You all prolly dont care at all but does anybody know a way to log back into an instagram account..? I stupidly forgot the login password. I love any help you can offer me
#GaneshGawaliVlogs सलाम तुझ्या तळमळीला ब्लॉगरला काय काय गोष्टीचा सामना करावा लागतो आणि प्रत्येक शूट मागे किती महनेत असते हे मी ब्लॉगर म्हणून खूप चांगल्याप्रकारे समजू शकतो पण सर्व रसिक प्रेक्षका कडून फक्त शाबासकी आणि प्रेम भेटाव हिच अपेक्षा असते विडियो तर भारिच झाला आहे फक्त गोप्रोचा स्क्रू ,अंजिंठाचा खराब रोड न गाईड या गोष्टीनी भावला साथ दिली नाही पण काळजी नसावी सगळे जण तुझ्या तळमळीला सलाम करताय न सोबत आहे❤️🚩🙏
खूप छान दादा....मी अजिंठा लेणी जवळच्या गावातीलच आहे मला आधी माहिती असते तर आपण काही छान जुगाड केला असता माहिती देण्याचा .....अजिंठा एक प्रेम कथा मराठी सिनेमा आहे अजिंठा लेणी वर आधारित आहे
@@भटकाप्रेमी माझी पण खूप इच्छा होती परंतु भाऊ कधी आला आणि कधी गेला माहितीच नाही झाले ....आता जेव्हा येईल भाऊ अजिंठा आणि त्याच्या जवळ खूप ठिकाण आहे ते फिरवेल भाऊ ला
तुम्ही जुगाडी खूप मस्त केलं होतं आणि हे गाईड लोक सुद्धा खूप पैसे घेतात एवढे पैसे घ्यायला नाही पाहिजे यांनी खूपच मस्त होते एकच नंबर अप्रतिम जुगाड केलं तुम्ही
परेश, पारिवार वाढत असल्याचे तुझ्या काढुन खूप अपेक्षा आहेत. तु जे करतोस ते खूप छान अहे आणि तु एक उत्तम Storyteller आहेस म्हणुन तुझ्या कडुन अजून stories अपेक्षित अहेत.
भावा तू Never Back Down चे उत्तम उदाहरण आज दाखवून दिले आहे. तुझी आमच्यासाठीची तळमळ बघून भरून आले. परेश भावा जिंकलास तू आज. झोलझाल ला एक सॅल्युट. अंत भला तो सब भला.
दादा आम्ही ते 4 km पायी पायी प्रवास केला होता स्कूल ट्रीप ने पण ते दिवस खूप छान होते गेले ते दिवस आणि उरल्या त्या आठवणी आणि आता तुम्ही पुन्हा एकदा आठवन काढून दिली त्या गोष्टीची त्या साठी मी तुमचे एकदा आभार मानतो 🌹🌹🌹🌹🌹❤️❤️
खूप छान माहिती दिलीस..!!! तू एखाद पुस्तक सुद्धा लिहू शकतो👍 खूप छान बोलतोस आणि मराठी सुद्धा खूप छान आहे तुझी..!!👍 असंच करत राहा आणि आमच्या कडून तुला असंच नेहमी प्रेम मिळत राहील👍
I am belongs to Fardapur village I have spent my childhood there in caves ...my father was guide...in future if u want to shoot again ...I will be there with u...
परेश भाऊ आपला चॅनल हा मराठमोळा आहे..एक विनंती होती आपला व्हिडिओचा सुरुवातीला जर तू जय शिवराय बोलून सुरुवात केलीस खूप बरं वाटेल... हा माझा वयक्तित सल्ला होता बाकी तुझावर आहे... धन्यवाद भाऊ...
*BHAGVAN TATHAGAT LORD BUDDHA* 🙏💐👥👤🌹💐🤱 *Ajanta is World Famous* *Tathagat Bhagvan sarv samanyanna Nehmich Adarniy aahet v Rahnar Hindu Dharmatil Tuaveles v aajhi Kittel Vait kupadhatis Dharmachya nav VA aavatarr.. tenva v aajhi .. jatibhet tya veles v Aaj hi Hotoo tya sarvana Gautam Buddha v tyancha 9 Avatar Sada Janun ghenara prena strot aahe Akhil Manav Jatis* *Ranjalya Ganjlya Manavas Aajhi Srimant Mi Strath tu kanisht tu shudhra, Mi uchha Jaticha etrar Shudhra .Mi Srimant Raja etrar Garib Praja aasa bhed karnare Aaj hi khup miltil ...ytyana Thathagat Buddha Akhil Samjle Nahi..he tyanche mothe Durbhagya* *Aaj hi Kittel sanst Mahatme hech sangat hotel v sangat Manavas Akhil Manav Jatis Tyanche kary Mahitch Nahi... TATHAGATANI Raja Also VA Rank Garib also ka srimant ,Uchh aaso ka Garib jatitil pidit vanchit Durlakshit,Anath, Sri,Aabal vrudha Sarva Naval kele* * *Bhagvan Tathagat Buddha Nehmich Adarniy aahet..Garib adhnyan,pidit,abal,anath,jesht,kanisht ha bhed tyanni kadhich kela Nahi Raja aaso Ki Praja Samrat aaso ka Koni Bhikshuk Sada tyanni yogya Saman Vartanuk v Dhyan Dille...* 😥😥👤👥🤱💐 *Vishnu's 9th Avatar is Bhagvan Buddha 1001% satya* *Each Hindu and All World Religions..Respect Tathagat Bhagvan Buddha* *Ahinsa, Samyak Ghyan,Samyak vichar, hich shikvan Buddhanni sarvna Vishwas Dilla* *Tyanchi shikvnuk Sada sarvada Sarva sathi pujniyaahet; Akhil Manav Jatis Tarnya Sathi Bhagvan Buddha, mhana Ki Palanhar , Greatest Soul ,Param pita Parmatma Ya Bharat Deshat Janm Gheto1000% satya*... *Yada Yada hi Dharmasya Glanir Bhavti Bharat...Adbusam Swadharmasy....Paritranay sadhunam Vinashay Dushkrutam...swa Dharm sansthapnay Sambhavami Yuge* *Jay Shri Krishna* *Jay Ahir, Jay Yadav Jay Madhavi* *Jay sant Sena Maharaj* *Jay sanatan Vaidik Hindu Dharm* *Jay ho Mata Yashodhara* *Jay ho Bharatiya Satvik Samyak Bodhi Buddha and His Dhamm Dharm* *Jay ho Hindu Dharm Vir Shambhuraje* *Jay Shri Chatrpati Shivaji Maharaj* *Jay Ho Dr.Baba Saheb Ambedkar* *Jay ho Hindu Dharm,SADA SADA JAY JAY HO TATHWGAT BUDDHA ke Sabhi Vaishnav tatha Samyak Sadhak,Boddhi, Jain, sanatan Sant Mahatme* *SAMANTA SHIKVMARE SARV PIR, FAKIR, MUSLIM DARGE , MUNJVAR..JE KONI SARV AAJ HI SRIMANT UCHHA VARNIY TATHSKATIT BHED BHAV KARNARYAN PEKSHA MANVAS MANUSKI CHI SHIKVAN DENARE SANTAN KI JAY* *BUDDHAM SHARANAM GACHHAMI DHAMMAM SHARANAM GACHHAMI SANGHAM SHARANAM GACHHAMI* 👤👥🤱🙏💐🇮🇳 👤👥🤱🌺💐🇮🇳 *PRATEKANE YA MANAV JANAT JIVNAT TATHAGAT GAUTAM BUDHHA V TYANCHI SHIKVNUK ANUSARLI PAHIJET VISITING..AJANTA BEST PLACE FOR ALL SADHAK ANDBOUDHHI SATVSHIL SADHNA* *1000 likes For AHINSA and TATHWGAT BUDDHA ke iss SADHAK KE LIYE*
साधारण २३ वर्षांपूर्वी झालेली सफर चटदिशी डोळ्यांसमोरून गेली... तेव्हाच्या तुलनेत आता खुप बदल झाले आहेत. टुरिस्ट वाहनं अगदी हाकेच्या अंतरावर थांबायच्या.. तिथली शिल्पकला, चित्रकला आणि एकंदरीत स्थापत्यशास्त्र अतुलनीय आहे. शाळेची सहल होती त्यामुळे तिथली गाईड मंडळी उपलब्ध होती आज बऱ्यापैकी चांगली माहिती लाभली. त्यानंतर कधी तिकडे फिरकणे झाले नाही, या निमित्ताने तिथली सफर घडली.
तुझी सगळी हि मेहनत करतोय ती पाहून खूप proud फील होत भावा❤ तुझ्या सगळ्या vlog आम्ही एन्जॉय करतोय... तू असच काम करत राहा आणि आम्हा सगळ्यांना ट्रॅव्हल vlog साठी motivate करत राहा... Enjoyed parya bhai❤ मराठी पाऊल पडते पुढे🚩 safe ride take Care❤ live life king size😎❤
खूप छान परेश दादा. मस्त विश्लेषण, सुंदर चित्रीकरण, आणि तुझा हा व्हाईस आहे ना तो खूपच छान वाटतो. ह्या लेणीला मी चार वेळा जाऊन आलो आहे मनच भरत नाही. आज पुन्हा आठवणी ताज्या झाल्या ह्या व्लॉग स्वरूपात. 20K साठी शुभेच्छा👍
The way you are able to tackle daily Vloging Struggle is just Incredible ❤️ Also the best part is you are getting better day by day which is reflecting in every video 🔥 @Story on Wheels
@@StoryonWheels bhau tula me insta la pahil ani mala tuzi avaz ani marathi boli far avadli , manun me ethe alo व ethe he tu mast video taktos full support tula ❤🥰
अरे भाऊ तू काई बोलुन राहिला रे..अरे मी पण कोकणी मराठी.. जय शिवाजी.. जय संभाजी... ईश्वर करो आणी लवकरच औरंगाबाद चे नाव संभाजीनगर होवो.. हर हर महादेव जय जय भवानीआई! कालच मराठी भाषा दीवस.. मायबोली मराठीला शतशा प्रणाम.. परेश भावाचा जयजयकार...
परेश खुप छान झाला व्हिडिओ खर तर गाईड ने तुला सगळी माहिती माफक किमतीत सांगायला हवी होती कारण ती तू इतरांना सांगणार होतास असो तू खुप प्रामाणिक प्रयत्न केला धन्यवाद... संतोष गोरे वारजे पुणे
अरे भावा, प्रयत्नांति परमेश्वर!!! कधी यश मिळेल कधी अपयश!!! आत्माराम रावजी देशपांडे(अनील) यांची कविता वाच.. थोडी स्पु्र्ती साठी वेळ झाली भर माध्यान माथ्यावर तळपे उन नको जाऊ कोमजुन माझ्या प्रितीच्या फुला रे प्रितीच्या फुला || वेळ झाली भर माध्यान माथ्यावर तळपे उन नको जाऊ कोमजुन माझ्या प्रितीच्या फुला मृगाजळाच्या तरंगात नभाच्या निळ्या रंगात चल रंगु सारंगात सारंगात चल रंगु सारंगात माझ्या प्रितीच्या फुला . वेळ झाली भर माध्यान माथ्यावर तळपे उन नको जाऊ कोमजुन माझ्या प्रितीच्या फुला
वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतीच्या फुला तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी कसातरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनू ते चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला माझी छाया माझ्या खाली, तुज साठी आसावली कशी करु तुज सावली, माझ्या प्रीतीच्या फुला दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनांत सुकूनी कसे घालू तुज आणूनी, माझ्या प्रीतीच्या फुला मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला
Nice video bhava...👍👌 Tu pratyek place explore kartos tevha khup mehnat ghetos aamhala tya place chi mahiti denyasathi...tyamule kadhi naraz nako hovus...aamhi samjun gheu tula kahi pro zala tar...ajintha caves khup sundar ahet...tu ji mahiti dilis ti lajawab ahe...well done bhava...keep it up...👌👍😊
व्हिडिओ 10 ते 12 मिनिटांची असते, पण त्या मागची मेहनत किती असते ते दिसून येते तुज्या विडिओस मधून.👍👍👌
तुझी तळमळ आणि धडपड च सगळ सांगून जाते की तू किती उत्सुक असतो प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी ❣️🍁✌🏻
#झोलझाल ला सलाम! 😁😂
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
@@StoryonWheels 1kth like, your way of talking is really very great! Thanks for such a great video
You all prolly dont care at all but does anybody know a way to log back into an instagram account..?
I stupidly forgot the login password. I love any help you can offer me
#GaneshGawaliVlogs सलाम तुझ्या तळमळीला ब्लॉगरला काय काय गोष्टीचा सामना करावा लागतो आणि प्रत्येक शूट मागे किती महनेत असते हे मी ब्लॉगर म्हणून खूप चांगल्याप्रकारे समजू शकतो पण सर्व रसिक प्रेक्षका कडून फक्त शाबासकी आणि प्रेम भेटाव हिच अपेक्षा असते विडियो तर भारिच झाला आहे फक्त गोप्रोचा स्क्रू ,अंजिंठाचा खराब रोड न गाईड या गोष्टीनी भावला साथ दिली नाही पण काळजी नसावी सगळे जण तुझ्या तळमळीला सलाम करताय न सोबत आहे❤️🚩🙏
खूप छान दादा....मी अजिंठा लेणी जवळच्या गावातीलच आहे मला आधी माहिती असते तर आपण काही छान जुगाड केला असता माहिती देण्याचा .....अजिंठा एक प्रेम कथा मराठी सिनेमा आहे अजिंठा लेणी वर आधारित आहे
Pudhchya veli bhetu
यार खरच तू भेटायला पाहिजे होतास दादुस ला
@@भटकाप्रेमी माझी पण खूप इच्छा होती परंतु भाऊ कधी आला आणि कधी गेला माहितीच नाही झाले ....आता जेव्हा येईल भाऊ अजिंठा आणि त्याच्या जवळ खूप ठिकाण आहे ते फिरवेल भाऊ ला
हो भावा नक्की
एका विदेशी व्यक्तीने या लेन्यांवर तब्बल ६८ वर्षे संशोधन अभ्यास केला आहे व येथील सर्व कोडे उलगडण्याचा प्रयत्न केला.
याबद्दल कृपया अजून काही माहिती सांगू शकाल का , यांचे लिखाण काही पुस्तकं स्वरूपात प्रकाशित झाले आहे का
@@sanps34 हो Walter M. Spink हे त्यांच नाव आहे, Hdo : Ajanta history and development ही पुस्तकांची सीरीज आहे
👌 खडकेश्र्वर
6:31 तुझा प्रामाणिक पणा आवडला भावा...
8:27 प्लॅन बघा भावाचा... मानलं तुला.. 😁😂😂
Thank You ❣😃🙏
😅😅😅😅😅
खूप छान ! ऑल दि बेस्ट परेश ..
धन्यवाद सोमनाथ भाऊ 😇❣🙏
तुम्ही जुगाडी खूप मस्त केलं होतं आणि हे गाईड लोक सुद्धा खूप पैसे घेतात एवढे पैसे घ्यायला नाही पाहिजे यांनी खूपच मस्त होते एकच नंबर अप्रतिम जुगाड केलं तुम्ही
खूपच छान दादुस,, अखेर तुजा प्रयत्न यशस्वी झाला,,, नेहमी हसत रहा ,तू खुश तर subscriber खुश
Thank You 😃💯😍😇
खूप छान...प्रयत्न करत राहू यश आपलेच आहे.
Thanks 😃🤩💯
शेअर होऊ देत 👍
परेश,
पारिवार वाढत असल्याचे तुझ्या काढुन खूप अपेक्षा आहेत. तु जे करतोस ते खूप छान अहे आणि तु एक उत्तम Storyteller आहेस म्हणुन तुझ्या कडुन अजून stories अपेक्षित अहेत.
नक्कीच
1 no . भाई , riding सोबत महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ... 👍👍👍
Thanks
भावा तू Never Back Down चे उत्तम उदाहरण आज दाखवून दिले आहे. तुझी आमच्यासाठीची तळमळ बघून भरून आले. परेश भावा जिंकलास तू आज. झोलझाल ला एक सॅल्युट. अंत भला तो सब भला.
Thank You 😃❣💯
दादा आम्ही ते 4 km पायी पायी प्रवास केला होता स्कूल ट्रीप ने पण ते दिवस खूप छान होते गेले ते दिवस आणि उरल्या त्या आठवणी आणि आता तुम्ही पुन्हा एकदा आठवन काढून दिली त्या गोष्टीची त्या साठी मी तुमचे एकदा आभार मानतो 🌹🌹🌹🌹🌹❤️❤️
धन्यवाद भाऊ 🙏😍😇
भावा औरंगाबाद ऐवजी संभाजी नगर बोलला तर सर्वाना अजून खूप छान वाटेल 💯
एकच नंबर व्हिडिओ दादा 👍✌️❣️
खूप छान माहिती दिलीस..!!!
तू एखाद पुस्तक सुद्धा लिहू शकतो👍
खूप छान बोलतोस आणि मराठी सुद्धा खूप छान आहे तुझी..!!👍
असंच करत राहा आणि आमच्या कडून तुला असंच नेहमी प्रेम मिळत राहील👍
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
भरपूर मेहनत घेतोस आभारी आहे
Thank You 🙏❣
I am belongs to Fardapur village I have spent my childhood there in caves ...my father was guide...in future if u want to shoot again ...I will be there with u...
Buddha hi satya hai satya hi bauddha hai... Boudh leni aahe mhanun sarkaar che durlksh ahe, ashe bhrpur lenya ahet... Namo buddhay...
*_प्रयत्न सुरू ठेवा यश आपलंच आहे_* true line 👍🏻👍🏻❤❤
Khup chan vlog 💖
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
भावा महाराष्ट्रात 1.500 लेण्या आहे त्यातून 300 ते 350 लेण्यांचे अतिक्रमण झाले आहेत.
खूप वाईट वाटतं आहे 😭
Aani aamchya 80 hajar mandiravar budhani atikraman kele aahe 😢😢😢
Kahi kel tari jidd sodaychi nahi 👌👌👌
खूप छान दादा...तुमच्या कष्टाला सलाम ♥️♥️💐💐🙏🙏
Thank You so Much 😍💯🙏👍
भावा.तु.खुप.हुशार.आहेस.तु.पकां.औरगांबाद.पंठया.आहे👍👍👍
Khup chan video dada mala ajintha leni pahaychich hoti tuzya mule pahayala milali dhanyawad...
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
Mast Mast mahiti barobar bhavana pan pohachatat
परेश भाऊ आपला चॅनल हा मराठमोळा आहे..एक विनंती होती आपला व्हिडिओचा सुरुवातीला जर तू जय शिवराय बोलून सुरुवात केलीस खूप बरं वाटेल... हा माझा वयक्तित सल्ला होता बाकी तुझावर आहे... धन्यवाद भाऊ...
खूप धडपड करतो तू दादा सगळी माहिती आम्हाला मिळावी म्हणून so too good bro
Thank You ✌❣😇😁
Khup ch chan video
Jiv todun praytn kell
Thank You 😍😇💯✌
*BHAGVAN TATHAGAT LORD BUDDHA*
🙏💐👥👤🌹💐🤱
*Ajanta is World Famous*
*Tathagat Bhagvan sarv samanyanna Nehmich Adarniy aahet v Rahnar Hindu Dharmatil Tuaveles v aajhi Kittel Vait kupadhatis Dharmachya nav VA aavatarr.. tenva v aajhi .. jatibhet tya veles v Aaj hi Hotoo tya sarvana Gautam Buddha v tyancha 9 Avatar Sada Janun ghenara prena strot aahe Akhil Manav Jatis*
*Ranjalya Ganjlya Manavas Aajhi Srimant Mi Strath tu kanisht tu shudhra, Mi uchha Jaticha etrar Shudhra .Mi Srimant Raja etrar Garib Praja aasa bhed karnare Aaj hi khup miltil ...ytyana Thathagat Buddha Akhil Samjle Nahi..he tyanche mothe Durbhagya*
*Aaj hi Kittel sanst Mahatme hech sangat hotel v sangat Manavas Akhil Manav Jatis Tyanche kary Mahitch Nahi... TATHAGATANI Raja Also VA Rank Garib also ka srimant ,Uchh aaso ka Garib jatitil pidit vanchit Durlakshit,Anath, Sri,Aabal vrudha Sarva Naval kele*
*
*Bhagvan Tathagat Buddha Nehmich Adarniy aahet..Garib adhnyan,pidit,abal,anath,jesht,kanisht ha bhed tyanni kadhich kela Nahi Raja aaso Ki Praja Samrat aaso ka Koni Bhikshuk Sada tyanni yogya Saman Vartanuk v Dhyan Dille...*
😥😥👤👥🤱💐
*Vishnu's 9th Avatar is Bhagvan Buddha 1001% satya*
*Each Hindu and All World Religions..Respect Tathagat Bhagvan Buddha*
*Ahinsa, Samyak Ghyan,Samyak vichar, hich shikvan Buddhanni sarvna Vishwas Dilla*
*Tyanchi shikvnuk Sada sarvada Sarva sathi pujniyaahet; Akhil Manav Jatis Tarnya Sathi Bhagvan Buddha, mhana Ki Palanhar , Greatest Soul ,Param pita Parmatma Ya Bharat Deshat Janm Gheto1000% satya*...
*Yada Yada hi Dharmasya Glanir Bhavti Bharat...Adbusam Swadharmasy....Paritranay sadhunam Vinashay Dushkrutam...swa Dharm sansthapnay Sambhavami Yuge*
*Jay Shri Krishna*
*Jay Ahir, Jay Yadav Jay Madhavi*
*Jay sant Sena Maharaj*
*Jay sanatan Vaidik Hindu Dharm*
*Jay ho Mata Yashodhara*
*Jay ho Bharatiya Satvik Samyak Bodhi Buddha and His Dhamm Dharm*
*Jay ho Hindu Dharm Vir Shambhuraje*
*Jay Shri Chatrpati Shivaji Maharaj*
*Jay Ho Dr.Baba Saheb Ambedkar*
*Jay ho Hindu Dharm,SADA SADA JAY JAY HO TATHWGAT BUDDHA ke Sabhi Vaishnav tatha Samyak Sadhak,Boddhi, Jain, sanatan Sant Mahatme*
*SAMANTA SHIKVMARE SARV PIR, FAKIR, MUSLIM DARGE , MUNJVAR..JE KONI SARV AAJ HI SRIMANT UCHHA VARNIY TATHSKATIT BHED BHAV KARNARYAN PEKSHA MANVAS MANUSKI CHI SHIKVAN DENARE SANTAN KI JAY*
*BUDDHAM SHARANAM GACHHAMI DHAMMAM SHARANAM GACHHAMI SANGHAM SHARANAM GACHHAMI*
👤👥🤱🙏💐🇮🇳
👤👥🤱🌺💐🇮🇳
*PRATEKANE YA MANAV JANAT JIVNAT TATHAGAT GAUTAM BUDHHA V TYANCHI SHIKVNUK ANUSARLI PAHIJET VISITING..AJANTA BEST PLACE FOR ALL SADHAK ANDBOUDHHI SATVSHIL SADHNA*
*1000 likes For AHINSA and TATHWGAT BUDDHA ke iss SADHAK KE LIYE*
दादा तुझे विडिओ छान आहेत, आवडले, तुझी बोलण्याची पद्धत मस्त आहे.👌👌
Thank You 😃❣💯
साधारण २३ वर्षांपूर्वी झालेली सफर चटदिशी डोळ्यांसमोरून गेली... तेव्हाच्या तुलनेत आता खुप बदल झाले आहेत. टुरिस्ट वाहनं अगदी हाकेच्या अंतरावर थांबायच्या.. तिथली शिल्पकला, चित्रकला आणि एकंदरीत स्थापत्यशास्त्र अतुलनीय आहे. शाळेची सहल होती त्यामुळे तिथली गाईड मंडळी उपलब्ध होती आज बऱ्यापैकी चांगली माहिती लाभली. त्यानंतर कधी तिकडे फिरकणे झाले नाही, या निमित्ताने तिथली सफर घडली.
Thank You 😃💯😍😇
Your Vlogs quality is getting better day by day... खूप उत्तम माहिती देतोस भावा..!!!
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
आपला महाराष्ट्र,आपली मराठी,आपला माणुस 🌍🚩
Thank You 😃💯😍😇
जय महाराष्ट्र भाऊ,Love You Form Aurangabad (संभाजीनगर)❤️
Tumche video pahun mind fresh hoto🥰
Thank You 💯😃😇✌
भाऊ हा ब्लॉग मला खुप आवडला....
तुम्ही खुप छान माहिती सांगीतली...
मी तुमचा ब्लॉग हंपी गोकर्ण पासून बघतोस....एक सांगू मला तुमचे ब्लॉग खुप आवडताता....
Thank You 😃💯😍😇
खूप छान माहिती आहे सर 🎊🎊🎊
Thank You 😃💯😍😇
Khup bhariii jugad bhau...
Khup mast aahe video sir
Gm Paresh Dada. As the Saying goes in India, Life is all about Jugard. TC. Lovely Video
Yes 😉✅
खुप जास्त मेहनत घेतली आहे 🙏🙏🙏
खुप छान आहे विडिओ 👌👌👌❤️❤️❤️
Thank You 😍😇💯✌
That trick of guide was best
Nice never give up
Thank You 💯😃😇✌
परेशदादा Vlog एकच नंबर ❤️😀
#पण_औरंगाबाद_ते_अजिंठा_Motto_Vlog_बनवायला_हवा_होता🙏
#Missing_मनातल्या_गोष्टि_on_Motto_vlog❤️🔥😀
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
7 vaa bhaag ahe motovlog ❣
ekch number zol kai khatarnak kela
😅😅😅😅
Very nice India's "jugad".
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
तुझी सगळी हि मेहनत करतोय ती पाहून खूप proud फील होत भावा❤ तुझ्या सगळ्या vlog आम्ही एन्जॉय करतोय... तू असच काम करत राहा आणि आम्हा सगळ्यांना ट्रॅव्हल vlog साठी motivate करत राहा... Enjoyed parya bhai❤ मराठी पाऊल पडते पुढे🚩 safe ride take Care❤ live life king size😎❤
Thanks 😃🤩💯
शेअर होऊ देत 👍
Thnk u mitra
Bhava tuzya 10k pasun kiti tri million paryant sath dein ❤
Jai Maharashtra 🚩
Thank You 😃💯😍😇
खूप छान परेश दादा. मस्त विश्लेषण, सुंदर चित्रीकरण, आणि तुझा हा व्हाईस आहे ना तो खूपच छान वाटतो. ह्या लेणीला मी चार वेळा जाऊन आलो आहे मनच भरत नाही. आज पुन्हा आठवणी ताज्या झाल्या ह्या व्लॉग स्वरूपात. 20K साठी शुभेच्छा👍
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
Khup majja aali
Please keep it up
Thanks Sachin
Amazing Ajintha Caves 🙏💐💐😇👍
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
Nice khoop chan total mahiti
Thanks a lot 😍😇👍
तुजी मनापासून ची तळमळ खरंच कौतुक करण्यासारखी आहे .....👍
Thank You so Much 😍💯🙏👍
Just recommend la video ali tuzi aani kadhi tuza 8 video baghun zalo kalal ch nahi..😍😍ek no. Bhava❤️
Thanks 😃🤩💯
शेअर होऊ देत 👍
Chitting keli pan mast watl
Oye khup chhhan mahithi dilath super 👀❤✌🙏
The way you are able to tackle daily Vloging Struggle is just Incredible ❤️
Also the best part is you are getting better day by day which is reflecting in every video 🔥
@Story on Wheels
Thank You 🙏❣
Jugad ...ek no happy wali ending 👏🤙👌
Sir Mahabaleshwar che video kara .....
महाराष्ट्राची शान परेश प्रकाश शिंदे, love from Surat Gujarat.
Thanks bhaub😇
Awesome,,,,,,,,,,,
Khup chan
खुप छान भाऊ.. 🙏
LOVE FROM KOLHAPUR ❤️🙌👍
Thank You 😍😇💯✌
Best film... Mitra forts of Maharashtra ashi ek series kadha.. with brief story and history..
Ok
Bhava khup chan banavtos yar videos... 👍👍
Thank You 😃💯😍😇
EK No Bhava ....👌👌👌
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
DADA TUJE VIDEO KUPH... BHARI VATTAAT YARR...❤️
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
Very Good 8
Ek no dada ..Tumche blog tr already khup bharich astat but ajcha tr khrch khup bhari...Best of luck dada ..
Thank You so much 😇💯🙏
पुरेपूर जुगाड 😂😂😂.. बाकी व्लाॅग, माहिती आणि तुझ्या तळमळीला तोड नाही 🔥🔥❤️
Thank You 😃💯😍😇
Khup chan brother....💞💞💞🔥🔥🔥🔥🔥✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️✌️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank You 💯😇🙏❣
Do share pls 👍
Love you dada lockdown Madi pan tu Amala Purna Maharashtra cha darshan Karavtoye🙏🙏🙏🙏🙏
Thank You 😇💯
Khup bhari kaam kartay
Thank You 💯😇😍🙏
Ek number Dada ❤️👍
Khup Chaan Video Dadaa Last Chi Tar 😂😂😅❤️👍❤️
🤣🤣🤣
मस्त की भाऊ, लई भारी vlog ते पण आपल्या मराठी बोलीत
Thank You so much 😇💯🙏
@@StoryonWheels bhau tula me insta la pahil ani mala tuzi avaz ani marathi boli far avadli , manun me ethe alo व ethe he tu mast video taktos full support tula ❤🥰
Mast video kela ani tujha zhol chi idea💡 pn mast hoti ...
Thank You 😃💯😍😇
Whow nice idea bhava to get information Gide la paise n deta 😂😂 love from Chandgad (Kolhapur) ♥️
Thank You 😃
Ek no dada 💯
8:50 Mast plan ee..
दादा तु मराठी मि मराठी जय महाराष्ट्र जय छत्रपती शिवाजी
अरे भाऊ तू काई बोलुन राहिला रे..अरे मी पण कोकणी मराठी.. जय शिवाजी.. जय संभाजी... ईश्वर करो आणी लवकरच औरंगाबाद चे नाव संभाजीनगर होवो..
हर हर महादेव
जय जय भवानीआई!
कालच मराठी भाषा दीवस..
मायबोली मराठीला शतशा प्रणाम..
परेश भावाचा जयजयकार...
bhava kadak kartos maja yetiye
Thank You so much 😇💯🙏
Khupch chhan bhawa
Thank You 😍😇💯🙏👍
Khup mast video ahe Dada.Judag mast kel tu shebati 😀
Thank You 😃❣💯
जबरदस्त माहितीपट दादा☺️😊👌
😍😍
परेश खुप छान झाला व्हिडिओ
खर तर गाईड ने तुला सगळी माहिती माफक किमतीत सांगायला हवी होती कारण ती तू इतरांना सांगणार होतास
असो
तू खुप प्रामाणिक प्रयत्न केला
धन्यवाद...
संतोष गोरे
वारजे पुणे
धन्यवाद 🙏
Khup chan 🙏
Full mast dada
Thanks for the video.... Keep it up...
❣❣❣
Dada 1dm mast..👌👌👍
🤣😍
अरे भावा, प्रयत्नांति परमेश्वर!!!
कधी यश मिळेल कधी अपयश!!!
आत्माराम रावजी देशपांडे(अनील) यांची कविता वाच.. थोडी स्पु्र्ती साठी
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला
रे प्रितीच्या फुला ||
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला
मृगाजळाच्या तरंगात
नभाच्या निळ्या रंगात
चल रंगु सारंगात सारंगात
चल रंगु सारंगात
माझ्या प्रितीच्या फुला .
वेळ झाली भर माध्यान
माथ्यावर तळपे उन
नको जाऊ कोमजुन
माझ्या प्रितीच्या फुला
वेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन
नको जाऊ कोमेजून, माझ्या प्रीतीच्या फुला
तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी
कसातरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला
वाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनू ते
चित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला
माझी छाया माझ्या खाली, तुज साठी आसावली
कशी करु तुज सावली, माझ्या प्रीतीच्या फुला
दाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनांत सुकूनी
कसे घालू तुज आणूनी, माझ्या प्रीतीच्या फुला
मृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात
चल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला
Love you bhai😍😍 khup छान
Nice video bhava...👍👌
Tu pratyek place explore kartos tevha khup mehnat ghetos aamhala tya place chi mahiti denyasathi...tyamule kadhi naraz nako hovus...aamhi samjun gheu tula kahi pro zala tar...ajintha caves khup sundar ahet...tu ji mahiti dilis ti lajawab ahe...well done bhava...keep it up...👌👍😊
Thank You ❣😃🙏
Love From Jalgaon MH 19
दादा Agashiv cha caves la pan bhet de ekda ....same ashach aahet