या दोघांनी सुद्धा काहीच केलं नाही मागच्या ३० वर्षात आलटून पालटून आमदार आहेत...अजूनही लोकांना पाणी,अरुंद रस्ते,अस्वच्छता, कचरा या सारख्या basic गोष्टीसाठी लढावं लागत आहे,रोजगार तर खूप दूरची गोष्ट आहे.सर्वात जास्त मोसंबी उत्पादन असून प्रकिया उद्योग आणला नाही.फक्त घराणेशाही.
दानवे साहेब भास्कर आबा ला परत घ्यायला लावणार. मोठा गेम करणार .. इतका मोठा गेम की खोतकरांच्या स्वप्नात पण दानवे दिसणार.... लास्ट टाईम 25500 ने पडले यंदा 50000 ने पडणार खोतकर साहेब.
काही काळजी करू नका तुमचा अभ्यास कमी आहे. मी मराठाच आहे व मी जरांगे जवळचा आहे गोरंट्याल हेच निवडुंग येतात ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही अशी माहिती दिली जर तर म्हणून काय फायदा, या माणसाने खुप कामे केली आहेत.एवढ्या वेळेस ते बिनशर्त निवडून येणार आहेत.
Kailas bhau fix🔥🔥
Kailash seth Gorantyal 👑✌️ Kam Ki guarantee ✌️
कैलास शेठ गोरंट्याल आमदार
बोल भिडू ने आज जे विश्लेषण केले ते चुकीचे आहे. ग्राउंड फ्लोअरवर वातावरण फार वेगळे आहे
मी मराठा आहे येईल फक्त कैलास शेठ गोरांटयाल दुसर कोणीही कामाचा नाही❤❤
Kahi mahit nahi ya bhol bhidu walyana..mhane maratha ek gatha khotkar chya maghe😂😂
Kay kmacha ha khotkar nalayk manus maratthyani matdan kru nka yala
जालन्यात गुंडगिरीला पोसणारा नेता : अर्जून खोतकर
Agadi khra ahe
या दोघांनी सुद्धा काहीच केलं नाही मागच्या ३० वर्षात आलटून पालटून आमदार आहेत...अजूनही लोकांना पाणी,अरुंद रस्ते,अस्वच्छता, कचरा या सारख्या basic गोष्टीसाठी लढावं लागत आहे,रोजगार तर खूप दूरची गोष्ट आहे.सर्वात जास्त मोसंबी उत्पादन असून प्रकिया उद्योग आणला नाही.फक्त घराणेशाही.
कैलास सेट पुन्हा आमदार होणार
रावसाहेब दानवे यांचे बंधु भास्कर आबा दानवे बांडखोरी केली आहे
गोरेत्याल vs खोतकर vs कल्याणी तौर vs भास्कर आबा अशी लड़त होइल
100% गोर्यात्याल ❤
जालना हा कधीच सलग आमदार निवडून देत नाही. पलटी दर 5वर्षाला बसते. पण यावेळेस कैलास गोरंट्याल वरचढ आहे
कैलास शैट आमदार होणार आहे 25 हजार मतानी
आता फक्त कल्याणी वहिनी गजुभाऊ तौर | सुरुवात नव्या पर्वाची ...
Gundachi bayko amdar kara😊😂
😂😂😂😂
जनते चा मनातील आमदार कैलास गोरांत्याल
Only seth
जालना जिल्ह्याचे भाग्यविधाते अर्जुन भाऊ खोतकर साहेब जालना
Patil ❤❤
बोलो दिलं से कैलाससेठ फिरसे.... पर्मेनेंट आमदार
फक्त पाटील ❤❤
Jal samrat Kailas gorntyal fix mla
Mi maratha tari pan kailash seth आमदार होणार काम fact सेट करतात
भाऊ ❤❤❤
जलनयत ला आमदार मुस्लिम समाज ठरवतो तो कैलास gorntyal लाच मतदान करील .
खूप छान विश्लेषण ग्राउंड वरती सत्य परिस्थिती सांगितली
ArjunBhau..🚩🏹
Easy Win Kailas bhau
जलसम्राट कैलास गोरंट्याल फिक्स आमदार
Arjun bhau
कैलास सेट येनार कारन तो कोनाला खोटे केस मध्ये आटकवत नाही
जलसम्राट कैलाश सेठ फिक्स आमदार
कल्याणी गजानन भाऊ तोर फिक्स आमदार ✅
गुंडगिरीला खतपाणी घालून मागासलेला मराठवाडा म्हणणारे ...😏🫡
भाऊ आमदार तर जालना दमदार 🚩🚩🚩💯
one and only kailas anna
आम्ही जालना मधी रहतो इंथ ओबीसी ठरवेल तोच आमदार होत आसतो जंरागे च फक्त 40 हाजार मतदान आहे 😂
Kailash sheth❤
Only kailash seth
Kailash seth
अर्जुन भाऊ फिक्स आमदार
खोतकर 🔥
मा. मनोज जरांगे पाटील ❤
कैलास गोरंट्याल फिक्स आमदार
कारण कैलास सेठ हे सर्वात लोकप्रिय आमदार आहे.
आणि त्यांचे बोला तैसा चाले व्यक्तिमत्व आहे.
Kailas shet 100%
Kailash seth fix
Kaahi aso tumhi lai beautiful disat aahe ❤
कैलाश गोरटालय निवडुन येतील
Khotkar saheb
Only khotkar bhau
माननीय अर्जुन भाऊ खोतकर भावी आमदार
Amdar saheb killas set saheb
अर्जुन भाऊ फिक्स
Jalna jal smrat kailash gourantal 100% fix
# भाऊ अर्जुन पंडितराव खोतकर
फिक्स आमदार (मंत्री)🚨🚩
Only bhau
Kailash shet king of jalana ❤
फक्त भाऊ
गद्दरला नुस्त पाडू नका अशी अद्दल घडवा की दुसऱ्या वेळेस पक्ष सोडण्याचा विचारच करणार नाही 😊
कैलास गोरटंयाल येतिल
फिक्स आमदार कल्याणी ताई
फक्त अर्जुन भाऊ खोतकर
Only Arjunbhau.
888❤️❤️
मनोज जरांगे पाटील.... नाम तो सुना ही होगा 😂
Only खोतकर साहेब
अर्जुन भाऊ खोतकर
अर्जुन भाऊ खोतकर फिक्स आमदार होनार
दानवे साहेब
भास्कर आबा ला परत घ्यायला लावणार.
मोठा गेम करणार ..
इतका मोठा गेम की खोतकरांच्या स्वप्नात पण दानवे दिसणार....
लास्ट टाईम 25500 ने पडले
यंदा 50000 ने पडणार खोतकर साहेब.
पाटील म्हणतील तस होणार हे दोघ पण नही येणार.❤❤❤
❤bhau
अर्जुन भाऊ खोतकर आमदार होनार आहे
संयम,थांबा...🎉
जालन्यात आता कोणी नाही फक्त मनोज जरांगे फॅक्टर
Khotkar 🎉🎉🎉
एकनाथ लोकनाथ ❤️❤️❤️
Feknath
शिवसेना
खोतकर साहेब झिंदाबाद 🚩🏹🚩🏹🚩🏹🚩
मराठा समाज कैलास शैट ला मतदान करणार
कैलाश गोरंटयाल फिक्स येनार
बोल भिडू la पाकीट पोहचलं वाटतं..
कैलास सेठ भावी मंत्री
Bol bhidu tumcha andaj chuktoy khotkar parabhut honar💯
मनोज दादा जरांगे पाटील फॅक्टर
पद्मशलि समाजाने कधिहि मराठा आरक्षनाला विरोध केला नाही ❤
Kalyani gaju bhai taur🎉🎉🎉
कल्याणी गजानन तौर आमदार होतील.
गुंडगिरीला खतपाणी घालून मागासलेला मराठवाडा म्हणणारे ...😢
कैलास गोरंट्याल
काही काळजी करू नका तुमचा अभ्यास कमी आहे. मी मराठाच आहे व मी जरांगे जवळचा आहे गोरंट्याल हेच निवडुंग येतात ही काळ्या दगडावरची रेघ आहे. तुम्ही अशी माहिती दिली जर तर म्हणून काय फायदा, या माणसाने खुप कामे केली आहेत.एवढ्या वेळेस ते बिनशर्त निवडून येणार आहेत.
Only Arjun bhau Khotkar
गुंडगिरीला खतपाणी घालून मागासलेला मराठवाडा म्हणणारे ...
Kailash Seth gorantyal
194 विधानसभा महाड या मतदार संघावर एक विडिओ बनवा बोल भिडू 🙏🏻
कल्याणी ताई गजानन भाऊ तौर फिक्स आमदार
Only kalyani tai taur
गुंडगिरीला खतपाणी घालून मागासलेला मराठवाडा म्हणणारे ...
Sambhajinagar purv varti pan video banva
खोतकर पडणार
Kalyani Vahini Gajanan Bhau taur
Fix आमदार..बाकी कोणी नाही
भाऊ आमदार
खोदकर येईल पण jarange स्वबळावर वर jarange काही केळ नाही करू शकत तो एक उमेदवार निवडून आणू शकत नाही तो काय उपटणार
कैलास गोराट्याल यांचा काम बोलत...
Anchor chhan aahe..
जालना मधी 2 लाख ओबीसी मतदान आहे
शेतकरी आमदार जरी तुम्ही म्हणत असेल तरी पण यावेळी "शेतकरीच" त्यांना घरी बसवतील ....१०० टक्के
कितीपण सर्वे करा हीत जरांगे पाटील बोलतील तेच निवडून येणार आहेत 😂😂