Shivajirao Adhalrao Patil यांचा NCP मध्ये प्रवेश, राष्ट्रवादी आणि आढळराव या कॉम्बिनेशनची ताकद किती?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 มี.ค. 2024
  • #BolBhidu #ShivajiraoAdhalraoPatil #AjitPawar
    अजित पवारांनी आढळरावांची उमेदवारी घोषीत केली. अगदी शिरूर लोकसभेत जावून आढळरावांचा पक्षप्रवेश करून त्यांची उमेदवारी घोषीत करण्यात आली. पण आढळराव सोडून अजित पवारांकडे स्पर्धक नव्हते का ? तर विलास लांडेंपासून ते वळसे पाटलांपर्यंतचे पर्याय अजित पवारांकडे होते. जर एकनाथ शिंदे म्हणाले असते की, शिरूरची जागा तीन टर्म आमच्याकडेच होती त्यामुळे या जागेवर आमचाच क्लेम असेल. तर ही जागा एकनाथ शिंदेंना सोडावी लागली असती का ? सहजासहजी अजित पवारांना ही जागा सोडावी लागली नसती.
    पण झालं काय? तर आढळराव अगदी सहजपणे राष्ट्रवादीत आले, अजित पवारांनी कोणतेही आढेवेढे न घेता आढळरावांची उमेदवारी फिक्स करून टाकली. आजवर ग्राऊंडवर एकमेकांच्या विरोधात असणारं राष्ट्रवादी आणि आढळराव हे कॉम्बिनेशन एकत्र आलं तर, यातून दोन्ही नेत्यांना एकहाती डाव मारता येतो. हे गणित जमिनीवर खूप टफ फाईट देणार ठरतं. आढळराव प्लस राष्ट्रवादी हे गणित किती ताकदीचं आहे आणि या कॉम्बिनेशनमधून पुढचे कोणते डाव आखले जातायत पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 410

  • @mayurih137
    @mayurih137 2 หลายเดือนก่อน +91

    पूजा, दशक्रिया आणि उद्घाटन यांना हजेरी लावणारा खासदार नकोय आम्हाला.. संसदेत शेतकऱ्यांचे, तरुणांचे प्रश्न मांडणारा आणि आणि सत्तेसाठी इकडून तिकडे उड्या न मारणारा खासदार पाहिजे..

    • @user-ub6dl6hw3w
      @user-ub6dl6hw3w 2 หลายเดือนก่อน

      Kame Nahi Keli Tyanne Ghantta Karu Shakalw Nay

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 2 หลายเดือนก่อน +17

      लोकांमध्ये मिसळणारा खासदार नको 😂😂😂
      मग कोण Donald Trump बोलवायचा का 😂

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 2 หลายเดือนก่อน

      ​@@letstalkwithsvh16😂😂

    • @mydevice-bz6ju
      @mydevice-bz6ju 2 หลายเดือนก่อน

      ​@@letstalkwithsvh16😂😂

    • @mayurih137
      @mayurih137 2 หลายเดือนก่อน +1

      @@letstalkwithsvh16 MP's are policy makers.. policy initiatives and policy exicutive krnyala priority dyayla havi social, economical, educational problems Ani tyachya ammendment sathi policies madhe tyane participate vhayla hav ani contribute krayla hav.. baki kamanna hajeri lavnya sathi grampanchayat sadasya, sarpanch, zp member, sabhapati, nagarsevak amdar ahet ch.. khasdarache te kam nahi..

  • @PradipVanve-hf1sv
    @PradipVanve-hf1sv 2 หลายเดือนก่อน +5

    *#महाराष्ट्राच** कणखर नेतृत्त्व शिवाजीराव आढळराव….💯⚜️*

  • @ganeshjadhav-fe6de
    @ganeshjadhav-fe6de 2 หลายเดือนก่อน +44

    चिन्मय भाऊ तुझे विधिओ मी नेहमी बघतो पण आज अस वाटतंय "कुच तो गडबड है दया" .

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 2 หลายเดือนก่อน

      बरोबरच विश्लेषण केले भावा... 😅

    • @swapnilwaghole4406
      @swapnilwaghole4406 2 หลายเดือนก่อน

      I hope pocket bolat nasav
      Videos authentic vatat hote

  • @kailasthorat2080
    @kailasthorat2080 2 หลายเดือนก่อน +38

    आपले विश्लेषण बरोबर दिसत नाही आपणास निकालानंतर समजेल.

  • @abhishek-hf7gz
    @abhishek-hf7gz 2 หลายเดือนก่อน +116

    आढळराव पाटील तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर जुन्नर तालुक्यात फिरकलेच नाहीत
    आढळराव पाटील स्वतःच्या करिअरसाठी राष्ट्रवादीत गेलेले आहेत लोकांच्या हितासाठी नाही त्यामुळे आम्ही अमोल कोल्हे किंवा मराठा उमेदवाराला मतदान करणार.

    • @tukaramtalape2117
      @tukaramtalape2117 2 หลายเดือนก่อน +2

      आता आपले म्हणण आहे.तळागाळापर्यंत कामे घेऊन जा कामे करणारा माणूस आहे

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 2 หลายเดือนก่อน +7

      कोल्हा तर कधी मतदारसंघात आलाच नाही. 😂😂😂
      आता बोला...

    • @vishaldeshmukh3021
      @vishaldeshmukh3021 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@letstalkwithsvh16Tu pakstanat ja

    • @nileshrane9939
      @nileshrane9939 2 หลายเดือนก่อน

      Only kolhe kui chalnar

  • @Mandaleganesh
    @Mandaleganesh 2 หลายเดือนก่อน +94

    शेतकऱ्यांचे प्रश्न कधीच आढळराव यांनी मांडले नाहित...कांद्याचे दर वाढीसाठी एक शब्द पण काढला नाहि ..गावागावात फक्त बैल घाट बांधून ठेऊन तरुण पिढी बरबाद केली.

    • @sudhirshevale2160
      @sudhirshevale2160 2 หลายเดือนก่อน +3

      Gairsamaj aahe tuza
      Record kadhun bagh

    • @manikjadhav1864
      @manikjadhav1864 2 หลายเดือนก่อน +3

      Bailgadya chya nadat akhi tarun pidhi barbat keli yane🙏🙏🙏

    • @user-zv9sz6zq9s
      @user-zv9sz6zq9s 2 หลายเดือนก่อน +2

      अमोल कोल्हे नि मांडून फायदा ahe त्याला फक्त भाषण आणि रील्स बनवता येतात... खासदार सत्तेत हवा लागतो... दादा खासदार झाला तर मंत्री होईन केंद्रात..

    • @user-zv9sz6zq9s
      @user-zv9sz6zq9s 2 หลายเดือนก่อน

      आढळराव मुळे खरा बैलगाडा चालू झाला.... दादा नि स्वतःच्या खिशातून पैसे घालून केसी लडल्या.... फडणवीस सत्तेत असताना.. अहवाल तयार केला बैल हा पळणारा प्राणी आहे त्या अहवाला वर कोर्टानी निकल दिला, जरा माहिती घ्या ... हा कोल्हे फक्त भाषण करतो चांगलं चांगला bolla म्हणजे झाला ... याला निवडून नका देऊ कोल्हे ला खूप नुकसान होईन..... पुणे नाशिक - कर्जत highway karaycha आहे तर केंद्रात सत्ते मधला खासदार पाहिजे कोल्हे फक्त भाषण च करिन निधी नाय भेटणारआढळराव मुळे खरा बैलगाडा चालू झाला.... दादा नि स्वतःच्या खिशातून पैसे घालून केसी लडल्या.... फडणवीस सत्तेत असताना.. अहवाल तयार केला बैल हा पळणारा प्राणी आहे त्या अहवाला वर कोर्टानी निकल दिला, जरा माहिती घ्या ... हा कोल्हे फक्त भाषण करतो चांगलं चांगला bolla म्हणजे झाला ... याला निवडून नका देऊ कोल्हे ला खूप नुकसान होईन..... पुणे नाशिक - कर्जत highway karaycha आहे तर केंद्रात सत्ते मधला खासदार पाहिजे कोल्हे फक्त भाषण च करिन निधी नाय भेटणार

    • @Mandaleganesh
      @Mandaleganesh 2 หลายเดือนก่อน +1

      शेतकऱ्यांसाठी एक पण आंदोलन नाहि..दरवाढीसाठी एक पण रास्तारोको नाहि..😢😢

  • @MrVinayak0305
    @MrVinayak0305 2 หลายเดือนก่อน +93

    कोन्ही पण आले तरी विजय हा शरद पवार यांचा असेल

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 2 หลายเดือนก่อน +5

      Tuz kon lagt papp ka

    • @BharatBangar-xz8hc
      @BharatBangar-xz8hc 2 หลายเดือนก่อน +5

      ​@@nikhilkolhe6552 bap Manus maharatracha tumachapan.

    • @nikhilkolhe6552
      @nikhilkolhe6552 2 หลายเดือนก่อน

      @@BharatBangar-xz8hc mla maza baap ahe aslya lalgalya lokanna mi baap ajoba nahi manat

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 2 หลายเดือนก่อน +6

      पाहू ना .... म्हताऱ्याची तुतारी किती वाजते ते... 😂😂😂

    • @arjunmehatre2992
      @arjunmehatre2992 2 หลายเดือนก่อน

      Kahipn😅

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 2 หลายเดือนก่อน +16

    चिन्मय भाऊ तुम्ही स्वतः जरी प्रसिगर केला ना आढळराव चा तरी नसतो निवडून येत मी स्वतः जुन्नरकर आहे आणि जुन्नरकर ज्या ज्या वेळी खासदारकी लढतो तेंव्हा तो निवडूनच येतो आणि कोल्हे ने बैलगाडा चालू केला तेंव्हा च तो पर्मनंट खासदार झालाय टेन्शन नको पुण्यातून सेना संपली अजित दादा विजयी झाले सेना संपवण्यात आता आढळ गढूळ होऊन घरी म्हातारा जीन ची पॅन्ट घातली म्हणून दिल्लीत पाठवायचं नसतो आपला जुन्नर कर च 💯❣️✅

  • @Roadsailing_16
    @Roadsailing_16 2 หลายเดือนก่อน +1

    *# ऐकच वादा शिवाजीराव (दादा)…👑❤️*

  • @swapniladsul3432
    @swapniladsul3432 2 หลายเดือนก่อน +23

    हा video फक्त आढळराव साठी होता, गडा शर्यत पुन्हा कुणी सुरुकेली ? कांद्याचे प्रश्न लोकसभेत कोणी मांडले?
    पूर्वी सेटिंग होत आढळराव अमदरकित मदत करणार आणि आमदार खासदारकी त
    वळसे पतीला नेक्स्ट टाईम येतील का नाही हेच माहित नाही..
    सो अमोल कोल्हे च येतील

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 2 หลายเดือนก่อน +2

      कांदा प्रश्न विचारले मग मिळाला का भाव.अजून ही कांद्याला भाव नाही.बोलून काही होत नाही.

    • @mayurih137
      @mayurih137 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@B-xe7cjTe kasay.. apn prayatn krt rahaych yash yeil ch ek diwas.. amol kolhe prashn mandtat.. sodvayche ki nahi he govt ne tharvaych.. adhalrao yani shetkaryache prashn mandnyacha prayatn pn nahi kela kadhi..

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 2 หลายเดือนก่อน +115

    खुर्च्या रिक्याम्या होत्या कल पक्ष प्रवेश ल 10000% पडणार अधलाराव पाटील

    • @kalekarprashant300
      @kalekarprashant300 2 หลายเดือนก่อน +2

      ajach sangto lihun theva 1 lakh leed asel amol kolhe na ... . dada na sanga pravahach virudh pohtat shirur loksabhechi janta .... jyala padaycha vichar kartat tyalach. nivdun detat shirur sangat 😅😅😅😅

    • @amaterasu9079
      @amaterasu9079 2 หลายเดือนก่อน +2

      @@kalekarprashant300 election result chya divshi parat yeu comment section madhe 😁

    • @BP-bq4wx
      @BP-bq4wx 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@amaterasu9079शेट्ट.... आ.. पाटील पडणार आहे. डॉ अमोल कोल्हे ✌

    • @sachinmardane9295
      @sachinmardane9295 2 หลายเดือนก่อน +3

      Adhalrao is Best

    • @letstalkwithsvh16
      @letstalkwithsvh16 2 หลายเดือนก่อน +5

      आढळराव १ लाखांचे लीड घेऊन येतीलच. ❤

  • @bailgadasharyat2819
    @bailgadasharyat2819 2 หลายเดือนก่อน +19

    Amhi matdar ahe shirur loksabheche amol kolhe ch yenar ahet ✌🎉

  • @user-pe5pv2yz8m
    @user-pe5pv2yz8m 2 หลายเดือนก่อน +3

    बैलगाडा शर्यती चालु करण्यासाठी खर्या अर्थाने ज्यांनी योगदान दिले तसेच शिरुर लोकसभेत अनेक गावामध्ये बैलगाडा घाट बांधुन बैलगाडा मालकांना कायम सहकार्य केले असे लोकनेते मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 2 หลายเดือนก่อน +71

    अमोल कोल्हे.

  • @surajdewade3720
    @surajdewade3720 2 หลายเดือนก่อน +14

    आढळराव मोठ्या फरकाने पराभूत होणार

  • @monstergamingyt77
    @monstergamingyt77 2 หลายเดือนก่อน +78

    आम्ही शिरूर मतदार संघाचे रहिवासी आहे 100% अमोल कोल्हे निवडूण येणार 100000+लीड ✌️

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 2 หลายเดือนก่อน +11

      100% पडणार

    • @Pratik796
      @Pratik796 2 หลายเดือนก่อน +8

      Ghanta aata toh parat nivdun yenar nahi 😂😂

    • @sanjuvishal
      @sanjuvishal 2 หลายเดือนก่อน +11

      आमचं ज्ञान वाढवता का जरा कोल्हेच एखाद काम सांगता का? कोरोना काळात कुठे होते कोल्हे? जणमाणसातला एखादा फोटो दाखवा?? उगाचच..

    • @gurudataenterprises4761
      @gurudataenterprises4761 2 หลายเดือนก่อน +2

      @@sanjuvishalSAMBHAJI maharajancha ithihas samor anla yachya pekha ky moth kam pahije .sansad ratna 3 vela milala ahe to ky kama shivay dilay ka nashik road bypass cha prashn margi lawla

    • @sagarkad7614
      @sagarkad7614 2 หลายเดือนก่อน +5

      Adhalrav yenare100%

  • @daphalharidas3305
    @daphalharidas3305 2 หลายเดือนก่อน +9

    यावेळेस video अभ्यासपूर्ण बनवला नाही...चिन्मय भाऊ

  • @milind9696
    @milind9696 2 หลายเดือนก่อน +31

    Kolhe yenar ahet ❤

  • @subhashgade5382
    @subhashgade5382 2 หลายเดือนก่อน +45

    Only Sharad pawar
    ❤🎉

  • @rohitchikhale1086
    @rohitchikhale1086 2 หลายเดือนก่อน +22

    सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्या आढळरावांची बारी घाटात पळण्या आधीच पडलीये.

  • @manojshelot2840
    @manojshelot2840 2 หลายเดือนก่อน +21

    प्रचंड बहुमतांनी पाडणार आम्हीं आढळराव पाटील यांना .

  • @nasirpatel9255
    @nasirpatel9255 2 หลายเดือนก่อน +41

    Only Amol kolhe

  • @ajinkyakakde794
    @ajinkyakakde794 2 หลายเดือนก่อน +36

    मी स्वतः शिरूर लोकसभेचा मतदार आहे यावेळेस अमोल दादा कोल्हे 58 हजार पेक्षा जास्त मताने निवडून येणार

  • @abhishekchougule2055
    @abhishekchougule2055 2 หลายเดือนก่อน +82

    अमोल कोल्हे खासदार होणार 💯💯🔥

  • @pravinindore6645
    @pravinindore6645 2 หลายเดือนก่อน +62

    Amhi ambegavkar kolhenach मतदान करणार

    • @rjnd96
      @rjnd96 2 หลายเดือนก่อน +5

      तुम्ही अंबेगावकर एवढी वर्ष त्या बिनकामाच्या वळसे पाटलाला निवडून देताय त्याचं काय..

  • @ganeshnavale22
    @ganeshnavale22 10 วันที่ผ่านมา

    सर्वप्रथम आपण आपली ग्राम सभेला उस्थित राहून,या लोकप्रतिनिधींच्या मार्फत कोणत्याही प्रकारचा आपल्या साठी किंवा सार्वजनिक कामास मंजुरी मिळून विकास कामे करून घेता येतात.

  • @TopTrendTime
    @TopTrendTime 2 หลายเดือนก่อน +27

    आढळराव= - 2 लाख लीड हे शब्द आहेत पूर्वीचे आढळतात समर्थक असणाऱ्या मतदारांचे

  • @PrakashPatil-zq4rd
    @PrakashPatil-zq4rd 2 หลายเดือนก่อน +1

    *शिवाजीराव म्हणजे विकासाचा पर्व,
    शिवाजीराव म्हणजे माणुसकीचा धर्म..💯*

  • @sushilgund663
    @sushilgund663 2 หลายเดือนก่อน +13

    आधी कोल्हे आम्हाला बिन कामाचे वाटायचे पण तसे नव्हते , तेच निवडून येणारं या वर्षी

  • @user-fw5og6pg1k
    @user-fw5og6pg1k 2 หลายเดือนก่อน +1

    व्यक्तीश: दादांचे काम कामाची पद्धत जनसंपर्क तसेच पक्षीय राजकारण सोडून व्यक्तिमत्त्वावर जास्त काम त्यांनी केलं आहे सर्वपक्षीय जनतेशी दादांचे चांगले संबंध आहे जनतेत कधी दुजाभाव केला नाही दादांचा जनमाणसात लौकीक चांगला आहे जनतेच प्रेम त्यांनी मिळवलेलं आहे.
    दादा तुम्हीचं पुन्हा खासदार होणार

  • @mytravelphotodictionary4940
    @mytravelphotodictionary4940 2 หลายเดือนก่อน +92

    आम्ही स्वतः त्यांचे मतदार आहोत..... कोल्हे फिक्स येतायत...... उलट यावेळी लीड वाढतय ...... फक्त गद्दारांमुळे 😊

  • @nickpop23
    @nickpop23 2 หลายเดือนก่อน +11

    I think Amol Kolhe jast strong aahet.

  • @bapusahebkalbhor6502
    @bapusahebkalbhor6502 2 หลายเดือนก่อน +8

    भाऊ आजचा एपिसोड मध्ये काहीतरी गडबड आहे

  • @rku03
    @rku03 2 หลายเดือนก่อน +1

    नाटक कंपनीत काम करणाऱ्या , सोंगाड्याला मत देणार नाही.
    फक्त दादा, फक्त आढळराव पाटील जिंदाबाद.

  • @saurabhwadkar9905
    @saurabhwadkar9905 หลายเดือนก่อน

    सामान्य जनतेच्या सुख दुःखात सहभागी होऊन काम करणारे शिवाजी दादा !!🙏🏻

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor7359 2 หลายเดือนก่อน +13

    भाऊ गणित चुकतंय आपलं कारण चालू निवडणूक ही सर्व सामान्य लोकांनी हातात घेतली आहे बरं..

  • @harunshaikh6327
    @harunshaikh6327 2 หลายเดือนก่อน +2

    एकदम बरोबर विश्लेषण❤

  • @lifeasitis8130
    @lifeasitis8130 2 หลายเดือนก่อน +6

    हा व्हिडिओ पेड वाटतो का?

  • @mayurlokhande3975
    @mayurlokhande3975 2 หลายเดือนก่อน +73

    ओन्ली अमोल कोल्हे🚩🚩

  • @saurabhwadkar9905
    @saurabhwadkar9905 หลายเดือนก่อน

    शेतकऱ्यांचा ....
    कामगारांचा...
    तरुणांचा ....
    महिला - भगिनींचा...
    अन् समस्त जनतेचा वादा....
    पुन्हा एकदा शिवाजी दादा...!

  • @VKSTATUSKING07
    @VKSTATUSKING07 2 หลายเดือนก่อน +1

    *#बदल** होणार शिवाजीराव येणार..💯🕰️*

  • @taklagamer82757
    @taklagamer82757 หลายเดือนก่อน

    मतदासंघातील विकास कामांसाठी, पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी, जनसामान्य लोकांच्या गरजा ओळखून त्या पुर्ण करण्यासाठी सदैव तत्पर असणारे लोकाभिमुख नेतृत्व खासदार श्री. शिवाजीराव(दादा) आढळराव पाटील

  • @kiranbhor-cu6nd
    @kiranbhor-cu6nd 2 หลายเดือนก่อน +2

    आढळराव हे सेटलमेंट गुरु होते. शिरूर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार यांना मदत करायचे. आणि स्वतः शिवसेनेतून खासदार व्हायचे. आताही नाही चालणार. पराभव निश्चित आहे.😅

  • @surajerande6250
    @surajerande6250 2 หลายเดือนก่อน +4

    Amol kolhe ❤

  • @swapnildevle6336
    @swapnildevle6336 2 หลายเดือนก่อน

    बाकी काहीही असो पण भावा तुझ निवडणूक विश्लेषण एकदम झकास आहे
    पूर्वी झालेल्या निवडणूक विषयी माहिती बोलण्यातली वचक शब्दांची योग्य निवड मुद्द्यांची मांडणी हे सगळं परफेक्ट करतोस .....

  • @sachinmardane9295
    @sachinmardane9295 2 หลายเดือนก่อน +1

    Adhalrao Deserve Great Victory ❤
    Kolhe Labad aahe ....

  • @swamis2074
    @swamis2074 2 หลายเดือนก่อน +10

    Khed ch airport adhalrao ni ghalav
    Tymul ethale rojgar gelet tech jababdar

    • @MAHARAJ906
      @MAHARAJ906 2 หลายเดือนก่อน

      💯👍

    • @vinayaknaykodi6278
      @vinayaknaykodi6278 2 หลายเดือนก่อน +1

      Ho DOW Chemicals pan ghalavla

  • @Ringok396
    @Ringok396 2 หลายเดือนก่อน +5

    Chinmay dada राजकारण विषयावर video
    नको माहिती देणारे videos बनवा फक्त तेच खूप आवडतात.

  • @Sopank.Mutke.
    @Sopank.Mutke. 2 หลายเดือนก่อน

    जनतेच्या हितासाठी कोणी ही जीव काढत नाही सर्व स्वार्थ साधण्यासाठी निवडणुकांमध्ये जीव काढत आहे हे नक्की युट्यूबवर दिसत आहे

  • @dbmultiviral9224
    @dbmultiviral9224 2 หลายเดือนก่อน +5

    तुमचे सगळे व्हिडिओ सरकार पुरस्कृत आहेत

    • @sairaj5353
      @sairaj5353 2 หลายเดือนก่อน +1

      Yanche video Ajit pawar sponsored vatat kadhikadhi

  • @rahullande4255
    @rahullande4255 2 หลายเดือนก่อน +2

    दादा 💯

  • @pravindhayagude1691
    @pravindhayagude1691 2 หลายเดือนก่อน +7

    Sagl khara asal tari pawarsahebancha dav ya saglyavr bhari padnar

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 2 หลายเดือนก่อน +3

    महाराष्ट्राच्या राजकारणाचा पूर्णपणे राडा, चिखल झालाय... कोण कुठे जाताय समजत नाही... आज जो जिथे आहे तो उद्या कुठे असेल ते ठाऊक नाही... जनतेने मतदान कोणाला आणि कसे करायचे??

  • @omfaye5008
    @omfaye5008 2 หลายเดือนก่อน +1

    काम केलं म्हणूनच सलग तीन वेळा खासदार झाले

  • @shantaramthakur8774
    @shantaramthakur8774 2 หลายเดือนก่อน

    तुमचा अभ्यास कच्चा आहे मी स्वतः आत्तापर्यंत आढळराव यांना मत दिले पण आता गद्दारी चा शिक्का आहे त्यामुळे कोल्हेच निवडून येणार

  • @sLove-jt4bc
    @sLove-jt4bc 2 หลายเดือนก่อน +1

    Only shivaji dada

  • @user-zd9lb7ie2e
    @user-zd9lb7ie2e 2 หลายเดือนก่อน +5

    लोकप्रिय खासदार शिवाजी दादा

  • @nw7lg
    @nw7lg 2 หลายเดือนก่อน +4

    ग्राउंड वरून ... अढळराव विन होणार👑

  • @Sharadsonawanevlogs
    @Sharadsonawanevlogs 2 หลายเดือนก่อน +6

    Nice video

  • @praveshambonkar1959
    @praveshambonkar1959 2 หลายเดือนก่อน +5

    Only Amol Kolhe

  • @nileshgawade63
    @nileshgawade63 2 หลายเดือนก่อน +4

    या शिवाजीराव आढळराव पाटलांनी स्मशानभूमीत चार पत्रे सोडून कोणतेही काम केले नाही

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 2 หลายเดือนก่อน +2

      शेवटी तिथंच जाय चे आहे.😂

  • @chandrashekharwajage3198
    @chandrashekharwajage3198 2 หลายเดือนก่อน +31

    फक्त अमोल कोल्हे येणार

  • @manya__1437.....
    @manya__1437..... 2 หลายเดือนก่อน +1

    खासदार नसतानाही सतत आमच्याबरोबर होते फक्त आढळराव

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 2 หลายเดือนก่อน +1

    आमच ठरलय २०२४ ला पुन्हा एकदा अमोल कोल्हेनांच मतदान करून संसदेत पाठवणार.

  • @srentertainment1613
    @srentertainment1613 2 หลายเดือนก่อน +20

    अमोल कोल्हे टेऱ्या बडून सांगतात की मला संसदरत्न 2 वेळा भेटलाय पण संसद रत्न हा काही संसदेकडून भेटत नाही तर चेन्नईतील खाजगी कंपनी देते. आणि एक सांगतो की बोल बच्चन पेक्षा आढळराव कामाचा माणूस आहे 💗

    • @GaneshPatil-bp7iq
      @GaneshPatil-bp7iq 2 หลายเดือนก่อน

      मग एवढ्या भिखारी संस्था तुमची पार्टी घेते आणि सर्व मॅनेज करते मग या मध्ये माघे कशी राहते. इथे पण यावं म्हणावं आणि घ्या म्हणावं संसद रत्न. उग कोणता पण विषय कुठे पण घेऊन जायचं 😂

    • @sairaj5353
      @sairaj5353 2 หลายเดือนก่อน +2

      Kuthun aanale he knowledge tumhi .....kuch bhi 😂😂😂😂

    • @TruthCheck7
      @TruthCheck7 2 หลายเดือนก่อน +1

      Kahi pn 😂

    • @user-ks5ww1hn6j
      @user-ks5ww1hn6j 2 หลายเดือนก่อน

      ​@@sairaj5353हे यांचं नाही स्वतः आढळराव च knowlage आहे

    • @srentertainment1613
      @srentertainment1613 2 หลายเดือนก่อน

      @@TruthCheck7 काही पण ना मंग एकदा माहिती घ्या सविस्तर

  • @krishnagundre250
    @krishnagundre250 2 หลายเดือนก่อน +1

    नो नौटंकी फक्त प्रामाणिक संवाद म्हणजे आढळराव पाटील

  • @nileshyewale1551
    @nileshyewale1551 2 หลายเดือนก่อน +1

    व्हिडिओ फिक्स आहे, प्रचार करतोय आढळरावांचा असे वाटतंय

  • @unitedshaivas2548
    @unitedshaivas2548 2 หลายเดือนก่อน +1

    Only adhalrao patil ❤❤❤

  • @Unknown-cl6kv
    @Unknown-cl6kv 2 หลายเดือนก่อน

    #लोककल्याणकारी नेता दमदार खासदार शिवाजीराव आढळराव…💯❤️🔝

  • @nitinpansare990
    @nitinpansare990 2 หลายเดือนก่อน +2

    *शिवाजीदादा आढळराव विजयी उमेदवार*

  • @anikettapkir6771
    @anikettapkir6771 2 หลายเดือนก่อน +6

    Nahi yet Adhalrao nivdun

  • @the_op_masters4889
    @the_op_masters4889 หลายเดือนก่อน

    only maratha+manoj dada jarange saheb+ आढळराव दादा फिक्स

  • @manojkhaire501
    @manojkhaire501 2 หลายเดือนก่อน

    Akch दादा

  • @amithole2088
    @amithole2088 2 หลายเดือนก่อน +4

    येणार तर अमोल कोल्हेच...

  • @ganeshborawake1658
    @ganeshborawake1658 2 หลายเดือนก่อน +3

    Amol kolhe

  • @sameerpthorat
    @sameerpthorat 2 หลายเดือนก่อน +2

    आढळराव नक्की विजयी होतील

  • @ajinkyakakde794
    @ajinkyakakde794 2 หลายเดือนก่อน +2

    भाऊ आज व्हिडिओत कुच तो गडबड है

  • @TruthCheck7
    @TruthCheck7 2 หลายเดือนก่อน +1

    Khed talukyach airport ghalvun taluka 30 varsha mage nela adhalraoni… ulat pahilyach term mdhe fakt 2.5 varshat Dr Ni bharpur national highway chi kame kelet / navin margi lavlet ❤

  • @dfcreation1688
    @dfcreation1688 2 หลายเดือนก่อน +1

    We Love Ajitadada ❤️

  • @mayurlande6785
    @mayurlande6785 2 หลายเดือนก่อน +1

    घाटात गाडी पलटी होणार ही शिवजन्मभूमी आहे अनाजी पंतच गाव नाही....

  • @user-kh1dr3vx8l
    @user-kh1dr3vx8l 2 หลายเดือนก่อน

    फक्त शिवाजी दादा ✌️ Only Modi 💪🚩🚩

  • @Shubham.ff.9130
    @Shubham.ff.9130 2 หลายเดือนก่อน

    मतदारांचा अजूनही first choice अर्थात आढळराव पाटील

  • @mangeshnisal7450
    @mangeshnisal7450 2 หลายเดือนก่อน +2

    शिवाजीराव आढळराव पाटील निवडून येणार

  • @sudhirnetke3487
    @sudhirnetke3487 2 หลายเดือนก่อน +1

    Only shivajirao adhalrao dada...

  • @user-fv8yu7go8m
    @user-fv8yu7go8m 2 หลายเดือนก่อน +1

    2024 फिक्स खासदार शिवाजी आढळराव पाटील

  • @sunilshelar2207
    @sunilshelar2207 2 หลายเดือนก่อน +1

    One man show dr.Amol kholte 🎉

  • @Danish00598
    @Danish00598 2 หลายเดือนก่อน

    फक्त सेलिब्रिटी किंवा सिरीयल मुळे कोणी निवडून येत नाहीं. समोरच्या उमेदवाराचा अहंकार जास्त कारणीभूत होता.

  • @rohitraut3662
    @rohitraut3662 2 หลายเดือนก่อน +1

    Amol kolhe❤

  • @deepakbagate3478
    @deepakbagate3478 2 หลายเดือนก่อน +2

    अरे चिन्मय,कितीही ताकद लागू दे.अमोल कोल्हे आजच निवडून आल्यात जमा आहेत.

  • @kaustubhdalvi4093
    @kaustubhdalvi4093 2 หลายเดือนก่อน

    *#लोककल्याणकारी** नेता दमदार खासदार शिवाजीराव आढळराव…💯🔥 🔝*

  • @Mr_perfect_12345
    @Mr_perfect_12345 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही विकले गेले आहे, कारण तुम्ही तटकरेंचा सुद्धा असा विडिओ केला आहे

  • @motivational_K90
    @motivational_K90 2 หลายเดือนก่อน +4

    बोल भिडू म्हणजे भाजप म्हणेल ते बोलणार असा भिडू झालाय... पैसा लय वाइट असतो...

  • @Ganeshkalaskar8126
    @Ganeshkalaskar8126 2 หลายเดือนก่อน

    काही झाले तरी येणार तर आमोल कोल्हे ❤❤

  • @SujitThorat-fp6ix
    @SujitThorat-fp6ix 2 หลายเดือนก่อน

    आढळरावांची खासदारकी फिक्स आहे आता ❤

  • @SastaXed
    @SastaXed 2 หลายเดือนก่อน +1

    Amol Kolhe 👍🏼

  • @chandrakantbotre3470
    @chandrakantbotre3470 2 หลายเดือนก่อน +3

    15 वर्षे फुकट घालवले

  • @pravinalhat6441
    @pravinalhat6441 2 หลายเดือนก่อน

    Right

  • @EducationInsight
    @EducationInsight 2 หลายเดือนก่อน +2

    घड्याळ ✌✌

  • @rushikeshkhedkar8795
    @rushikeshkhedkar8795 2 หลายเดือนก่อน

    मा.खा.शिवाजीराव अढळराव 🔥🔥

  • @ganeshnewase5413
    @ganeshnewase5413 2 หลายเดือนก่อน +3

    काही झाले तरी आता BJP व त्यांना पाठिंबा असणारे यांना सपोर्ट नाहीच