Menopause marathi Menopause symptoms diet, managing Menopause menopause age रजोनिवृत्तीचे वय, लक्षणे
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 27 มิ.ย. 2024
- Menopause marathi, in this video we discuss about Menopause. We discuss about the right age of Menopause, symptoms that body is going through Menopause, perimenopause and ways to manage Menopause symptoms.
#menopause
#perimenopause
#menopausesymptoms
#menopausehealth
***********************************************
डायबेटिस डाएट प्लॅन विडिओ:
• Diabetes diet plan mar...
How to lose belly fat:
• How to lose belly fat ...
Diabetes control tips :
• Diabetes control tips ...
Weight-loss diet video:
• Weight loss diet marat...
Morning Habits Video:
• Healthy morning habits
For Online Consultation message on:
9209068137 ( WhatsApp message only)
Follow me on Instagram:
mrunalini_jadha...
mrunalini_jadhav_more?igshid=ZDdkNTZiNTM=
******************DISCLAIMER************
The information presented in this video is not intended to replace professional medical advice, diagnosis or treatment. All the content including graphics and media in this video is for general purpose information only and does not replace consultation with doctor/health professional
फार छान माहिती ❤
मॅडम खूप छान माहिती दिली
Khup chaan mahiti
Khup chan aahe
Thank you
Thank you madam👍👌
छान😊
Thanks
छानच❤ 7:56 7:58
खूप छान माहिती दिली आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद
मॅडम, 🙏🙏खूपच छान माहिती दिली धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!
मॅडम खुप छान माहिती सांगितली धन्यवाद
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Khup👌
खूप छान माहिती दिली 😊😊😊😊
Thank you
A very informative and such a big brilliant vedio thank you so much Dr.
Thank you for the feedback!!!
Also , I am a Clinical Nutritionist not a doctor 😊 Thank you!!
खूप छान माहिती आहे
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Mam khoop chan information dili thnq
Thank you for the feedback
खूप छान माहिती सांगितली
Thank you
Khup chan mahiti
Thank you for the feedback
Khup chan mahiti dili👌👌🙏🙏 thanks
Thank you for the feedback 🙏
खूप छान माहिती मॅडम
Thank you
अप्रतिम व्हिडिओ,,मॅम
धन्यवाद
Khupch chan mahiti dili tyasathi aabhari ahe 🎉🎉
Thank you for the feedback!!!
Thank you very much
Thank you for the feedback
Khup chan mahiti sangitli madam tumhi
Thank you for the feedback
छान माहिती सांगितली मॅडम
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Khup chan
Thank you for the feedback
Khup chan mahiti dili mam ❤
Thank you for the feedback
खूप छान महिती😊
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Khup chaan explanation simple and sweet but covered all the points and difficulties which ladies face
Thank you for the appreciation
मस्त माहिती दिली मॅडम
धन्यवाद
Khup chan mahiti dili Mrunal
Thank you So much !!!
छान विडिओ बनवलाय ❤❤
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Very nice information
Thank you for the feedback
Very nice information 🙏🙏
Thank you for the feedback
Mam khup chan samjaun sagitl❤
Thank you for the appreciation
Khup Chan ani detailed explanation madam. Sopya bhashet karun sangitaly chan. 🙏🙏🙏
Thank you for the feedback 😊
Nice information mam ❤❤🙏🙏
Thank you for the feedback
खुप छान माहीती दीली मॅडम😊
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद 🙏
मॅडम खूप छान सांगितले आहे 😊
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
Chan👌👌
Thank you for the feedback
खुप छान माहीती सांगीतली ताई 🎉🎉🙏🙏🙏🌹मला पण खुप त्रास होतो आहे
काळजी घ्या आणि डाॅक्टरांचा सल्ला घ्या
Very Nice madM
Thank you
Best informations vedio
Thank you for the feedback
Thank you for the feedback
Khupch sopya bhashet samjun sangitlae mam 😊
Thank you
Nice information
Thank you
Mam chhan mahithi dili bare vatàle
Thank you for the feedback
Man mla he aata sagal suru jhal aahe
Khup chan mahti sagitli hi mahti sagitale ahe ti same ahe condition mazi
Thank you for the feedback
छान माहिती आहे
पण एक विचारावे वाटते स्तनांच्या आकार पण बदलतात का
Thank you mam mi hea peze madun jat aahe
Oh! Ok. Take care!!
Pls tell about hormon replacement therapy .
Ok
इतके व्हिडीओ बघितले पण तुमच्या व्हिडीओ मध्ये सगळी माहिती मिळाली . टेन्शन गेल . मला आत्ता प्री मेनोपॅाझ फेज मध्ये आहे . लवकर लवकर येते पाळी ,पण आत्ता तुमचा व्हिडीओ ऐकून रिलॅक्स वाटल
Thank you ❤
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!!!
,छन
मॅम छान माहिती साडी खुप सुंदर आहे
धन्यवाद 😊
Ma'am tumhi menopause information chanch step by step explain keli
Thank you for the feedback!!
Lavkar palli jaychi nasel tar kay karave
Hi manjiree
मॅडम खुप छान माहिती सांगितली माझे age आत्ता 55 आहे मला तुम्ही सांगितल्या प्रमाणे च त्रास होतो हेवी flow होतो आणि 2/3 महिन्याच्या गॅप ने पिरियड येतात मला असा त्रास 2 वर्षा पासून होतोय त्या वर मी होमिओपॅथी औषध घेते खूपच फरक आहे पण आत्ता कधी बंद होईल असं वाटतं कारण त्या मूळे माझं हिमोग्लोबिन 6/7 वर येत तर काही काळजी करण्याच कारण नाही ना
हिमोग्लोबीन खूपच कमी आहे. यासाठी लवकरात लवकर डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. ते योग्य ते सप्लीमेंट देतील.
@@mrunalinimore5646 हो घेते मी त्या वर पण गोळया पण त्या घेतल्या कि मला स्वतः ला वाटतं कि flow जास्त होतो म्हूणन मी थोडं डाएट फोले करते आणि खजूत डाळींब पालक असं खाते
मॅडम खूप छान माहिती दिलीत. माझं वय 50
माझं वजन वाढतय कमी करण्यासाठी काय करावे प्लीज सांगा
वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएट करावे लागेल.
"घरचेच जेवण करून करा वजन कमी " असा विडिओ चॅनलवर आहे. त्याची मदत होऊ शकेल
दोन दिवस फ्लोअसतो आठ दिवस आधी थोड़े थोडे जात राहते
Same 🥺
Maze 15may la cervical poly che operation zale mla 29may la punha period aale aani aata ajun aale nahit
Dr. Che openion aahe ki utras kadhaychi garaj aata tri nahi 4month nanter baghuyat
He monopouse mule aahe ka
Ma'am he agdi case specific aahe. Ya baddal Doctoranich opinion dilele bare. Take care!!
Mi tumchishi parsnl bolu shkte ka mam
9209068137.
Ya number var WhatsApp message kara. Tumche details Jase name, age, ht., wr., tumche questions. He sarva message madhe send kara.
Mam mla gham खूप जातो आणि खूप घाबरल्या सारखं होतं
Madam pcod साठी उपाय सुचवावा please.
pcod , ya topic var special video aahe channel var to tumhi baghu shakta.
Total lifestyle change is the only solution.
2 main meals madhe bhaji+ salad cha samavesh Asava.
Breakfast/lunch/dinner madhe protein aslach pahije.
Flaxseed, pumpkin seeds, sunflower seeds snack time la ghyave.
1 hour compulsory workout, possible asel tar gym workout.
Jevna nantar shatpavali.
धन्यवाद मॅडम. तुमचे संभाषण कौशल्य खूप चांगले आहे .माहीतीपण छान देत आहात. great work mam.
हो मला खूप घाम येतो गरम पण होते
40 nantar dolyanchi drusti pan kmjor hote ka?
Te aging process hota
माझे वजन पँप्त पट वाढत आहे
खूप छान माहिती दिलीत. वय ४८आहे, १ वर्ष झाले पिरियड येत नाही.मी सद्या मोनापोझ मधून जात आहे मॅम. तुम्ही सांगितलंय त्या सर्व sympthm होतात. मी शाकाहारी आहे ऍसिडिटी खूप होते. तुम्ही तुमचा नंबर देऊ शकता का?
9209068137 वाॅट्सॅप मेसेज करावा. मी रिप्लाय करेन
@@mrunalinimore5646 धन्यवाद मॅम 🙏
मॅडम तुम्ही जे सिम स्टॅम्प सांगितले आहे तसेच होते पण माझे वय 36 वर्षे आहे तर मोनो पॉ ज आहे का PCUD चा प्रॉब्लेम आहे का प्लीज सांगा ना
36 मध्ये मेनोपॉज ची शक्यता फारच कमी आहे. PCOD आहे की नाही याच डायग्नोसिस अल्ट्रासाउंड केल्यास होईल . डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा
2..3 year zhle mla ha problem ahe pn mla menopause popular mhnje ky mahiti navt ata ky karu mi
Ekda doctor na consult kara
Madam majhe vay 36 ahe pan majhe menopause 34,35 lacha chalu jhale mg kay karay che
Tumcha age kami aahe. So, maybe menopause nasel.
Ekda doctor na consult kara
मलाही रेग्युलर पाळी येते पण bleeding खूप होते, व झोप खूप येते, पाळी येण्याच्या आधी माझे वय 45 आहे 2 वर्ष झाले हा प्रॉब्लेम आहे, काम करते पण खूप कंटाळा येतो काम करायला आणि अस्वस्थ वाटत
Excessive bleeding मुळे काही पोषक तत्त्वांची कमी होऊन थकवा जाणवू शकतो. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार blood tests करावेत
Madam harmones kse vadu shkto
Ya age madhe estrogen hormone kami hona he normal aahe. Body haluhalu ya change cope up karte
मॅडम मला स्वतःलाच असं झालं आहे आणि माझ्या अंगावरून रक्तस्राव बी खूप होत होता मग मी सोनोग्राफी केली त्यात असं सांगितलं आहे की गर्भाशयाची इंडोमेंट थिकनेस वाढलेले म्हणून सांगितलं मग मला पिशवी साफ करायला सांगितलेलं पण मी सध्या आयुर्वेदिक औषध घेते त्याच्याने मला फरक पडेल का
मॅम मी एक आहारतज्ञ आहे. व्याधी असेल तर काय आहार घ्यावा, पथ्य काय पाळावे हे सांगते. आपण डॉक्टरांचाच सल्ला घ्यावा.
Ya periodmadhe bp pan wadhto ka
Menopause mulech ase nahi but ya period madhe weight Gain Hota, activity kami aste, tyamule bp wadhu shakto
Madam maj daughter 38year Versace Jaliya ayi marriage Nahinlzala aahe pregnancy Rahil ka ka
Ho . Hou shakte .
Pan doctor cha guidance ghya.
मॅम अत्यंत महत्वची माहिती अतिशय सरळ समजेल अशा शब्दात सांगितली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊... माझा प्रश्न...42 वय आहे..regular मासिक पाळी येते,5 दिवस ब्लूडींग होते.6 व्यं दिवशी अगदी थोडंसं च..... पाहिले अपत्य 22 वर्षाचे आहे... दुसऱ्या अप्त्यासाठी हे वय योग्य की अयोग्य? ... कसल्याही गोळ्या खाल्ल्या नाहियेत किंवा कसलेही abortion नाही केलेले.... कृपया योग्य सल्ला द्यावा
आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
दुसर्या आपत्यासाठी 42 वय फार योग्य नाही. परंतु आजकाल मेडिकल सायन्समध्ये बरेच आधुनिक प्रकिया आहेत ज्यामुळे या वयात ही गर्भधारणा होऊ शकते . डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा
डॉ. मला ही 2 किंवा 3 महिन्याने पाळी येते आताच 8महिन्यापासून असे होत आहे. आणि केस पण खूप गळतात मला हे पण menopause कारण असू शकते का आणि TSH हा पण त्रास आहे. नक्की सांगा 🙏👍
Video खूप छान वाटला खूप छान माहिती दिलीत धन्यवाद 🙏
ही लक्षणे Menopause आणि TSH imbalance दोन्ही ची आहेत. डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा.
@@mrunalinimore5646धन्यवाद 🙏👍
❤
हो त्रास होतो दवाखान्यात जायला भिती वाटते डॉक्टर खुप जनाना गर्भपिशवी च काढायला सांगतात
घाबरून कसे चालेल? गरज नसेल तर डाॅक्टर असा सल्ला देणार नाहीत. नक्की जा डाॅक्टरांकडे आणि काळजी घ्या.
Hesterectomy zalyavr menopause aala te ks samzav
Hysterectomy madhe jar ovaries pan remove kelya astil tar immediately menopause chi symptoms disun yetat. It depends on person to person. Kadhi kadhi he symptoms disnar hi nahit. Kiva patient la te realize pan honar nahit karan, hysterectomy nantar post operative care madhe astat Ani sarva concentration he recovery varti asta
D NC करून मिरेना insert केल्यावर periods बंद होतात का ,age 48
Menopause age madhe kahi cases madhe D &C kele jate. But mirena insertion and consequences yabaddal doctoranich view dena Bara rahil.
Meno pause made white discharge hoti ka
Hou shakto.
Jast problem hot asel tar doctor na consult kara
मॅडम तुम्ही जे सांगतात तसच मला होतय पण ह्या महिण्यात मला पाच जुनला पाळी आली आणि अकरा दिवस रक्तस्ञाव झालाआणि थांबल परत चार दिवसानी पाळी आली ते सहा दिवस गेल परत चौवदा दिवसांनी आली आता थोड थोड जात माझ वय 46 चालु आहे सर्व रिपोर्ट केले सोनोग्रापी वैगरे सर्व नाॅर्मल आहेत प्लिज मला काही तरी ऊपाय सांगाना
मी आपला ञास समजू शकते. ही लक्षणे मेनोपॉजची असू शकतात. पण यामध्ये डॉक्टर योग्य सल्ला देऊ शकतील. प्लीज लवकरात लवकर डॉक्टरांना भेटा
40 chya natar suru Hou shakto ka
Ho
Ho
Walking in the morning 30 min & evening 30 min is sufficient
Yes. Will be fine. Pay attention to healthy diet also
Menopause Jhalyar doctor kade jane garjecha aahe ka
Ho ekda jaun kahi doubts astil tar clear karave
माज वय ४० आहे मला हे सगळे. Problem चालू आहे
Monopoz early येतो ka 40 आधीच
काही rare cases madhe Hou shakte. Symptoms 38 , 39 age madhech disu lagtat.
Twins baby mule yeto ka monopoz 40 chya aadhi
एक बर्ष झाले मला ही सर्व लक्षणे दिसतात आणि एक वर्ष झाले मला पिरेड आलं नाही.माझ
वजन पण वाढतं आहे हे असं किती दिवस होणार.
एक वर्ष पिरियड नाही म्हणजे मेनोपॉज झाला आहे. एकदा डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा. वजन कमी करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाईज करावे.
Please sanga na
Mam mala fresh vatat nahi
Bharpur Pani pya Ani ekda doctor chi advice ghya. Garaj aslyas Te tumhala yogya tya blood tests karnyas sangtil. Kahi nutrients chi kami asel tar supplements detil
तुम्ही जे सांगितले ते माझ्या बर होतंय पण माझ वय ३० आहे
डाॅक्टरांचा सल्ला घ्यावा
पिरिड्स मध्ये एक्सरसाइज करू शकतो का
हो करू शकतो. फक्त पोटाचे एक्सरसाईज अवाॅईड करा.
मोनोपाॅज किती वर्ष असतो.नंतर वजन कमी होणार का
लक्षणे 1-2 वर्ष दिसू शकतात. प्रत्येक व्यक्तीसाठी हा काळ वेगवेगळा असू शकतो.
Madam खूप छान माहिती दिली...माझे वजन ४० शी पासून अचानक पटापट वाढत आहे... काय करावे. केस खूप गळतात 😢
डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ते रक्त तपासणी करवून घेतील आणि विटामिन, मिनरल ची कमी असेल तर त्याप्रमाणे औषध देतात. व्यायाम करण्यास सुरुवात करावी
@@mrunalinimore5646 कुठली तपासणी करावी लागेल... म्हणजे Dr शी बोलावे लागेल. Thank you
❤❤😅@@mrunalinimore5646vv
Same problem
Good
मॅडम मला19 मेला पाळी आली त्या नंतर मला पाळी आली नाही आता माझ वय 43 आहे
एक वर्ष मासिक पाळी नमस्कार आल्यास मेनोपॉज आला आहे समजावा
मॅडम मला पणखूप घाम येतो
पाळी जायच्या आधी ती लवकर लवकर येते का ?
हो, असे होऊ शकते.
चिडचिड खूपच होते
मूड स्विंगस...काळजी घ्या
छानच❤ 7:56 7:58