खूप छान Vhlog बनवतो तू. मला तुझे व्हिडीओ बघायला खूप आवडतात. मला असं वाटतं की एखाद्या गडावर तरी जाऊन यावं पण माझा problem हा आहे की मला Hight Fobia आहे आणि मी एव्हढा उंच चढू शकत नाही पाय लटपटतात. धन्यवाद, keep it up
धन्यवाद 😊 हो fobia घालवण्यासाठी तुम्ही सुरुवातीला अगदी सोप्पे सोप्पे आणि कमी उंचीचे गड करा.. आणि जस जसा confidence वाढत जाईल मग हळू हळू अवघड वाले करा.. आणि जोडीला experience person ला सोबत नेत जा..
मी किल्ल्यापासून सात-आठ किलोमीटर वर राहतो किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्याच्या मध्यभागी पर्यंत मोटरसायकल सहजपणे जाते परंतु कळवण ओतूर या मार्गाने जावे लागते
खूप छान भावा असंच प्रगती करत रहा
Thanks 😊👍
खतरनाक 😳 ❤
Thanks 🙏
Excellent 👌👍
Thanks 😊
Great 👍
Thanks 👍🏻
Great work ❤❤
Thanks 🙏
Adventures.. always be safe bro..!
Thanks 😊
The views from end of the video are unique and so much beautiful
Great job, Cinematic Vlogger
And Merry Christmas to all of you guys 🥰🥰🥰
Thanks mam 😊
Marry Christmas 🎁
Super
Thanks 🙏
खूपच छान
Thanks 🙏
💪💪💪
Thanks 😊
खूप छान Vhlog बनवतो तू. मला तुझे व्हिडीओ बघायला खूप आवडतात. मला असं वाटतं की एखाद्या गडावर तरी जाऊन यावं पण माझा problem हा आहे की मला Hight Fobia आहे आणि मी एव्हढा उंच चढू शकत नाही पाय लटपटतात.
धन्यवाद, keep it up
धन्यवाद 😊 हो fobia घालवण्यासाठी तुम्ही सुरुवातीला अगदी सोप्पे सोप्पे आणि कमी उंचीचे गड करा.. आणि जस जसा confidence वाढत जाईल मग हळू हळू अवघड वाले करा.. आणि जोडीला experience person ला सोबत नेत जा..
@@CinematicVlogger7193 Ok
आम्ही रणरागिणी ट्रेकर ग्रुप 🎉
Nice Meeting ☺️
यातील आम्ही ट्रेकर .आमची छोटीशी मुलाखत
Great meeting 😊
मी किल्ल्यापासून सात-आठ किलोमीटर वर राहतो किल्ल्यावर जाण्यासाठी किल्ल्याच्या मध्यभागी पर्यंत मोटरसायकल सहजपणे जाते परंतु कळवण ओतूर या मार्गाने जावे लागते
हो ते मला तिथे गेल्यावर समजल होत