वाईट वाटून घेउ नका ... पण प्रशान्त ... जी व्यक्ति जाउन आता इतकी वर्ष झाली आहेंत ... तिच्या आठवणी काढत बसण्यापेक्षा जी सोनाली आता तुमच्या आयुष्यात आहे .. जिने तुमचा मोडलेला संसार सावरला .. मुलांचे सुख दिले .. तुमच्या भावनांचा सन्मान केला .. तिची कदर करा .. तिच्या वर प्रेम करा .. तिच्या सुखदुःखाची विचारपुस करा .. तिच्या थोर त्यागाचा सन्मान करा .. ती जिवंत असताना !! तुमच्या भावना दुखावल्या गेल्या तर क्षमस्व !
खुपच भावनिक विडीओ होता. सोनाली जी Hat's of to u खुप खुप मोठ मन लागत हे सर्व accept करायला, खुप सुंदर रीतीने तुम्ही संसार सुखाचा केला आणि तीही त्यांची आठवण ठेवून .मल वाटत इतरांनी शिकण्यासारखं आहे
ताई तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, आज तुमची एक नवीनच बाजू आम्हाला पाहायला मिळाली. किती हळवे, संवेदनशील आहात तुम्ही दोघे पण. पण तुमच्या ज्या ताई होत्या, त्यांच्या आशीर्वादाने तुमची नेहमी भरभराट होत राहील. तुमच्या मुलांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहील.
प्रशांत दादा तु खरचं खुपच ग्रेट आहे आजच्या काळात बायको असून दुसरीकडे शेण खाणारे कमीच नाही ,गेलेल्या बायकोसाठी आजही तळमळीने बोलता, एवढ्या वर्षानंतर आजही तुम्ही रडतात, या वरूनच तुम्ही किती सच्चे आणि एकनिष्ठ आहात, आजच्या जमान्यात असा माणूस शोधून ही मिळणार नाही, तुमच्या भावनांचा मान ठेवणारी बायको मिळाली हे ही भाग्य च आहे दोघेही असेच सच्चे राहा खुपच छान परिवार आहे सोनाली सदैव सुखी राहा दादा ला अशीच साथ देGOD BLESS ALL Family 👍👍👌👌👌🌹🌹🌹💐💐💐🎂🎂🎂
ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं... पण सोनाली जी तुम्ही ज्या प्रेमाने या गोष्टी सांगत आहात.. आणि ऍक्सेप्ट केल्या आहेत त्यासाठी तुमचे कौतुक वाटते. हॅट्स ऑफ सोनाली जी
Sonali Tai tumchya Mr ni khup dukh pahilay pn tujhyasarkhi bayko tyana milalie he pn tyanch good luck ahe ki dusri bayko pn tyana evdhi chan milali ahe 🙁 tyanchya baddal khup wait watle ki evdh sagl khup kmi wayat ani khup kmi welet ghadle ... pn tumchya baddal ky bolu te suchat nahie .. mhnje evdhe changle thoughts ani positive thinking ani dusryachya mnacha evdha wichar koni kru shkto?? Kitti great ahe tu shabd nahie kautuk krayla ... god bless u both always dear ...salute ahe tula ani tujhya thinking la thanks for sharing with us .. amhi pn roj tumche video pahto ....
मी आज तुमचा हा व्हिडीओ पाहिला. यात तुम्ही सांगितले की यांच्या पत्नीचे केस तुम्ही आठवण म्हणून ठेवले आहेत. तुम्ही एखाद्या चांगल्या ब्राह्मणाला किंवा ज्योतिषाला विचारून मग ही गोष्ट तुम्ही करावी असे मला वाटते. कारण याचे चांगले वाईट परिणाम होऊ शकतात. गैरसमज नसावा ही विनंती.
सोनाली मॅडम तुम्ही आणि प्रशांत सर खूप ग्रेट आहात 👌❤इतकी मोठी दुःखं आयुष्यात आली,त्यांचा स्वीकार करून ते इतक्या वर्षांनंतर दोघांच्याही आठवणीत कायम आहे🙂मोठी दुःख पचवून नवे आयुष्य फुलवायला संयम आणि चांगल्या विचारांची गरज असते आणि ते गुण प्रशांत सराकडे आहेत.👍🙂😊मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे पण तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या😔😢नेहमी हसत,आनंदी,आरोग्यदायी जीवन जगत राहा😘🤗
खरंच खूप वाईट वाटले..ताई तुम्ही खूप छान साथ दिली प्रशांत दादांना..खरंच ना परमेश्वर कधी कधी खूप दुःख देतो..आणि ते दुःख असे असते ना की त्यावर काहीच उपाय नसतो..खूप वाईट वाटले ताई... 😭 पण एक चांगली गोष्ट सुद्धा मला जाणवली या व्हिडिओ मध्ये ती म्हणजे तुम्ही किती respect देता त्या ताईंना..आणि प्रशांत दादांना पण तुम्ही खूप समजून घेतात..आणि प्रशांत दादा खूप emotional आहे..
श्री गुरूदेव दत्त💐🚩🙏,श्री स्वामी समर्थ🙏🚩💐,ताई मी तुमचे व्हीडिओ बऱ्याच वेळा पाहते पण आज पहिल्यांदा कमेंट करावीशी वाटली 🙏,तुम्ही खरच खूप ग्रेट आहात सर्व किती छान समजून घेतले आणि प्रशांत दादा पण अगदी साधे सरळ व्यक्ती आहेत God bless u both🚩🚩🚩💐💐💐💐
खूप छान आठवणी जाग्या ठेवल्या आहेत ..सोनाली नावात खूप प्रेम,माया आणि गोडवा आहे ..नवीन सोनाली आणि प्रशांतजी तुम्ही दोघांनी तुमच्या दोन्ही मुलांवर खूप चांगले संस्कार घडवले आहेत..मुले आधुनिक विचारांची आहेत तरी देखील मोठ्यांचा आदर,प्रेम, माया मुलांच्या वागण्या बोलण्यात दिसून येते ..तुम्ही सगळे खुश रहा ...आणि खरंच सोनाली तुम्ही मनाने खूप मोठ्या आहात ..तुमचे विचार प्रगल्भ आहेत ... God bless you
मला तर विडीओ पाहून खूप रडायला आले खूप माणूस म्हणून तू प्रशांतजी खूप चांगले आहात म्हणून तुमचा संसार सुखाचा चालला आहे आणि यापुढे अजून जास्तीत जास्त आनंदाचे सण तुमच्या वाट्याला येर दे आपण माणूस म्हणून पृथ्वीवर जन्माला आलो आहोत आणि हेच आहे माणुसकीचे उदाहरण 👌🙏🌹🌹
खुप छान आणि भावूक विडिओ होता हा.. खुप मोठं भाग्य आहे भाऊजींच की तुमच्या सारखी मनमिळाऊ आणि समजूतदार बायको आहे.. Proud of you Sonali tai.. ❤️❤️❤️ तुला भेटायची ईच्छा खुप आहे.. लवकरच तो योग येईल अशी आशा करते..❤️❤️❤️
खुप मोठ मन आहे तुमच आणि खुप नशीबवान होत्या सोनाली ताई ईतकी प्रेम करणारी फॅमिली मिळाली गेल्यानंतर ही येवढं प्रेम भेटलय प्रशांत जी पण खूप चांगले व्यक्ती आहे असेच रहा एकत्र देव तुम्हाला सुखी आयुष्य देवो
It was a very emotional video Sonali. I could not control my tears while watching it. Prashantji is a very very nice person and felt very sad for him. But I really admire you for the understanding and the respect you have for him. No doubt you all will have her blessings 🙏
किती दुःख असत प्रत्येकाच्या आयुष्यात. खूप भावनिक vlog होता आजचा. तुम्ही सगळं जसं आहे तसं सांगता, दाखवता म्हणूनच तुमचे व्हिडिओ मनाला खूप भावतात. माझ्याकडून ताईंना 🌹💐🙏
नमस्कार ताई तुमचे खूप आभार मानते भावपूर्ण भावनिक vidoeहोता तुमच्या बद्दल मला खूप अभिमान वाटतो हे सर्व ऐकून पाहून माझा विश्वासच बसत नाही मला तुमच्याशी कधी एकदा बोलू असे वाटते plzz फोन नंबर द्याल का? धन्यवाद ताई
Ha video mi aj pahila tai, Tai tuz Man khup moth ahe. Tu khup shudhh antakranachi ahes. Tai kharch g Tuz kautuk krav titk thodch ahe. Tu uttam mulgi, Bayko, Aai ahes. Tyahipexa tu ek manus mhnun khup changli ahes. Tuzakadun shiknyasarkh khup saar ahe. Taai ha video khup emotional ahe. Mi khup radle.... 😭😭😭😭😭😭 You are a good human being 🙏🙏
@@SuperMomMarathi Good Morning Tai. Ata Prashant jinchi tbyet kashi ahe? Tu ata tyanna strictly rest ghyayla sang. Tai tuza dolyatl pani pahun khup vait vatl g. Tuza chehryavar hasu ch khup utsaah anto. So keep smiling 😊 Swaminchya krupene prashant ji thanthanit Bare hotel🙏
Hi sonali ताई, खूप bhauk, emotional vlog होता. तू खूप ग्रेट आहेस 🙏🙏 तुला kdhi कशाची life मध्ये कमी पडणार नाही, तुला सोनाली ताई che खूप आशिर्वाद आहेत Gbu. प्रशांत भाऊ ni life मध्ये किती दुःख पाहिले आहे, तू त्यांना छान साथ दिली आहेस. खूप कौतुक वाटत तुझ.
सोनाली ताई आणि प्रशांत दादा तुम्ही दोघेही ग्रेट आहात खूप छान विचार आहेत सरांचे कारण अजुन पण स्रियांना खूप प्रमाणात किंमत नाही सासरी पण खुप छान विचारसरणी आहे 👍
खूप च भावनिक.video hota,..., आम्हाचया पण डोळयात पाणी आले , तुम्ही खूप मनापासून प्रेम देऊन video बनवला ,जे सत्य मांडले त्या आम्ही पण सहभागी झालो,..... नमस्कार धन्यवाद, ताई तुम्ही जे प्रेम दिले ते ऐकून कसे पुढे सरकारचे हे पाहीले,,.....
Bapare hat's of dear ♥️ tumacha khup mota man aahe dear tumi pan khup sunder aani khup motya mnacha aahat..tya tar hotya pan Tumi pan khup mast aahat yevada expect kelay..♥️♥️🙏🙏
Tumhi khup bhari aahat tai Mazi pn mammi me Lahan astanach geli devaghari maze pappa pn khup miss kartat mazya mammila same asach sagle mammila miss kartat even mazi aatachi mammi pan khupach respect karte pappanchya emotion cha tila pan radayla yet.khup radayla aal tai video pahtana devala changlich lok aavadtat khar aahe
Kalji nko kru halu halu tyala sagl aaikayla yeil 👍tu mla personally olkhte ka karan tu mla aatya mhnte mhnun vicharle ethe Shivam collection aas nav aahe mhnun lkshat yet nahi aani tu etk ushira ka zopte...velevr zopt ja... thank you so much 🙏😚
Maja dole bhrun alleyo Sonali tai.khuo imoshnal video itaky dukkh life mdhy kdhich konachi yeu nay.😔jiju khup nashibvan ahyt 2nhi pan pattni tynchy itaki gunvan milalyt.tumhi kharych shbdanchy plikady great ahat agdi.kiti miltujulty tynchy sukhshi tyhi peksha dukkhacshi.ashi patni labhhny kiti bhgychy ahy hy .prashntji your rali lucky.sonli tai proud of you 🥰🤗
ase gelelya manasache tak banun devabarobar tyachi tulna karun dev gharat theu naye tai ,karan mi ase shree dattatray maharaj chya mathat yekale hote,apan ase karto ani aplya ashya vaganyane to aatma pudhchya jalmaat pravesh karat nahi ,ithech adkun rahto, please maf kara pan khare ahe
खुप भावनीक व्हिडीओ आहे, किती प्रेमळ आहे दादा, तुम्हीं सुध्दा तश्याच समजदार, प्रेमळ आहात सुख दुःख हा प्रत्येकाचा आयुष्याचा भाग आहे, ते होणारच त्या प्रसंगाला सामोरे जाण्याची आपली तयारी असणे आवश्यक आहे तुम्हीं हे सगळे पार करत आहात ताई तुम्हीं पण ग्रेट आहात, आपण दोघे ही निर्मळ मनाचे आहात नेहमी असेच राहा आनंदी सुखी समाधानी हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏
वाईट वाटून घेउ नका ... पण प्रशान्त ... जी व्यक्ति जाउन आता इतकी वर्ष झाली आहेंत ... तिच्या आठवणी काढत बसण्यापेक्षा जी सोनाली आता तुमच्या आयुष्यात आहे .. जिने तुमचा मोडलेला संसार सावरला .. मुलांचे सुख दिले .. तुमच्या भावनांचा सन्मान केला .. तिची कदर करा .. तिच्या वर प्रेम करा .. तिच्या सुखदुःखाची विचारपुस करा .. तिच्या थोर त्यागाचा सन्मान करा .. ती जिवंत असताना !!
तुमच्या भावना दुखावल्या गेल्या तर क्षमस्व !
Thank you so much 🙏
प्रशांत जी माझ्यावर खूप प्रेम करता आणि माझा सन्मान करता माझ्या भावनांची कदर पण करता खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏
Correct
खुपच भावनिक विडीओ होता. सोनाली जी Hat's of to u खुप खुप मोठ मन लागत हे सर्व accept करायला, खुप सुंदर रीतीने तुम्ही संसार सुखाचा केला आणि तीही त्यांची आठवण ठेवून .मल वाटत इतरांनी शिकण्यासारखं आहे
Thank you 😊
Hooo kharach 😞😞😞
Khup chan tai.
Grt tai ...khup mothe man ahe tumhche
सोनाली ताई हे सगळ आयकुण माझा डोळयात पाणी आले आशी वेकती शोधून सापडनार नाही
जितक्या सुंदर तुम्ही दिसता, तितकेच सुंदर तुमचे मन आहे. Great.
Thank you 😊
सोनाली ताई तुम्ही खुप छान व्यकती आहात खुप मोठं मन आहे तुमचं video बघुन डोळयात पाणी आले तुमचं बोलणं मला खुप आवडते
Thank you 😊
ताई तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात, आज तुमची एक नवीनच बाजू आम्हाला पाहायला मिळाली. किती हळवे, संवेदनशील आहात तुम्ही दोघे पण. पण तुमच्या ज्या ताई होत्या, त्यांच्या आशीर्वादाने तुमची नेहमी भरभराट होत राहील. तुमच्या मुलांवर त्यांचा आशीर्वाद कायम राहील.
Thank you so much 🙏😚
ताई तुम्ही खूप खूप चांगल्या आहात त्यामुळे तुमची सकारात्मकता तुमच्या चेहऱ्यावर दिसते..प्रशांत भाऊ खरचं खूप ग्रेट आहेत, असा नवरा मिळायला भाग्य लागतं.
Ho khrch 👍 thank you 😊
प्रशांत दादा तु खरचं खुपच ग्रेट आहे आजच्या काळात बायको असून दुसरीकडे शेण खाणारे कमीच नाही ,गेलेल्या बायकोसाठी आजही तळमळीने बोलता, एवढ्या वर्षानंतर आजही तुम्ही रडतात, या वरूनच तुम्ही किती सच्चे आणि एकनिष्ठ आहात, आजच्या जमान्यात असा माणूस शोधून ही मिळणार नाही, तुमच्या भावनांचा मान ठेवणारी बायको मिळाली हे ही भाग्य च आहे दोघेही असेच सच्चे राहा खुपच छान परिवार आहे सोनाली सदैव सुखी राहा दादा ला अशीच साथ देGOD BLESS ALL Family 👍👍👌👌👌🌹🌹🌹💐💐💐🎂🎂🎂
Thank you so much 🙏😚
Khup deserve karte dear itka najuk विषय इतक्या सहज रीतीने accept karne Ani खुल्या मनाने स्वीकारणे किती गोड आहेस तू 👍👍
Thank you 😊
ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं... पण सोनाली जी तुम्ही ज्या प्रेमाने या गोष्टी सांगत आहात.. आणि ऍक्सेप्ट केल्या आहेत त्यासाठी तुमचे कौतुक वाटते. हॅट्स ऑफ सोनाली जी
Thank you 😊
Sonali Tai tumchya Mr ni khup dukh pahilay pn tujhyasarkhi bayko tyana milalie he pn tyanch good luck ahe ki dusri bayko pn tyana evdhi chan milali ahe 🙁 tyanchya baddal khup wait watle ki evdh sagl khup kmi wayat ani khup kmi welet ghadle ... pn tumchya baddal ky bolu te suchat nahie .. mhnje evdhe changle thoughts ani positive thinking ani dusryachya mnacha evdha wichar koni kru shkto?? Kitti great ahe tu shabd nahie kautuk krayla ... god bless u both always dear ...salute ahe tula ani tujhya thinking la thanks for sharing with us .. amhi pn roj tumche video pahto ....
Thank you so much 🙏😚
सोनाली तुझ मन खुपचं मोठे आहे तुझ्याकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी अशीच छान रहा. मला खुप आवडला तुझा स्वभाव
Thank you so much 🙏😚
सोनाली प्रंशातंची सर्व कहाणी ऐकून मला फार भरून आले तुमचा संसार सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 😍
Thank you 😊
मी आज तुमचा हा व्हिडीओ पाहिला. यात तुम्ही सांगितले की यांच्या पत्नीचे केस तुम्ही आठवण म्हणून ठेवले आहेत. तुम्ही एखाद्या चांगल्या ब्राह्मणाला किंवा ज्योतिषाला विचारून मग ही गोष्ट तुम्ही करावी असे मला वाटते. कारण याचे चांगले वाईट परिणाम होऊ शकतात. गैरसमज नसावा ही विनंती.
Okay 👍 thank you so much 🙏🏻😊
माझ्याही डोळ्यात पाणी आले दादांनी सांगितले ते ऐकून
Thank you 😊
सोनाली ताई खरे तर तुझ्या मध्ये देवाचा अंश आहे असे मला वाटते
You are very great
नाही ग मीनाताई मी एवढी मोठी नाही परंतु माझे कर्तव्य करण्याचा प्रयत्न करते खूप खूप धन्यवाद तुमचे 🙏🤗
दाभाडी कोणत्या तालुक्यातील आहे
निशब्द. तुझं मन किती मोठं आहे.प्रशांतजी भाग्यवान आहेत की तुझ्यासारखी बायको त्यांना मिळाली.❤❤
Thank you so much 🙏🏻😊
सोनाली मॅडम तुम्ही आणि प्रशांत सर खूप ग्रेट आहात 👌❤इतकी मोठी दुःखं आयुष्यात आली,त्यांचा स्वीकार करून ते इतक्या वर्षांनंतर दोघांच्याही आठवणीत कायम आहे🙂मोठी दुःख पचवून नवे आयुष्य फुलवायला संयम आणि चांगल्या विचारांची गरज असते आणि ते गुण प्रशांत सराकडे आहेत.👍🙂😊मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे पण तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या😔😢नेहमी हसत,आनंदी,आरोग्यदायी जीवन जगत राहा😘🤗
Thank you so much 🙏😚
खरंच खूप वाईट वाटले..ताई तुम्ही खूप छान साथ दिली प्रशांत दादांना..खरंच ना परमेश्वर कधी कधी खूप दुःख देतो..आणि ते दुःख असे असते ना की त्यावर काहीच उपाय नसतो..खूप वाईट वाटले ताई... 😭
पण एक चांगली गोष्ट सुद्धा मला जाणवली या व्हिडिओ मध्ये ती म्हणजे तुम्ही किती respect देता त्या ताईंना..आणि प्रशांत दादांना पण तुम्ही खूप समजून घेतात..आणि प्रशांत दादा खूप emotional आहे..
Thank you 😊
खरंच tai खुप कौतुक वाटत तुमचं evhd मोठं मन आहे तुमचं आणि jiju पण खूपच कमी माणसं असतात अशी स्वभावाची 👍🏻
Thank you 😊
खूपच वाईट वाटले मॅडम ऐकून अतिशय भावनिक आणि प्रेमळ बोलने आहे तुमचे आहे त्या मोठया ताईंना भावपुर्ण आदरांजली 💐💐💐💐💐
Thank you 😊
खुप वाईट वाटल ऐकून पण तुम्ही भाऊंना इतकी छान साथ दिली. ग्रेट ताई तुम्ही पण माझ्या पण डोळ्यात पाणी आलं.
Thank you 😊
सोनाली ताई प्रशांत सर खुपच नर्वस दिसतायेत आज पण जाऊ द्या त्याच्याच रुपात तुम्हाला इतक्या काळजी घेणार्या सोनाली ताई मिळाल्या .
Ho te khup sad aahet aaj... thank you 😊
श्री गुरूदेव दत्त💐🚩🙏,श्री स्वामी समर्थ🙏🚩💐,ताई मी तुमचे व्हीडिओ बऱ्याच वेळा पाहते पण आज पहिल्यांदा कमेंट करावीशी वाटली 🙏,तुम्ही खरच खूप ग्रेट आहात सर्व किती छान समजून घेतले आणि प्रशांत दादा पण अगदी साधे सरळ व्यक्ती आहेत God bless u both🚩🚩🚩💐💐💐💐
Thank you 😊
खूप छान आठवणी जाग्या ठेवल्या आहेत ..सोनाली नावात खूप प्रेम,माया आणि गोडवा आहे ..नवीन सोनाली आणि प्रशांतजी तुम्ही दोघांनी तुमच्या दोन्ही मुलांवर खूप चांगले संस्कार घडवले आहेत..मुले आधुनिक विचारांची आहेत तरी देखील मोठ्यांचा आदर,प्रेम, माया मुलांच्या वागण्या बोलण्यात दिसून येते ..तुम्ही सगळे खुश रहा ...आणि खरंच सोनाली तुम्ही मनाने खूप मोठ्या आहात ..तुमचे विचार प्रगल्भ आहेत ... God bless you
Thank you so much 🙏😊
मला तर विडीओ पाहून खूप रडायला आले खूप माणूस म्हणून तू प्रशांतजी खूप चांगले आहात म्हणून तुमचा संसार सुखाचा चालला आहे आणि यापुढे अजून जास्तीत जास्त आनंदाचे सण तुमच्या वाट्याला येर दे आपण माणूस म्हणून पृथ्वीवर जन्माला आलो आहोत आणि हेच आहे माणुसकीचे उदाहरण 👌🙏🌹🌹
Thank you 😊
खुप छान आणि भावूक विडिओ होता हा.. खुप मोठं भाग्य आहे भाऊजींच की तुमच्या सारखी मनमिळाऊ आणि समजूतदार बायको आहे.. Proud of you Sonali tai.. ❤️❤️❤️ तुला भेटायची ईच्छा खुप आहे.. लवकरच तो योग येईल अशी आशा करते..❤️❤️❤️
Yes definitely 👍 thanks
I think he shud respect you as you. You are different from her rather I didn't like the way he is treating you he killed your identity.
Fast ledi ki ti आपल्या पहायला नवऱ्याचा बायकोला एवढा rispect ur so very 👍 gret women ....
Thank you 😊
ताई तुमी खुप ग्रेट आहे आणि जिजु पण खरच ताई ऐकुन भावुक झाले सगडयाना एकच सागने आहे कि सोणाली ताई सारखे सगडयाना चे मन असले पाहीजे खुप छान ताई🥰🥰🥰🥰🥰
Thank you 😊
खुप मोठ मन आहे तुमच आणि खुप नशीबवान होत्या सोनाली ताई ईतकी प्रेम करणारी फॅमिली मिळाली गेल्यानंतर ही येवढं प्रेम भेटलय प्रशांत जी पण खूप चांगले व्यक्ती आहे असेच रहा एकत्र देव तुम्हाला सुखी आयुष्य देवो
It was a very emotional video Sonali. I could not control my tears while watching it. Prashantji is a very very nice person and felt very sad for him. But I really admire you for the understanding and the respect you have for him. No doubt you all will have her blessings 🙏
Thank you so much 🙏😚
किती दुःख असत प्रत्येकाच्या आयुष्यात. खूप भावनिक vlog होता आजचा. तुम्ही सगळं जसं आहे तसं सांगता, दाखवता म्हणूनच तुमचे व्हिडिओ मनाला खूप भावतात. माझ्याकडून ताईंना 🌹💐🙏
फारच भावनिक प्रसंग, आणि दु..खत आठवणी .सोनाली तुम्ही फार ग्रेट आहात.
असा सर्पौट आहे तुमचा.भावी आयुष्य सुखदायी जावो.ही सदीच्छा.
Thank you so much 🙏😚
सोनाली तु खुप समंजस आहे सर्वाचे मन सांभाळते वाटत नाही तुझ्या लग्नाला २३वर्षे झाली .
Thank you 😊
नमस्कार ताई तुमचे खूप आभार मानते भावपूर्ण भावनिक vidoeहोता तुमच्या बद्दल मला खूप अभिमान वाटतो हे सर्व ऐकून पाहून माझा विश्वासच बसत नाही मला तुमच्याशी कधी एकदा बोलू असे वाटते plzz फोन नंबर द्याल का? धन्यवाद ताई
मी इथे नंबर नाही देऊ शकत तुम्ही मला मेल करा मग मी तुम्हाला माझा नंबर देईल आणि आपण बोलू 👍mail me on versatilesonaliyt@gmail.com
Video baghatana dolyat pani ale, Tai chya Atmyala shanti labho🙏 God bless you dear Sonali and Prashant ji☺🙏
Thank you 😊
Ha video mi aj pahila tai, Tai tuz Man khup moth ahe. Tu khup shudhh antakranachi ahes. Tai kharch g Tuz kautuk krav titk thodch ahe. Tu uttam mulgi, Bayko, Aai ahes. Tyahipexa tu ek manus mhnun khup changli ahes. Tuzakadun shiknyasarkh khup saar ahe. Taai ha video khup emotional ahe. Mi khup radle.... 😭😭😭😭😭😭 You are a good human being 🙏🙏
Thank you so much dear
@@SuperMomMarathi Good Morning Tai. Ata Prashant jinchi tbyet kashi ahe? Tu ata tyanna strictly rest ghyayla sang. Tai tuza dolyatl pani pahun khup vait vatl g. Tuza chehryavar hasu ch khup utsaah anto. So keep smiling 😊 Swaminchya krupene prashant ji thanthanit Bare hotel🙏
खुप वाईट वाटलं ऐकून....शब्द सुचत नाहीत लिहायला...तुम्ही ग्रेट आहात...दुःख कोणाच्याही वाट्याला येऊ नये...
Ho khrch 👍
Thank you 😊
Hi sonali ताई, खूप bhauk, emotional vlog होता. तू खूप ग्रेट आहेस 🙏🙏 तुला kdhi कशाची life मध्ये कमी पडणार नाही, तुला सोनाली ताई che खूप आशिर्वाद आहेत Gbu. प्रशांत भाऊ ni life मध्ये किती दुःख पाहिले आहे, तू त्यांना छान साथ दिली आहेस. खूप कौतुक वाटत तुझ.
Thank you so much 🙏😚
MLA khup radu aal Sonali Tai chi story aikun😭😭
🙏🏻
Yes , Mala pan
Me khupch emotional zale 😥 pan kharach tumhai sonali tai chi position deserve karata manun ajj sagale neet ahe ....tack care .
Thank you 😊
ताई तुमी खुप चांगल्या आहे हे ऐकून मला माझ्या wahini ची आठवण आली ती पण देवा घरी गेली 🙏😥
Ohh so sorry 😞🙏🏻
खुप मोठं मन आहे ताई तुमचं आठवण ही येणार च परंतु आज जी तुमची एकमेकांना साथ देता ती अशीच कायम रहावी
Thank you 😊
सोनाली ताई भाओजी किती इमोशनल झाले होते. तुम्ही दोघे मनाने खूप् चागले आणि छान आहात
Thank you 😊
Sonali taina भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🙏🙏
100% respect for you dear hats off 👍👍👍
Thank you so much 🙏😚
खूप छान ताई तू पण खूप छान बायको आहेस जी असा विचार करतेस love u tai
Thank you so much 🙏😚
सोनाली तूमच मन खूप निर्मल आहे..u r great 👌
Thank you 😊
Absolutely amazing.. U and ur husband are great personality.. Salute to you both
Thank you so much 🙏😚
Sonali tai tumch gav kont tumhi jalgaon cha aahe ka
Sinnar 👍😊
सोनाली ताई आणि प्रशांत दादा तुम्ही दोघेही ग्रेट आहात खूप छान विचार आहेत
सरांचे कारण अजुन पण स्रियांना खूप प्रमाणात किंमत नाही सासरी पण खुप छान विचारसरणी आहे 👍
Thank you 😊
Tai tumhi kup lucky ahat..ki itke chan mr.tumhala milale..ki jyanch tyanchya pahilya patnivar itke prem ahe....ani te tumchyavar hi kup prem kratat....Tumchi Jodi nehami anandi healthy raho....tumhchya sarv iccha purn hou ..Tumchyakadun kharch shikanyasarkhe ahe....
Thank you so much 🙏😚
खूप च भावनिक.video hota,..., आम्हाचया पण डोळयात पाणी आले , तुम्ही खूप मनापासून प्रेम देऊन video बनवला ,जे सत्य मांडले त्या आम्ही पण सहभागी झालो,.....
नमस्कार धन्यवाद, ताई तुम्ही जे प्रेम दिले ते ऐकून कसे पुढे सरकारचे हे पाहीले,,.....
Thank you so much 🙏😚
Khup video bhavnik hota....kharach tumhi khup changle ahat
Thank you 😊
खूपच भावनीक आहे hats of दोघांना़
Thank you 😊
Mi khup jvlu tila bghitl aahe
Pahilya patni sonali chi kiti mula ahet
Nahi ye 🙏🏻
Kharaj khup emotional story but tumhi aale tar dada strong jhale baki tyancha face Varun disat aahe ki te khup bhavuk aahe 😟
Thank you 😊
खूप शिकायला मिळाले,सोनाली ताई हि पण रेशमी ताई ही पण सोनाली रेशमताई हेच मी शिकले, दुःख कसे निवारण करण्याचे हेच मिळाले,......
Thank you 😊
खूप भावनिक गोष्ट आहे आणि तुमी ग्रेट आहात की 🙏💖🙏
Thank you 😊
Sonali kashya hotya mla mahit nahi pan Tai tumchya understanding la msnapasun salam...🙏🏻
Thank you 😊
Prashant ji yanch gaw kont ahe
Anantapur 👍😊
फारच भावनिक विडिओ. प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुख येतात पण त्यातुन सावरुन पुढे जावे लागते. माझे पण माहेर दाभाडी आहे. नाशिक जिल्ह्यात.
Ho khrch 👍 thank you 😊
ताई तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात.खूप वाईट वाटलं सर्व ऐकून..खूप समजूतदार आहेत.
Thank you 😊
खुप छान ताई तुम्हीसुध्दा खुप. ग्ग्रेट आहे❤️🎉👍
Thank you 😊
U r simply great ma'am..u have a golden heart!!
Thank you 😊
Tai ya video madun tumhi kiti changla manache aahe he kalate
Thank you 😊
व्हिडिओ बघून डोळ्यांत पाणी आलं किती मोठ मन आहे तुमचं 😘 😍
Thank you 😊
Sonali Tai ur broad minded .. god bless u always.
Thank you 😊
Khupch bait vatle pan devachi ittcha asel tr aapn kay karu shot nahi
🙏🙏
Sonali taich nav tumhala khar lucky tharl tai. tumhala khup success milal
Thank you 😊
Bapare hat's of dear ♥️ tumacha khup mota man aahe dear tumi pan khup sunder aani khup motya mnacha aahat..tya tar hotya pan Tumi pan khup mast aahat yevada expect kelay..♥️♥️🙏🙏
Thank you so much 🙏😚
very emotional story .God bless both of u with good health and long life🙏🏾😍
ताई तुम्ही फार ग्रेट आहात, फार मोठे मन आहे तुमचे
kharach tai tumch kavtuk karav tevdh kami ahe khup mot man lagte ho he sarv karayla 🙏🙏
Thank you so much 🙏😚
It takes guts to accept someone with such past. Hats off to you. Ha video kontahi drama na karta banavla te khup mahatwacha. God bless you
Thank you 😊
Tai tumchyakade pahun inspire hote
Thank you 😊
Tumhi khup bhari aahat tai Mazi pn mammi me Lahan astanach geli devaghari maze pappa pn khup miss kartat mazya mammila same asach sagle mammila miss kartat even mazi aatachi mammi pan khupach respect karte pappanchya emotion cha tila pan radayla yet.khup radayla aal tai video pahtana devala changlich lok aavadtat khar aahe
Oh so sorry dear 😔hi gosht khri aahe ki devala changlich lok aavdtat,tuzhi mom pn ak khup changli vekti aasel mhnun devane tyana lvkr bolvun ghetle.
U r great Sonali.. Tu khup changlya manachi mulgi aahes
Thank you 😊
Tai dole bgarun aale dadanchi story ekun tum bhi aata ashich sath dya ekmekana swami samarth aahet pathishi
सोनाली ताई खर्च आयकुन डोळ्यात पाणी आले प्रशासन दादांना धीर द्या
Ho 👍 thank you 😊
जेपन तुम्ही केलं ते खुप कमी लोक करतात ती खुप खुश होईल तीच्या आटवण तुम्ही काडतात
Thank you 😊
Emotional zale mi video bghun...
Thank you 😊
very very broad thinking...So great of you ...God bless you
Thank you 😊
तुम्ही खूप ग्रेट आहात ताई.
Thank you 😊
Tai tuz man kiti g moth aahe kharach salute tula tuzyasarkhi pratek stree asavi
Thank you so much dear Rupali 👍😊
Devharyanadhe sonali tai cha tak nako tai
Aaccha ok thanks 🙏🏻😊
ताई खुप मोठे मन आहे सेलुट ताई तुम्ही खुप छान आहे तुमच्या फैमेली कुणाची नजर ना लागो
Thank you 😊
खूप छान असंच प्रेम शेवट पर्यंत राहू द्या
Ho nakki 👍 thank you 😊
❤❤आजचा काळात कोण ऐवढ करत .खूप छान.
Thank you 😊
Kharch aatya mulanch kahi problem jhala ki khup tras hoto. Mala pn ek mulga ahe .majhya mulala ikayla yet nhi . 100% hearing loss ahe .kahich iku yet nhi tyala .amhi sudha khup radlo. Aamchyach mulala ch ka asa problem asel . Pn nntr strong jhalo khup davakhane firlo . Finaly operation kel ata aai .baba bolto .
Kharch khup strong ahat tumhi Dogha.
Tumhi tyanch nav deserve krta o . Yevdhya aanadane kunich swikart nhi. Pn tumhi khup samjun ghetat family la . Mama pn kiti samjun gheatat .mast ahat tumhi dogh . Nice couple.
Pahate 3:30 baghitla vedio . Jhopnya aadhi vedio baghunch jhopte mi tumche
Kalji nko kru halu halu tyala sagl aaikayla yeil 👍tu mla personally olkhte ka karan tu mla aatya mhnte mhnun vicharle ethe Shivam collection aas nav aahe mhnun lkshat yet nahi aani tu etk ushira ka zopte...velevr zopt ja... thank you so much 🙏😚
@@SuperMomMarathi ho .
@@SuperMomMarathi majh Maher kalwan ahe. Sasar malegav . Tumhi pn aplya kdachech ahat mhanun aapl kuni tari ahe as vatat . Majhya atya same tumchya sarkhya ahet mhanun mi tumhala atya mhante. Shivam collection majhya TH-cam channel ch nav ahe. Majh nav snehalata patil sonawane ahe.
Very immotional vdo SONALI. You both guys are very great. I Salute you both dear.
Thank you so much 🙏😚
Hya saglyat tumhi khip addjustment keli tai
Adjustment jivnach dusr nav aahe mi mhnel 👍🙏😊
Sonali tumhi khup samjutdar aani chhan aahat.tumchya sarkha jodidar bhagyawantanach labhto.
Thank you so much 🙏😚
सोनाली तू खूप ग्रेट आहेस आणि तुम्ही दोघे खूप निर्मळ मनाचे आहात
Thank you 😊
आपण खुप मोठ्या मनाच्या आहत
Thank you 😊
Prashant ji khup luky ahe ki ek nave tr donhi pn misses nashibani etkya changlya milalya.tya sonalinna amhi pn nahi bghitle pn attachya sonali (Reshma) kharokhar khup mhnj khup khup premal niswarthi Nirmal Ani khup mottttthya manachya ahe .heva navachi goshtach Tyanna janukahi mahit nahi.nahitr savti tr soda pn sakhya bahini pn ekmekincha heva kartat.pn tumchyasarkhi ekhadich asel.
Thank you so much 👍😊
Tai mazya papa CH pn asch ahe ani amhi doghi muli ahet mi lahan ahe dusri mothi ahe tai tumhi please tumcha no.daya
Ohh I understand
Khup vait vatla prashant bhaunchya life madhe asa kahi vait ghadla he aikun ,pn tai tumhi kharach great ahat tumhi sagla accept karun tyncha respect karta👍
Thank you 😊
Kharch khup great aahat hat's off
Thank you 😊
Maja dole bhrun alleyo Sonali tai.khuo imoshnal video itaky dukkh life mdhy kdhich konachi yeu nay.😔jiju khup nashibvan ahyt 2nhi pan pattni tynchy itaki gunvan milalyt.tumhi kharych shbdanchy plikady great ahat agdi.kiti miltujulty tynchy sukhshi tyhi peksha dukkhacshi.ashi patni labhhny kiti bhgychy ahy hy .prashntji your rali lucky.sonli tai proud of you 🥰🤗
Thank you so much 🙏😚
@@SuperMomMarathi 🥰🤗 Rupali nimbalkar.ahy mi mulachy navhny ac opan ahy mam.tumhal vataychy mulga kasa ashi coment .baki kasy ahyt muly so nice fymili.pratik vhyri q.
ase gelelya manasache tak banun devabarobar tyachi tulna karun dev gharat theu naye tai ,karan mi ase shree dattatray maharaj chya mathat yekale hote,apan ase karto ani aplya ashya vaganyane to aatma pudhchya jalmaat pravesh karat nahi ,ithech adkun rahto, please maf kara pan khare ahe
Thank you so much mi thevte dusrikde 👍🙏🏻😊