आंबा झाडाची पहीली छाटणी कधी व कशी करावी ? आम कीकटाई कब और कैसे करे? When and How to prune mangoplant

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ย. 2024
  • 👑👑🥭🥭🥭🥭👑👑
    आंबा लागवड समस्या व उपाय
    🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
    🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
    Rahul Khairmode Vlogs
    TH-cam channel ची लिंक
    / @rahulkhairmodevlogs2604
    आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
    आपल्या लोकप्रिय
    चॅनेलला Subscribe करा
    आजचा विषय
    🌳 आंबा झाडाची छाटणी 🌳
    How & When to prune a mango plant ?
    आंबा झाडांची छाटणी
    कधी व कशी करावी ?
    👇👇👇👇👇👇👇👇👇
    ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
    फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
    🔺 फायदे 🔺
    १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
    २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
    ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
    ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
    ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
    ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
    ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
    ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
    ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
    १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
    ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
    छाटणी कधी व कशी करावी
    🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
    पहीली छाटणी
    पावसाळा संपल्यानंतर
    ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
    दरम्यान
    दुसरी छाटणी
    ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
    चैत्र पालवी यायच्या अगोदर
    🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
    याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे

    ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
    🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
    कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
    कट कसे मारावेत ?
    👉 सपाट व थोडे तिरके
    🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
    छाटणी तंत्र व काळजी
    लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
    १) विरळणी : विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
    २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
    ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
    ४) ३-२-३-२ चा फोर्मुला
    मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
    ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
    ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
    ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
    ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
    ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
    १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
    ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
    १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
    अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
    ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
    शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...
    🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
    🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
    मार्गदर्शक आणि
    आपला शेतकरी बांधव
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
    श्री. ऱाहुल खैरमोडे सर
    पाटण (सातारा)
    Contact No.
    8855900300 (Whatsapp)
    8888782253
    एक Like तो बनती है
    ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
    Plz Like the video
    👍👍👍👍👍👍👍👍👍
    ही चॅनेल ची लिंक .
    / @rahulkhairmodevlogs2604

ความคิดเห็น • 137

  • @dilipbaradkar1506
    @dilipbaradkar1506 2 ปีที่แล้ว +4

    मी गेली एक महिन्यापूर्वी 225 केशर आंब्याची लागवड केली अशीच माहिती वरचेवर देत रहा साहेब

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      दादा आपल्या चॅनेल वर आंबा लागवड विषयक खुप video आहेत ... नक्की पहा

    • @nitinjagatap9658
      @nitinjagatap9658 11 หลายเดือนก่อน

      ​@@rahulkhairmodevlogs2604😅😅😅😅

  • @prakashthakare5101
    @prakashthakare5101 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan

  • @moinnshaikh8252
    @moinnshaikh8252 ปีที่แล้ว +2

    साहेब माहिति दिलयाबद्दल धन्यवाद ❤

  • @ashokkulkarni7666
    @ashokkulkarni7666 ปีที่แล้ว +1

    चांगली माहिती सर ,धन्यवाद।

  • @PrathviKolhe-xm3fm
    @PrathviKolhe-xm3fm ปีที่แล้ว +2

    Nice 👍

  • @appasahebjadhav535
    @appasahebjadhav535 2 ปีที่แล้ว +1

    मनापासून धन्यवाद व्हिडीओ खूप आवडला

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      दादा आपल्या प्रतिक्रिया प्रेरणादायी असतात

  • @dagajibachhav3641
    @dagajibachhav3641 2 ปีที่แล้ว +1

    नमस्ते ,खुपच छान माहिती दिली सर.

  • @satishbendale9500
    @satishbendale9500 ปีที่แล้ว +1

    Rahul sir thanks for your valuable presentation 👍

  • @nagojirao4189
    @nagojirao4189 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिली आहे.

  • @ramchandramandlik5422
    @ramchandramandlik5422 ปีที่แล้ว +1

    भरपुर छान

  • @premromanticstatus4754
    @premromanticstatus4754 2 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏

  • @motiramkamble7962
    @motiramkamble7962 2 ปีที่แล้ว +1

    अर्थपुर्ण माहिती,सरजी.!

  • @nileshpanadiboarwelpanisho2297
    @nileshpanadiboarwelpanisho2297 2 ปีที่แล้ว +1

    कडक फार दिवसांनी व्हिडीओ आला सर ,

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 ปีที่แล้ว

    सरजी खुप छान माहीती दिलीत आपण

  • @georgesa700
    @georgesa700 2 ปีที่แล้ว +1

    Fantastic very very practical sir

  • @jaywantkadam2948
    @jaywantkadam2948 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 ปีที่แล้ว +1

    Nice information dear sir.

  • @hemantnagrale8936
    @hemantnagrale8936 ปีที่แล้ว +1

    Great sir

  • @akashalhat4185
    @akashalhat4185 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर🙏🙏

  • @dr.bhangre6902
    @dr.bhangre6902 4 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @madhavsuryavanshi172
    @madhavsuryavanshi172 ปีที่แล้ว

    सुंदर विवेचन

  • @ashwinilimbare903
    @ashwinilimbare903 2 ปีที่แล้ว +1

    khup chan

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 ปีที่แล้ว +1

    शिव सकाळ 🌷🌹

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n 2 ปีที่แล้ว +1

    माहिती उत्तम दिल्याबद्दल धन्यवाद खैरमोडे साहेब
    एक दिवस मी तुम्हाला फोन करील तुमच्या अनुभवाची मला गरज आहे
    धन्यवाद 🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      8855900300

    • @user-pg3yw3oz8n
      @user-pg3yw3oz8n 2 ปีที่แล้ว

      @@rahulkhairmodevlogs2604 मी तुमचा हा नंबर सेव्ह केला आहे🙏

  • @madhurideshmukh6407
    @madhurideshmukh6407 25 วันที่ผ่านมา +1

    Bordopaste kiti varshachya zhadala lavu shakto sir? Aani konte kitak nashak fawarayche kiti pramanaat ghyayche te sangaal...

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  25 วันที่ผ่านมา

      2 वर्षे वयाच्या झाडाला लावू शकता .
      कीटकनाशक क्लोरोपायरीफॉस २०% हे १५ लिटर पंपासाठी ३० मिली याप्रमाणे फवारावे.

  • @gajananksawale1358
    @gajananksawale1358 2 วันที่ผ่านมา +1

    Sir mi 60 दिवसापूर्वी 660 केशर झाडांची लागवड केली आहे परंतु फार कमी झाडांना फुटवा आलंय आणि काही झाडे आपोआप जागेवर वाळून जात आहेत झाडांची उंची दीड फुटापासून 4 फुता पर्यंत आहे काय करावे

  • @lalitdevale1117
    @lalitdevale1117 2 ปีที่แล้ว +1

    hi

  • @sawaseprashant8994
    @sawaseprashant8994 2 ปีที่แล้ว +1

    Sir khup chan mahiti deta tumhi .
    Sir tumcha mobile number deta ka
    Ambyachya zadavishyi samshya
    Vicharaychi aahe.🙏

  • @somnathvahule5735
    @somnathvahule5735 7 วันที่ผ่านมา +1

    Bordo paste sir kadi karaychi aste

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 วันที่ผ่านมา

      पावसाळा संपला कि लगेच करा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 วันที่ผ่านมา

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १७ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *बोर्डोपेस्ट : *खोड किडीसाठी*
      *रामबाण उपाय*
      *How and When to apply Bordopaste on mango plants?*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      🩸 बोर्डोपेस्ट करण्याचे प्रकार 🩸
      १) रासायनिक बोर्डोपेस्ट स्वत: तयार करणे .
      २) रासायनिक तयार बोर्डोपेस्ट वापरणे .
      ३) स्प्रे बोर्डोपेस्ट खोडावर फवारणी करणे .
      ४) नैसर्गिक काउ बोर्डोपेस्ट लावणे .
      *वरील पैकी कोणत्याही एका पध्दतीचा वापर करावा.*
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *बोर्डोपेस्ट किंवा स्प्रे कधी करावा ?*
      🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱
      वर्षांतुन दोन वेळा
      🩸 पावसाळा संपला कि लगेच व
      🩸 फेब्रुवारी महिन्यात
      ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
      *बोर्डोपेस्ट कशी तयार करावी ?*
      *बोर्डो पेस्ट*
      👉 १ किलो मोरचुद(निळ्या रंगाची ) + 5 लिटर पाणी आणि
      👉 १ किलो कळीचा चुना + 5 लिटर पाणी
      👉 स्वतंत्र दोन बादलीत 12तास भिजत ठेवा . नंतर काठीने हलवून ढवळून घ्या.
      👉 नंतर दोन्ही द्रावण एकत्र करून काठीने ढवळून एकजीव १० ली. पेस्ट तयार होइल.
      👉 खोडावर खोडकिड जास्त प्रमाणात असल्यास त्यात नुवान,/ हमला,/ क्लोरोपायरीफाॅस २०% यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० ते २० मिली मिसळून घ्यावे.
      👉 तयार झालेले मिश्रण काठीने एकजीव करावे .
      👉 ही पेस्ट आंबा झाडाच्या खोडास किंवा छाटणी केलेल्या जागी ब्रश ने किंवा लहान आकाराच्या रोलर ने लावावी.
      ******************************
      ▪️एकदा द्रावण तयार करुन पहा.
      ▪️किती झाडाना किती लागते याचा अंदाज येइल.
      ▪️ झाडांच्या संख्ये नुसार प्रमाण कमी अधिक करावे.
      ▪️खोडास किड, वाळवी, बुरशी व इतर खोड किड पासून बचाव करण्यासाठी खुप उपयुक्त.
      ▪️झाडच्या वयानुसार दुसऱ्या वर्षांपासून फेब्रुवारी मध्ये व पावसाळ्यानंतर आक्टोबर मध्ये अशी दोन वेळा लावावी .
      ▪️ तळापासून वरपर्य॔त खोडास व फांद्याना लावता येईल तिथेपर्यंत बोर्डोपेस्ट हॅन्ड ग्लव्ह्ज चा वापर करुन लहान व मध्यम आकाराच्या ब्रशने व्यवस्थित लावावी....
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास ही माहीती आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/z5W4O8RLZBA/w-d-xo.html
      भाग ४

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/EXkZKW_vS2M/w-d-xo.html
      भाग ३

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  5 วันที่ผ่านมา

      th-cam.com/video/so6LDjgvRpo/w-d-xo.html
      भाग २

  • @jawalwadikaranchapaksha8787
    @jawalwadikaranchapaksha8787 11 หลายเดือนก่อน +2

    Sar mi 25 augstala aambyanchi lagvad keli aahe chatani kadhi karavi pls sanga 🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  11 หลายเดือนก่อน +1

      ऑक्टोबर च्या पहील्या आठवड्यात करा

    • @jawalwadikaranchapaksha8787
      @jawalwadikaranchapaksha8787 11 หลายเดือนก่อน +2

      @@rahulkhairmodevlogs2604 minimum kiti fhutavar karavi te sudha sanga🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  11 หลายเดือนก่อน +1

      दीड ते दोन फुटावर

    • @jawalwadikaranchapaksha8787
      @jawalwadikaranchapaksha8787 11 หลายเดือนก่อน +2

      @@rahulkhairmodevlogs2604 sir ropa साडे 3 ते 4 fhutachi aahet tari chalela दीड ते 2 फहूटावर कट keleli. रोप मारणार तर नाहीत ना 🙏

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  11 หลายเดือนก่อน +1

      नाहीत मरणार .
      शक्य तितक्या कमी उंचीवर डेव्हलपमेंट करा

  • @bhausahebnehare5658
    @bhausahebnehare5658 9 หลายเดือนก่อน +1

    आम्ही जुलै मध्ये आंबा लागवड केली आहे, साधारण 1 वर्षाचे रोप लावले,आता या रोपांची लागवड डिसेंबर मध्ये केली तर चालेल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  9 หลายเดือนก่อน

      हो करता येते .
      माहीती पाठवतो

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/eXBcrQNFu1w/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  9 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/Bt2Xm0ya3FQ/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  9 หลายเดือนก่อน

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : ३ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      *आंबा लागवड पूर्व तयारी*
      🔹 नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी पाठवलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचावी व व्हिडिओ नक्की पहावेत 🔹
      🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭🥭
      *आंबा लागवड कधी करावी?*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      *नमस्कार !!!*
      आंबा लागवड ही एक यशस्वी फळबाग लागवड होवू शकते ; हे बऱ्याच आंबा उत्पादक शेतकरी बांधवानी आपल्या अथक प्रयत्नांनी सिध्द करुन दाखवले आहे . याच्या अनेक यशोगाथा आपण सोशल मिडीया वरुन पाहील्याही असतील .
      त्यामुळे जर आपणाकडे आंबा लागवड योग्य क्षेत्र असेल व आपण यावर्षी नवीन लागवड करणार असाल तर ; आपल्या मनामध्ये ही
      *आंबा लागवड कधी करावी ?*
      हा प्रश्न नक्की आलाच असेल.
      अशा सर्व नवीन आंबा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी हा लेख नक्कीच खुप उपयुक्त आहे .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      🌧️🌧️🌦️🌩️🌨️🌧️🌥️
      *पर्जन्यमान व*
      *लागवड कालावधी सहसंबंध*
      *हो!!* आंबा लागवड करताना पर्जन्यमानाचा विचार करुन लागवड कालावधी निवडावा लागतो ..
      जसे कि
      १) *अती पर्जन्यमान*
      असणाऱ्या ठिकाणी मे च्या दुसऱ्या आठवड्यात आंबा लागवड करावी .
      पाऊस पडण्यापूर्वीच झाडे लावल्यास झाड आपला आधार घट्ट करते त्यामुळे अती वृष्टीमुळे झाडाना अपाय होत नाही .व झाड व झाडाची मुळे कुजणे या समस्या येत नाहीत .
      खड्डा भरताना आधाराची काठी रोवली असल्यास अती जोराचा वारा व पावसाचा थेट होणारा आघात झाड नक्की पेलु शकते .
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      झाडे मे मध्ये लावल्यानंतर जर
      मान्सुन च्या आगमनाला उशीर झाल्यास कडक उन्हाळ्यापासुन झाडाच्या संरक्षणासाठी लेख क्रमांक २ मधील माहीती नुसार पाणी व्यवस्थापन करावे .
      २) *मध्यम पर्जन्यमान*
      असणाऱ्या ठिकाणी जूनच्या पहील्या आठवड्यात पावसाचा अंदाज घेवून लागवड करावी .पाऊस लांबला तर आगमनानंतर जूनच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात करावी .
      ३) *पर्जन्य छायेच्या प्रदेशात*
      कमी पावसाच्या प्रदेशात जुलै नंतर पाऊस कमी असला किंवा आजिबात नसला तरी वातावरण थोडे थंड असते. अशावेळी लागवड करावी .
      आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष करु नये .
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *पावसाळ्यातच आंबा झाडे*
      *का लावावीत?*
      महाराष्ट्रातील बऱ्यापैकी भागात पर्जन्यमान चांगल्या प्रकारचे असते.
      पावसाळ्यातील चार महिन्यांचे थंड
      वातावरण आंबा रोप रुजण्यासाठी खुप फायदेशीर असते .अशा वातावरणात रोप चांगले रुजते , झाड आपला आधार भक्कम करते व मुळांची वाढ चांगली होते . केलेल्या खत व्यवस्थापनामुळे झाड या विश्रांतीच्या काळात अन्नद्रव्यांचा अधिक साठा करुन झालेली झीज भरुन काढते व त्यामुळे पावसाळ्यानंतर सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे झाडाची वाढ चांगली होते .
      *म्हणून बांधवानी पावसाळी लागवडीलाच प्राधान्य द्यावे.*
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      *पावसाळा संपल्यानंतर हिवाळ्यात व उन्हाळ्यात आंबा लागवड करता येत नाही का ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      *हो करता येते..*
      काही अपरिहार्य कारणांमुळे पावसाळ्यात लागवड करता
      नआल्यास ज्या बांधवांकडे
      पाण्याच्या सिंचनाची सोय चांगली असेल तर अशा ठिकाणी थोडी अधिक काळजी घेवून लागवड करता येते.रोप लावल्यानंतर पहीले दोन महीने आठवड्यातुन दोन वेळा प्रतीझाड ५ ते ७ लिटर पाणी द्यावे.
      मात्र अशी लागवड अपवादात्मक परिस्थितीतच करावी. पावसाळ्यात केलेली लागवड सर्वात उत्तम.
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      अधिक माहीतीसाठी आपल्या चॅनेल वरील खालील Video नक्की पहा .
      🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
      लिंक :
      *आंबा लागवड कधी करावी ?*
      *(Video No.32)*
      th-cam.com/video/eXBcrQNFu1w/w-d-xo.html
      *हिवाळ्यात व उन्हाळ्यात आंबा लागवड करता येते का ?*
      *(Video No.33)*
      th-cam.com/video/Bt2Xm0ya3FQ/w-d-xo.html
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
      *श्री.राहुल खैरमोडे सर*
      *पाटण(सातारा)*
      *Contact No.*
      8855900300
      8888782253(whatsapp)
      *Email Id:*
      mrkhairmodesirji@gmail.com
      अत्यंत महत्वाचे :
      *ही माहीती आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यत नक्की पोहचवा .*
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @shortmasti4035
    @shortmasti4035 ปีที่แล้ว +1

    sir रोपाची पाने काडून टाकल्यावर झाडाची वाढ slow hote ka

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  ปีที่แล้ว +1

      छाटणी केल्यामुळे खोड भरणी होवून वाढ दुप्पट होते

    • @shortmasti4035
      @shortmasti4035 ปีที่แล้ว

      धन्यवाद sir

  • @YouTuberr79
    @YouTuberr79 2 ปีที่แล้ว +1

    दादा मी नर्सरी मधून आंब्याच झाड आणल त्याला सुद्धा मध्यभागी मैन स्टीम ला फांदी तोडल्यावर काड पडत तसे आहे तुम्ही दाखवल तस ते जर कीड असेल तर त्याला आता उपाय काय करावं झाड आता 6ft पर्यंत आहे.

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว +1

      किटकनाशक व बुरशीनाशक फवारणी करा

  • @parvezdeshmukh1692
    @parvezdeshmukh1692 6 หลายเดือนก่อน +1

    उन्हाळ्यात आंब्याच्या झाडाची छाटणी कोणत्या महिन्यात करावी?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  6 หลายเดือนก่อน

      फळ न येणाऱ्या झाडाची छाटणी मार्च च्या दुसऱ्या आठवड्यात करावी .

  • @laxmangade8865
    @laxmangade8865 หลายเดือนก่อน +1

    आज पहिला कट घेऊ द्या का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  หลายเดือนก่อน

      आता नको

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  หลายเดือนก่อน

      पाऊस खुप जास्त पडतोय

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  หลายเดือนก่อน

      नवीन येणारे फुटवे खराब होतील . ऑक्टोबर ला करा पावसाळा संपल्यानंतर

  • @shakilm.yousufjikre6279
    @shakilm.yousufjikre6279 2 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन चे पीक निघाल्यानंतर आंब्याचे कलम शेतात लावू शकतो काय? Pls सांगा

  • @Shiva-oy5hp
    @Shiva-oy5hp 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद
    मी जुलै मध्ये केसर १४/१४ अंतर वर १५० रोपे लावली आहेत, रोपे आणताना जरा पानगळ झाली होती, आणि रोपे १-२ वर्षाची आणि ३-४ फूट उंच होती, साधारण पने सरळ उंच आणि काठी सारखी रोपे होती, आता मला झाडांचे कटिंग कधी करावे लागेल आणि साधारण किती उंचीवर असलेल्या गोलाकार पानाच्या वरती मी कट घेवू ?
    काही झाडांना ४ फुटावर फुटवे आले आहेत, आणि काही झाडे अजुन सरळ आहेत,
    माझ्या काही शंका आहेत
    १ आपण दिलेल्या माहितीनुसार जर का छाटणी केली तर झाडांची उंची खूप वाढणार नाही का ?
    २ की झाडांची छाटणी २-३ फुटांवर करायला पाहिजे होती? असेल तर आता यावर उपाय काय ?
    ३ छाटणी ला उशीर झाला म्हणून आता झाडांची उंची वाढेल का ??

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/zSIv8S5nWaM/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/LTg5E4cYMa0/w-d-xo.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      88 55 900 300

  • @santoshgovekar2182
    @santoshgovekar2182 2 ปีที่แล้ว +1

    मी आँगस्ट महीन्यामध्ये हापूस कलम लावले पण अजून त्या झाडाला पालवी फुटली नाही काय करावे उपाय सांगा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      येइल पालवी .
      पावसाळ्यात करावयाचे खत व्यवस्थापन ३ टप्पे हे video पहा . खत व्यवस्थापन केले नसल्यास करु घ्यावे. 88 55 900 300

  • @sangharshbhingare2916
    @sangharshbhingare2916 2 ปีที่แล้ว +1

    सर रोप लावल्यापासून पहिली छाटकी किती महिन्यानंतर करावी

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      ओक्टोबर व मार्च अशी दोन वेळा करावी .
      जुन ला लागवड केली असेल तर वरील प्रमाणे २ वेळा करता येइल

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208 2 ปีที่แล้ว +1

    पेरुची छाटणी वर्षातून किती वेळ आणि कोणत्या महिन्यात केली पाहिजे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      वर्षांतुन एकदा करावी ..
      मे च्या शेवटच्या आठवड्यात पुर्ण पाणे काढुन टाकावीत

  • @omkarudeg7920
    @omkarudeg7920 2 ปีที่แล้ว +1

    Ata chatni karu shakto ka sir

  • @navnathware7516
    @navnathware7516 2 ปีที่แล้ว +1

    सर माझी बॅग ६वर्षाची आहे छाटणी दर वर्षी करावी का उत्तराची अपेक्षा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      फळ धारणा होणाऱ्या झाडाची छाटणी
      फळे काढल्यानंतर एकदाच करावी .

  • @parkar202sbgmal.com.
    @parkar202sbgmal.com. 2 ปีที่แล้ว +1

    मार्च , एप्रिल पर्यंत आंबे आणतात भाऊ. छाटणी करावी म्हणता तर तेव्हा झाडाला आंबे असतात.तर

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว +1

      👑👑🥭🥭🥭🥭👑👑
      *आंबा लागवड समस्या व उपाय*
      🥭 संपूर्ण माहीती लेख : १६ 🥭
      🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
      *Rahul Khairmode Vlogs*
      *TH-cam channel ची लिंक*
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html
      आंबा लागवड विषयक माहीतीसाठी
      *आपल्या लोकप्रिय*
      चॅनेलला *Subscribe* करा
      *आजचा विषय*
      🌳 *आंबा झाडाची छाटणी* 🌳
      *How & When to prune a mango plant ?*
      *आंबा झाडांची छाटणी*
      *कधी व कशी करावी ?*
      👇👇👇👇👇👇👇👇👇
      ▪️आंबा झाडाची छाटणी करण्याचे
      फायदे व शास्त्रीय तंत्र▪️
      🔺 फायदे 🔺
      १) आंबा झाडाचा आकार आपणास हवा तसा नियंत्रीत ठेवता येतो.
      २)आंबा झाडाच्या रोगट व अनावश्यक फांद्याची छाट्णी करुन झाडाचे आरोग्य सुधारता येते.
      ३)जुन्या आंबा झाडाचे पुनर्जीवन व पुनरुत्पादन करता येते.
      ४)झाडाच्या आतील फांद्या व पाने यांना स्वच्छ सूर्यप्रकाश व खेळती हवा याचे नियोजन करता येते .
      ५)आंबा झाडाची खोड भरणी चांगली होवून झाडाला योग्य आधार प्राप्त होतो.
      ६) अनावश्यक वाढीमुळे झाडाचा असमतोल समतोल करता येतो .
      ७) नवीन पालवी फुटून अधिक फांद्या तयार होतात व त्यामुळे अधिक फलधारणा होते.
      ८) नियमित छाटणी केल्यामुळे झाडावरील फळे सहज काढता येतात .
      ९) झाडाला फवारणी करणे सोयीचे होते .
      १०) छाटणी केल्यानंतर त्याच पालापाचोळ्याचा काष्ट आच्छादन Stick mulching साठी वापर करता येतो.
      ११) छाटणी केल्याने बुरशी व किटक यांच्यापासून होणारे रोग खुप प्रमाणात कमी होतात .
      *छाटणी कधी व कशी करावी*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      *पहीली छाटणी*
      *पावसाळा संपल्यानंतर*
      ▶️ माहे सप्टेंबर ते आक्टोबर
      दरम्यान
      *दुसरी छाटणी*
      ▶️ माहे मार्च च्या मध्यावर किंवा शेवटी
      *चैत्र पालवी यायच्या अगोदर*
      🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣
      याप्रमाणे नवीन झाडासाठी वर्षांतुन दोन वेळा फलधारणा होइपर्यंत किमान तीन ते चार वर्षे
      *व*
      ▶️ फळधारणा होणाऱ्या झाडांसाठी छाटणी वर्षांतुन एकदा तीही फळ तोडणी केल्यानंतर लगेचच करावी .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      🔹 *छाटणीसाठी वापरावयाची साधने*🔹
      कात्री(पृनर),करवत व इतर वीज व पेट्रोलवर चालणारी यंत्रे
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *कट कसे मारावेत ?*
      👉 *सपाट व थोडे तिरके*
      🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸🩸
      *छाटणी तंत्र व काळजी*
      लहान झाडांची छाटणी गरज असेल तरच करावी.
      १) *विरळणी :* विरळणी ही आवश्यकते नुसार वेळोवेळी करावी . विरळणी केल्यास सूर्यप्रकाश व हवा खेळती रहाते त्यामुळे रोगापासून संरक्षण तर होतेच त्याबरोबर फळाचा आकार व रंग यात खुप सुधारणा देखील होते .
      २) छाटणी करताना जमीनीलगत असणाऱ्या अनावश्यक फांद्या कापाव्यात .
      ३) कट मारताना खोडा जवळील उपफांद्यांच्या पहील्या पेऱ्या वर २ सेमी. अंतर ठेवुन मारावेत .
      ४) *३-२-३-२ चा फोर्मुला*
      मुख्य खोड - तीन फांद्या - प्रत्येक फांदीस पुन्हा दोन - पुन्हा तीन - पुन्हा दोन अशी रचना करावी. उपफांद्यांच्या संख्येनुसार बदल करता येइल .
      ५) जुन्या झाडांचे पुनर्जीवन करताना झाडांच्या वर जमीनीपासुन ३ ते ४ मीटर उंचीवर सर्व फांद्या कापाव्यात.
      ६) मध्यम आकाराच्या झाडांची छाटणी करताना वर वाढत चाललेले मुख्य खोड कट करावे .
      ७)लहान फांद्यासाठी अणकुचीदार पृनर(कात्री) व मोठ्या फांद्यासाठी करवत वापरावा.
      ८)छाटणी नंतर बुरशीनाशक व कीट्कनाशकाची फवारणी करावी.
      ९) ब्रश च्या साहाय्याने योग्य ती औषधे व बोर्डोपेस्ट चाही वापर करता येतो .
      १०) छाटणीसाठी वापरले जाणारे शस्त्र धाऱदार व निर्जंतुक असावे.
      ११) छाटणी करताना इतर फांद्या चिरणार नाहीत व साल निघणार नाही याची काळजी घ्यावी.
      १२) छाटणी नंतर किंवा छाटणी पुर्वी तीन/चार पेक्षा अधिक फुटवे आल्यास
      अनावश्यक फुटवे थोडे जुन झाल्यावर कट करावेत .
      ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️
      *शक्य असल्यास आपले मित्र व नातेवाईक शेतकरी मित्रांना सदर पोस्ट शेयर करा ...*
      🙏🙏🙏🙏🙏🙏🌱
      🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝🤝
      *मार्गदर्शक आणि*
      *आपला शेतकरी बांधव*
      🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
      *श्री. ऱाहुल खैरमोडे सर*
      पाटण (सातारा)
      *Contact No.*
      8855900300 (Whatsapp)
      8888782253
      *एक Like तो बनती है*
      ज्या मित्रांनी लाईक केले नाही त्यानी
      *Plz Like the video*
      👍👍👍👍👍👍👍👍👍
      ही चॅनेल ची लिंक .
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      फळे काढल्यानंतर एकदाच करावी .
      वर सविस्तर माहीती पाठवली आहे

  • @mahendragadmale6305
    @mahendragadmale6305 2 ปีที่แล้ว +1

    सर बुरशनाशक आणि किटकनाशक कोणते वापरावे त्यांचे प्रमाण काय असेल

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 2 ปีที่แล้ว +1

    सर छाटणी मार्च च्या पहिल्या आठवड्यात केली तर चालेल का

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว +1

      तिसऱ्या आठवड्यात करा

    • @kiranshinde3214
      @kiranshinde3214 2 ปีที่แล้ว +1

      @@rahulkhairmodevlogs2604 धन्यवाद सर

  • @sahilpatil7010
    @sahilpatil7010 2 ปีที่แล้ว +1

    हापूसची छाटणी करावी का?

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      हो .. नक्की करता येते .. सेम फोर्मुला

  • @pranaypawar1974
    @pranaypawar1974 2 ปีที่แล้ว +2

    आता छाटणी केली तर चालेल का दादा

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      झाडाचे वय किती ?

    • @pranaypawar1974
      @pranaypawar1974 2 ปีที่แล้ว

      11 महिने झालेत
      1 वर्षाचा कलम होता

    • @pranaypawar1974
      @pranaypawar1974 2 ปีที่แล้ว

      ऑक्टोबर मध्ये छाटणी केलेली मार्च मध्ये करायची राहून गेली दादा आता केली तर चालेल का

  • @ashwinikhochare5347
    @ashwinikhochare5347 2 ปีที่แล้ว +1

    p

  • @user-uc3ip4wx4s
    @user-uc3ip4wx4s ปีที่แล้ว +1

    Sir tumchya number kasa bhetel

  • @sagarauti8689
    @sagarauti8689 9 หลายเดือนก่อน +1

    सर तुमचा व्हॉट्स ॲप नंबर सेंड करा ना प्लीज

  • @chandrakantshinde8674
    @chandrakantshinde8674 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती दिली आहे

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      काहीही माहीती हवी असेल तर 88 55 900 300
      नंबर वर सायंकाळी फोन करा.

  • @vikastandle6942
    @vikastandle6942 2 ปีที่แล้ว +1

    Sir mazi pahili chatani karaych rahili ahe tar ti kadhi karu ata

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว +2

      *सरत्या वर्षाने* खूप काही शिकवलं.
      *सरत्या वर्षात* नात्यांचा अर्थ कळला.
      *सरत्या वर्षात* श्वासांचा अर्थ कळला.
      *सरत्या वर्षात* माणुसकी नावाचं एक *सुंदर बेट* पाहिलं.
      *सरत्या वर्षात* आशा-निराशेचा गूढ खेळ पाहिला.
      प्रत्येकासाठी विधात्यानं खेळ मांडून ठेवलेला असतोच,पण जिंकायचं म्हणून धावत सुटताना हवी असते भक्कम *साथ*.
      हीच मोलाची *साथ* आपण नेहमी देता.
      *असेच सदैव आपण सोबत रहा.....*
      *From- R K*

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      हो आत्ता करुन घ्या

    • @rahulkhairmodevlogs2604
      @rahulkhairmodevlogs2604  2 ปีที่แล้ว

      आपल्या चॅनेल ची लिंक . नक्की पहा .like करायला विसरु नका .
      th-cam.com/channels/cxatpkd3rlq8lhVpgZxKwQ.html

  • @user-uc3ip4wx4s
    @user-uc3ip4wx4s ปีที่แล้ว +1

    Sir tumchya number kasa bhetel

  • @dilipbaradkar1506
    @dilipbaradkar1506 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीय