मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे . खूप पवित्र ठिकाण आहे 💯 , आम्ही दरवर्षी गाथा पारायण करत असतो भंडारा डोंगर येथे , आणि दुपारी जेवण झाल्यावर भामचंद्र डोंगरला पायी सुदुंबरे मार्गे जातो , खूप आनंद वाटतो , आमचा पारायण कालखंड म्हणजे गुढीपाडवा ते दशमी असा असतो , हभप सदानंद गुरूजी आळंदीकर यांचा सहवास लाभला आहे 🙏🙏
Il राम कृष्ण हरी माऊली ll🙏🏻
Khoop. Pavitra. Sundar 💓
खूप छान महाराज,🙏🙏🙏
❤️🚩
जय जय राम कृष्ण हरि.
अतिशय सुंदर दर्शन घडवलं बापू तुम्ही आम्हाला भामचंद्राचं अर्थात तपोभूमी 🙏
🙏🙏
Khup chhan information 👌👍
Ram krishna Hari khup chan
जय जय रामकृष्ण हरी
Ram krushna hari
Khup chhan mahiti dhil
खुप छान❤ सुंदर पद्धतीने सर्व माहिती महाराजांनी दिली आहे, धन्यवाद😊❤
RAM, KRISHNA, HARI
🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
छान दर्शन '
🙏
Nice ❤
मी स्वतः या ठिकाणी आलेलो आहे . खूप पवित्र ठिकाण आहे 💯 , आम्ही दरवर्षी गाथा पारायण करत असतो भंडारा डोंगर येथे , आणि दुपारी जेवण झाल्यावर भामचंद्र डोंगरला पायी सुदुंबरे मार्गे जातो , खूप आनंद वाटतो , आमचा पारायण कालखंड म्हणजे गुढीपाडवा ते दशमी असा असतो , हभप सदानंद गुरूजी आळंदीकर यांचा सहवास लाभला आहे 🙏🙏
🙏🙏
खुपच छान विडियो राम कुष्ण हारी
राम कुष्ण हारी
बुद्ध लेण्या पण दाखवा भाऊ, राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान❤
Khup met
खुप छान ❤