Raj Thackeray LIVE: MNS Foundation Day / मनसे वर्धापन दिन कार्यक्रमात अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 มี.ค. 2023
  • #Mumbai #MNS
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 232

  • @sahiltamhane3541
    @sahiltamhane3541 ปีที่แล้ว +2

    राज साहेब पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढा विजय आपलंच

  • @sanjaymahadik6691
    @sanjaymahadik6691 ปีที่แล้ว +47

    साहेब भय्या आंदोलन पुन्हा झाले पाहिजे 🙏🙏मराठी तरुणांना परत टार्गेट होतय त 🙄कमी पगार त काम करून मराठी तरुणांना वंचित राहायला लागतंय 🙏🙏🙏

    • @vedant6107
      @vedant6107 ปีที่แล้ว +1

      Kahi lok mat det nahi fakt tyanchya kadun Kam karun ghetat.😪😪😔

  • @abhijeetnarade1528
    @abhijeetnarade1528 ปีที่แล้ว +75

    अखंड महाराष्ट्र पिंजून काढा साहेब. तुमच्या पक्षाची गरज आहे.

    • @rj6169
      @rj6169 ปีที่แล้ว +2

      कित्येक लोकांनी असे मत मांडले आहे.. ग्रामीण भाग, विदर्भ व मराठवाडा पिंजून काढा पण साहेब महानगरला लक्ष ठेवतात..

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 ปีที่แล้ว +2

      शेट्ट

    • @aman88s
      @aman88s ปีที่แล้ว +4

      Ghanta

    • @pravindalvi2357
      @pravindalvi2357 ปีที่แล้ว

      @@rj6169 😂aaaaaaaaaaaaaaaaàaa

  • @shemarromovieshdcinema6153
    @shemarromovieshdcinema6153 ปีที่แล้ว +3

    अखंड महाराष्ट्र पिंजून काढा साहेब .तुमच्यां पक्षाची गरज आहे भावी पिढी सर्व तुमच्याकडे आहे
    जय महाराष्ट्र जय मनसे

  • @Shivam_5838
    @Shivam_5838 ปีที่แล้ว +35

    खूप आशा होती राजसाहेब तुमच्याकडून...पण तुमचा आताची अवस्था पाहून फार वाईट वाटतं...
    पुन्हा तुमचा तो २००६ ते १० चा रुद्रावतार महाराष्ट्राला दिसुदे...

    • @finegentleman7820
      @finegentleman7820 ปีที่แล้ว +2

      BJP-RSS chya naadi laagun vaat laavli Raj Thackeray ne... :(

    • @AjitkanaseOfficial1008
      @AjitkanaseOfficial1008 ปีที่แล้ว

      @@sandeepdadas1701 chutiya Mansa to Amit thakare cha photo ahe nit bgh video Stop karun

  • @krishpool6560
    @krishpool6560 ปีที่แล้ว +3

    हा एकमेव पक्ष आहे जो मराठी माणसासाठी आहे.....आणि हेच हाव आहे महाराष्ट्रसाठी जय महाराष्ट्र....🙏 धन्यवाद

  • @arunkad56
    @arunkad56 ปีที่แล้ว +21

    आम्ही काय केल. पेट्या पोहोचल्या कि आंदोलन बंद केल.

    • @shaileshpatil478
      @shaileshpatil478 ปีที่แล้ว +1

      Tu hota ka re petya gheun 😡

    • @dilipgosavi1115
      @dilipgosavi1115 ปีที่แล้ว

      ​@@shaileshpatil478 are tyala mojayla thevlela vatt 🤣🤣

  • @Sachinpardeshi
    @Sachinpardeshi ปีที่แล้ว +4

    सगळे नेते बघितले.. पण असा अभ्यासू नेता अजून प्रयन्त नेता पाहिला नाही. नि आता आहे..... सलाम साहेब काय तुमचा अभ्यास आहे. मानलं तुम्हाला.. बाकी नाव तेच ठेवतील ज्यांना काही करायची ईच्छा नसते......

  • @santoshukarde
    @santoshukarde ปีที่แล้ว +7

    राजकारण्यांच्या मागे लागू नका, त्या पेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी वेळ द्या😊

    • @NarayanShegulwadkar
      @NarayanShegulwadkar ปีที่แล้ว

      Tyasathi navpakshala sandhi dili pahije,aadhichyane kaay kele

  • @digvijaykumbhar9075
    @digvijaykumbhar9075 ปีที่แล้ว +10

    साहेब आपली सत्ता नक्की येणारच.. मनसे हा येणाऱ्या काळातील एकमेव लायक पक्ष आहे

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 ปีที่แล้ว +15

    13 आमदाराचे 26 कसे नाहीत झाले 3 उडला अन् 1 राहिला.

  • @rj6169
    @rj6169 ปีที่แล้ว +4

    साहेब तुमचा पक्ष फक्त महानगर पुरता दिसत आहे.. ग्रामीण भागात फक्त ते दरवेळेस निवडून येणारे जुने खेळाडूच दिसत आहेत, परिवर्तन करायचे असेल तर खूप मेहेनत घ्यावी लागेल

  • @shidubhimpure5596
    @shidubhimpure5596 ปีที่แล้ว +13

    जो काकांच झाला नाही महाराष्ट्र च काय होणार . मराठी माणूस

    • @pankajgotefode9084
      @pankajgotefode9084 ปีที่แล้ว +5

      Are kaka la sodayla pan himmat lagte svatachya payavar ubhe rahayla kaka kaka mhnun bomlt nhi

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 ปีที่แล้ว +1

      💯💯💯💯💯💯💯

  • @loveyourself-fe5rt
    @loveyourself-fe5rt ปีที่แล้ว +1

    साहेब,मी तुमचा खूप आदर करतो आणि तुम्हाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. 🙏🙏🙏
    अहो साहेब ह्या लोकांना फक्त निवडणूकीच्या आदल्या दिवशी "बक्षीस" देणारे सरकार पाहिजे. अहो राज्याचा विकास होऊन ह्यांचा काय फायदा!

  • @sanketkashid9117
    @sanketkashid9117 ปีที่แล้ว +7

    साहेब लोक युत्या आघाड्या करून सत्ता मिळवत आहेत, आपण पण आता कोणाबरोबर तरी जावं कारण लोकांना बोलायला काय जात एकटं लढा म्हणायला, परंतु आता महाराष्ट्राची परिस्थिती अशी नाही की एकटं लढता येईल

  • @anandaugale5904
    @anandaugale5904 ปีที่แล้ว +13

    तुमची सत्ता येणार ?
    फक्त स्वप्ने बघा !

    • @NomadSwapnil7
      @NomadSwapnil7 ปีที่แล้ว

      tuzi layki pn swata paksh kadaycha

  • @madhukarhile7960
    @madhukarhile7960 ปีที่แล้ว +7

    १७ वर्षे झाली पक्ष स्थापन होऊन... कमवलं काही नाही उलट भाजपच्या नादि लागून सगळच गमावलं... राज साहेबांचा पूर्वी सारखा करिष्मा आता राहिलेला नाही...

    • @suyogtathe1099
      @suyogtathe1099 ปีที่แล้ว +2

      उद्धव साहेबांनी काय गमावले मग?

    • @milindwalkhade-ye7eh
      @milindwalkhade-ye7eh ปีที่แล้ว

      Udhav ne tr gamaval sarv satte sathi

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे.
      ' टरबूज ' ने असा E conomic D elelopment लावला की, साहेब, गाजिनी प्रमाणे वागू लागले आहेत. 😂

  • @kavitaamol732
    @kavitaamol732 ปีที่แล้ว +3

    मनसेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त खुप खुप शुभेच्छा 🙏

  • @digambertalekar3646
    @digambertalekar3646 ปีที่แล้ว +8

    आरे किती जण तया बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर राजकारण करता जरा लाजत जा

  • @vaishnavkesarkar5842
    @vaishnavkesarkar5842 ปีที่แล้ว +5

    फक्त बाळासाहेबांना copy करुन काही होणार नाही, लाव रे तो वीडियो पासून ED नंतर बंद कर तो वीडियो हा प्रवास सर्वांनी पाहिला, त्यांच्या तालावर नाचून राजकारण होणार नाही, जास्तीत जास्त १-२ वर्ष कारावास होईल पण एक वेगळ व्यक्तिमत्त्व घडेल, दिल्ली ला शिंगावर घेतल तरच लोक मत घालतील नाही तर कठीण आहे

  • @MHK958
    @MHK958 ปีที่แล้ว +6

    Aam Aadmi party kadun aadarsh ghya, Kay faltupana aahe congress ch ex. Detay. ...1 pan yetay ka nahi mahit nahi aata

  • @Amol8028
    @Amol8028 ปีที่แล้ว +10

    Kon kimat det nahi bicharyala…nusta aiktat vajavtat taalya ani ghari jatata loka😝😂

  • @shaikhfarida6823
    @shaikhfarida6823 ปีที่แล้ว +12

    He speaks well but people don't give him vote. Entertainer..

    • @kaushik8538
      @kaushik8538 ปีที่แล้ว

      Don't worry, we need his motivation only and that's sufficient for us... Kindly focus on your growth.. 90% girls of one "majhab" are still uneducated and their boys are enjoying secularism by waiving tails behind other girls 😁😁😁👎👎👎

  • @mukundkhuperkar2867
    @mukundkhuperkar2867 ปีที่แล้ว +6

    मनसे ला दिल सें शुभेच्छा वर्दापण दिनानिमित्त 💐💐💐💐💐☺️

  • @kailassu6304
    @kailassu6304 ปีที่แล้ว +4

    आमचे राज साहेबांचा खरा आहे वाक्य बरोबर आहे सर्वांनी नोंद घ्यावी आपण सामान्य लोक काय करू शकत नाही बरच काय घडू शेतकऱ्यांच्या विषयावर महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे बरोबर आहे राज साहेब जनता सर्व बघत आहे सर्वांनी नोंद घ्यावी

  • @DipakPatil-mq1jt
    @DipakPatil-mq1jt ปีที่แล้ว +1

    राज साहेब ठाकरे

  • @itsatharv_2004
    @itsatharv_2004 ปีที่แล้ว +1

    NEXT CM RAJSAHEB THACKERAY❤🎉😊

  • @techtalks5633
    @techtalks5633 ปีที่แล้ว +6

    राज साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @tamals22
    @tamals22 ปีที่แล้ว +5

    2024 mein MNS will have cabinet minister with BJP and Shivsena. In bengali we say ostaader maar sesh raate . That means Ustaad hits back in the end night

  • @swapnilshetye7578
    @swapnilshetye7578 ปีที่แล้ว +2

    jai maharashtra 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @NRR344
    @NRR344 ปีที่แล้ว +16

    बाळासाहेबांचा हा खरा बाहुबली आहे ,नाहीतर तो भल्ल। 😅😎😎

    • @prashantk5478
      @prashantk5478 ปีที่แล้ว

      Khare bhaubali shinde saheb aahet. Tyanchyakade vicharancha warsa ahe.

    • @kiranpatil2943
      @kiranpatil2943 ปีที่แล้ว +1

      राणीच्या बागेतल्या पेंग्विन पेक्षा बरा

    • @rj6169
      @rj6169 ปีที่แล้ว

      @@prashantk5478 आर इथ पोराच्या डोक्यात काय हाय ती बापाला समजयना, नवऱ्याच्या डोक्यात काय चालू हाय ती बायकुला कळणा अन् म्हण विचाराचा वारसा..

  • @Devidoss19
    @Devidoss19 ปีที่แล้ว +4

    जय महाराष्ट्र......🚩

  • @somethingnew7258
    @somethingnew7258 ปีที่แล้ว +6

    दिघे चा photo आजवर कधीच मनसे मदे बघितला न्हवता... आता बघितल्यावर उमजलं ... तुमची पिलावळ कशी डोकवत आहे. जाऊद्या नको तुमची साथ उद्धव साहेब ला... जे महाराष्ट्र च्या मनात आहे तस होईल ...
    जय महाराष्ट्र

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 ปีที่แล้ว +1

      फक्त राज साहेब

    • @somethingnew7258
      @somethingnew7258 ปีที่แล้ว +1

      @@asmitaraje9091 हो... सुपारी साहेब

  • @mrisingstar6211
    @mrisingstar6211 ปีที่แล้ว +21

    वेडा राज.. घरचा नाहीं झाला... लहानपणी बाप गेल्यावर मुलासारखा मोठा केला.. त्याचा नहीं झाला.. जनतेचा काय होईल..

    • @khamu77
      @khamu77 ปีที่แล้ว +4

      Jara neet mahite ge java karydksh pad uadav la dil teva bahair padle balasahab astna na nahi ani bolun gele kal ka konacha zhala konacha nahi te uadav la shikav balasahbnche vichar sodle ahe raj thakre na bolnya adhi jara mahite neet get ja

    • @AkshayJadhav-gz9qt
      @AkshayJadhav-gz9qt ปีที่แล้ว +2

      राज ठाकरेंनी शिवसेने साठी लढले हजारो खटळे अंगावर घेतले आणि घर कोंबडा येऊन पक्ष प्रमुख बनला बाप मुख्यमंत्री कारटा मंत्री होता मग काय शिवसैनिकांनी शाट उपटायची काय

    • @bhavani_vlogs21
      @bhavani_vlogs21 ปีที่แล้ว

      @@AkshayJadhav-gz9qtखर आहे.💯💯💯💯

    • @mipravashi8163
      @mipravashi8163 ปีที่แล้ว

      @@khamu77 काका च्या जीवावर जगायचंही वय असत..
      नाहीतर एक टग्या नाक दाबून जगतोयच..
      लाचार

  • @user-ok7rr4kp3p
    @user-ok7rr4kp3p ปีที่แล้ว +4

    Great rajsaheb....
    Khup khup ...
    Best of luck for all election.

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 ปีที่แล้ว +1

      कसला ग्रेट रे हा

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @krishnapawar448
    @krishnapawar448 ปีที่แล้ว +2

    VARDHAPAN DIVSACHA ABHINANDAN🙏🙏🙏

  • @user-cp4bj6yg8d
    @user-cp4bj6yg8d ปีที่แล้ว +2

    !! मराठीह्रदय सम्राट !!
    मा.राज साहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र
    एक दिवस राजसाहेब आपली सत्ता निश्चितचं येणार म्हणजे येणारचं..
    जय मनसे

  • @rahulbhojane-bw5lp
    @rahulbhojane-bw5lp ปีที่แล้ว +7

    जय मनसे

  • @MaharajanchaMaawla
    @MaharajanchaMaawla ปีที่แล้ว +4

    महाराष्ट्र नवनिर्माण सेना!
    🚂🔥🚩🙌🙏❤️

  • @shirishmanwelikar-cj3fv
    @shirishmanwelikar-cj3fv ปีที่แล้ว

    Jai maharashtra 🙏

  • @yatirajJ6579
    @yatirajJ6579 ปีที่แล้ว

    काँग्रेस शिवाय देश कोणीच वाचवू शकत नाही..हे राजसाहेब आपणांस कळतेय परंतु बोलता येत नाही हे आम्हांस उमजले..⛳जयेस्तू मराठा. जय हिंद⛳

  • @ravikhunte6894
    @ravikhunte6894 ปีที่แล้ว +2

    Ek sabha gajavagajvi🔥

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 ปีที่แล้ว

    राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩

  • @djsam8143
    @djsam8143 ปีที่แล้ว +2

    Kam konasathi karnar m

  • @satishmodak6576
    @satishmodak6576 ปีที่แล้ว +23

    उठ दुपारी घे सुपारी

  • @navnathkadam5808
    @navnathkadam5808 ปีที่แล้ว +7

    जय किंग फिशर जय विजय मल्या

  • @mh12katta79
    @mh12katta79 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र जय हिंद जय मनसे अध्यक्ष राज साहेब

  • @AD-hp2sl
    @AD-hp2sl ปีที่แล้ว +1

    Maharashtra vr jevha chote mothe sankat yetat tevha mns nkki aggressive aste
    Raj saheb THAKREY nn CM sathi vote kra ...he future ahe
    Jai Maharashtra

  • @varadthakar3775
    @varadthakar3775 ปีที่แล้ว

    Raj saheb 🙏

  • @purvaaprabhu
    @purvaaprabhu ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌👌

  • @RKG9850
    @RKG9850 ปีที่แล้ว +3

    Jai Maharashtra....

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641 ปีที่แล้ว +1

    Election win is become a big dream.for this party.

  • @gnxtpankaj
    @gnxtpankaj ปีที่แล้ว +3

    Saheb te Kohinoor mill cha Kay prakaran ahe te pan sanga... 😅😅 Te ED vale ugach 🐅 pinjaryat taktat aamcha..😂

  • @niranjandomal3399
    @niranjandomal3399 ปีที่แล้ว

    🚩🚩🚩

  • @shivajiriyadh906
    @shivajiriyadh906 ปีที่แล้ว +2

    जय महाराष्ट्र

  • @m.k.m185
    @m.k.m185 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम मुद्देसूद मत मांडल राजसाहेब ...आपलं अभिनंदन. ..

  • @NarayanShegulwadkar
    @NarayanShegulwadkar ปีที่แล้ว

    Rajsahebanchi satta yeil na yeil nantrch bhaag aahe pan tyani maatra ek goshta khari bolle ki ha aapla Maharshtra khup rasatalala chlla faqt ithlya sudacha rajkaranane marathi maansache hakka aani Maharashtracha vikas diwasendiwas aani vrashanvarsh rakhadto baaki raajyapeksha aapla Maharashtra kutcha kuthe pohchla pahije hota,Ithli tarun pidhi baakicha raajyat chali aahe kamasathi naamushkine aani tya rajyat gelyavar tond daabun mukkyache maar sahan karat nokari dhanda kartat,Hey ghanerda Rajkaran jugarun ekdatari Rajsahebanvar Aapan sagle Maharshtratli janta tyancha pathishi ubhi rahili pahije,Itki varsha baaki pakshana sandhi dili aata bghuya Rajsaheb kaay kartil....🙏❤️

  • @SurykantSarpole
    @SurykantSarpole 4 หลายเดือนก่อน

    😊😊

  • @PrashantKamble-hq2qh
    @PrashantKamble-hq2qh ปีที่แล้ว

    Saheb🙏

  • @lokhande6343
    @lokhande6343 ปีที่แล้ว +3

    Saheb berozgaari shetkraynche prashn bhagha jara

  • @surekhakalmaste9750
    @surekhakalmaste9750 ปีที่แล้ว +1

    majhi sarvana vinanti aahe ithe fakt samarthan dakhvu naka election chya veli samarthan dakhva aani ya veli MNS la satte madhe aanuyach tarach marathi mansana tyacha fayda hoeil'

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 ปีที่แล้ว +1

    मनसे मध्ये कार्य कर्ते आहे,पण जनता नाही.

  • @kapildeshmukh5099
    @kapildeshmukh5099 ปีที่แล้ว +2

    ED la bhinara neta..bjp la support kela bye elections madhey mhanun ata ED chi bhiti nahi..Raj Thakre la

  • @kunalshirke4149
    @kunalshirke4149 ปีที่แล้ว

    फक्त राज साहेब

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech
    @PrashantGupte-ShareMarket-Tech ปีที่แล้ว +1

    corporator ka sodun gele te pan sanga...BJP ne nashik madhe MNS ch kay kel aata tyanchyasobat firtayat...aakhi mns bjp t jama zali opposition sathi sudda MNS rahili nahi...

  • @avinashmali5028
    @avinashmali5028 ปีที่แล้ว +9

    आयुष्यात असे डमी राहा हिच महाराष्ट्रातील जनतेची ईच्छा

  • @tukaramchavan4630
    @tukaramchavan4630 ปีที่แล้ว

    राज ठाकरे यांचं भाषण ऐकून जनतेला आम्ही शाळेत असताना शिकलेला अभ्यास केला तेवढंच

  • @riteshzagde9710
    @riteshzagde9710 ปีที่แล้ว

    Great Leader

  • @Siddharthfacetoface85
    @Siddharthfacetoface85 ปีที่แล้ว +4

    साहेब हिंदूत्वाचा मुद्दा सोडू नका

  • @djsam8143
    @djsam8143 ปีที่แล้ว +1

    Toll parat chalu pan zale

  • @ganeshbhoir3939
    @ganeshbhoir3939 ปีที่แล้ว +1

    Mahagaie berojgari vr bola saheb

  • @vinayakjadhav4407
    @vinayakjadhav4407 ปีที่แล้ว +10

    संपलेला पक्ष बोलणाऱ्याना आता या खऱ्या वाघाच्या डरकाळीची भीती वाटु लागली असेल

    • @LoVe._.007
      @LoVe._.007 ปีที่แล้ว

      वाघ फक्त एकच अजित दादा पवार साहेब ❤️👍🏼

  • @ashwinbhav
    @ashwinbhav ปีที่แล้ว +3

    Great Speech

  • @LoVe._.007
    @LoVe._.007 ปีที่แล้ว +13

    संपलेला माणूस संपलेला पक्ष 🎉

  • @sumitkamde556
    @sumitkamde556 ปีที่แล้ว

    Raj thakre saheb election la ubhe rahav.

  • @shankarmore9999
    @shankarmore9999 ปีที่แล้ว

    jay Jaharashtra

  • @sumitpagare8924
    @sumitpagare8924 ปีที่แล้ว +1

    Saheb tumhich 2019 chya loksabha nivadnuki madhe laav re to video chya madhyamatun modi aani shah rajkarnachya patlavar disale nahi pahijet ase mhanala hotat tyache pudhe ky zale??

  • @pk-fp5ls
    @pk-fp5ls ปีที่แล้ว +2

    Jay Maharashtra Jay mns

  • @Live_forever1289
    @Live_forever1289 ปีที่แล้ว

    Background voice ka yet nhi
    Te jast important ahe

  • @anilkhetle5972
    @anilkhetle5972 ปีที่แล้ว +1

    भा री

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 ปีที่แล้ว +3

    साहेब भोंग्याच काय झाल...?

  • @deepakkhune491
    @deepakkhune491 ปีที่แล้ว +1

    तुमचं सर्व विनोद म्हणूनच बघतात

  • @oggyzone5782
    @oggyzone5782 ปีที่แล้ว +17

    महाराष्ट्रा वर राज करणार राज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @pawarvilas26
      @pawarvilas26 ปีที่แล้ว +2

      bhonge😑😑

    • @atoz464
      @atoz464 ปีที่แล้ว

      😂😂🔔🔔

    • @shreepatil25197
      @shreepatil25197 ปีที่แล้ว +1

      अरे एक् बारक शहर तर घेईन दाखव म्हणावं

    • @brp1397
      @brp1397 ปีที่แล้ว

      Never, raj can never be a CM even on his own

    • @brp1397
      @brp1397 ปีที่แล้ว

      He should reconcile with Uddhavji & both can do wonders if serious to help the people of Maharashtra

  • @vaibhavkatkar1664
    @vaibhavkatkar1664 ปีที่แล้ว +2

    Great work

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 ปีที่แล้ว +1

    सभा ठाण्याला आणि भाषा bmc ची TMC विषयी चाकर शब्द नाही, सरकारच्या धोरणावर टीका नाही फक्त शिवसेना द्वेष उफाळून येत असतो सदैव..

  • @dr.anujak6670
    @dr.anujak6670 ปีที่แล้ว +5

    Good leader ❤️good vision to re create Maharashtra
    Hats off to u Raj saheb

  • @pramodbhandari2262
    @pramodbhandari2262 ปีที่แล้ว +3

    Toll naka andolan mandvli Karun sodun dil

  • @sujatahipparkar9724
    @sujatahipparkar9724 ปีที่แล้ว +2

    👍👍

  • @diliparekar4007
    @diliparekar4007 ปีที่แล้ว

    17 वर्षात बरचं काही करता आले असते. पण तुम्ही सर्व स्लो मोशन मध्ये होता. आता उध्दवसेना भुईसपाट झाल्याने तुमचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचा फायदा घ्या.

  • @hemarodge9962
    @hemarodge9962 ปีที่แล้ว

    Namaskar Raj saheb
    Ek subjection ahe varil sagle kam sharot short vedio karun saglya social media vr bhadimar kara
    And he bhoge bhiwandi madhe khup zorat suru ahet ajun tya vr kara amhicompltian karun dekhil kahich farak padat nahi

  • @sanjaygawade8079
    @sanjaygawade8079 ปีที่แล้ว

    बी बी सी ने प्रतिक्रीया चा आवाज बंद का केला
    नीट विचार करा का???

  • @pravinyewale857
    @pravinyewale857 ปีที่แล้ว

    Any help fot party.

  • @hemarodge9962
    @hemarodge9962 ปีที่แล้ว +1

    And also apan social media cha jastit jast vapar karava

  • @sujanselection8896
    @sujanselection8896 ปีที่แล้ว

    raj saheb maharashtra tour kadha pan pai (walking )...

  • @djsam8143
    @djsam8143 ปีที่แล้ว +1

    Ev dakhaval mhanje zal ka

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 5 หลายเดือนก่อน

      tujhya bochyat akkal ahe tyat kay karaycha?

  • @techtalks5633
    @techtalks5633 ปีที่แล้ว +1

    Vote bank cha vichar na karta morche, aandolan karnara ek mev neta , paksha mhanje MAHARASHTRA NAVNIRMAN SEVA , RAJ SAHEB THAKRE. Etar paksha tumhi kame ka karat nahit mahit aahe ka ? Sagli kam zali tr vote kontya karnani magnar pudhil nivadnukit. Sarva pakshani ekda nashik mahapalikech daura karav mg kalel.

  • @gauravdeshmukh5049
    @gauravdeshmukh5049 ปีที่แล้ว +2

    Let's win this time ...2024

  • @bdilip9878
    @bdilip9878 ปีที่แล้ว +3

    माझा एक आवडता पक्ष...आपण जी आंदोलने केली आणि त्यांना जो प्रतिसाद मिळाला नव्हे नव्हे यश मिळाले त्याबद्दल आपले अभिनंदन..परंतू साहेब आपण शेतकरी हवालदिल असताना आपण काहीच का बोलत नाहीत करीत नाहीत??? जर आपल्या पक्षाला उज्वल भविष्य द्यायचे असेल तर हे अतिमहत्त्वाच्या विषयावर आपण चुप्प राहता हे योग्य नाही. आणि वेळीच बोलले पाहिजे, प्रतिक्रिया द्यायला आपल्याला सभाच का घ्यावी लागते, आपली भूमिका तातडीने द्यायला का वेळ लागतो? शेतकरी आत्महत्या केल्यावर आपण बोलून काय उपयोग साहेब.

  • @anupgajbhare5740
    @anupgajbhare5740 ปีที่แล้ว

    उत्तर भारतीयांची संख्या वाढत आहे साहेब. साऊथ स्टाईल दनका