ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
धन्यवाद सर माहिती दल्याबदल
🎉
दारीद्र रेषेचे प्रमाण पत्र असल्यास उत्पन्न दाखला जोडावा लागतो का
हो जोडावा लागेल.💯✅
सर फॉर्म भरायची लास्ट तारीख किती आहे
जागा किती बाय किती असावी असे काय आहे का
यादी मध्ये आईच्या नावावर घरकुल आलंय, आणि घर माझ्या नावावर आहे आणि आई अज्ञान पालनकर्ता आहे माझ वय २४ आहे तर घर आईच्या नावावर करावं लागेल का
Shabri gharkul yojna list 2024-25 kevha kagnar
पंचायत समिती घरकुल विभाग मध्ये चौकशी करा.💯✅
एका रशन कार्ड वर 3 कुटुंब आहे तर आणि दोन जनाचे नाव लिस्ट मध्ये आले आहे गरकुल मिळेल का मग
कागदपत्रे जमा केलीत का तुम्ही..?
Yadit nav nahi Kay karave lagel
Dada maza navavr jaga nhi tr mla gharkul cha labha bhetu सकते का
@@PoojaAaware-tu2cn हो भेटू शकतो
नाही.. जागा नावावर असणे खूप गरजेचे आहे.💯✅🙏🏻
सर ..शहरी साठी घरकुल नाही का
हि कागदे कोठे जमा करमची ते सागा
1995 चे जातीचा दाखला चालेल का?
हो चालेल.💯✅
Sir mi 2025 yadit nav check kele amche 22 number la nav ahe ahe milele ka lavkar
हो चालू घडीला मिळायला पाहिजे. फक्त तुम्ही लक्ष ठेवा आणि ग्रामपंचायत मध्ये किंवा घरकुल विभाग पंचायत समिती मध्ये चौकशी करत रहा.💯✅
बांधकाम परवाना लागतो का
नाही
hello sir mi apang ahe ani list madhe name ahe jaga sudda ahe pan gramsevak manto ki marrid pahije
तो ग्रामसेवक काय डोक्यावर पडला आहे का?तुमचे घरकुलसाठी लागणारे सर्व कागदपत्रे असतील तर नक्की फॉर्म भरा. विवाहाचा घरकुलाशी काही संबंध नाही.💯✅
लगेच लेखी घ्यायची ग्रामसेवक कडून
Shahri Bhagat form milel ka
शहरी भागातील परिपत्रक अजून मिळाले नाही.
Response dya plz
Ghar kache ahe
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मध्ये फॉर्म भरला आहे तर मी शबरी मध्ये पण फॉर्म भरू शकतो का प्लीज सांगा
अर्ज कधीपर्यंत जमा करायचे आहेत
@nitinbhavarthe5694 दोन अलग अलग योजना मध्ये अर्ज केला तर जमेल का
@@SachinRitthe-h1z तुमची कास्ट कोणती ? प्रत्येक कास्ट साठी घरकुल योजना वेगळी आहे
@@nitinbhavarthe5694 st
कास्ट नुसार भरा फॉर्म. जास्त डोकं नका लावू.
धन्यवाद सर माहिती दल्याबदल
🎉
दारीद्र रेषेचे प्रमाण पत्र असल्यास उत्पन्न दाखला जोडावा लागतो का
हो जोडावा लागेल.💯✅
सर फॉर्म भरायची लास्ट तारीख किती आहे
जागा किती बाय किती असावी असे काय आहे का
यादी मध्ये आईच्या नावावर घरकुल आलंय, आणि घर माझ्या नावावर आहे आणि आई अज्ञान पालनकर्ता आहे माझ वय २४ आहे तर घर आईच्या नावावर करावं लागेल का
Shabri gharkul yojna list 2024-25 kevha kagnar
पंचायत समिती घरकुल विभाग मध्ये चौकशी करा.💯✅
एका रशन कार्ड वर 3 कुटुंब आहे तर आणि दोन जनाचे नाव लिस्ट मध्ये आले आहे गरकुल मिळेल का मग
कागदपत्रे जमा केलीत का तुम्ही..?
Yadit nav nahi Kay karave lagel
Dada maza navavr jaga nhi tr mla gharkul cha labha bhetu सकते का
@@PoojaAaware-tu2cn हो भेटू शकतो
नाही.. जागा नावावर असणे खूप गरजेचे आहे.💯✅🙏🏻
सर ..शहरी साठी घरकुल नाही का
हि कागदे कोठे जमा करमची ते सागा
1995 चे जातीचा दाखला चालेल का?
हो चालेल.💯✅
Sir mi 2025 yadit nav check kele amche 22 number la nav ahe ahe milele ka lavkar
हो चालू घडीला मिळायला पाहिजे. फक्त तुम्ही लक्ष ठेवा आणि ग्रामपंचायत मध्ये किंवा घरकुल विभाग पंचायत समिती मध्ये चौकशी करत रहा.💯✅
बांधकाम परवाना लागतो का
नाही
hello sir mi apang ahe ani list madhe name ahe jaga sudda ahe pan gramsevak manto ki marrid pahije
तो ग्रामसेवक काय डोक्यावर पडला आहे का?
तुमचे घरकुलसाठी लागणारे सर्व कागदपत्रे असतील तर नक्की फॉर्म भरा. विवाहाचा घरकुलाशी काही संबंध नाही.💯✅