चकवा || राजापूर || Horror Story || Chakva || कोकण ||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ธ.ค. 2024
- चकवा || राजापूर || Horror Story || Chakva || कोकण ||
चकवा : चकवा हा अनेक गावांच्या सीमांवर राहतो, आणि दिवसा/रात्रीच्या वेळी वाटसरूंना भटकवत ठेवतो. चकव्यालाच मनघाल्या म्हणतात.
#chakva
#rajapur
#horrorstories
Subscribe for more information just like this: / @dixitman7
Khup vegala anubhav aahe bapare aasharyachakit karanara aahe
Zee Horror Show bgha Satya Episodes var Adharit Aahe
पाचाळ नाही काका पाचल बरं का...😄😁👍माझं गाव आहे पाचल...आणि कोकण आहे होत राहतात असे अनुभव...😅
Noted. गुगल map वर "पाचाळ" असे दिसत आहे.
बरोबर. मी पण तिथलीच आहे.
मी खूप वेळा गेलो आहे पण असं काही अनुभव कधी आला नाही अगदी रात्री एक वाजता 12:00 वाजता हा रस्ता मी क्रॉस केलेला आहे
Ekda pachal kajirda/ kolamb trip kara pachal pasun25/30 km aahe mast gave aahet
एखादा trek त्या भागात नक्की करीन.
दिनांक 19th March ला trek साठी Kolamb/Kajirda साठी येत आहे. या ठिकाणा बाबत आपल्याला अधिक काही माहिती सांगता येईल का?
Kajirda ते पडसाळी आणि परत Kajirda असा ट्रेक केला. फारच सुंदर गावे आहेत. पावसाळ्यात तर स्वर्गच अवतरत असेल. लवकरच Video upload करत आहे.
Ho he matr khar ahe chakava lagun jat mansala mala lagla ahe manun sangtoy
खरे आहे, काही गोष्टी सिद्ध करता येत नाही, त्या अनुभव्या लागतात.
@@dixitman7 barobar ahe
Gadi gheun mage gela asasatvtar dukan disle aste. Yerdav gavcha adhhi ahe te ani pachal 7km aahe.thihun 😁😁
Tumhi rajapur che ahaht Ka ?
नाही.
Bhawa kashala andhshrdha pasrvtoys🙏🚩
काही गोष्टी अशा असतात की त्या दाखवता येत नाहीत पण अनुभव्या लागतात.
Are bhau hi andhshrdha aahe🙏🚩🙏
@@gauravshelar4472अंधश्रद्धा नाहिये. अनुभव महत्त्वाचा
@@gauravshelar4472tula NAHI samajnar😂😂
अनुभव आल्या शिवाय बोलू नये 😅 आम्हाला बाईक ने 8 km जायला 4 तास लागलं त्यामुळे बोलतोय चकवा असतो