ज्यांना ५७ कोटीची भुमिगत गटार योजना पूर्ण करता आली नाही ते म्हणतात मी जालना शहराचा पाणी प्रश्न सोडवला २०१२-१३ मध्ये भीषण टंचाई असताना त्यांनी काय केले तसेच ते जेव्हा २०१६ मध्ये मंत्री होते त्यावेळी त्यांनी शहरातील पथ दिव्यांचा प्रश्न असो किंवा पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाला तेव्हा त्यांनी याबाबत कुठला पुढाकार घेतला ? राहिला प्रश्न शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाची मंजुरी यासाठी त्यांनी कधी एक शब्द देखील मागील चार वर्षात कधी ऐकवयास मिळाला नाही. त्यामुळे जनतेला माहीत आहे खरा विकास कोणी केला. त्यामुळं जनतेच्या मनातील आमदार कैलाश गोरंट्याल
हे आमदार साहेब खरच ईमानदार वाटत आहेत 😊
Fix आमदार कैलास सेठ गोरंट्याल ✌️
Mhnun maharashra gulam zala parprantiyancha
आमदार कैलास गोरंट्याल मंत्री होणार
आमदार कैलाश गोरंट्याल यांनी २०१९-२०२४ या काळात विकासाची कामे मोठ्या प्रमाणात केली असल्याने त्यांचा विजय निश्चित होणार
Only Seth👑
जय हो साहेब
फिक्स आमदार कैलास शेठ गोरट्याल
🔥🔥
भावी मंत्री सेठ
फिक्स आमदार कैलास गोरंट्याल
Onle one gorntyal saheb ✌️
कैलास सेट पुन्हा आमदार
महानगरपालिका झाली पण विकास नाहीं झाला जागेचे भाव वाढले.
या दोघांनी सुद्धा काहीच काम केलं नाहीये जालण्यात...रस्ते नाही,सगळीकडे दुर्गंधी, घाण, पाणीटंचाई,गुन्हेगारी, या सर्व गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे.
अबकी बार भाऊ आमदार
कैलास शेठ निवडून आलेले
कल्याणी ताई गजानन तौर 888
विकास सम्राट जल सम्राट आमदार कैलास सेठ गोरंटयाल
एकनाथ जी शिंदे साहेब यांनी आणि दानवे साहेबांनी सांगितले
मेडिकल कॉलेज हे महायुति सरकार ने दिलं
Only Kailash seth
सरळ माणूस..किमान डॉनगिरी तरी दाखवत नाही कधी
हे पडणार आहे
Fix amdar 🥰
हे तर सगळे डाव ओपन करत आहे
Arjun bhau fix
Shet fix
Ek Maratha lac maratha
आबाचा त्रास खरोखर गोरंट्याल चा होणार
आता फक्त अर्जुन भाऊ खोतकर❤
विकास पुरुष माजी राज्यमंत्री अर्जुनभाऊ खोतकर साहेब
आमदार याचा कार्यक्रम होणार पडणार
मागच्या वेळेस च लीड लक्षात आहे का 25000 या वेळी डबल राहिल येणार तर कैलास सेठच
Tu padnar re ata