भाऊ किती दिवसा पासून मलाही या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही मी बर्याच जणांना विचारले पण मला उत्तर नाही सांगितलं पण आता मला कळाले की एवढ्या खोलवर त्यांना माहिती नसणार मला माझ्ये उत्तर गुरु माऊलींच्या मुखातून मिळाले चरण स्पर्श करुन नमस्कार भाऊ
पण! सायबांनो मी गेलेली वाणीला सप्तश्रृंगीच्या दर्शनला तरं ! ह्या माता राणीच्या पायात खुप सुंदर! आणि मोठमोठी अशी जोडवी आहेत! आणि स्पष्ट पणे ती आपल्याला दिसतातच! कारण तिचा एक पाऊल पुढे आहे! कोल्हापूरच्या महालक्ष्मी च्या पायात नाही आहेत! तुळजाभवानीच्या पायात ही नाही आहे!! पण विणीच्या सप्तश्रृंगीच्या पायात आहेत! 🌹🙏🌹धन्यवाद! 🌹काही चुकल्यास माफ करावे! 🌹🙏🌹🌹👍
ताई वणीच्या देवीच्या मूळ पाषाणी शेंदरी मूर्तीच्या पायात जोडवे नाहीत,मूर्तीला जे चांदीचे पंजे दररोज आरतीच्या आधी वरून बसवतात व रात्री काढून ठेवतात त्याना जोडवे आहेत
@@jagdambadevisansthan 🌹सायबांनो ही माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मला हे माहीत नव्हते आणि जे मी पाहिले ते मी सांगितले! व मी कोल्हापूरची आहे माझे सासर रत्नागिरी ! पण मी मुंबईत राहते माझ्या शेजारी सर्व खानदेशातील लोक राहतात मला त्या लोकांनकडुन त्या माता राणीची खुप खुप छान आहे सुंदर आहे अशी स्तुती ऐकायला मिळाली होती म्हणून मग मला तिचे दर्शन घ्यायची खुप इच्छा होती! मला त्या माता राणीची मुर्ती इथल्याच एका मैत्रिणींने दिलेली मी ती पूर्ण श्रध्देने माझ्या देव्हाऱ्यात बसवली होती! एका सकाळी देवांना स्नान घालून मांडताना ती मूर्ती हातात घेऊन मी तिच्याशी बोलत होते आई तुझे रूप खुप खुप सुंदर आहे असे तिथले लोक सांगतात मला कधी तुझे दर्शन होईल का! आणि त्याचवेळी माझे पती दारात उभे राहून मला विचारायला लागले मिनल पाटील काकांनी गाडी केलीय ते वनीला चाललेत दोन सिटची जागा आहे ते म्हणाले तुम्ही दोघे येता का ❓मला इतका आनंद झाला विचारूच नका मी चहा सुध्दा घेतला नव्हता तशीच तयारी करून लगेच निघाले! पाहिलेत तिचे असे दर्शन घडले ह्यातील एक अक्षर ही खोटे नाही! माझा नवरात्रीचा उपवास आहे! परत एकदा माझे काही चुकले असेल तर क्षमा करावी 🌹धन्यवाद
🙏🌺बोला तुळजाभवानी मातेचा उदो उदो 🌺🙏 खूप मोलाची माहिती दिली गुरूजी प्रत्येक स्त्रि पूरूषांना हे माहित असनं गरजेचे आहे.🙏🙏🙏🙏🙏
माऊली मी ९ वर्ष झाले माझ्या घरी काळूबाईला नवरात्र मध्ये देवी घरी बसवते आईच्या आशिर्वादाने खूप चांगले आहे पोर्णिमेमा नंतर विसर्जन करते
जय जगदंब खुप छान माहिती दिली सर जय जगदंब🙏🙏
जय जगदंब गुरुजी चरण स्पर्श नमस्कार 🙏🙏🙏 नमो आदेश 🙏💙🚩
खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
सर तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान आहे. आणि उपयोगी पण आहे.
🌹🌹🙏🙏🙏💐💐खूप छान माहिती दिली
जय जगदंब गुरूजी तुमाचा हात सदैव माझ्या कुंटुबावरती राहो आई राजा उदे उदे❤
जय जगदंब जय मल्हार भाऊ खुप छान माहीती दिलीत गुरुभाऊ
खूप छान माहिती सांगितली दादा ऐकून मन भरून आलं
छान माहिती असते तुम्ही दिलेली. खुप छान. जय जगदंब 🙏🏼🙏🏼
खूप छान माहिती दिलीत.प्रत्येक गोष्टीची अचूक व सोप्या शब्दात माहिती देता. धन्यवाद गुरुजी.
जय जगदंब. खूप छान माहिती
Jai aamba mata🙏🙏🙏
खूप खूप छान माहिती धन्यवाद
जय जगदंब🙏 जय मल्हार गुरुजी🙏🙏
खुप छान माहिती मिळाली.
🙏नमस्कार गुरूजी खूप छान माहिती दिली, हे कधीच कोणी सांगितले नव्हते,धन्यवाद
🎉 जय जगदंबा नमो आदेश भाऊ खूप छान माहिती दिली आहे
Khup Chhan mahiti sangitali ahe he saglana mahit asne Khup garjeche ahe
खुप छान आणि सत्य माहिती
भाऊ खुप छान माहिती दिली
खूप खूप छान माहिती 👏👏
तुळजा भवानी माता❤
Khup chhan mahiti dili🙏🙏
Khup chhan mahiti dili
जय जगदंब भाऊ 🙏🙏 चरणस्पर्श
Khup chan mahiti dile🙏
Chann mahiti😊
छान सांगता सर❤
Khup chan bhau 🙏🙏🙏 he mahitach navate
जय माता दी
Khup Chan Maharaj
खुप छान माहिती दिली गुरुजी धन्यवाद 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 जय जंग दंब गुरुजी नमो आदेश
छान महत्त्वाची माहिती दिली सर 🙏🏻
Jai jagdamb
खुप छान माहिती...
Jai mata di bhau
Aai Raja Ude ude Sadanandicha Ude Ude Bol Bhavani Aaicha Ude Ude 🙏❤🌺🌹
Khup sundar mahiti
खुप छान
Excellent Information Sir 🙏
🙏🙏 Jay Shree Krishna radhe radhe 🙏🙏 Jay mataji
Jay aamba mata ki jay
Aai Raja udhe udhe 🎉🎉
जय जगदंब भाऊ🙏🙏🙏🙏🙏
🙏जय जगदंब 🙏👌👌
Very nice information thanks ❤
ओटी भरतांना जोडवी अर्पण करावे की कसें ?मार्गदर्शन करावे ही विनंती 🙏🚩
जय जगदंब सर कोटीकोटी प़णाम
जय जगदंब ताई
जय जगदंब नामो आदेश 🙏🙏🙏 Navratri cha hardik shubhecha
Jay jagdamba sir khup chan mahiti dilat sir koti koti pranam
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Guruji Namaskar Apratim mahitidhili 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Ambabhaicha Udo Udo Udo🙏
Jai Jagdamb Sir❤
जय जगदंब भाऊ धन्यवाद
जय जगदंब भाऊ
खूप छान माहिती जय जगदंबा सर थँक्यू 👍
Sir tumala koti koti prana
m mala kada pahije
Sundar ❤❤❤❤❤
Khup chan mahiti dilt sir thanks 🎉
Jai Jagdamba Guruji 🙏🏻🙏🏻
Jay jagdamba sir,🙏
Jay Tulajabhani mate ki jay Annatkoti pranam tujala mazi tulajaaai Annatkoti dhanyvad Aai 🌹🌺🍎🙏👌🏿👍
आई तुळजाभवानी च उदो उदो 🙏🌺🙏
जय जगदंब गुरुजी 🙏🏼 तुळजा भवानी मातेचा उदो उदो 🌹🙏🏼
जय जगदंब, खूप अप्रतिम असे तुम्ही सांगितले तुम्हाला 🙏साष्टांग नमस्कार🙏. तुम्हाला भेटायचं आहे तुमच्या मार्गदर्शनाखाली जगदंबे ची उपासना करायची इच्छा आहे.
तुम्ही होनमाने सरांकडून माझ्या भेटीची व शिबिराची तारीख घेऊन उपासनेला येऊन जावे
7385867468
ह्या संस्थांनच्या मोबाईल नंबर वरती कॉल करावा
@@jagdambadevisansthan 🙏जय जगदंब 🙏
Sri Swami samartha 🙏🌹💐🌺
धन्यवाद भाऊ
Jai jagdamb guruji
श्री जगदंब ❤
Jai shree aambe jagdambe.
जय जगदंब जय मल्हार नमो आदेश भाऊ 🙏🏼🙏🏼
खूप सुंदर माहिती सांगितले
खूप सुंदर उपयुक्त माहिती दिली दादा
हा माहिती बद्दल धन्यवाद दादा
मी सिंधुदुर्ग सावंतवाडी मधुन आपली माहिती आवडिन येकते
खूप छान माहिती दिली गुरुजी आपण!आपण खरंच ज्ञानाचा सागर आहात . आपल्या चरणी कोटी कोटी प्रणाम गुरुजी.
असे सांगितले तर मुळ माहिती समजते व विश्वास वाढतो,,
ज्या. जगदंब
👍👍👌👏👏
धन्यवाद
जय सनातन !
जय सनातन
जय जगदंब
जय जगदंब नमो आदेश भाऊ 🙏🏽
जय जगदंब जगदंब जगदंब जगदंब जगदंब ओम काळेशवरी नमः
Jy jagdamb bhau
Khup chhan information
Bhau devichi oti bhrtana tyat len mhnun jodvi asavi ki nahi
ओटीमध्ये आपण जोडवे अर्पण करू शकतो
भाऊ किती दिवसा पासून मलाही या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही मी बर्याच जणांना विचारले पण मला उत्तर नाही सांगितलं पण आता मला कळाले की एवढ्या खोलवर त्यांना माहिती नसणार मला माझ्ये उत्तर गुरु माऊलींच्या मुखातून मिळाले चरण स्पर्श करुन नमस्कार भाऊ
जय जगदंब सर 🙏
Jai Aambabhavani Udho Udho 😊❤❤
जय जगदंब जय मल्हार भाऊ
Jay jagdamb
Tumala pon lavu sakto ka
सिंधुदुर्ग जिल्हा कुलस्वामिनीचे नाव काय आहे कोकणात सांगा
नमो सद्गुरु जय जगदंब
Me vijayapura City karnataka madhun aaiktey tumchi mahiti aaj
जय जगदंब जय मल्हार 🙏🙏
🙏🙏
पण! सायबांनो मी गेलेली वाणीला सप्तश्रृंगीच्या दर्शनला तरं ! ह्या माता राणीच्या पायात खुप सुंदर! आणि मोठमोठी अशी जोडवी आहेत! आणि स्पष्ट पणे ती आपल्याला दिसतातच! कारण तिचा एक पाऊल पुढे आहे! कोल्हापूरच्या महालक्ष्मी च्या पायात नाही आहेत! तुळजाभवानीच्या पायात ही नाही आहे!! पण विणीच्या सप्तश्रृंगीच्या पायात आहेत! 🌹🙏🌹धन्यवाद! 🌹काही चुकल्यास माफ करावे! 🌹🙏🌹🌹👍
ताई वणीच्या देवीच्या मूळ पाषाणी शेंदरी मूर्तीच्या पायात जोडवे नाहीत,मूर्तीला जे चांदीचे पंजे दररोज आरतीच्या आधी वरून बसवतात व रात्री काढून ठेवतात त्याना जोडवे आहेत
🎉@@jagdambadevisansthan😢
@@jagdambadevisansthan 🌹सायबांनो ही माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद मला हे माहीत नव्हते आणि जे मी पाहिले ते मी सांगितले! व मी कोल्हापूरची आहे माझे सासर रत्नागिरी ! पण मी मुंबईत राहते माझ्या शेजारी सर्व खानदेशातील लोक राहतात मला त्या लोकांनकडुन त्या माता राणीची खुप खुप छान आहे सुंदर आहे अशी स्तुती ऐकायला मिळाली होती म्हणून मग मला तिचे दर्शन घ्यायची खुप इच्छा होती! मला त्या माता राणीची मुर्ती इथल्याच एका मैत्रिणींने दिलेली मी ती पूर्ण श्रध्देने माझ्या देव्हाऱ्यात बसवली होती! एका सकाळी देवांना स्नान घालून मांडताना ती मूर्ती हातात घेऊन मी तिच्याशी बोलत होते आई तुझे रूप खुप खुप सुंदर आहे असे तिथले लोक सांगतात मला कधी तुझे दर्शन होईल का! आणि त्याचवेळी माझे पती दारात उभे राहून मला विचारायला लागले मिनल पाटील काकांनी गाडी केलीय ते वनीला चाललेत दोन सिटची जागा आहे ते म्हणाले तुम्ही दोघे येता का ❓मला इतका आनंद झाला विचारूच नका मी चहा सुध्दा घेतला नव्हता तशीच तयारी करून लगेच निघाले! पाहिलेत तिचे असे दर्शन घडले ह्यातील एक अक्षर ही खोटे नाही! माझा नवरात्रीचा उपवास आहे! परत एकदा माझे काही चुकले असेल तर क्षमा करावी 🌹धन्यवाद
Ya jodve sandharbat ek prash vicharaycha aahe ....
Baryach thikani devila jodve sodnyacha Navas bolala jato ..ki Mazi manokamana purn zali ki mi jodvi devila soden ..Ani punha mare paryant jodvi ghalnaar nahi.... Asa Navas yogya aahe ka
जय जगदंब गुरुजी कुलदेवता कुलदेवी माहिती करून घेण्यासाठी काय करावे गुरूजी मार्गदर्शन करावे
जय जगदंब जय गुरुमाऊली ओम नमो आदेश
जय जगदंब गुरूजी नमो आदेश
नमो आदेश गुरू . मला खंडबा देवाची माहिती पाहिजे . खंडोबा देवाची येळकोट येळकोट जय मल्हार ही गर्जना कशी तयार झाली आणि कोणी केली या वरून व्हिडिओ कराल का 🙏