खर आहे. भारतीय संस्कृतीत जे आचार विचार सांगितले आहेत. जास्तीतजास्त लोकांनी व तरुण पिढीने हे अनुसरायला हवेत. तेंव्हाच या भारत देशाचे भविष्य ऊज्वल होण्यास मदत होईल, धन्यवाद आपला वाग्यज्ञ नेहमी ऐकावा असाच आहे.
साष्टांग नमस्कार विद्यावाचस्पती शंकर महाराज श्री सुक्ताचे विश्लेषण ववेदांतसिध्दांत ऐकून थोडातरी अज्ञान वर आलेली जळमटं दूर करण्यासाठी आपल्या वाणीतून उद्बोधन लाभले समर्थ रामदास स्वामी हे हेच ज्ञान पेरत आले 🌹🌹🌹🌹🙏🙏👏👏👏👏👏👏
रोज पोपटपंची होत होती श्रीसुक्ताचे पण अन्वयार्थ या ५ दिवसात कळलय आपणास ज्या श्रीसुक्ताची उकल करुन दाखवलीत आणी घरी बसुन हे भक्तीअंकुर आज लाभले आपणासही सादर प्रणाम
देवी महालक्ष्मीचे अगाध महिमा आपल्या रसाळ वाणीतून श्रवण करण्यात आले. संपूर्ण पाचही प्रवचने Europe मधील Croactia या देशात श्रवण करण्याचा योग आला. आपल्याला व आपल्या आदित्य प्रतिष्ठानांस अनेक वेळा नमस्कार.
अवर्णनीय असं वर्णन श्रवण करवून हा शांकरयज्ञ करुन आयोजकांनी व सेवाभावी सेवकांनी एक प्रबळ असं राष्ट्रकार्य करण्याचं पुण्यकर्म केलं आहे. त्यांचं ऋण आजन्म राहील.. धन्यवाद. आभार. 🙏🙏🙏
🙏गुरुदेव आपल्या वैखरीतून येणारा प्रत्येक शब्द अंतःकरणात टिपून ठेवण्यासाठी च असतो. आम्हाला जे निरूपण आपण सहज सहज देत आहात त्यासाठी आपणास किती प्रयास करावा लागला असेल. त्याला तोड नाही.आपले निरूपण श्रवण करून आम्ही तृप्त होतो. 🙏
धन्यवाद गुरुजी🙏🙏🙏 भिक्कार गाण्यांना लाखांहून जास्त likes आणि एवढं सुंदर श्री सुक्ताचं विवेचन त्याला फक्त 125 likes 😢😢😢 आणि dislike करणाऱ्या महामूर्ख लोकांना देव सद्बुद्धी देवो 🙏🙏
आपण सतत देश व अध्यात्माची सुंदर सांगड घालता . केवळ अप्रतिम विवेचन
Khoop shravaniya pravachan.ya malikemule navaratra chhan sajara zala ase watle Gurujina sadar pranam.
।।ॐ॥ श्रीसूक्तावरील पाचही प्रवचने अभ्यासपूर्ण,प्रेरणादायी व सकारात्मक विचार प्रवर्तक आहेत.गुरुदेव शंकर अभ्यंगकर आचार्याना सादर प्रणिपात!
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃
Gurudev Koti koti Pranam.Mantramugdha karanare Pravachan.Khoop chhan.Tumchya wani baddal bolanyas shabda suchat nahit.Ekdam sunder.
किती ज्ञान प्राप्त करून घ्यावे तेवढे थोडेच समुद्रातुन थेंब थेंब पाणी घ्यावे असे आहे धन्य गुरुदेव,🙏
मंत्रमुग्ध करणारे आपले प्रवचन
त्या काळात ह्या राष्ट्राचा महिमा इतका श्री सुक्तात असेल असे कधी वाटलेच नव्हते...
कोटी कोटी प्रणाम
W😎😀umd
ज्ञान यज्ञकर्म व आई जगदंबेची अखंड कृपा अगाध महिमा सांगितला आहे खूप खूप सुंदर प्रवचन 🌹🌹🙏🌹🐘🐘
खऱ्या अर्थाने विद्या वाचस्पती गुरुदेवांना अनेक दंडवत,आपण अत्यंत उदार आहात
मंत्रमुग्ध करणारे प्रवचन, गुरूंचरणी साष्टांग प्रणाम
जय हरी माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली माऊली शब्द अपुरे पडतील अशी असामान्य प्रभुत्व आहे फक्त आणि फक्त जय हरी माऊली
अत्यंत श्रवणीय आहे खुप समाधान झाले 🙏🙏🙏 .
खुप खुप छान !! 🙏🙏
खर आहे. भारतीय संस्कृतीत जे आचार विचार सांगितले आहेत. जास्तीतजास्त लोकांनी व तरुण पिढीने हे अनुसरायला हवेत. तेंव्हाच या भारत देशाचे भविष्य ऊज्वल होण्यास मदत होईल, धन्यवाद आपला वाग्यज्ञ नेहमी ऐकावा असाच आहे.
साष्टांग नमस्कार विद्यावाचस्पती शंकर महाराज श्री सुक्ताचे विश्लेषण ववेदांतसिध्दांत ऐकून थोडातरी अज्ञान वर आलेली जळमटं दूर करण्यासाठी आपल्या वाणीतून उद्बोधन लाभले समर्थ रामदास स्वामी हे हेच ज्ञान पेरत आले 🌹🌹🌹🌹🙏🙏👏👏👏👏👏👏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
गुरुदेवांचे समर्थ रामदासस्वामींच्या दासबोधावरील प्रवचनांचे व्हिडीओ आपल्या चॅनेल वर आहेत. ते अवश्य पाहा / ऐका 👃 (संपादक)
रोज पोपटपंची होत होती श्रीसुक्ताचे पण अन्वयार्थ या ५ दिवसात कळलय आपणास ज्या श्रीसुक्ताची उकल करुन दाखवलीत आणी घरी बसुन हे भक्तीअंकुर आज लाभले आपणासही सादर प्रणाम
प्रवचनमाला ऐकून श्रीसूक्तामधील गर्भितार्थ समजला. संयोजकांचे आभार. विद्यावाचस्पतिंना नमस्कार .हरी ॐ 💐🌼🌸🌺💐👏👏👏
श्री महालक्ष्मी नमोस्तुते।
श्रीसूक्त अर्थ सांगणारी प्रवचनमाला खूप आवडली.धन्यवाद..! मनःपूर्वक नमस्कार..!!
Atynt Shrvniy pravrachn Manpurvk Nsmskr
खूप सुंदर गुरुदेव 🙏 श्रीसूक्त अर्थ प्रवचन माला आवडले मन:पूर्वक नमस्कार, धन्यवाद 🙏
देवी महालक्ष्मीचे अगाध महिमा आपल्या रसाळ वाणीतून श्रवण करण्यात आले.
संपूर्ण पाचही प्रवचने Europe मधील Croactia या देशात श्रवण करण्याचा योग आला.
आपल्याला व आपल्या आदित्य प्रतिष्ठानांस अनेक वेळा नमस्कार.
आपलया अभिप्रायाबद्दल धन्यवाद 👃 भारतात आल्यावर आमच्या कार्यालयाला अवश्य भेट द्यावी 👃
👌🍀🚩🌺🙏धन्यवाद महोदय नमस्कार. 02/23
जय महालक्ष्मी
Gurudev tumchya manatil bharat sakar hovo hech adishaktipudhe magani magate
अवर्णनीय असं वर्णन श्रवण करवून हा शांकरयज्ञ करुन आयोजकांनी व सेवाभावी सेवकांनी एक प्रबळ असं राष्ट्रकार्य करण्याचं पुण्यकर्म केलं आहे.
त्यांचं ऋण आजन्म राहील..
धन्यवाद. आभार. 🙏🙏🙏
गुरूदेवाना सविनय वंदन 👃 🌹
श्रीसुक्त प्रववनमाला आवडली धन्यवाद गुरूवर्य 🙏
Gurudev koti,koti pranam
श्री सूक्त प्रवचन खूप छान आहे ऐकून खूप समाधान झाले
Shrisukta roja mhananyachi prana milali !!jay Gurudev
खूप सुंदर माहिती मिळाली आनंद वाटला🙏🙏🙏👌🌹
🙏गुरुदेव आपल्या वैखरीतून येणारा प्रत्येक शब्द अंतःकरणात टिपून ठेवण्यासाठी च असतो. आम्हाला जे निरूपण आपण सहज सहज देत आहात त्यासाठी आपणास किती प्रयास करावा लागला असेल. त्याला तोड नाही.आपले निरूपण श्रवण करून आम्ही तृप्त होतो. 🙏
Khupach 👌 pravachan guruji🙏🏼🙏🏼🙏🏼
खूपच सुंदर..साष्टांग नमस्कार🙏🙏🙏
अत्यंत श्रवणीय
मन:पुर्वक धन्यवाद. इतका सुंदर अर्थ उलगडून सांगितला बद्दल.
अत्यंत श्रवणीय प्रवचन !
PRANAM
🙏🙏 गुरु चरणी नतमस्तक.... आपला सुश्राव्य वाणी तून आम्हाला रामरक्षेवर आधारित एक प्रवचन माला श्रवण करायला मिळावी ही इच्छा..🙏🙏
खुप छान धन्यवाद. गुरुजी
, , shrisuktacha Arthas barachasa kalala
नमस्कार श्रीराम.
श्रीसुक्त प्रवचन माला अत्यंत श्रवणीय.
आदित्य प्रतिष्ठानला मनापासून धन्यवाद.
अंबा माता की जय🌷🌷
श्री सूक्त ची प्रवचन ऐकून नवरात्र महोत्सव घरात साजरा झाला आहे
Kardam is hard work and Chiklitt is sweated body ..which are must to gain 8wealth
खूप खूप आभार
नमस्कार गुरुदेव, खूपच छान.
खूप सुंदर माहिती मिळाली आनंद वाटला🙏🙏🙏. !गुरूंचरणी साष्टांग प्रणाम👌💐👌
नत व्हावं श्रवणानं| आचरावं मननानं|
धन्यवाद 🌺💐🌷🙏🙏🙏
खूप छान, आणि खूप धन्यवाद.
Sunder
जय जगदंब!खूप सुंदर!👌💐👌
Anyang Shrvniy pravrchan Manpurvk Namskar
धन्यवाद
अतिशय सुंदर निरूपण.
श्रीसुक्त अर्थ खूप छान समजला.
धन्यवाद 🙏🙏
खूप सूंदर अप्रतिम श्रीसुक्त प्रवचन झाले बायकानी श्रीसुक्त म्हणू नये असे बरेच जण म्हणतात आपले काय म्हणणे आहे
येशू प्रचार खूप छान वाटला
नमस्कार.खूप छान.एकदा रुद्र निरुपण समजून घ्यायला आवडेल.विनंती.
सादर वंदन ! अतिशय सुंदर , श्रवणीय व ज्ञानवर्धक , मंत्रमुग्ध करणारी अशी वाणी ! अलभ्य लाभ ! श्री अंबामाता की जय !!
नमस्कार गुरुदेव, खुप सुंदर प्रवचन
श्री गुरुदेव तुमच्या ऋणात कायम राहू...खूप सुंदर अर्थ सांगितला...आदित्य प्रतिष्ठान खूप धन्यवाद. .खूप खूप आभार
धन्यवाद गुरूजी खुप खुप ऊच्च प्रवचन न्या़न
Namaskaro miii..Vijaya dashhmii Chyaa ..namaskar
🙏
🙏🙏🙏
प्रतिक्षा सावंत नमस्कार गुरूदेव अप्रतिम श्रवण आपल्या मुळे प्राप्त झाले. नमो नमः
👍
धन्यवाद गुरुजी🙏🙏🙏 भिक्कार गाण्यांना लाखांहून जास्त likes आणि एवढं सुंदर श्री सुक्ताचं विवेचन त्याला फक्त 125 likes 😢😢😢 आणि dislike करणाऱ्या महामूर्ख लोकांना देव सद्बुद्धी देवो 🙏🙏
मुर मुरे 10 रू चे पिशवी भरून येतात मोती मात्र 10 लाखला ज्यचा त्याचा कुवतीचा विषय जय हरी माऊली
छान
सुंदर निरुपण
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव आतीउतम.चितंन
उस हे उच्च
मेघ
गुरुदेव यांना विनम्र अभिवादन!👌💐👌
खूप सुंदर .अलभ्य लाभ घेता आला.खूप खूप धन्यवाद
गुरूदेव विनम्र नमस्कार,
फलश्रुतीचा ५वे प्रवचन परत परत ऐकावे ़जाहीरपणे ऐकावे असे वारंवार वाटते,
नमस्कार!!
Kuputro jayet takkvchit api
Kumata n bhavati
Jay Bhagavati jay Gurudev!!
khup chan
Yogeshvar na maharaj nka bolu
सादर प्रणाम 🙏🏻🙏🏻🙏🏻
गुरुदेव शब्द सापडत नाहीत
के बोलू तुमच्या वक्तृत्वाबद्दल
Jai mata di
Aply amrut vanine kan ,a man trupt jhale
वंदन गुरुदेव. कृपा असावी. 🙏🙏🙏
श्री महालक्ष्मी नमोस्तुते।
🙏
नमस्कार गुरुदेव, खूपच छान.