Sarpanch Santosh Deshmukh प्रकरणी आरोपी कुणाच्याही जवळचा असला तरी सोडणार नाही'| Sanjay Gaikawad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 27

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 14 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    किती दिवस महाराष्ट्र ऐकणार,

  • @yashodipchavan6098
    @yashodipchavan6098 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    बीडमधील भयंकर दहशतवादातून गेलेल्या लोकांना न्याय मिळावा, अशी आमची अपेक्षा आहे.

  • @vasantkamable159
    @vasantkamable159 14 ชั่วโมงที่ผ่านมา +17

    धन्या उचला 😢

  • @sambhajimaske6291
    @sambhajimaske6291 14 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    Dhanya munde

  • @adityaboss6841
    @adityaboss6841 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सोडणार नाही आणि पकडणार बी नाही

  • @utub-437
    @utub-437 14 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    21 दिवस झाले की आता

  • @vishnupatil4782
    @vishnupatil4782 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अहो, जनतेला उल्लू बनवताय तुम्ही.आज 20 दिवस होत आहेत तरी आरोपीला अटक करत नाहीत याबद्दल आम्ही काय समजायचे?

  • @charmar6784
    @charmar6784 14 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Aagya mohol aage bado

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 14 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    धन्याचं काय 🥵🥵🥵

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ते सर्व महाराष्ट्रातील जनतेला सांगितल जात आहे पण वास्तविक पहिल्यास महाराष्ट्रातील सर्व, राजकीय पक्षातील आमदार व खासदार आणि मंञीपदावर आहेत राजकीय पक्ष यात आडकाठी आणतात

  • @balajij1779
    @balajij1779 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    पकडणार कधी?........... सोडायचं आहे तर सोडा........... पण अगोदर धरा, पकडा........ नंतर सोडा.............

  • @RajeshRaut-h6h
    @RajeshRaut-h6h 14 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    करून दाखवा.

  • @गजाननजोगदंड-व3ह
    @गजाननजोगदंड-व3ह 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    वाहक असताना शेळी सारखं वागू नका

  • @dhyaneshwarwagh
    @dhyaneshwarwagh 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    बुलढाणा जिल्ह्यामध्ये खंडणीखोर कोण आहे किती दादागिरी चालते हे सांगा ना मीडियाला

  • @dhyaneshwarwagh
    @dhyaneshwarwagh 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    संजय भाऊ आपल्या गळ्यात वाघाचा दात होता तिच्य काय झाल

  • @कोकणस्वार
    @कोकणस्वार 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    पूजा सावंत चे काय झाले ते पण सांगा

  • @sunilingawale217
    @sunilingawale217 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gap बस

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    पण साहेब, संतोष देशमुखला न्याय मिळेल का?

  • @LaxmanBhutekar-q4h
    @LaxmanBhutekar-q4h 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mg 302 ka nahi lagt

  • @PradipDeshmukh-y6f
    @PradipDeshmukh-y6f 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंत्री आहेच ,,,खूप मोठी लाईन आहे कि हाजारे च झोपले

  • @Suresh-l1t5e
    @Suresh-l1t5e 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maratha ek naslyane....sampat challay 🙏

  • @swapnilundre4969
    @swapnilundre4969 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्यकर्ते म्हणून तुमचे काहीही खरे नाही...तुम्हाला 19 दिवस एक माणूस सापडत नाही आणि आत्ता काय बोलता

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता तरी त्याच पान कस वाळणार,सुकणार?

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi fakt aamdar ashat ,CM is correct aahet

  • @Sanjay-eu4uf
    @Sanjay-eu4uf 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ugach dharmache bacchan detat .... maharashtra nasawla netyani

  • @maheshpatole-f6x
    @maheshpatole-f6x 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आणि कुणाला धरणार बी नाही