टिप : मी कोणाला व कोणाचं नाव घेऊन बोलत नाही कोणी मानावर घेऊ नका 🙏 जर तुम्हाला माझा promblem होत असेल तर माझा vlog बघू नका कारण मी माझ्या गावा साठी एक आठवण म्हणून vlog काढतोय 🙏
भावा गेल्या वर्षी थोडक्यात आमचा काम हुकला 8 थर लावताना पडली हंडी जय बोरशा देव गोविंदा पथक अटाळी कोळीवाडा (कल्याण) त्या काय पण असो आपल्या कल्याण कोळीवाड्यान 8 थर लागलं त्यान आपल्याच कल्याणचा नावं झाला आरं बोल बजरंग बली की जय भावांनो best off luck तुम्हांला
@@shreyaskoli00 धन्यवाद भावा असाच आपल्या कोळीवाड्याच्या पोरांना सपोर्ट करत रहा बाहेरची कुत्री भुकतील त्याझ्यावं लक्ष नय देयाचा आपण ज्याच्यात आहे दम तोच हाय बाजीराव सिंगम
टिप : मी कोणाला व कोणाचं नाव घेऊन बोलत नाही कोणी मानावर घेऊ नका 🙏 जर तुम्हाला माझा promblem होत असेल तर माझा vlog बघू नका कारण मी माझ्या गावा साठी एक आठवण म्हणून vlog काढतोय 🙏
भावा गेल्या वर्षी थोडक्यात आमचा काम हुकला 8 थर लावताना पडली हंडी जय बोरशा देव गोविंदा पथक अटाळी कोळीवाडा (कल्याण)
त्या काय पण असो आपल्या कल्याण कोळीवाड्यान 8 थर लागलं त्यान आपल्याच कल्याणचा नावं झाला
आरं बोल बजरंग बली की जय
भावांनो best off luck तुम्हांला
या वर्षी नक्की तुमचे ८ थर लागतील❤
@@shreyaskoli00 धन्यवाद भावा असाच आपल्या कोळीवाड्याच्या पोरांना सपोर्ट करत रहा बाहेरची कुत्री भुकतील त्याझ्यावं लक्ष नय देयाचा आपण ज्याच्यात आहे दम तोच हाय बाजीराव सिंगम
@@shreyaskoli00 या वर्षी तुमचे ही ९ थर लागो हिचं आमची ईच्छा आहे कारण आपल्या कल्याण कोळीवाड्याचे नावं अजुन मोठा होईल best off luck तुम्हांला
@@niteshbhoir4758❤
Kalyan chi shan ahe kalyan koli wada govinda pathak 🔥🔥🔥 bhavano all the best👍👍 tumhala 9 thar lavnarch 💯 hyachi khatri ahe 🤞✨ 😍❤️
Bhai bhandna konchyashi kelyav tya tri sangg😅
कोणाशी नाही काही जणांना अंगावर ओढून घायची सवय आहे 😅
ओणली कल्याण कोलीवाडा ❤❤❤
खुप छान आहे घेतले cinematic shots❤
❤❤
Nice Dada All The Best Bhau❤
श्री गणेश मित्र मंडळ कल्याण कोळीवाडा वर्षे 29 वे सर्वानी या सहभागी व्हा गोविंदा रे गोपाळा
कल्याण कोळीवाडा❤
Patkan comments take to viral holi😂😂
❤😅
nice vedio shreyas