वाडा पोहचला मराडीवर | थाटलं बिऱ्हाड! || dhangari jivan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
  • वाडा पोहचलो मराडीवर || dhangari jivan
    #मराड
    #dhangarijivan
    #siduhake
    #dhangarwada

ความคิดเห็น • 190

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 ปีที่แล้ว +78

    35 ते 40 दिवस चालण सोप नाही खूप कष्ट घेताय दादा तुम्हाला सलाम🙏🙏 थंडी वारा ऊन पाऊस सर्व झेलत खूप हलाकीच जीवन जगत आहे. खूप वाईट वाटत पण मेंढी पालन करावे लागते दादा पाल ठोकून मजबूत आहे ते बाळू मामांची कृपा आहे. 🙏🙏🙏🙏🙏किती मोठी घर पडतात पण तुमच्यावर बाळू मामांची कृपा नक्कीच आहे. 🙏🙏💓👍

    • @pushpakamat
      @pushpakamat ปีที่แล้ว

      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      Ll
      Ll
      L
      Ll
      L
      L
      L
      L
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      Ll
      L
      Ll
      Ll
      L
      L
      Ll
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      Ll
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L

    • @pushpakamat
      @pushpakamat ปีที่แล้ว

      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      Ll
      Ll
      L
      Ll
      L
      L
      L
      L
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      Ll
      L
      Ll
      Ll
      L
      L
      Ll
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      Ll
      Ll
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L
      L

    • @dinkarzaware5030
      @dinkarzaware5030 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊 0:27

    • @dinkarzaware5030
      @dinkarzaware5030 หลายเดือนก่อน

      😊😊😊

  • @sarikarokade8834
    @sarikarokade8834 2 ปีที่แล้ว +13

    दादा खूप कष्ट करताय तुम्ही तरी तुम्ही त्यात खूप समधानि राहता आणि बाणाई आणि तुम्ही सर्व एक जीवान राहता आम्ही थोडं ऊन पावसात भिजलो तरी लगेच आजारी पडतो तुम्ही पण माणसं च् आहात कि राव पण खूप सहन करता , एवढ चलायच् सोपं नाही दादा तुमच्या कष्टाला सलाम

  • @Todayvlogs655
    @Todayvlogs655 2 ปีที่แล้ว +10

    सलाम तुमच्या कार्याला दादा आणि वहिनी,,,,🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dineshwaje5604
    @dineshwaje5604 2 ปีที่แล้ว +20

    दादा तुमचा प्रवास सुकाचा जाला आहे सुकी प्रवास चा हार्दिक शुभेच्छा

  • @jitendrabadgujar6016
    @jitendrabadgujar6016 2 ปีที่แล้ว +26

    आपण सुखरूप पोहचलात... परमेश्वराचे खुप आभार. सुखात रहा 🙏

    • @ashwinidalvi1860
      @ashwinidalvi1860 ปีที่แล้ว +1

      Hake tumhi sarvjan taptip rahta God bless you all🙏

  • @shaikhr.5958
    @shaikhr.5958 2 ปีที่แล้ว +19

    4 महिने तर पाऊस असतो ना दादा कीती हलाखीचे जीवन धन्य तुम्ही दादा 🙏🙏 🙏

  • @kashinathkarade9469
    @kashinathkarade9469 2 ปีที่แล้ว +41

    माझा समाज माझी जीवाची मानस .... तुमच्यात मी वडील आजोबा पणजोबा.. मागील पिढ्या बगतोय... मी पण लय बकरी वळलित लय वागरा दिल्यात लय

  • @india-oz7hq
    @india-oz7hq 2 ปีที่แล้ว +9

    चार महिने इथे 8 महीने कोकणात. आणि स्वतःच्या घरी नाही जात एकदा महीना घराकडे पण जात जा ना.. खुप वाईट. वाटते रा्व..

  • @मनाचीरांगोळी
    @मनाचीरांगोळी 2 ปีที่แล้ว +5

    तुमची पण एक वारीच म्हणावं लागेल पंढरपूर सारखी. कोकण वारी. दादा.

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 2 ปีที่แล้ว +9

    जसे जसे गाव जवळ येतेय तसे तसे आपल्या चेऱ्यावर वेगळीच खुशी आहे

    • @dhangarijivan
      @dhangarijivan  2 ปีที่แล้ว +2

      😊🙏

    • @ranjanapatil553
      @ranjanapatil553 3 หลายเดือนก่อน +1

      चार महिने साठी भांड्यात घर घेयाच शरिराला आरामजरासा

  • @nandushinde3718
    @nandushinde3718 2 ปีที่แล้ว +5

    सुखरूप मराडीवर पोहचलात खूप आनंद वाटला . बिचुकले पाहुण्यांच्या घराशेजारी एखादं तात्पुरते घर मिळाले असते तर बरं झाले असते.

  • @maliniwani207
    @maliniwani207 ปีที่แล้ว +2

    खुप कष्टमय जीवन आहे दादा तुमचे देव तुम्हाला सगळ्यांना सुखी ठेवो,

  • @chikya_821
    @chikya_821 2 ปีที่แล้ว +5

    आजची पिढीला कष्ट काय असतं हे बघायचं असेल तर त्यांनी तुम्हाला बघावं... 🙏
    ऊन , वारा ,पाऊस , पायपीट हा संघर्ष सोपा नाही... 🙏🙏💖💖💖💖💖💖

  • @vaibhavkank7487
    @vaibhavkank7487 2 ปีที่แล้ว +2

    एवढं प्रवास करण आम्हाला जमनारच नाहीं दादा खरच खूप मोठे कष्ट आहे

  • @rohangavhane6682
    @rohangavhane6682 2 ปีที่แล้ว +6

    दादा तुमचा सुखाचा प्रवास झाला बदल हार्दिक शुभेच्छा

  • @kashinathkarade9469
    @kashinathkarade9469 2 ปีที่แล้ว +10

    राख हे गाव आमच्या लोणंद शेजारीच आहे की तिथं माझ्या लहान बंधूं चे साडू राहतात पडळकर तेपण मावळात बकरी घेऊन जातात

  • @meenakshikadam20
    @meenakshikadam20 ปีที่แล้ว +1

    Kiti kashtaymay Jeevan Dhangraee.Salute Dada tumche aani tumchya kutumabache khoopach kautuk.❤

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 2 ปีที่แล้ว +8

    Khup mast 👌

  • @ujwalaraje7250
    @ujwalaraje7250 ปีที่แล้ว +2

    मस्त विडिओ ,कष्टा चे जीवन जगताय ,काळजी घ्या ,खुप शुभेच्छा ,पुणे ,

  • @sureshsodnvar2117
    @sureshsodnvar2117 2 ปีที่แล้ว

    फारच समाधानीआहेत आपली मानसं धन्यवाद

  • @Abasotengale
    @Abasotengale 2 ปีที่แล้ว +6

    पाव्हणं आमच्याकडे पण बकरी आहेत आमचं पण असंच जीवन आहे
    आमचा पण वाडा मराडी वर आला

  • @rohittupsundar6455
    @rohittupsundar6455 2 ปีที่แล้ว +6

    Tumhi 4mahine akach thikani rahnar mhnlyavr aata amhala khup chaan vattay mhnje drrojchi dhavpal kami honar tumchi 👌

  • @surekhahase1782
    @surekhahase1782 2 ปีที่แล้ว +3

    किती सुखी राहता इतके कष्ट आहे तरी तुमच्या कडून शिकावे दादा वहिनी

  • @varshasvlogrecipes
    @varshasvlogrecipes 2 ปีที่แล้ว +2

    ३५ते४०दिवस पाई चालायचं सोप काम नाही दादा तुमच्या कष्टाला सलाम आहे दादा

  • @vanitapisal5297
    @vanitapisal5297 2 ปีที่แล้ว +10

    दादा आम्ही पण धनगर आहे आमच पण सेम आसच आहे

  • @chaturgaragewala855
    @chaturgaragewala855 2 ปีที่แล้ว +13

    दादा तुमचं जेवण बघून खूप चांगलं वाटलं तुम्हाला गम देख के हमारा गम भूल जाता है

    • @ashwinidalvi1860
      @ashwinidalvi1860 ปีที่แล้ว +1

      Ram Laxman great kiti hek tik aahe sagle Jay shivrai Balu mama Jay tulja bhavani🎉❤

    • @chaturgaragewala855
      @chaturgaragewala855 ปีที่แล้ว +2

      इंग्रजी येत नाही तुम्ही लिहिलेलं काही कळले नाही

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 2 ปีที่แล้ว +10

    पोचलात मुक्कामी जरा आराम मिळेल. रोजची धावपळ कमी होईल.

  • @smitapatil3393
    @smitapatil3393 2 ปีที่แล้ว +4

    दादा ,नमस्कार... पावसाळ्यात खुप त्रास होईल.. सागर लहान आहे... घरी का गेले नाहीत ??

  • @ipu947
    @ipu947 2 ปีที่แล้ว +2

    तुमचं आणि तुमच्या बायको पोरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. भाऊ तुमचं धनगरी आयुष्य तुम्हाला अधिक बळकट करतं. तुम्हा सर्वांच्या धैर्याला, कष्टाला साष्टांग दंडवत. मी फक्त तीन दिवसांच्या पायी वारी साठी गेले होते त्यावेळी मी पण पाली त राहीली होती आणि घरी आल्यावर आजारी पडले. पण आयुष्याचा खरा आनंद मला वारीत मिळाला.

  • @kalpanaabhang2960
    @kalpanaabhang2960 2 ปีที่แล้ว +2

    काय बोलणार खुप वाईट वाटते लहान मुले उघड्यावर राहता

  • @sajishlabade5783
    @sajishlabade5783 2 ปีที่แล้ว +3

    छान दादा ...जय म्हालार....🙏🙏

  • @deepalihajare6266
    @deepalihajare6266 2 ปีที่แล้ว +4

    दादा तुम्ही तुमच्या गावी जात नाही का. पूर्ण चार महिने तिथेच राहणार का.

  • @pallavihande5326
    @pallavihande5326 2 ปีที่แล้ว +3

    Khup kashatach jivan jagta dada

  • @virajhake4636
    @virajhake4636 2 ปีที่แล้ว +3

    जय मल्हार 🙏🙏

  • @swaraj8256
    @swaraj8256 2 ปีที่แล้ว +1

    Chan ....aamhi pn asch rahilo hoto

  • @hemantkokare2229
    @hemantkokare2229 2 ปีที่แล้ว +2

    हाके भाऊ मराडीवर म्हणजे काय

  • @kirtilondhe4669
    @kirtilondhe4669 ปีที่แล้ว +1

    Khup khadtar ahe tumche jeven 🙏

  • @SPD7060
    @SPD7060 2 ปีที่แล้ว +3

    Maharashtra Sarkarne Nobadik Tribes la nyay dila pahije.

  • @kisantambe8953
    @kisantambe8953 2 ปีที่แล้ว +5

    पाल खूप छान आहे

  • @poonamhiramani63359
    @poonamhiramani63359 2 ปีที่แล้ว +5

    मामा मामी नमस्कार 🙏🙏

  • @amitpawar1746
    @amitpawar1746 2 ปีที่แล้ว +6

    आता रोज विडिओ आला पाहिजे मामा .

  • @ganeshkshirsagar1415
    @ganeshkshirsagar1415 2 ปีที่แล้ว +2

    कोरला पाहुणे आहेत लवांडे काय मदत लागली तर सांगा भाऊ

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri 2 ปีที่แล้ว +4

    काल सकाळी ठाणे जिल्हा तानसा अभयारण्यात एक धनगरी मुक्काम पहिला. शेळ्या मेंढ्या घोडे. तंबू.

  • @santoshpingale1925
    @santoshpingale1925 2 ปีที่แล้ว +2

    Salam tumcha karyala

  • @suresh.b.khemnar6645
    @suresh.b.khemnar6645 2 ปีที่แล้ว +5

    लय भारी... सागरशेठ ची मुलाखत घ्या एकदा

  • @swatikadam3333
    @swatikadam3333 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान video 👌🏻👌🏻

  • @yojanamummysrecipes5718
    @yojanamummysrecipes5718 2 ปีที่แล้ว +1

    मोबाईल ला चार्जिंग कुठे करता?

  • @rupeshgaikwad7090
    @rupeshgaikwad7090 2 ปีที่แล้ว +3

    कोणत्या ठिकाणी आहेत आता तुम्ही 4 महिन्यासाठी??? भेटायला यायचं आहे तुमच्या पालावर...

  • @deorerahul975
    @deorerahul975 2 ปีที่แล้ว +2

    Mst ahe dada saghli soy

  • @poojaphakatkar2057
    @poojaphakatkar2057 2 ปีที่แล้ว +1

    बानाई अर्चना खरं च खुपचं चांगल्या आहेत.छान आहे

  • @vidyanimbalkar3717
    @vidyanimbalkar3717 2 ปีที่แล้ว +1

    खरच दादा खूप कष्टाचा जीवन आहे तुमचं सलाम आहे तुमच्या कष्टाला पावसा पाण्याची काळजी घ्या

  • @सखाराममहानवर
    @सखाराममहानवर 2 ปีที่แล้ว +2

    उद्या येतो तुम्हाला भेटायला खोरला ... बिचकुले वस्तीवर. मी केडगांव चौफुला येथे रहातो.

  • @rushalirh4482
    @rushalirh4482 2 ปีที่แล้ว +3

    काळजी घ्या सगळ्यांनी 👍

  • @rupalirecipes3138
    @rupalirecipes3138 2 ปีที่แล้ว +1

    Khup kasht ahet bhava 🙏🙏🙏🙏🙏

  • @ushamasulkar3027
    @ushamasulkar3027 2 ปีที่แล้ว +7

    👌👌👌👏👏

  • @kbg9062
    @kbg9062 2 ปีที่แล้ว +4

    Aaj ly khush distay

  • @pisal356
    @pisal356 2 ปีที่แล้ว +2

    जय मल्हार रामराम

  • @nitinwaghole3780
    @nitinwaghole3780 2 ปีที่แล้ว +2

    छोटी गँस शेगडी व सिलेंडर का वापरत नाही सरपण पावसाने ओलं होत ना

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 3 หลายเดือนก่อน

    Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi❤😂🎉❤

  • @padmakarbhosale8631
    @padmakarbhosale8631 2 ปีที่แล้ว +2

    आता कोणत्या गावामध्ये आहात

  • @gauriyenpure347
    @gauriyenpure347 2 ปีที่แล้ว +4

    Dada vahini Aho kadhi ghari janar tumchi mule vatnahi ka phat tyancha Sathi Tari gavi jana

  • @vbz1981
    @vbz1981 2 ปีที่แล้ว +1

    Dhanya....🙏🙏

  • @swapnilkale129
    @swapnilkale129 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada👌
    Mi pn dhangar aahe

  • @vivekananddarade9805
    @vivekananddarade9805 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे गाव कोणत्या तालुक्यात आहे

  • @SCADAExperts
    @SCADAExperts 2 ปีที่แล้ว +1

    MP, Rajasthan, Maharashtra sagli kade hech hal lokanche

  • @kamalakarnikalje5557
    @kamalakarnikalje5557 2 ปีที่แล้ว +1

    Lay Bhari Bahu

  • @popatwakchaure9413
    @popatwakchaure9413 2 ปีที่แล้ว +2

    तुमचे चुलते भालिवडीला आहेत त्यांचा नंबर हवाहोता

  • @tanajisuryawanshi9956
    @tanajisuryawanshi9956 2 ปีที่แล้ว +2

    तुम्ही तुमच्या गावी जाता का नाही

  • @arunathorat2637
    @arunathorat2637 2 ปีที่แล้ว +1

    mast

  • @reshmasiddiki2217
    @reshmasiddiki2217 ปีที่แล้ว

    Dada tumhi aani vahini khup Chan video banavta

  • @bhartipatel1571
    @bhartipatel1571 ปีที่แล้ว

    Dada aapko Salam aahe 😊

  • @vitthalvajeer8019
    @vitthalvajeer8019 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏अतिशय कस्टमय जीवन दादा 🙏🙏

  • @bhausahebranjwan1635
    @bhausahebranjwan1635 11 หลายเดือนก่อน

    दादा तुमचे व्हिडिओ खुपछान असतात

  • @mohinibhalekar123
    @mohinibhalekar123 2 ปีที่แล้ว +1

    Pause kiti ahe kase rahbar🙏🙏

  • @AlkaSakhare-yn5kj
    @AlkaSakhare-yn5kj 5 หลายเดือนก่อน

    बापरे एवढ्या दादा तुमचा सुखरूप प्रवास हो कसहोना दादा वाईट वाटते बाळुमामाचया नावानचांगभल

  • @reshmasiddiki2217
    @reshmasiddiki2217 ปีที่แล้ว

    Daund madhe aamche chulte rahatat aani purandhar talukya madhe aamche gao aahe aani rakh madhe majya aajobanche Gao aahe majya aai chya vdilanche gao aahe tumhi aamcha gava kadchech aahe mala tumche video khup aavdatat

  • @kailasharu6456
    @kailasharu6456 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान पावने पाल

  • @sarikakawade3999
    @sarikakawade3999 2 ปีที่แล้ว +1

    Khup 👌🏻🙏

  • @shobhabhandari2083
    @shobhabhandari2083 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏

  • @bhushanpawar1365
    @bhushanpawar1365 2 ปีที่แล้ว +1

    दादा आपल गाव कोणत आहे, तालुका कोणता

  • @pradipmhatre7896
    @pradipmhatre7896 2 ปีที่แล้ว +1

    तुमचं गाव कोणते आहे म ते तरी दाखवा

  • @nitinkavankar3045
    @nitinkavankar3045 2 ปีที่แล้ว +2

    Mast

  • @ramchandravhorkate6307
    @ramchandravhorkate6307 2 ปีที่แล้ว +1

    Nice video

  • @dairyfarmermaharastra1488
    @dairyfarmermaharastra1488 2 ปีที่แล้ว +1

    शेठ आम्हाला 2दात 4दात शिंगी पाहिजे कोणाची आसेल तर सांगा गुण चांगले पाहिजे आणि देवमेन पाहिजे

  • @nayannaik9021
    @nayannaik9021 2 ปีที่แล้ว +3

    Khare kashtkari jivan tumhi jahat aahat te pan aanadane.khup kahi shiknya sarkhe aahe tumchya kadun.vishesh mhanje Banai & Archna kiti aanadane sarwa sansar sambhalat aahe.lok anukul paristiti pan radatat
    Aani tumhi pratikul paristiti hasat sarwa karts.salam tumha sarwana.....London

  • @sujatachikhale5413
    @sujatachikhale5413 2 ปีที่แล้ว +2

    Dada pan ghari ja ..ani roj yet ja mendhra javal

  • @officialappa7805
    @officialappa7805 2 ปีที่แล้ว +1

    Nice 👍

  • @asmitasawant6003
    @asmitasawant6003 2 ปีที่แล้ว +1

    Banai name khup chhan aahe. Tumhi evdhya pausa madhe kase rahnar. 😯

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 2 ปีที่แล้ว +1

    राखला कधी जाणार

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 ปีที่แล้ว +1

    दादा मग तुमी घरी जातच नाही काय करण 8 महिने कोकण आणी 4 महिने बिचुकले पाहुणेकडे

  • @hiramanaaglave278
    @hiramanaaglave278 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुमची कमाल आहे

  • @mangaltemkar4241
    @mangaltemkar4241 2 ปีที่แล้ว +3

    ईश्वर तुमचे. रक्षण करणं

  • @shirishdhayagude8172
    @shirishdhayagude8172 2 ปีที่แล้ว +5

    मेंढ्यांची तर सोय झाली चार महिन्या साठी. आता राख वरून घरची बदली माणसं बोलवा आणि मुलीची आणि मुलाची गाठ घ्यायला राख ला जावा.वाट बघत असतील पोरं. राख ४०-५० किमि.च्या आतच आहे खोर मधून

  • @vikastalekar459
    @vikastalekar459 2 ปีที่แล้ว +2

    Hard work life

  • @sujatachikhale5413
    @sujatachikhale5413 2 ปีที่แล้ว +2

    Mulana vel dya ata ..tyana aai ani baba havet..lavkar behta tyana

  • @shaha1233
    @shaha1233 2 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचा गाव कुठे आहे मग .. तिथे तुमचं घर आहे का?

  • @sandipadhari1039
    @sandipadhari1039 2 ปีที่แล้ว +1

    काळजी घ्या..

  • @Onkar_vhanmane0007
    @Onkar_vhanmane0007 2 ปีที่แล้ว +1

    दादा आपल मुळ गाव कोणते

  • @vishalbendre7567
    @vishalbendre7567 2 ปีที่แล้ว +1

    लेकरांना शाळेत पाठवा दादा

  • @meeramhaske6900
    @meeramhaske6900 ปีที่แล้ว

    दादा पाऊस आल्यावर मेंढरं पावसातच असतात का त्यांना काही निवारा नाही का