@@dilipmasal2265 मेहनत नाही, पण मला जास्त ब्लॉग चे वीडियो बनवता येत नाहीत मग बनवला असच आभारी आहे तुमच्या कमेंट मूळ मी पुढील व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा भेटल मला 🙏🏻
कोणीही जेव्हा अशी ठिकाणं पाहायला जाता तेव्हा आणि इतर जे हे video पाहून या गावांमध्ये फिरायला येतात अशा सर्वांनीच निसर्गाची वाट लावू नका। त्याची काळजी घ्या म्हणजे पुढच्या पिढीलाही हे सौंदर्य पाहायला मिळेल
@@somnathvale5652 मी दुपारी २:४५ पर्यंत गावातच होती पण सुर्य दिसला नाही ( पावसाळ्यात दिड दोन च्या पुढं सूर्य दिसतो येथील गुर चारणाऱ्या आजोबांनी सांगितल ) ते कॅमेरा पुढे बोलायला नाही म्हणले नाहीतर त्यांचा तोंडुन ऐकल असत )
@@dnyaneshwarghode7157 अरे हुशार view गेले नाही तरी मला त्याचा काडीमात्र काही फरक पडत नाही, ज्या संदर्भ लेखातुन मी माहिती घेतली त्याचा फोटो व्हिडीओ मध्ये स्पष्ट आहे तो पुर्ण वाचावा मग पुन्हा कमेंट केली तरी हरकत नाही आणि दुसरी गोष्ट मी काय प्रोफेशनल व्हिडीओ vlogger नाही मला camera समोर बोलायची सवय नाही एखादा शब्द पुढ माघ होतो.
@@dnyaneshwarghode7157 मी तिथ २:४५ पर्यंत होती मला सुर्य दिसलाच नाही, तेथील गुऱ्ह चारत होते ते आजोबा बोले आमच्याकड पावसाळ्यात १-२ च्या पुढ सुर्य वरती येतो त्यांना कॅमेरा समोर बोलता का बोली तर ते बोले नाही बोले
@@sujatafitness दुसरीकडे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच फोपसंडी गावात पण उगवतो परंतु news वाले काही fake बातम्या देतात youtube ला video बनवणारे त्या मुळे गावाचा खरी माहिति पोहोचवा खोटी नका असच म्हणणं आहे आमचं बाकी काही नाही
अप्रतिम❤
फ़ार मेहनत घेउन व्हिडिओ बनउन आम्हाला दाखवला ताई खुप खुप धन्यवाद
@@dilipmasal2265 मेहनत नाही, पण मला जास्त ब्लॉग चे वीडियो बनवता येत नाहीत मग बनवला असच
आभारी आहे तुमच्या कमेंट मूळ मी पुढील व्हिडिओ बनवण्यास प्रेरणा भेटल मला 🙏🏻
Mast
मोचक्याच शब्दात खूप सुंदर माहिती मांडण्याचा प्रयत्न केला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अजून व्हिडिओ येऊद्या ...😊❤🎉
खूप छान माहिती दिली नकी आवडेल यायला tithe
@@sudipsalvi227 🙏🏻😊
खुप सुंदर आहात आपण🎉🎉🎉🎉🎉
😍 जणू स्वर्गच ✨
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
Nice khup chan mahiti sangitli
खुप छान ताई माहिती दिली आहेच व्हिडिओ पोस्ट करा 🌺👉आपला महाराष्ट्र
@@parmeshverjadhav5879 🙏🏻
Excellent... keep it up "
khup chan mahiti dili tumhi
खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद ताई
@@ravisuryavashi9675 thanks
❤
खूप छान माहिती दिली धन्यवाद tai 🎉
@@sanjayaghav210 thank you 🙏🏻
khup ch छान ❤
खूप छान माहिती दिली.
@@umakantsatonkar9394 thank you 🙏🏻😊
खूप छान🥰
👍👍👍
❤❤❤❤❤❤❤❤
Khupch chhan tai🎉
❤❤
छान व्हिडिओ बनवला आहे keep it up 🎉🎉🎉
@@dnyaneshwarpatil8437 thank you 😊
कोणीही जेव्हा अशी ठिकाणं पाहायला जाता तेव्हा आणि इतर जे हे video पाहून या गावांमध्ये फिरायला येतात अशा सर्वांनीच निसर्गाची वाट लावू नका। त्याची काळजी घ्या म्हणजे पुढच्या पिढीलाही हे सौंदर्य पाहायला मिळेल
ताई खूप छान माहिती दिली
❤❤❤❤❤
खूप छान ताई माहिती दिली धन्यवाद
@@JituMutkule thank you 🙏🏻😊
अहिल्यानगर ची काश्मीर फोफसंडी
@@kalyanjadhav4223 🙏🏻☺️
nice work and video editing
@@sandyphotographyvideo1145 thanks
Nice sujata❤
Awesome video..beautiful village ...Pune varun one day trip hoil ka ya village madhe ...solo travelling safe ahe ka ikde
@@milind6621 ✅
धन्यवाद मॅडम नक्कीच भेट देईन...सौंदाने ला माझे खुप वर्गमित्र आहेत त्यांना सोबत घेऊन जाईन
सुनील कांबळे सर माहुर गड जि.नांदेड
@@sunilkamble2525 नक्कीच 😊
ताई तुम्ही फोफसंडी ला राहतात,
माझे गाव पण तिकडेच आहे सातेवाडी (मोरवाडी)
@@sagardighesd178 me fofsandi mdhe nahi me ambhol mdhe aahe
पाणी सूर्य दिसत नाही
अंभोळ आमचं गावं 😮
Mam please height sathi video banva na
@@Thecraze0.1 tya baddal mahit nahi
GOOD 👍
तुझा आवडीचे गावरान कोंबडी पण आहे तिथं 😅
@@sachinmote1044 🤩🐓
तुझ्या गावी नक्की भेट दायची मला खूप सुंदर ahe ❤
@@shitalmeshram6345 always welcome 😊
कोणत्या जिलह्यामध्ये आहे
@@mayurkatela6669 जिल्हा अ.नगर, तालुका अकोले
जिल्हा कोणता आहे
नगर
N̤i̤s̤a̤r̤g̤a̤ j̤a̤p̤a̤
अंदाजे औरंगाबाद हुन किती किलोमीटर अंतरावर आहे कळवा
@@ravisuryavashi9675 210km 🔒
@@ravisuryavashi9675 संगमनेर पासून 40 किलो मी आहे
नगर जिल्हा आहे फोपसंडि गाव आहे
@@somnathvale5652 होय
@@sujatafitness व्हिडिओ छान् बनवलाय
ईथे लाईटची सोय व्हायला हवी
Video edit kasa karate didi tu.
@@parmeshwarshimple6770 teamworking
मॅडम ठाणे वरून किती आहे हे गाव.
@@ranjitpatil6494 म्हाळशेज घाट सोडल्यावर ओतुर मधुन पण रस्ता आहे अंदाज 180-200km
@@sujatafitness ok mam thanks
Kalich distey
Tai tumca khandala mde alo ahe aami tr tumca ekde 5.5 mi tani pani clu hote bnd pn lvkrc hote
गुहेत राहाणारे एकूण लोक किती आहेत.
@@parmeshwarshimple6770 3 कुटुंब + १५० जनावर १ गुहेत
Tikadch location samjel kaa @@sujatafitness
पुरुषमंडळी काय करतात मग रोज ची दिनचर्या
@@Suxcess_AI जनावर चरायला, शेती
ताईला दिसायला कमी आहे 2 वाजता कुठ सूर्य उगवत नाही असे सांग की येथे खूप धुकए म्हणून सूर्य दिसत नाही
@@somnathvale5652 मी दुपारी २:४५ पर्यंत गावातच होती पण सुर्य दिसला नाही ( पावसाळ्यात दिड दोन च्या पुढं सूर्य दिसतो येथील गुर चारणाऱ्या आजोबांनी सांगितल ) ते कॅमेरा पुढे बोलायला नाही म्हणले नाहीतर त्यांचा तोंडुन ऐकल असत )
हो ताई पाऊस जास्त असल्या मुळे त्तिथली माणस लौवकर जाणवरे लौवकर सोडत नाही 2 ते 3 च्या दरम्यान सोडतात
Views साठी खोट्या बातम्या देऊ नका सूर्यप्रकाश धुके मुळे पडत नाही असा सांगा फोपसंडी गाव काय देशा बाहेर नाहीये 😂😂😂😂
@@dnyaneshwarghode7157 अरे हुशार view गेले नाही तरी मला त्याचा काडीमात्र काही फरक पडत नाही, ज्या संदर्भ लेखातुन मी माहिती घेतली त्याचा फोटो व्हिडीओ मध्ये स्पष्ट आहे तो पुर्ण वाचावा मग पुन्हा कमेंट केली तरी हरकत नाही आणि दुसरी गोष्ट मी काय प्रोफेशनल व्हिडीओ vlogger नाही मला camera समोर बोलायची सवय नाही एखादा शब्द पुढ माघ होतो.
@@sujatafitness मी त्याच गावातला आहे म्हणून सांगतोय खोट्या बातम्या नका देऊ ताई दोन वाजता कुठं सूर्य उगवतो का काय राव
@@dnyaneshwarghode7157 मी तिथ २:४५ पर्यंत होती मला सुर्य दिसलाच नाही, तेथील गुऱ्ह चारत होते ते आजोबा बोले आमच्याकड पावसाळ्यात १-२ च्या पुढ सुर्य वरती येतो त्यांना कॅमेरा समोर बोलता का बोली तर ते बोले नाही बोले
@@sujatafitness दुसरीकडे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच फोपसंडी गावात पण उगवतो परंतु news वाले काही fake बातम्या देतात youtube ला video बनवणारे त्या मुळे गावाचा खरी माहिति पोहोचवा खोटी नका असच म्हणणं आहे आमचं बाकी काही नाही
@@dnyaneshwarghode7157मग तू सांग मित्रा कधी सूर्य उगवतो या गावात नेहमी. तस पण सुजाता blogger नाहीत त्या super cop आहेत😊
K̤h̤ṳp̤ m̤a̤s̤t̤a̤ s̤ṳj̤a̤t̤a̤ t̤ṳ v̤i̤d̤e̤o̤ m̤a̤s̤t̤a̤ b̤a̤n̤a̤v̤a̤l̤a̤ p̤a̤v̤ s̤a̤c̤h̤a̤ d̤o̤n̤g̤r̤a̤m̤a̤d̤a̤y̤
खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद
खुप छान माहिती दिली धन्यवाद ताई.
@@_lokkala thank you 🙏🏻😊