔 सरपंच संतोष दादा देशमुख
मंगळसूत्र धार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा आहे
अगदी खरे आहे साहेब वडीटीवार साहेब
न्याय मिळाला पाहिजे
सूत्रधार कोणी सामान्य व्यक्ती असती तर आज ती गजाआड असती.
Dhanya shemnya
राजकीय लोक यात असल्यावर राजकीय रंग मिळणारच ना
D.m la Ghari basava
दोन वर्षांत 32 खून...😢
बापरे खूप भयानक परिस्थिती...😢
धन्या नालयाका
धनंजय मुंडेच जबाबदारे. याला
अंगलट आल की राजकीय आणि जातीय रंग का देतोस धनु भावा
धनंजय कोणता व्यवहार.. तुझा व्यवहार आहे का
बीड मध्ये दादागिरी, गुन्हेगारी, आणि राजकारण सोबतच आहे ते कोण करताय हे सर्व बीड वासी यांना चांगलेच माहीत आहे, या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन अपराध्यांना शिक्षा झाली पाहिजे
धनु भाऊ दिवस प्रत्येकाचे येत असतात, आज तुझे दिवस आहेत. उदय दुसऱ्याचे येतील कर्मचे फळ भोगावेच लागेल.
वाल्याचा उचला आधी
गुन्हेगाराला शिक्षा 100℅ टक्के झालीच पाहिजे. मस्साजोग ला काही नेते आले आणि जातीवादाची ठिणगी टाकून गेले. तेव्हापासून या घटनेला जातीवादाचे वळण लागले. पण ते योग्य नाही. सर्वानी एकत्र येऊन स्व. संतोष दादा ना न्याय मिळावा यासाठी लढले पाहिजे.🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या डोक्यात एकच गोष्ट आहे दुसऱ्या जातीचा मेला आन तिथे न्याय मागण्यासाठी...भेटायला लोक गेले की जातीय वळण वाटत.... आन तुम्ही आरोपीची जात बघून त्यासाठी मोर्चे काढता तेंव्हा त्याला कुठलं वळण अस्त सांग की एकदा
ही पण केस अशीच दाबणार हे नवीन शासन
अरे धन्या ...सगळ्यांना माहीत आहे....वाल्मीक आहे या घटनेचा सूत्रधार....तू का राजकारण करत आहे 😂😂😂
बरोबर आहे
जिभ डळमळत आहे dm
DM जिम्मेदार आहे
बोलची कडी न बोलाचा भात हे काय न्याय देनार
अजित दादाने धनुला मंत्रीपद का दिले
तू मतदान केल्या मुळे
कारण धनु ने बीडमध्ये गुंडागिरी करून खंडणी वसूल करून आणून द्यावी
Gotya 😂😂😂😂😂😂
मीडिया रिपोर्टर म्हणते धनंजय मुंडे यांनी याला जोरदार प्रतिउत्तर दिले देवा भाऊ नाईक माझं सांगणं आहे भाजप सरकारने धनंजय मुंडे पंकजा मुंडे वाल्मिकी कराड यांना भाजप सरकार तर्फे मंथली खंडणी चालू करावी जेणेकरून तेथे पवनचक्की चे काम करणाऱ्या कंपन्या इतर कंपनी बिजनेस गोरगरीब व्यावसायिक ज्यांना पैशाचा फार त्रास होणार नाही
वाल्या धन्या मराठ्यांना पाण्यात पाहात आहेत
लक्षात ठेवा
धन्या लोकांचा लय तळतळत घेऊ नको
Only DM Boss ✌️💪✌️✌️💐
हा पुढे निष्पक्ष चौकशी होऊ देणार नाही
नेय मिडाला पाहीजे बाकी काही ही नाही ही नम्र विनंती माहा राष्ट्र शासन ला
वाल्मीकी चि चौकशी का नाही होत
न्याय मिळत नसेल तर jashach तस उत्तर द्यावे लागेल
आरे धन्या तुझ्या सोबत फोटो आहेत त्या वाल्मिक कराड चे आणि ते केज चे लोक काय खोटं बोलतेत का काय मगं
खरा आरोपी हा धनंजय मुंडेच आहे याच्यामुळेच बीड जिल्ह्यामध्ये वातावरण दूषित झालेल आहे यात शंकाच नाही
हे मंत्री आरोपींना पाठीशी घालत आहेत.
Dhananjay munde jimedar
धनु भाऊ ला मंत्री पद दिले हि फडणवीस साहेब नी संतोष देशमुख प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला आहे का
खंडणी म्हणजे व्यावहार असतो
खंडणी म्हणजेच व्यवहार कींवा काम असतो काय बोलतो हा इम्रान हाश्मी
धनंजय मुंडे तुम्ही म्हणता राजकीय रंग देऊ नका मग का वाल्मिक कराड ला हजर करत नाही तुम्ही
वाल्मिकी त्याचा खास माणूस आहे
बिहार चा महाराष्ट्र करून ठेवलंय अशी वेळ येईल काही दिवसाने..
घटना घडविणारा मंत्री बीड वाले
सगळं करून धन्या कसा बोलतोय बघा.
संतोष देशमुख प्रकरणांमध्ये वाल्या कराडला आरोपी करा तरस सरपंचाला न्याय मिळेल
Dhanu bhaoo ne kele he sarva
बीड मोठ्या नेता हात ✋ आहे आरोपी फरार आहेत
राजकीय रंग कसला हारखोरा तू आरोपीला वाचवत आहेस😢 1:09
💯
No1 dm
Gunhegarala support karan yogya ka?? 😡😡
Valmik Karad la adhi ch Maharashtra baher lawnyat alay
Dhnajay chaya बोलण्यात kalate marle.koni ahe
त्यांच्यासाठी तू प्रचार केलास की
Lavdya jitya baba sahebach lai gungan gato n mg aaj ka bolat nhi parbhani badal
dhanya tuza papacha ghada bharla ahe
Jitya Tula Kay Kel mahit he ka😂😂
Bjp sarkar
वाल्मिक कराड ला अगोदरच महाराष्ट्र बाहेर पाठवलं आहे धन्या मुंडे ने
कोणत्या व्यवहारातून झाली ते सांग ना....
Purn mh mde murder hot ahet pan beed mde fakt jatiwad mnun