उद्यापासून आधार कार्डची योजना बंद?|Ladaki bahin yojana|Adhar card update,Government new rule,scheme
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 ก.ย. 2024
- अधिक माहितीसाठी वेबसाईट 👇👇👇
kisanhelpline....
उद्यापासून आधार कार्डची योजना बंद?|Ladaki bahin yojana|Adhar card update,Government new rule,scheme
Discover how to navigate the Majhi Ladaki Bahin Yojana application process, including steps to edit a rejected form and reapply successfully. Learn what actions to take if your Majhi Ladki Bahin Yojana form is rejected and the necessary documents for submission. Our guide covers the online application process and the importance of the Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra for form approval. Gain insights into the Majhi Ladki Bahin Yojana approval process in Maharashtra to ensure your application for the Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana is accepted
14 September pryant free ahe
Pn adhar centre vale paise ghetat .
Mg taynchi tkrar kuthe karavi.
आधार कार्ड अपडेट करण्यासाठी केंद्र कमी ठिकान उपलब्ध आहे ते जास्त ठिकानी करण्यात यायला पाहिजे
एक गोष्ट दहा वेळा तेच तेच बोलून लोकांना बोर करताय.धन्यवाद
बरोबर आहे
100%👌👌👌
Kiri time pass karta muddhych lavkr volatile Nahi Tumhi
एवढच सांगायला 8 मिनिट 11 से.
लावले त्या बद्दल आम्हीच माफी मागतो. जास्तवेळ लावलेवर मानधन जादा मिळते की काय?
किती बडबड तेच तेच परत सांगता
ही सर्व प्रक्रिया फ्री असली तरी आधार सेंटर वाले पैसे घेतात तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी मी जाऊन आधार सेंटर मध्ये फक्त मोबाईल नंबर अपडेट केला होता तर माझे 120 रुपये घेतले त्यांनी
नाशिक ला प्रायव्हेट दुकानदार २०० घेतात भाऊ
@@gabbar515 कारवाई करण्यात आली पाहिजे यांच्यावर
Panvel mde pn 200 ghetat
@@Shivkanyabhosaleofficial ऑफिशिया 50 असतात खूप लूट चालू आहे
Pp😂😂😂😂😂😂😊@@gabbar515
महत्त्वाची माहिती देण्याच्या अगोदर व्हिडिओच लांबवा फक्त
धन्यवाद किसान हेल्पलाईन.
Are bhayi 14 September to aaj hi thi bhayi😂
हे कितपत खर आहे आणि किती खोट आहे हि जनतेला बावळ बनवायच काम चालू आहे ज्या दिवशी टिव्हीवर बातम्या येतील तेव्हा विश्वास ठेवा
आमचे पैसे कोनिच काढु शकत नाही कारण आमच्या खत्यात पैसेच नसतत 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
😂🎉
😂🎉
धन्यवाद
मी दीड महिना झाला आधार अपडेट केले माझ्या कडून 150रुपये घेतले अजून आधार कार्ड आले नाही
Shabash pathya
सत्य बोला
हा पोटभरू आहे .संक्षिप्त मध्ये सांगितले तरी समजतं एव्हढं पघळ लावायची काहीच गरज नाही.
थोडक्यात माहिती द्यावी किंवा आपलं चॅनल बंद केले तरी चालेल.
मी गरीब आहे मला मोदी सरकारने रेशन कार्ड सुधा दिलं नाही कार्ड बंद करून टाकल देव मोदीच बर करू
शेतात कामाला ये चांगला पगार देतो..
किती वेळ तेच तेच
Adhar kam chahi sir
वेळ अमूल्य आहे.
कृपया आपली सवय बदला.
पहिले तीन मीनीटे तुमचं तेच ते ऐकवलं 😢
अरे लवकरात लवकर सांग की तेवढंच काय सांगत बसलात तुम्हाला फक्त तुम्हाला क्रिकेट मिळवायचे तुम्हाला व्हिडिओ टाकून
काहि कारणास्तव दहा पेक्षा अधिक दिवस झाले तर एक हजार दंड घेतला जातो हा अज्ञाय आहे तो बंद करावा
Tc pary date chich nihi kare sir option de
तेच तेच फोटो असते प्रत्येक वेळी
Bhai 2 mi kamach baki fakt time west kam ahe
मी पण कामगार आहे वर्धा जिल्हा हेच बोम
झाकण झुल्या किती टाईम पास करते तु एकच शब्द दहा वेळा सांगत
बोर करू नका ही सर्व सुविधा माहिती पूर्ण व्हिडियो बनवा हि विनंती
काय फालतूपणा आहे .kiti time ghetoy
Darana Dhamkana thats why Rahulji says Daromat
फालतू रटाळ बडबड करून लोकांचा वेळ घालवता.
टाईम पास कसला लावला आहे
Bhai kiti time pass karto,muddyawar bolat nahi.Dishabhool karto.
व्हिडिओ मुद्दामहून लांबविण्यात येतो. एका शब्दात सांगा लाक करा
सस्पेंड आधार नंबर चालू कसा करावा सांगा.
Bharat desh me sub choroka kalabazhar chalu aahe
एकदाच कर ना परिवरतन
❤
साहेबराव निवृत्ती डोईबळे
साहेबराव निवृत्ती डोईबळे
राशन कार्ड चा फॉर्म भरायचा आहे पैशासाठी
Hello Hello...Baman Bamann....Lal button nahi dabanna tha.......🤣
एकच एक परत परत तेच 10 वेळ सांगता
Aho man muda sagat nahi ....tucha tycha sagta
Sushikshitbekaraarthiksahayyojnechalabhaajparyantsarksrnekadilanahi
थोडक्यात सांगा
बस झालं फेकया
पघाल जास्त सांगितलं जाते.
Stop telling repeatedly everything
Time pass nka kru.
Aaj14/9/2024 ahe
1ghost 10 vala santo
तुही संघू नको टाइम पास नको,
1kch word 10 12 veles repeat karta rao
Modi hattavo aur bharat desh bachavo
Talk to the point I don't want to listen.
Kiti boltat main Vishay bajulach thvtay time pass kelyabaddal dhanya vaad 3 minitues faqt tech tech vaakya bol lya baddal dhanyavaad
लई टाइम पास करतो हे यार तू 😂
अरे, वायफळ बडबड बंद करून,जे मेन आहे ते तेच सांगा ना. असा व्हिडिओ कोणीच बघणार नाही हे ध्यानात घ्या.
Ekch vakya daha vela kashala boltay
Garib Mansa sobat sarkar Ani karyakarta maja ghet aahes, jase bhik det aahes
Faltucha time pass lavla aahe..
Sang na
Hopeles
आज १४ सप्टेंबर आहे
एकच गोष्टीचे तेच तेच सांगून सांगून व्हिडिओ फार लांबवता
Fek information
एकच गोष्ट दहा वेळा सांगतात
Bakwas
Ai ghalya nit sang na gappa marto
Bjp ce diwas bharlet
😂😂
😂😂😂😂😂😂😂😂
Jahiratladkibahinyojnarakhadlyachiaahekay
अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ डिसेंबर २०२४ झाली आहे.... लोकांना फसवू नका....
Hoples Taytl deu naka
Sang na