धरणे आंदोलन मोर्चे काढून काही उपयोग होणार नाही आता जनतेनेच या आरोपींना पकडले पाहिजे सरकारकडून काहीही होणार नाही ही खात्री पटायला लागली आहे. कारण कारण हाके सदावर्ते या प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठी मैदानात उतरवले आहेत हे लक्षात घ्या प्रकरणाचा तपास दुसरीकडेच नेऊन घालण्यात येत आहे.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).
18 दीवस होऊन देखील टेक्नॉलॉजी च्या जमान्यात आरोपी पकडून्यात येत नाही कमाल आहे ? ज्या लोकप्रतिनिधींकडून दबाव असेल त्या नेत्याला राजकारणात निवडणून देऊ नये,भाव देऊ नये,सामाजिक प्रतिष्ठा देऊ नये
या मंत्र्यांनी वाट लावले कायद्याची आणि काय बक्षीस देताय याना,सर्व यंत्रणा पैशाला बळी पडलेत,न्यायालय सुद्धा पैसा बघतो पक्ष ,सत्ता बघतो,त्यांनी घेलेली शपथ हे केवळ दिखाऊ आहे
मीडियाने आता कुठल्याही गावातील जनतेला काहीही विचारू नये तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही उद्यापासून तेथील जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनधींकडून ही माहिती घेऊन संपुर्ण महाराष्ट्रासमोर आणावी तुम्ही आश्या जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची झोप उडवली पाहिजे आणि नंतर सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजेत असे मला वाटते.
फडणवीस तुमच्यावरचा विश्वास उडत चाललाय हो इतके दिवस आरोपीला पकडणे गरजेचे होते आक्रोश मोर्चातून प्रत्येक माणसाने जनतेने हेच एवढंच तर मागितलं होतं जनता रस्त्यावर उतरली तर त्याचे परिणाम काय होतील कुठे आहे तुमचं लोकशाही संविधान कायदा व्यवस्था आणि गृह खाते आमच्या भावाला न्याय हवा
आस वाढतय आजून ही सरकार पर्यंत हे खुनाची बातमी पाचली नसावी फडणीस सरकार लई तडकी पड़को निर्य घेणारे सरकार आहे हे सरकार पहिल आहे आसे सरका र कधीच म्हाराष्ट्राल लाभले नसेल अण लाबू नये धिकार आसो या सरकारचे
दादा पोलीस यंत्रणा ही आपल्या गरिबा साठी कायदा दोन प्रकारचा आहे गरीबाला साध्या 107च्या गुन्हात अटक होते श्चिमत मानसा ला 302 मध्ये काही होत नाही हा फरक आहे
गृहखाते हे ईव्हीएम सारखे झालेले आहे. त्यामुळे वीस दिवस होऊन आरोपी त्यांना सापडत नाही. रोज एक बलात्कार व हत्या ही बातमी चालू आहे. एवढा मोठा ग्रह खात्याला जनतेचा अक्रॉस ऐकायला येत नाही का?
अहो ऐक टी एम वरून लक्ष विचलित करणे साठी हे प्रकरण जेवढे लांबवता येईन तेवढे होईल असे दिसत आहे.कारण एटीएम प्रकरण बरेच सरकार वर अंगलट येवू लागले.म्हणुन लांबत आहे असे वाटते.नाहीतर दाऊदला पकडायचे बाणा मारणारे काय अपेक्षा ठेवणार ्््😊
ग्रहखात्या वरिल विश्वास राहिला नाही
मुख्यमंत्री साहेबांचा. तात्काळ राजिनामा . घ्या नसता महाराष्ट्रातील. जनतेला. कायदा हातात घ्यावा लागेल.
दादा बरोबर बोलले. खूप वाईट परिस्थिती झाली आहे
मुख्यमंत्री साहेब आम्ही सामान्य माणसाला न्याय पाहिजे
😢😢 न्याय पाहिजे भावांनो न्याय पाहिजे😢😢
न्याय पाहिजे
इतका निर्लज्ज मुख्यमंत्री राज्याला लाभला हे महाराष्ट्राचे दुर्भाग्य आहे
न्याय हवाय न्याय जय शिवराय
देवेंद्र फडणवीस फक्त गोलमाल करतायत . ठोस भुमिका घेत नाही .
शब्दांचेच खेळ चालु आहे .
गृहमंत्री बदलायला पाहिजे
भाऊ कायदा हाती घावाचं लगणार हे हाडगा सरकार आहे गरिबाना जगू देत नाही 😢
फार सजग नागरिक आहेत, प्रकरण लावून धरा दादांनो संतोष भाऊला न्याय मिळालाच पाहिजे...
वाल्या ची अन धन्या ची संपत्ती जप्त करा
तुला पाहीजे का
सरकार चा निषेध
वाटत नाही हे सरकार वाल्मिक कराडला अटक करतील कारण मंत्री मंडळात धनंजय मुंडे मध्ये आहे
सरकार शंड झाल आहे.... आरोपींना पकडायचे नाहीयेत सरकारला.... सरकार पाठीशी घालत आहे आरोपींना
सरकार नं या आरोपींना जागेवर ठोकले पाहिजे
कुणाला सोडलं जाणार नाही आणि कोणावर कारवाई ही करणार नाही हे सरकार
फक्त न्याय मिळाला पाहिजे संपत्ती जप्त करुन परत देतात जय शिवराय जय भीम जय संविधान
धरणे आंदोलन मोर्चे काढून काही उपयोग होणार नाही आता जनतेनेच या आरोपींना पकडले पाहिजे सरकारकडून काहीही होणार नाही ही खात्री पटायला लागली आहे. कारण कारण हाके सदावर्ते या प्रकरणाला जातीय रंग देण्यासाठी मैदानात उतरवले आहेत हे लक्षात घ्या प्रकरणाचा तपास दुसरीकडेच नेऊन घालण्यात येत आहे.
राज्याच्या वार्षिक जलसंपदेपैकी ७०% पेक्षा अधिक जलसंपदा लुबाडणाऱ्या जात समुहास ६९% च्या आतील आरक्षण कसे? कारण....... धर्मवीरांंचे लवासादार (अण्णाजीपंत तथा देवापंतांचे नव्हे!).
न्याय हवाय
आजही मुंबई मध्ये मोर्चा चालु आहे
संतोष देशमुख यांच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतात धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका 😂😂😂😂😂😂
गृहखाते मॅनेज झाले आहे.
जरांगे पाटील आता लगेच आमरण उपोषणाला बसायला हवे...त्यांनी आमरण उपोषण वरून उठूच नये तेव्हा न्याय मिळेल.
मुख्य मंत्री फडणवीसाकडून गृहखाते काढून घेतले पाहिजे आणि ते चांगल्या व्यक्ती नेमण्यात यावे.
पुरावे नष्ट करतील प्रकरण दाबणार नाहीतर वेगळं वळण देणार😮
संवेदना शिल्लक राहिली नाही, निष्क्रीय सरकार गृहखाते फेल झाल
सत्ताधाऱ्यांचे आश्वासन म्हणजे.... बोला चिटकली आणि बोलाचाच भात
जनतेचे पैसे देण्याऐवजी पोलीस डिपार्टमेंट च्या पगारातून पैसे कट करून दुप्पट पैसे द्या
18 दीवस होऊन देखील टेक्नॉलॉजी च्या जमान्यात आरोपी पकडून्यात येत नाही कमाल आहे ? ज्या लोकप्रतिनिधींकडून दबाव असेल त्या नेत्याला राजकारणात निवडणून देऊ नये,भाव देऊ नये,सामाजिक प्रतिष्ठा देऊ नये
इतका टाईम लागू शकतो का ? आरोपीला पकड्याच आहे का पुरावे नष्ट करायचे आहेत ?
गावगुंडाच्या मालमत्ता ...मनजे सरकारी जमीनी(अतिक्रमण)..सरकारी पत्रे(घरकूल)..सरकारी मोटर..पाईप..सरकारी विहीर/बोअरवेल..इ..🤔
आतापर्यंत सर्वात निर्लज्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दादा बरोबर बोलत आहात तुम्ही न्याय कोणाला मागावा हे कळत नाही आम्हाला या सरकारचे दुर्दैव आहे बरोबर आहे दादा तुमचे
आरोपी हे दरोडेखोर सरकारचे भाऊबंद असल्याने निष्पन्न काहीच होणार नाही.प्रशासनच दरोडेखोर सरकारच्या दावणीला बांधले आहे.
पूर्ण बहुमत असतानाही वाल्मीक कराड सापडत नाही म्हणजे ईव्हीएम चा घोटाळा
We want justice 😢😢
या मंत्र्यांनी वाट लावले कायद्याची आणि काय बक्षीस देताय याना,सर्व यंत्रणा पैशाला बळी पडलेत,न्यायालय सुद्धा पैसा बघतो पक्ष ,सत्ता बघतो,त्यांनी घेलेली शपथ हे केवळ दिखाऊ आहे
गुनेगारा ला सजा दया 🙏🏻
रास्त मागणी....
पंत मुंडे ल कदाचित घाबरत असावे नायतर वाल्मीक कराड ल इडी पण लावली असती विरोधात असते तर
तुम्ही बोलत आहे ते बरोबर आहे
अटक करण्यासाठी खोके पाहिजेत का. गृह विभागाने राजीनामा द्यावा
अगदी बरोबर बोललात भाऊ जनतेची दिशाभूल करीत आहे सत्ताधारी
गाव.भोसी ता. भोकर जि. नांदेड माझा गावातून 1000000 रुपये आरोपीला पकडून आणलं त्याला.
मीडियाने आता कुठल्याही गावातील जनतेला काहीही विचारू नये तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही उद्यापासून तेथील जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनधींकडून ही माहिती घेऊन संपुर्ण महाराष्ट्रासमोर आणावी तुम्ही आश्या जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची झोप उडवली पाहिजे आणि नंतर सामान्य माणसाच्या प्रतिक्रिया घेतल्या पाहिजेत असे मला वाटते.
Sp ची बदली 😮सस्पेंड करायला पाहिजे
न्याय मिळालाच पाहिजे
जो पर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत काही खर नाही
सरकारमधील मुखमंत्री यांचा राजीनामा द्यावा पून्हा येईन पुन्हा येईन पूर्ण वाटोळा करून टाकला आहे
मिडिया वाले एकच प्रश्न विचारत आहे.हे पण गावकरी लोकांना प्रश्न विचारून तंग करीत आहे.
सरकारचा निषेध 20 दिवस आरोपी सापडत नाही
फडणवीस तुमच्यावरचा विश्वास उडत चाललाय हो इतके दिवस आरोपीला पकडणे गरजेचे होते आक्रोश मोर्चातून प्रत्येक माणसाने जनतेने हेच एवढंच तर मागितलं होतं जनता रस्त्यावर उतरली तर त्याचे परिणाम काय होतील कुठे आहे तुमचं लोकशाही संविधान कायदा व्यवस्था आणि गृह खाते आमच्या भावाला न्याय हवा
पोलीस यंत्रणा नपुसंक आहे
आहो लोकामध्ये चर्चा सुरु.आहे की त्या तिघांना यमसदनी पाठवले ले आहे त्या द्रृष्टिने तपास करावा
बरोबर भाऊ,, एसपी ची बदली नाही तर निलबिंत करायला पाहिजे होती,, आता सीबी आय आणि एस आय टी, काहिच भरोसा नाही,,, सरकार चांगले नाही
आंदोलन हे पोलीस स्टेशनमध्ये ठी या आंदोलन द्या
वाल्या ची धन्या ची कालजी हे सरकार घेत आहे
भावानों षंड मंत्र्यांकडून काहीच अपेक्षा ठेवू नका
मोक्काचे काय झाले हे पोलीसांना पत्रकारांना विचारावे
आरे या मुख्यमंत्री साहेबाना साधे गुन्हेगार सापडत नाहीत. जर आतंकवादी आले महाराष्ट्रात तर त्यांना कसे पकडतील 🙏🏼
फडणवीस ला म्हणावं तुला आमच्या सरपंचा सारखं मरूदे तुझ्या मुलीला मदत तू देणाऱ्या मदतीच्या 10 पट जास्त देतो.
वर्दी ला काळीमा फासणारी हि बाब आहे याला जबाबदार गृह खत आहे कारण जनतेला वाटते यांना आरोपीला पकडायचे आहे की नाही
गरीब कुटूंबाला न्याय द्या ही सरकार ला विनंती आहे
आस वाढतय आजून ही सरकार पर्यंत हे खुनाची बातमी पाचली नसावी फडणीस सरकार लई तडकी पड़को निर्य घेणारे सरकार आहे हे सरकार पहिल आहे आसे सरका र कधीच म्हाराष्ट्राल लाभले नसेल अण लाबू नये धिकार आसो या सरकारचे
यासाठी ब्यालेंट पेपर वर मतदान घ्या
अगदी खरे बोललात, पैसे देऊन तपासाची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात फडणवीस आहे.
पैसे घेऊ नका आरोपीवर कारवाई करा❤ हा मुख्यमंत्री खूप बदमाश आहे पैसे देऊन केस दाबेल
गृहमंत्री संजय राऊतांना करा....आरोपी एकाच टापक्यात येईल 😅
दादा पोलीस यंत्रणा ही आपल्या गरिबा साठी कायदा दोन प्रकारचा आहे गरीबाला साध्या 107च्या गुन्हात अटक होते श्चिमत मानसा ला 302 मध्ये काही होत नाही हा फरक आहे
लवकरात लवकर कारवाई करावी लोकांची पोलीस यंत्रणा प्रशासकीय यंत्रणा आणि राजकीय मंडळी यांच्यावरील विश्वास उडत चालला आहे
🙏🙏🙏
यांना पकडायचे नाहीत असं वाटतंय.... लोकांची काही घेणं देण नाही असं सरकार ची भूमिका वाटते
22 लाख रुपये गोरगरीबसंतोष देशमुख च्या कुटुंबाला द्या
खरा आका फडणवीस आहे
सरकारचा पीडितांना निधी देऊन स्वताचा नाकर्ते पणा झाकण्याचा प्रयत्न हाणून पाडला दादा तुम्ही...
अरे बाबांनो ते 21 लाख एखाद्या बेरोजगार गरीब रस्त्यावर राहणाऱ्या माणसाच्या मुलाला द्या त्या मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करा...
दादा त्याच गरीब माणसाचे रक्त पिणारे आरोपी आहेत त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे की नाही?
आम्ही न्याय मागतोय
सरकार म्हणताय न्याय नाही मिळणार तुम्हाला घर देतो रक्कम देतो 😢
Walmik chi jamin japt karun garib mulanna de ki bhadvya
Jay shivray
संतोष देशमुख ने जे पैसे घेतले ते कुठे आहे..???
Big failure of home ministry .. he might think that no one will touch him FO next five years
वाल्मिक कराड कडे एवढी संपत्ती नसणार तुम्ही काहीतरी दिशाभूल करत आहात तो एकदम साधा माणूस आहे
धन्यवाद माझ्या मराठा बांधवांना
आरे मुख्यमंत्री सगळे करत आहे तुम्ही नुसते नाव ठेवले आहे मुख्यमंत्री साहेबाना खूप चांगले आहेत मुख्यमंत्री
यासाठी नेतृत्व कणखर स्वभावाकडे लागतं मूर्ख समाजात भांडण लावणाऱ्या कडे नेतृत्व नकोय
मिडीयाला विनंती तूमि cm कडे जाऊन लोकांच्या भावना सांगा ईतक दिवस का लागते आरोपी का पकडत नाही धका न लावता कारवाई करनार का
मुख्य मंत्री बदलला पाहिजे यांचे महाराष्ट्राशी देना घेणा नाही लबाड सरकार सत्तेवर आले आहे
यांना आरोपी पकडायचे कि नाही पकडायचे फक्त गरीब सामान्य मानसाला ताबडतोब पकडायचे वा सरकार संविधानाच्या फक्त बाता मारतात :
👍👍👍😭😭😭
अरे सत्य जगासमोर आणा ना
भाजप ला घालावा आधी नाही trb यानंतर असंच चालू रहाणार
आहौ फडणीस हा माणुस सत्तेसाठी लाच्यार आहे हा काहीच करु शकत नाही
Tv9 न्यूज धनंजय मुंडे ची आहे
न्यूज वाले धनंजय मुंडेची कार्यकर्ते का
लोक चळवळ सुरू करावी लागेल
हे सरकारच ईव्हीएम मुळं निवडून आले आहेत
गृहखाते हे ईव्हीएम सारखे झालेले आहे. त्यामुळे वीस दिवस होऊन आरोपी त्यांना सापडत नाही. रोज एक बलात्कार व हत्या ही बातमी चालू आहे. एवढा मोठा ग्रह खात्याला जनतेचा अक्रॉस ऐकायला येत नाही का?
Hafte ghenare police konte aropi pakadnar ?
Dhananjay mundechi sampathi kara. 😊
😢😮😢😮😢😮😢😮😢😮😢😮