मी स्वतः आमदार साहेबांच्या, हंगे गावचा आहे. पण पूर्वी पासून 'पुणे 'येथे वास्तव्यास आहे. जेव्हा ही मी आमदार साहेबांची भेट घ्यायला त्याच्या घरी जातो, तेव्हा तेव्हा, काका, मावशी व सौ. राणी ताई लंके हे सर्व माझं फार आदराने व हसत मुखाने स्वागत करतात 💐👍
या मुलीचे नशीब फार मोठे, देशाचा महान नेता घरी येऊन याना आशीर्वाद देतो, ही फार मोठी गोष्ट आहे. भविष्यात ही मुलगी काहीतरी मोठे करणार. कारण अशे थोरांचे पाय घराला लागणे दुर्लभ योग असतो.
सामान्य माणसांना नावानं ओळखणारे असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे श्री शरद पवार साहेब... या वयात धावपळ करणे, अश्यक्य प्राय काम पवार साहेबच करू शकतात.. लंके साहेब, आपल्या योगदाणाबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
In politics how come they generate such huge amount of income and acquire property's. What is their source of income ????? Saheb in luxury cars and mla like him staying in broken house. Kaney ke dath aur dikaney ke dath alag hotey hai kai ????
मी स्वतः आमदार साहेबांच्या, हंगे गावचा आहे. पण पूर्वी पासून 'पुणे 'येथे वास्तव्यास आहे.
जेव्हा ही मी आमदार साहेबांची भेट घ्यायला त्याच्या घरी जातो, तेव्हा तेव्हा, काका, मावशी व सौ. राणी ताई लंके हे सर्व माझं फार आदराने व हसत मुखाने स्वागत करतात 💐👍
खरंच सामान्यांना ओळखणारा नेता म्हणाजे साहेब.....ते महाराष्ट्राची शान आहे.
000⁰
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी👌👌
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
Ppp
p.
शिवसेनेला निलेश लंके माणूस समजला नाही
साहेब जेवढं कौतुक करावे तेवढं कमी आहे
व
Khar aahe
@@shaileshchavan2414 निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
@@RohitSharma-m2y3q नठह
फ
@@shaileshchavan2414 ठ
निलेश भाऊ तुमचे कुटुबं खुप आनंदी आहे आणि देवची अशिच कृपा तुमच्या कुटुंबावर राहु दे
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
NCP 👌✌
गरीबा साठी गरीब होऊन झोपडीतही रमतो पतिता संगे पतित पावन चालत असे अन वानी नक्कीच पवार साहेब आताच्या युगातले जानता राजा आहेत
आर आर पाटील
लंके साहेबांच्या परीवाराकडे पाहुण डोळ्यात पाणी आलं मी भावनीक झालों इतका साधा आमदार आणि त्यांच्या पेक्षा ही सीपल त्याचा परीवार. आमदार आसावात असा
बर वाटल
सोन्याची पारख सोनाराला तसाच काहीतरी लंके आणि पवार साहेबाना लागू होत
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
@@RohitSharma-m2y3qaaale na निवडून
या मुलीचे नशीब फार मोठे, देशाचा महान नेता घरी येऊन याना आशीर्वाद देतो, ही फार मोठी गोष्ट आहे. भविष्यात ही मुलगी काहीतरी मोठे करणार. कारण अशे थोरांचे पाय घराला लागणे दुर्लभ योग असतो.
Pawar Saheb Only🔥❤
पवार सहाब great 👌👌👌👌👌
निलेश लंके जिंदाबाद
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
हल्ली राजकारणात अशी उदाहरणे खूप कमी आहेत, नाहीतर ग्रामपंचायत चा सदस्यच घर सुद्धा ac असत, साधी माणसं साधं राहणीमान खूप छान वाटलं साहेब
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
पवार ❤️🔥
फक्त महाराष्ट्रात पवार साहेब
बाकी मेले का
Great saheb
Camera man बोलताना भाण ठेवा शरद पवार असे नाव घेतोय ईथून पूढे नाव घेताना शरद पवार साहेब असे घे.
Super
Saheb
निलेश राव तुमच नशीब फळफळल, लवकरच तुम्हाला २/४ संस्था. जमल्यास साखर कारखाना, छान सा बंगला मिळणार हे नक्की.।
जोशी बुवा.. साधी लोक आहेत हो... 😊
जोशा लायकीत रहा
@@jadhav_--yt8813 धमक्या कोणाला देतोस,ज्यास्त हुशारी करु नको.।
Only
No 1 saheb
👍👍👍👍👍
Only pawar saheb
शरद पवारां पेक्षा निलेश लंके खूप मोठे आहेत.
भ्रष्ट नसलेले नेते लंके साहेब.
त्यांचे वरिष्ठ मात्र????
वरिष्ठ भष्टाचारी आहेत
मि निलेश दादावर गाण तयार केलय.
भाऊ नक्की youtube ला uplod कर.... आपण सगळे बघू.... मी भाजप चा असलो तरी लंके दादांवर वेगळी श्रद्धा आहे माझी 🙏🏻🙏🏻🙏🏻
Share kara ki
@@dhanashrikharge9427 😂👍
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
@@omkar7831 पण पण आज
लय भारी पवार साहेब सर जिंदा बाद
sade simpal amdar niles Lanke saheb 🙏🙏🙏
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
सामान्य माणसांना नावानं ओळखणारे असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे श्री शरद पवार साहेब... या वयात धावपळ करणे, अश्यक्य प्राय काम पवार साहेबच करू शकतात.. लंके साहेब, आपल्या योगदाणाबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
Aaincha shabhda khup Chan vatla
कोणे एके काळि आमच्या शिव सेने तहि अस व्हायच आता भेट हि होत नाही निष्टावंतांचि भेट मिळते फक्त पैसा असनार्यांचि
Wel coom Nilesh bhau aamdar
लंकेसाहेबांकडे घरी गेले ठीक आहे,आता जरा शेतकर्याकडे बघीतले तर उपकार होतील.🙏🏻🙏🏻
महागाई बेरोजगारी यावर अशी चर्चा केली तर बरं होईल रे
ठीक आहे... हो..
पवार सॊ लंके सॊ मध्ये भावी खासदार म्हणून पाहत आहे असच साधा माणूस साखर सम्राट शिक्षण सम्राटला व घराणे शाहिला पडू धाकतो
तु आधी चांगल्याला चांगलं म्हणायला शिक वनंतर महाग स्वस्त कळेल
रोजगार दिल्यावर झेंडे कोण पकडणार साहेब
मुर्ती.लहान.किर्ती.महान.
mla rahun ghar nahi banavale amche ite nagar sevak cha ghar 2 carod cha ahe . 🙏🙏 Lanke saheb tumi janat se sevak ahe asli🙏🙏
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Lanka Manu's bhari ahe
पवार साहेब म्हणजे गोरगरीब जनतेचे कैवारी,,,
भष्टाचारी चे कैवारी
In politics how come they generate such huge amount of income and acquire property's.
What is their source of income ?????
Saheb in luxury cars and mla like him staying in broken house.
Kaney ke dath aur dikaney ke dath alag hotey hai kai ????
Me penting che kam karun deto sahibanchya gharala 🙏🙏
तेजसृ....हा...हा
Berojgari kahich nahi ka
Lakke saheb pawar chi khurchi sambalun tava hi vinnti
7
Je lok shivsena sodtat, te Khup pudhe jatat
Sharad.pawar.yeti.ghara
Tochi.divali.dasara.
Vadil vadil Aastat
Khot bolun koni pan pud jate re bhau
एँ
बायकोला जीलप्रिशादचा सदस्य हे आमदार मग गरीब कसे
Daiwat pawar saheb
सामान्य माणूस
निलेश लंके साहेब खासदारकिला थांबले पाहिजेत नगर तो सुजय विखे पांचट आहे
.
.
Balkadu yanchyakadunch
Bu bu
Jay mahavikas aghady
किती साधेपण