तुमचा राहणीमान फारच छान साधं आहे रेसिपी छान बनवता तुम्ही केस छान आहेत माझ्या सर्व मावशींच्या मुलींचे केस खूप लांब लांब आणि छान आणि जाड होते फक्त शिकेकाई ने धुवायच्या त्या नजर न लागो तुम्हाला
Very delicious yet easy recipes...I tried your recipes and they turned out really tasty.. Just a request.. Please mention the recipe name in the title.. otherwise it's really difficult to find..It will be helpful..😊 Thank you for sharing 🙏
वांगं 🍆 🥔🍆 बटाट्याचा खूपच छान बेत केला तुम्ही..... एक नंबर रेसिपी झाली... आणि मॅडम तुम्ही विचारलं की, तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ❓ तर तुम्ही नॉनव्हेज रेसिपी बनवता किंवा खाता का ❓
Chan receipe pan 1 request tumhi please thumbnail madhe recepe che nav taka mhanje search la amhala easy jate Tumchya receipes kharach khup chan astat without preservatives eno and minimum use of sugar
❤माझ्या आवडीची❤
तुमची साधी सोपी पद्धत खुपच आवडते मला.
खुपच छान दिसतात आणि मस्त आवाजात समजावून सांगितले.. 🥰🥰
खूपच छान रेसिपी , मी नक्की करून बघेन...❤
तुमचा राहणीमान फारच छान साधं आहे रेसिपी छान बनवता तुम्ही केस छान आहेत माझ्या सर्व मावशींच्या मुलींचे केस खूप लांब लांब आणि छान आणि जाड होते फक्त शिकेकाई ने धुवायच्या त्या नजर न लागो तुम्हाला
Khup chan recipe
Nice recipe 👌👌
साडी सुद्धा छान दिसतेय 👌👌
जबरदस्त झादी आहे तुमचा सगळ्याच रेसिपी छान अआष्टी असतात
मस्तच 💓💓
ताईसाहेब आपल्या सर्व रेसिपीज खूप छान असतात.
Khup chaan mast 😊
खूप छान ❤
Aap saree kaha se lete ho bahot he sunder
अप्रतिम रेसिपी.
Very. Nice
खुपच छान
Chaan 🎉 maza pan cooking channel aahe .mi suddha ashach Sopya पद्धतीने बनवलेल्या रेसिपि दाखवते
Nice Sundar testy delicious Recipe 🎉🎉🎉🎉
लई भारी ❤🎉
Dal khichadi banava plzzz 😅😅😅❤❤
Khupch chan
Very simple steel delicious recipe 😋😋
खूपच टेस्टी टेस्टी
Very delicious yet easy recipes...I tried your recipes and they turned out really tasty.. Just a request.. Please mention the recipe name in the title.. otherwise it's really difficult to find..It will be helpful..😊 Thank you for sharing 🙏
Nice and easy to cook
खूप छान वांगं बटाट भाजी रेसिपी 👌♥️
खूपच सुंदर रेसिपी. ताई केसांच्या वाढीसाठी काय वापरत आहे सांगा ना प्लीज
Simple and neet
वांगं 🍆 🥔🍆 बटाट्याचा खूपच छान बेत केला तुम्ही..... एक नंबर रेसिपी झाली... आणि मॅडम तुम्ही विचारलं की, तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल ❓
तर तुम्ही नॉनव्हेज रेसिपी बनवता किंवा खाता का ❓
Khari recipe plz banva na😊
Mastch 👌
तुमच्या पध्दतीने लिंबू मिरची लोणचे बनवले आहे चवीला अप्रतिम झाले आहे .
Chapati gas var sheku naye, arogyas hanikark aste😮
Title madhhe recipe ch nav tak. Ani mala. shevgyache shenga ghalun zunkachi recipe please send kar.
Nice recipe
तुम्ही छान, सात्विक दिसता
Khub chhan recipe
Taii sadi kuthe gheta sanga na plz
👌👌👍👍
Wa khupch chan ❤
ಆಲೂಗಡ್ಡೆ ಬದನೆಕಾಯಿ ಪಲ್ಯ ಸೂಪರ್ ಹಾಗೆ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಸೀರೆಯ ಆಯ್ಕೆಗಳು ತುಂಬಾ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತದೆ
Chan receipe pan 1 request tumhi please thumbnail madhe recepe che nav taka mhanje search la amhala easy jate
Tumchya receipes kharach khup chan astat without preservatives eno and minimum use of sugar
Ho tomato hi kami vaparla tari chalel
ए वन ❤ माझ्या अत्यंत आवडीची वांग्याची भाजी ❤
वांगे मस्त आहेत, ताजे
सुनबाई, मोहनथाळ कणकेचा शिरा आणि हलवासन हे पदार्थ बनव. तिन्ही गोड आहेत.
राग मानू नकोस, पण रोजचा स्वैपाक बास झाला.
Khupch mast
पनीर chya भाज्या दाखवा
कांदा पोहे थोडे तिखट करा.. 🌺
तुमची रेसिपी बघण्यापेक्षा तुमच्या कडे बघण्यातच सगळा वेळ जातो
Mam तुम्ही केसांना काय लावता 1 vedio बनवा न please माझे खुप केस गळत आहे आणि कोंडा फार झाला
😊
Super
khayla bolva😂
बटाटे चिरून पाण्यात का टाकता ? त्याची जीवन satavye पाण्यात विरघळतात.
❤❤❤❤❤
खुप भूक लागते..😘. नका टाकू विडिओ... तुमच्या हाताचं खायचं आहे...🕶️👌👌
Nice
Marathi paddhati tomato Saar recipe
Nice recipe
Khupch mast
Nice