खूपच छान चित्रीकरण केलं अगदी छान आहे अंकाई टकाई, टँकाई वर खूपच पुरातन शिव मंदिर व दर्गा आहे. खाली खूपच छान भगवान महावीर ची मूर्ती आहे. अनकाई वर अगस्ती ऋषी च मंदिर आहे व तलाव व किल्ला आहे सुरेख नजरा आहे सर्वांनी पहावा. तरीही भावा पूर्णपणे सुरेख स्थळ आपण दाखवलेले नाही 😢😢
व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद.. व्हिडियोच्या टाइमलाईन नुसार जास्त काही डिटेल दाखवता येत नाही, त्यामुळे सर्व क्लिप्स ची काही shorting करावि लागते.. पुढील वेळी प्रयत्न करेल🙏🏽
Yes, you can go from manmad railway station by personal rikshaw. Direct Fair is 200-300 Rs (for 1 person to 3 person) And you can also go by Sharing Jeep from Station (Via manmad-yeola road) cost 50-100 Rs per person
हो थोडा उंच तर वाटतो.. पण वरती जाण्याचा रस्ता असा बनवलेला आहे की उंच वाटत नाही जास्त.. पूर्ण पायऱ्या आहेत.. फक्त काही ठिकाणी आहे RAW रस्ता पण सहज कोनिपण चढु शकत.. तुम्ही जर Regular trekker asal tar ५-६ तासात दोन्ही किल्ले होतील कवर, आणि नसाल तर सकाळी लवकर सुरू करा ७ पर्यंत, सायंकाळ च्या आत आरामात होईल
Bhau watterfall astanna aajun bhari diste
Okk Bro.. Thanks for information 🙏
@@CinematicVlogger7193 waterfall videos aahe mazyakade
Kha par hai nashik me hai
खूपच छान चित्रीकरण केलं अगदी छान आहे अंकाई टकाई, टँकाई वर खूपच पुरातन शिव मंदिर व दर्गा आहे. खाली खूपच छान भगवान महावीर ची मूर्ती आहे. अनकाई वर अगस्ती ऋषी च मंदिर आहे व तलाव व किल्ला आहे सुरेख नजरा आहे सर्वांनी पहावा. तरीही भावा पूर्णपणे सुरेख स्थळ आपण दाखवलेले नाही 😢😢
व्हिडिओ बघितल्या बद्दल धन्यवाद.. व्हिडियोच्या टाइमलाईन नुसार जास्त काही डिटेल दाखवता येत नाही, त्यामुळे सर्व क्लिप्स ची काही shorting करावि लागते.. पुढील वेळी प्रयत्न करेल🙏🏽
खूप छान चित्रीकरण आणि माहिती
Thanks 😊
Wonderful historical places ,always I enjoy to see a small part of India 🇮🇳 😊
Thanks mam🙏
छान ❤🎉
Thanks 🙏🏻
खूप छान आहे
Thanks 🙏
Nice ❤❤❤
Thanks🙏
Ek Number bhai
Thanks 🙏
Nice
Thanks
Awesome.....❤
Thanks🙏
Superb bro
Thanks Bhai🙏
Nice ..!
Thanks 🙏🏽
Very Nice ❤
Thanks🙏
❤❤❤
Thanks
How to reach this fort from Manmad station ? Any rickshaw or bpubkic bus available ? Cost per person?
Shekhar Rumde
Yes, you can go from manmad railway station by personal rikshaw. Direct Fair is 200-300 Rs (for 1 person to 3 person) And you can also go by Sharing Jeep from Station (Via manmad-yeola road) cost 50-100 Rs per person
Bhava Manmad Madhe Nahi Aahe Yeola Taluka Yeto
Ok brother 👌
Sir killa chadhayla easy ahe ki khup avghad ahe? Karan aamhi durunch bghitla ahe fort khup unch ahe & kiti vel lagel Purna jaun yayla varun khali plz sanga 🙏
Amhi Shirdi la jatana durun bghitla ahe khup unch ahe
हो थोडा उंच तर वाटतो.. पण वरती जाण्याचा रस्ता असा बनवलेला आहे की उंच वाटत नाही जास्त.. पूर्ण पायऱ्या आहेत.. फक्त काही ठिकाणी आहे RAW रस्ता पण सहज कोनिपण चढु शकत.. तुम्ही जर Regular trekker asal tar ५-६ तासात दोन्ही किल्ले होतील कवर, आणि नसाल तर सकाळी लवकर सुरू करा ७ पर्यंत, सायंकाळ च्या आत आरामात होईल
@@CinematicVlogger7193 thank you sir 🙏👍❤️
Ankai-Tankai la ektach gela, Koni makad bhetal nahi ka. Rakesh, Vijay & Abhishek la kuthe gele.
Ha ha ha🤣 Ha te nahi ale...
जय श्री राम
Jai Shree ram
भावा मुंबई तू कसा मार्ग आहे
मुंबई पासून जवळपास २५० किमी. आहे, नाशिक मार्गेच यावं लागेल
काल गेलो होतो मी
वा...मस्तच 👌
गर्दी अस्ती का
जिर्णोद्धार करणे गरजेचे पर्यटन स्थळे विकास झाल्यास रोजगार निर्मिती होवु शकते.
Yes ofcourse ❤️
Bhai mi bhetelo toto sunday la aankai la 😂😊
Ha bhai 😄😃
Bhau ya budha murti aahet
अच्छा 😯😯
Nice
Thanks 🙏