माझी मुलगी द्विजा दिवसभर हेच ऐकत असते फोन हातात घेतल्यावर....ती अडीच वर्षाची आहे आणि तिला सुरुवातीच्या 3 ओळी येतात bavannichya....अगदी मंत्रमुग्ध होते ही bavnni ऐकल्यावर...गण गण गणात बोते...🙏🥰
अगदी मंत्रमुग्ध झाले.. अगदी पहाटे किंवा रात्री झोपण्यापूर्वी ऐकले तर मनाला इतकी शांतता लाभते.. फारच गोडवा आहे आवाजात. गायक, वादक आणि सर्व भक्तांवर महाराजांची सदैव कृपा राहो..🙏 जय गजानन। गण गण गणात बोते।🙏
भावे सर म्हटलं की सुंदर सुंदर कंपोझिशन्स डोळ्यासमोर येतात त्यापैकी हेसुद्धा एक उत्कृष्ट कंपोझिशन आहे. खूप छान वाटतं की असे शिक्षक जेव्हा आपले गुरू असतात तेव्हा नक्कीच कुणालाही आनंद होतो तसेच हे गाणे ऐकून मलाही खूप छान वाटलं आणि सिद्धी आणि श्रेयाने तर खूपच उत्कृष्ट गायलं आहे . Hats off to you all and all the best to bring a great next composition for us. 🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर गायन, व सुंदर वाद्य वादन केलं आहे ह्या गुणी बाळांनी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐 आणि आशिर्वाद*👏👏👏👏. भावे सर , तुम्हाला व तुमच्या सहका-यांनाही मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏🙏. परमेश्वराकडून कधी कधी काही गोष्टी द्यायच्या राहून गेल्या तरी तो, वेगळ्या मार्गाने प्रत्येकाला काही ना काही कला देतोच, जसं आपल्या ह्या बाळांना गोड गळा, व वाद्य वादनाचं कौशल्य दिलं आहे बाप्पाने. 🙏. जय गजानन, श्री गजानन 🙏
श्री गजानन बावन्नी गायन सर्वांनीच खुपच सुंदर केले.गायिका सिद्धि आणि श्रेया कोरस गायक साकेत,श्लोक, अर्जून तसेच वादक कलाकार प्रकाश,संजीव आणि आशिष ह्या सर्वांचे मनापासून अभिनंदन! भावे कुटुंबियांचे आभार! सर्वांना श्री गजानन महाराजांची कृपा अखंड लाभो!जय गजानन श्री गजानन||🙏🙏🙏
अतिशय सुंदर भावपूर्ण गायन आणि वादन संगीत👌🙏🌹 जय गजानन माऊली 🙏 सरांना विनंती अशीच महाराजांची संगीत सेवा करावी आणि आम्हा भक्तांना त्याचा प्रसाद रुपी श्रवणीय आनंद मिळावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना🙏
माझी मुलगी द्विजा दिवसभर हेच ऐकत असते फोन हातात घेतल्यावर....ती अडीच वर्षाची आहे आणि तिला सुरुवातीच्या 3 ओळी येतात bavannichya....अगदी मंत्रमुग्ध होते ही bavnni ऐकल्यावर...गण गण गणात बोते...🙏🥰
खूप सुंदर गात आहेत
खरंच खूप खूप सुंदर अप्रतिम अगदी अचूकता माझ्याकडे शब्द च नाही इतकी सुंदर बावनी सादर केली
।।गण गण गणात बोते।।
अनंतकोटी ब्रम्हाडनायक महाराज धीरज योगीराज प्रब्रम्हा सच्चिदानंद भकप्रतिपालक शेगावनिवासी श्री संत गजानन महाराज की जय
गण गण गणात बोते
अगदी मंत्रमुग्ध झाले.. अगदी पहाटे किंवा रात्री झोपण्यापूर्वी ऐकले तर मनाला इतकी शांतता लाभते.. फारच गोडवा आहे आवाजात. गायक, वादक आणि सर्व भक्तांवर महाराजांची सदैव कृपा राहो..🙏 जय गजानन। गण गण गणात बोते।🙏
0
😮😮😮❤😅😊m🎉😢😮😮qqefhjlp
व्वा अतिसुंदर गायलय. मन प्रसन्न झाले.
Kup sunder man prasan zale jay gajanan 🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर गोड आवाज आहे आम्ही सकाळ संध्याकाळ महाराजजाची बावनी ऐक त असतो घर खूप प्रसन्न होते जय गजानन माऊली
सुंदर .गण गण गणात बोते जय गजानन श्री गजानन माऊली गुरू चरणी नतमस्तक सुंदर
Must man prasann zale sunder 🙏🙏🙏🙏🙏
Jay gajanan guru gajanan mauli Swami Samarth Maharaj ki Jay Sainath Maharaj ki Jay gajanan mauli Sainath Maharaj ki jaymauli
गणी गण गणात बोते जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज
अप्रतिम. शंकर महाराज बावनी देखील ऐकायला आवडेल.
गण गण गणात बोते, मस्त, सगळं विसरायला होत, तल्लीन झाले.
Jay Gajanan 🌹🙏 durvankar gayile tar khup aavdel
Jai श्री gajann महाराज ki jai 🙏🌺🙏
Khup Chan gan ganat bote
खूपच सुंदर मन शांत झाले. आपले मनापासून आभार. जय गजानन 🙏🙏🙏
खूपच सुंदर. मंत्रमुग्ध करून टाकणारे. सारखे सारखे ऐकावेसे वाटणारे. सादर करत या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.
गण गण गणात बोते🙏 खूप खूप छान सुदंर जय गजानन श्री गजानन महाराज🙏🙏
आई गुरु माऊली गजानन महाराज की जय गण गण गणात बोते माऊली
खुपच सूंदर, अगदी मनापासून गायिले
अतिशय सुंदर गायन. गण गण गणात बोते.जय गजानन माऊली.🙏🙏🌺🌺
Gan gan ganat bote
सुंदर सादरीकरण. ऐकून मन प्रसन्न झाले.
भावे सर म्हटलं की सुंदर सुंदर कंपोझिशन्स डोळ्यासमोर येतात त्यापैकी हेसुद्धा एक उत्कृष्ट कंपोझिशन आहे. खूप छान वाटतं की असे शिक्षक जेव्हा आपले गुरू असतात तेव्हा नक्कीच कुणालाही आनंद होतो तसेच हे गाणे ऐकून मलाही खूप छान वाटलं आणि सिद्धी आणि श्रेयाने तर खूपच उत्कृष्ट गायलं आहे . Hats off to you all and all the best to bring a great next composition for us. 🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर गण गण गणात बोते सगळ्यांवर महाराजांचा आशिर्वाद राहो
🎤 Smat singer 👩🎤
।।🕉गजानन नमो नम।।
।।श्री गजानन नमो नम।।
।।जय गजानन नमो नम।।
।।गुरु गजानन नमो नम।।
।। गण गण गणात बोते।। 🌺🙏
Khup sundrar yekatach rahave vate god aavaj🙏🙏🌹gan gan ganat bote🌹🙏🙏
खूपच छान सुंदर गायन गजानन महाराज . बावण्णी
श्रीगजानन महाराजांचा नाम गजर व श्रीगजानन बावन्नि अप्रतिम.श्रवण सुखावले व श्रवणानंद घेतला.
आवाज खुप छान आहे गण गण गणात बोते माऊली झकास
Excellent
Jay Gajanan Gan Gan Ganat Bote
खूपच सुंदर गायन, व सुंदर वाद्य वादन केलं आहे ह्या गुणी बाळांनी. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐 आणि आशिर्वाद*👏👏👏👏. भावे सर , तुम्हाला व तुमच्या सहका-यांनाही मनापासून धन्यवाद. 🙏🙏🙏🙏. परमेश्वराकडून कधी कधी काही गोष्टी द्यायच्या राहून गेल्या तरी तो, वेगळ्या मार्गाने प्रत्येकाला काही ना काही कला देतोच, जसं आपल्या ह्या बाळांना गोड गळा, व वाद्य वादनाचं कौशल्य दिलं आहे बाप्पाने. 🙏. जय गजानन, श्री गजानन 🙏
❤👍👌👌👌👌💐♥️🌹🙏🌺🙏🙏🌺🙏🙏🍫🌠🦜🦚💕💕💕💕💕
👏👏👏👏🎉👏🌠🙏🌺🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹😃
गण गण गणात बोते, बावणी एकूण मंत्र मुघध झाले 🙏🏻
खूप छान म्हटले आहे.सर्वांचे अभिनंदन
श्री गजानन जय गजानन
Khup mast 👌 Jay Gajanan 🙏🌹🌹🌹
जय गजानन माऊली
जय गजानन माऊली...अप्रतिम माऊली
खूपच छान
🙏🙏🙏🙏
Jay Gajanan Maharaj ki Jai Jay Gajanan 🙏🏻 mauli 🙏🏻🙏🏻
ही मुलं वेड लावतात. माझा साष्टांग प्रणिपात. जबरदस्त!
🙏🙏
👌🏻👌🏻🌹🙏🏻🌹II गण गण गणात बोते II🌹🙏🏻🌹
अप्रतिम.... खूपच छान गायन आणि वादन... खूप भक्तिमय आणि भावमय... सर्व कलाकारांचे अभिनंदन👏👏 👍
गण गण गणात बोते हैं महाराज सबकी इच्छा पूरी को जो आपके हैं सुन रहा है
खुपच छान् गायन आहे, अभिनंदन!
🌹🙏🏻जय श्री गजानन महाराज🙏🏻🌹 🕉️गणगणगणातबोते🕉️ _ @हरि ओम@ _
खूप छान उगवत्या ताऱ्यांनो तुम्हाला सगळ्यांना खूप आशीर्वाद गोड आवाज पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👏 👏 👏
श्री गजानन बावन्नी गायन सर्वांनीच खुपच सुंदर केले.गायिका सिद्धि आणि श्रेया कोरस गायक साकेत,श्लोक, अर्जून तसेच वादक कलाकार प्रकाश,संजीव आणि आशिष ह्या सर्वांचे मनापासून अभिनंदन! भावे कुटुंबियांचे आभार! सर्वांना श्री गजानन महाराजांची कृपा अखंड लाभो!जय गजानन श्री गजानन||🙏🙏🙏
Very nice video Gan gan ganat bote 🌺💐🌹🌸💮
अतिशय सुंदर भावपूर्ण गायन आणि वादन संगीत👌🙏🌹 जय गजानन माऊली 🙏 सरांना विनंती अशीच महाराजांची संगीत सेवा करावी आणि आम्हा भक्तांना त्याचा प्रसाद रुपी श्रवणीय आनंद मिळावा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना🙏
खूप छान सुंदर जय गजानन🙏
ऐकताना फार आनंद झाला धन्यवाद
खूपच 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🙏🙏🙏🙏सुंदरं
जय गजानन माऊली गण गण गणात बोते खूपच छान बावन्नी गाईली सलाम या मुलांना गण गण गणांत बोते हे गजानना सर्वांचे कल्याण कर आणी रक्षण कर गण गण गणांत बोते
गण गण गणात बोते 🙏🙏
गण गण गणात बोते सगळ्यां ना खूप गोड भाव पूर्ण मस्त
सूंदर आणि मनाला शांत वाटलं जय गजानन
🙏khupach chan gayle ahe mulani maulichi krupadrusti nakkich labhel hya balana.malitar bhaktvatsal ahe.❤❤⚘⚘Jay mauli Sri mauli.🙏🙏👍👍
खुप सुंदर गायले आहे मुलांनी!!!!👌👌💐👍🙏
सुंदर.
Khup khup chanch gat ahet ya donhi muli bare watte eikayala
खूपच सुंदर अभिनय केलाय सर
खूप खूप छान माऊली. श्री संत गजानन महाराज की जय गण गण गणात बोते
खूप छान गायन कलाकारांना कोटी कोटी धन्यवाद.गण गण गणात बोते
खूप छान👏✊👍
Khup sundar......Jai Gajanan Mauli🙏🙏
Jay Gajanan
Khup ch sunder
Khup chan
श्री गजानन जय गजानन 🌹🌹🌹
खूप छान 👌👌👌👌गाणे ऐकून मंत्र मुग्धा झाले... 💐💐💐असेच छान संगीत आम्हाला पुढेही ऐकायला आवडेल... सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
किती गोड आहे आवाज , खूपच सुंदर गायलय
Nice talking
खुपचं छान!
Khup sunter gane . Jay gajanan 😊🌹
खुपच छान सगळ्या चे आवाज खुपच सुंदर
खूप छान
खूपच सुंदर श्री गजानन महाराज की जय
❤खूप छान ❤ श्री गुरु माऊली ❤
गन गन गनात बोते
नमस्कार जय गजानन ५२ वी फारच सुंदर अंध मुलानी गाईली आहे -श्रीधर जोशी कांदीवली मुंबयी धन्यवाद
खूप छान 🙏
Lai bhari...gan gan ganat bote
खूपच सुंदर सादरीकरण. सर्वांचे मनःपूर्वक कौतुक.
सर्वांना पुढील उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
बालकल्याण संस्थेचे आणि श्री भावे सरांचे मनस्वी आभार.
अत्यंत सुमधुर भक्तीने भरलेले श्रीचे बावननीचे सुंदर गायन.
गण गण गणात बोते । जय गजानन श्री गजानन । अतिशय उत्तम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खूप छान, खूप सुंदर आवाज आहे सर्व बालकलाकारांचा. God bless u all 👍
🙏🙏🙏🤗
छान 👌👌
Superb....
Jai shri Gajanan
धन्य धन्य आपुले श्री गजानन भगवान
गजानन महाराज आमुचे गुरु आहे अभिमान
बहुत सुंदर आवाज में गाया है मन प्रसन्न हो गया
खूप छान .गण गण गणात बोते
जय गज्यानान मावुलि
अतिशय उत्कृष्ट आणि जबरदस्त कलाकृती आहे. संगीत नियोजन, गायन आणि एडिटिंग अतिशय उत्तम आहे. गजानन महाराज की जय!! 🙏🙏🙏🙏🙏
अत्यंत सुंदर आणी श्रवनीय कलाकृती. जय गजानन महाराज.
गण गण गणात बोते.🌺🌺👏
।। गण गण गणात बोते।।🙏🌹🌺
सुंदर उत्तम छान च आहे
जय गजानन 🚩 माऊली
जय गजानन माऊली 🌺🌺
खुप छान अति सुंदर गण गण गणात बोते माऊली
Khupch chan❤