किल्ले वसंतगड | संपूर्ण माहिती | Vasantgad Fort Trek | तळबीड | Marathi Vlog | वसंतगड l Karad |Satara

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
  • '' Dhairyashil Kadam Vlogs ''
    किल्ले वसंतगड | संपूर्ण माहिती | Vasantgad Fort Trek | तळबीड | Marathi Vlog | वसंतगड l Karad
    सातारा जिल्ह्यातील अजून एक सुंदर असा गड म्हणजे वसंतगड किल्ला आहे. हा किल्ला सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते यांची समाधी असलेल्या तळबीड या गावापाशी आहे. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गापासून ३ किमी अंतरावर हा किल्ला आहे.
    कराडवरून एस. टी. बसेस ची सोय आहे. वसंतगड हा तळबीड परिसराचे रक्षण करणारा किल्ला होता. मराठा साम्राज्याचे सरसेनापती हंबीरराव बाजी मोहिते आणि त्यांची कन्या महाराणी ताराबाई या तळबीड गावचे होते.
    गडावर ज्यांची ४५ ते ५० मिनिटे लागतात. गडावर पोहोचताच सुरवातीला आत जाताच डाव्या हातास गणेशाची सुंदर मूर्ती आहे. तिथून पुढे जाताच गडाचे मुख्य प्रवेशद्वार दिसते जे इंग्रजांनी तोफांच्या भडिमाराने भग्न/उध्वस्त केले आहे.
    येथून सरळ जाणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यास गडाच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन महाराजांचे मंदिर लागते. मंदिर खूप जुने आणि सुंदर असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्र महिन्यातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते.
    मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात तिथे ४ राजवाडे होते. मंदिराच्या डाव्या बाजून वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. तिथून सरळ पुढे गेल्यास कोयनातळे व किल्याच्या दक्षिण बाजूस कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. कोयना तळ्याच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत.
    गडाच्या चारी बाजूंनी चार डौलदार खूप मोठे असे बुरूज आहेत, त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्‍चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्याला पश्चिम दरवाजा किंवा नाईकबा दरवाजा सुद्धा संबोधतात ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
    vlog #vlogger #gad #kille #marathivlog #marathivlogger #maharashtravlog, #vlogger, #marathivlog #viral #views #dhairyashilkadam #dhairyashilkadamvlog #Viralvideo #vloggers #gadkille #marathi #viralvlog #vlogging #MarathiVlogs #history #maharashtra #video #million #marathivlogs #travel #travelvlog #travelvloger #travelling #travellingvlog #traveller #tranding #trandingvideo #fort #satara #karad
    4th Vlogs Link:-
    Vasota Fort Satara | वासोटा किल्ला | Vlog 4th | Vasota Jungle Trek | Vasota Trek | पावसातील वासोटा
    • Vasota Fort Satara | व...
    5th Vlogs Link:-
    Dategad Fort | ऐतिहासिक तलवार आकाराची विहीर । दातेगड - सुंदरगड । Vlog 5 । Sundargad। Patan । Satara
    • Dategad Fort | ऐतिहासि...
    6th Vlogs Link:-
    Gunvantgad Fort| Morgiri Fort| गुणवंतगड |मोरगिरी चा पिंडीच्या आकाराचा गुणवंतगड| Patan | Satara|#Vlog
    • Gunvantgad Fort| Morgi...
    Route -
    From Pune -
    Pune - Satara - Umbraj - Talbid (Vasantgad) (152 KM)
    From Mumbai -
    Mumbai - Pune - Satara - Umbraj - Talbid (Vasantgad) (296 KM)
    From Kolhapur-
    Kolhapur - Karad - Talbid (Vasantgad) (84.7 KM)
    Link:-
    Like me on Facebook
    www.facebook.c...
    Follow me on Instagram
    ...
    My Equipment:
    Camera - Samsung A51 Mobile Phone
    Action Camera - GoPro Hero 9 Black
    Tripod - Ulanzi MT-09 Mini Tripod
    Subscribe To My TH-cam Channel
    👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
    "Dhairyashil Kadam Vlogs"
    आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका . 🙏🏻🙏🏻

ความคิดเห็น • 13

  • @uddhavpatillondhe8201
    @uddhavpatillondhe8201 2 ปีที่แล้ว +1

    छान माहिती व चित्रीकरण 👍👍

  • @siddheshkumbhar459
    @siddheshkumbhar459 2 ปีที่แล้ว +1

    Great brother 👍😀

  • @santoshbhosale2639
    @santoshbhosale2639 2 ปีที่แล้ว +1

    वसंतगड पहाण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, गडावर जाणे होत नव्हते , पण आपल्या माध्यमातून गड व गडावरचे सौंदर्य पहाता आले . . . . . . . खूप छान .. 🙏🙏🙏

  • @adhikraokadam7958
    @adhikraokadam7958 2 ปีที่แล้ว +1

    ऐतिहासिक आठवणी ना उजाळा देण्यासाठी जे तुमच्याकडून प्रयत्न होत आहेत ते खरच कौतुकास्पद आहेत - अधिकराव कदम मलकापूर नगरपरिषद

  • @ArunArun-yg5wf
    @ArunArun-yg5wf ปีที่แล้ว +1

    atyant barkaine killa dakhvila khup chan

  • @akshayamohite7951
    @akshayamohite7951 2 ปีที่แล้ว +1

    🙌

  • @sanketmatekar5953
    @sanketmatekar5953 2 ปีที่แล้ว +1

    👌🙂