सामान्य मुलींना Insta वर reels बणवून अपलोड करणं सोपं असतं.पण तु खरच जो मार्ग निवडला आहेस तो खुपचं उल्लेखनीय आहे.मी स्वतः एक vlogger असल्याने,किती अडचणी पार कराव्या लागतात,मला चांगलंच माहीत आहे.👍👍👍👌All the best
आपले गडकिल्ले बद्दल आवड आणि घरातून मला मिळणारा सपोर्ट या मुळे मी सर्व करू शकते... आणि मला खरंच मनातून वाटते इन्स्टा आणि reel पेक्षा छत्रपती यांचे सर्व जिवन..किती त्याग आणि किती समर्पण . याला कुठेही मोजमाप नाही..हे व्हिडीओ बनवणे यामध्येच खरा आनंद आहे..जय शिवराय 🙏🚩
🚩।। जय शिवराय ।।🚩 ताईसाहेब आपणही सर्वोत्तम गडकिल्ले अभ्यास मोहीम करीत आहात. खरं तर आपली कधीतरी सह्याद्रीत भेट होईलच.आपण सह्याद्रीची वाघीण आणि हिरकणी आहात. आपला स्वतः चा संसार प्रपंच सांभाळून गडकिल्ले करीत आहात हे खरंच अभिमानास्पद आहे ताईसाहेब. गडकिल्ले सेवा करायला भाग्य लागतं. आणि ते भाग्य आपल्या सर्वांना आई भवानी माते कडून,आई जिजाऊ माँ साहेब,श्री छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि सह्याद्रीकडून प्राप्त झालं आहे. ताईसाहेब 🚩।। जय शिवराय ।।🚩 ✍️ सह्याद्रीचा दुर्गसेवक श्री रोहिदास राघो ठोंबरे 💐💐💐💐💐💐💐 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान व्हिडिओ. व्हिडिओ बनवताना स्वतःचीही काळजी घ्या. मुंबईमधील राज्य G.S.T. कार्यालयातील शिवजयंती समितीमधील सुमारे ९० शिवप्रेमींनी हा ट्रेक यशस्वी केला.
तुमच्याकडून मला तुमची जिद्दी जिवाची पर्वा न करता जी हिंमत चढण्याची दाखवली.माझा जीव बघून थर थर कापत होता. परंतु जेव्हा तूम्ही खुंठीची वाट पार केली.तेव्हा माझ्या मनाला आनंद वाटला.जय शिव शंकर , गणपती बाप्पा मोरया,जय श्री राम ,जय हनुमान.
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉mast
🙏
सामान्य मुलींना Insta वर reels बणवून अपलोड करणं सोपं असतं.पण तु खरच जो मार्ग निवडला आहेस तो खुपचं उल्लेखनीय आहे.मी स्वतः एक vlogger असल्याने,किती अडचणी पार कराव्या लागतात,मला चांगलंच माहीत आहे.👍👍👍👌All the best
आपले गडकिल्ले बद्दल आवड आणि घरातून मला मिळणारा सपोर्ट या मुळे मी सर्व करू शकते... आणि मला खरंच मनातून वाटते इन्स्टा आणि reel पेक्षा छत्रपती यांचे सर्व जिवन..किती त्याग आणि किती समर्पण . याला कुठेही मोजमाप नाही..हे व्हिडीओ बनवणे यामध्येच खरा आनंद आहे..जय शिवराय 🙏🚩
खुपच छान आहे
धन्यवाद 🙏🚩
Khupch chan jay shivray
जय शिवराय 🙏🚩🚩🙏
Khup छान ताई
🙏
अनुताई एवढी अवघड चढाई करुन काय भारी व्हिडिओ बणवतेस.मी तुझ्याएवढी किल्ला दाखवणारी धाडसी मुलगी बघितली नाही.Superb Work.Keep it Up
धन्यवाद.... मी तुमचे vlog पाहिले 1नंबर व्हिडीओ बनवता तुम्ही
Tai khup chan pn Sambhalun trec kra mastch video 😊
नक्कीच असे ट्रेक मी नेहमीच काळजी घेऊनच करते... धन्यवाद सूचना बद्दल. 🙏 जय शिवराय 🙏
खूप छान माहती दिली हडसर किल्ल्याची
धन्यवाद 🙏🙏🚩
Great information jay shivray 🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🚩🙏
🚩।। जय शिवराय ।।🚩
ताईसाहेब आपणही सर्वोत्तम गडकिल्ले अभ्यास मोहीम करीत आहात.
खरं तर आपली कधीतरी सह्याद्रीत भेट होईलच.आपण सह्याद्रीची वाघीण आणि हिरकणी आहात. आपला स्वतः चा संसार प्रपंच सांभाळून गडकिल्ले करीत आहात हे खरंच अभिमानास्पद आहे ताईसाहेब.
गडकिल्ले सेवा करायला भाग्य लागतं. आणि ते भाग्य आपल्या सर्वांना आई भवानी माते कडून,आई जिजाऊ माँ साहेब,श्री छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज आणि सह्याद्रीकडून प्राप्त झालं आहे.
ताईसाहेब
🚩।। जय शिवराय ।।🚩
✍️
सह्याद्रीचा दुर्गसेवक
श्री रोहिदास राघो ठोंबरे
💐💐💐💐💐💐💐
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Khupach Chan Tai 🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय 🙏
Very nice keep it up
Thank you 🙏🚩
wc
.....Amazing.....💓
Thanks🙏🏻
Great video you are brave 💪
Thanks🙏
Khup chhan 🎉
धन्यवाद 🙏
छान
🙏🙏
ताई छान
धन्यवाद 🙏🚩
अप्रतिम तुमची भाषा आमच्या कडची वाटते
खूप छान व्हिडिओ. व्हिडिओ बनवताना स्वतःचीही काळजी घ्या. मुंबईमधील राज्य G.S.T. कार्यालयातील शिवजयंती समितीमधील सुमारे ९० शिवप्रेमींनी हा ट्रेक यशस्वी केला.
खूपच छान.. ट्रेक अवघड आहे पण काळजी पूर्वक केला तर.. वेवस्तीत पार पडतो... धन्यवाद 🙏🏻🚩
Tai tya phalala hiradi Aase mhantat tyacha upyog pahile lok dat ghasnyasathi karit hote
धन्यवाद... मला त्याबद्दल खरंच माहिती नव्हते
तुमच्याकडून मला तुमची जिद्दी जिवाची पर्वा न करता जी हिंमत चढण्याची दाखवली.माझा जीव बघून थर थर कापत होता. परंतु जेव्हा तूम्ही खुंठीची वाट पार केली.तेव्हा माझ्या मनाला आनंद वाटला.जय शिव शंकर , गणपती बाप्पा मोरया,जय श्री राम ,जय हनुमान.
@@PrakashBudhar-m1c खूप खूप धन्यवाद 🙏🏻🚩
I have done it solo about twenty five years ago.
आमच्या पैठण येथील सह्याद्रीचे सोबती समूहाच्या वतीने नुकतेच आम्ही हा ट्रेक केला आहे
खूप छान... खूप च ऍडव्हेंचर आहे हा ट्रेक 🙏🚩
आम्ही गेलो होतो हडसर ला
Ok.. 🙏
Goli hawa
Part rajmarg
ताई अंगाला काठे आलेत बघून
तिथे बौध्द लेण्या पण आहेत.
असतील.. पण मला नाही दिसल्या.. परत कधी गेले तर.. नक्कीच शोधेल. 🙏🏻🚩