अशी बेस्ट ची गाडी,गाडीच बेस्ट, ड्रायव्हर समोरच्या काचेला शुध्द हवा येण्यासाठी खिडकी असेल तर,कुठल्याच चालकाला आळस डुलकी अजीबात येणारच नाही,सर्वच गाड्यांना अशी सुविधा असणे गरजेचे आहे.
अनिल कोकीळे साहेब बेस्ट उपक्रमाच्या सेवेतील बस चालक व वाहक इमानेइतबारे सेवा करतात त्या विषयी मला अभिमान आहे परंतु इतर परिवहन महामंडळात सुध्दा असे सेवक आहेत अनिल माने पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.बस चालक .
एवढच जर बेस्ट वर विश्वास आहे तर बेस्ट च खाजगीकरण होतंय याचं कोणत्याही मीडिया च लक्ष का नाही आहे का हजारो कामगारांचं खाजगी कंपन्या शोषण करतं आहे जरा ह्याही बातम्या दाखवा zee media
तेवढ पैसे बेस्ट बस कंडक्टर ने परत. केलं आभीमाण वाटला पण त्या कंडक्टरला पदेऊणती केली नसेल हे तेवढं सत्य आहे फक्त व्हावा झाली याला तुमच्या कडे काहीही उत्तर नसेलच हे आम्हाला पण समजत वाहरे वापर दूनीय
तुमच्या प्रामाणिक पणाला सलाम आहे असेच सर्व जण प्रामाणिक असले तर किती छान.
बेस्ट वाचवा मराठी माणूस वाचवा 🙏🙏👏
खुपच छान भाऊ काम केले असा प्रामाणिकपणा सर्वांना कडे असो
सलाम तुमच्या प्रामाणिकपणाला... नक्कीच भविष्यात याचे फळ भेटेल
बेस्ट चा आशिया खंडात दुसरा नंबर आहे आणि इतर आस्थापना पेक्सा बेस्ट बस वाहक खूप प्रमाणीक पने काम करतात
धन्यवाद सर मला खुप अभिमान आहे तुमचा
अशी बेस्ट ची गाडी,गाडीच बेस्ट, ड्रायव्हर समोरच्या काचेला शुध्द हवा येण्यासाठी खिडकी असेल तर,कुठल्याच चालकाला आळस डुलकी अजीबात येणारच नाही,सर्वच गाड्यांना अशी सुविधा असणे गरजेचे आहे.
खुप छान भाऊ सलाम तुमच्या प्रामाणिकपणाला👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Khup chan great best
अशा लोकांची आज महाराष्टाला गरज आहे सर.
मिञा तु खरच भारी.तु दाखवलेल्या इमानदारीचे फळ तुला नक्की मिळेल
छान मीत्र
तुमच्या आई वडिलाला व तुमाला माझा सलाम !
DC
एकदम सॉलिड गोकुळ साहेब मनःपूर्वक आभार. व हार्दिक शुभेच्छा
बेस्ट कर्मचाऱ्यांना सलाम
खूप छान बेस्ट बस कामगार खुप प्रामाणिक आहे आभिनंदन
Mazyakdun tumhala ek lakh like..
👍Great!
असे इमानदार लोक आहे म्हणून इज्जत आहे
Mast
असे प्रामाणिक पाहिजे👍👍👍
सलाम प्रामाणिक कंडक्टर बंधूला
अनिल कोकीळे साहेब बेस्ट उपक्रमाच्या सेवेतील बस चालक व वाहक इमानेइतबारे सेवा करतात त्या विषयी मला अभिमान आहे परंतु इतर परिवहन महामंडळात सुध्दा असे सेवक आहेत अनिल माने पुणे महानगर परिवहन महामंडळ लि.बस चालक .
Khub Khub dhanyavad conductor navhe tar conductor Saheb majha mna pasun Salam
🙏🙏🙏गोकुळ भाई त्रिवार प्रणाम🙏🙏🙏
कंडाकटर साहेब च अभिनंदन
Mastभावा
Khuruch ase pramanik lok phar Kami urlet aani yaanchya mullech duniya tikun aahe 🙏🙏🙏
Nice sir khup shan kelat
धन्यवाद
सलाम भाऊ
Khup chan bhau
Marathi manus ha Khup pramanik ahe , hich aplya hindu sanskrutich shikavan ahe.... Jay Hind.. Jay Maharashtra
Salam tumhala
Kupch msth best wishes dada
Very nice bhoo.
very gud sir ji
Mast
अलिंगान देताना पाहुन मन भरुन आले
अभिनंदन कनडाटर साहेब.बाॅग मिळाली.मुलीच्या लग्नाचे पैसे होते.धन्येवाद.साहेब.धन्येवाद.
C
राठोड साहेब धन्यवाद आपल्या कार्याला राम राम
देव आहे हा manus एक दम मस्त thank उ
Khup Chan 👌👌Rathod saheb
abhinandan
खूप छान सर
Khup chhan Bhau
Tumach manapasun abhar
Kuup chhan tumache mamapasun abhar.
Ajunhi ya jagat manuski aahe .jai maratha.
अशा प्रामाणिक कंडक्टर ला 100 तोफांची सलामी...! 🙏🙏🙏
Mashallah
Ml
Salam sir ashi manse far kami astat god bless
प्रामाणिक माणूस
सलाम
Tx
छान माहिती दिलीत
एवढच जर बेस्ट वर विश्वास आहे तर बेस्ट च
खाजगीकरण होतंय याचं कोणत्याही मीडिया च लक्ष का नाही आहे
का हजारो कामगारांचं खाजगी कंपन्या शोषण करतं आहे
जरा ह्याही बातम्या दाखवा zee media
Khup chan bhai
Yala habitat manusaki
Marathi manush Dil daar Ani khup udar aahe my Marathi Mi marathi
Pramanik panache abhinandan shubhechha Gokul bhau na
धन्यवाद भाऊ
Thanks
अभिनंदन
He kandaktar nahi tar ha dev sorup manus aahe
👌👌👌👌
❤❤❤❤❤👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌
dev manus
सुखी समृद्धी आयुष्य जावो
Good
Salam gokud ji
Salam.... BEST is best...
माणसे असावी तर असे, इमानदार
छान
rathod mhanje devmanus
खरे आहे भाऊ माणुस पैसे ने नाही
अभिमान ने मोठा होतो
061
सलाम दादा
Trafik police la sapdali aasti tar Kelli aasti ka mag
Nice work
Very good
Jay sevalal bhiya
Dev
Mastar apnas triwar salam
very nice👌
Yes BEST is best but no one wants it that way.
👌👌👌👌👍👍
तुम्ही जे काम केलय तेच फळं तुम्हाला नंकी देव देईल
Garv
Aahe aasha bhavacha
Marathi manus lae Chan I proud of you
तेवढ पैसे बेस्ट बस कंडक्टर ने परत. केलं आभीमाण वाटला पण त्या कंडक्टरला पदेऊणती केली नसेल हे तेवढं सत्य आहे फक्त व्हावा झाली याला तुमच्या कडे काहीही उत्तर नसेलच हे आम्हाला पण समजत वाहरे वापर दूनीय
अशी माणस खुप कमी असतात 👌👌👌👌👌👏👏👏👏👏💖💖💖💖💖
CHAN BHAU
Harish Thakare
बेस्ट कर्मचारियों करम तूम्हारे अच्छे है और किस्मत तूम्हारी दासी है और दासी ही रहेगी
MOTHYA KALJACHA MANUS.
Dada mala pan abhiman aahe
ह्याला म्हणायचं 56 इंच छाती
मुंबई बेस्ट ची माणसं खरच प्रामाणिक आहे
एवढी चांगली सेवा देऊन सुद्धा आम्हाला पगार कमी
👌👌👌🌹🌹🌹🌹👌👌👌
Irish police are
Proud of you sir
Respect
आम्हाला पगार कमी असून सुद्धा आम्ही कोणाच्या 1 रुपयाला सुद्धा हात लावत नाहीत
The
हे फक्त महाराष्ट्रातच होऊ शकते
Shivajincha mavla pramanik asnarach amhi koni upre nahi baheru alele mi marathi pramanik marathi mujra mujra mujra
सत्या वागनारे आहेत म्हनून तरी हे जग चालत आहे