आगरी कोळी समाज मनुस्मृती विरोधक?..राजाराम पाटील.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 20

  • @munishwarshende8661
    @munishwarshende8661 7 วันที่ผ่านมา +4

    पाटील सर आपण समाजाला प्रबोधन करत आहात ही गोष्ट फार अभिमानाची आहे

  • @milinds26
    @milinds26 7 วันที่ผ่านมา +1

    सर्वप्रथम सर आपण चांगला विषय निवडलात त्याबद्दल अभिनंदन व आभार , विरोधाची धार कमी होण्यास प्रबोधन होण्यास जरा वेळ लागेल परंतु विषय चर्चेला येणे व प्रबोधन होणे जास्त गरजेचे आहे , जागृती वाढल्यास परिवर्तन होण्यास मदत होते . खूप चांगले कार्य आहे आपले. शिक्षण फार महत्वाचे आज आहे . आगरी समाजातील चांगल्या परंपरा तुमच्यामुळे आज माहित झाल्या .

  • @DhammapalSir
    @DhammapalSir 6 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय पाटील साहेब
    आपल्या विद्वात्तापूर्ण मार्गदर्शनाने समाज बुद्धिवाद व विज्ञान वादकडे वळतो आहे
    हे एक महान कार्य आपण करत आहात
    जयभीम जयभारत जयसंविधान

  • @lowbuggetgamer2088
    @lowbuggetgamer2088 7 วันที่ผ่านมา +2

    आपल अभ्यास पूर्ण विवेचन आसते

  • @sanjayzende6092
    @sanjayzende6092 7 วันที่ผ่านมา +1

    वैचारिक अभ्यासपुर्ण विचारांची मांडणी केलेली आहे. खरं म्हणजे आगरी, कोळी, भंडारी, कराडी बांधवानी आदरणीय राजाराम पाटील दादानां समजून घ्यावं. त्यांचे विचार आचरणा आणले आणले पाहिजेत. धन्यवाद दादा खुप चांगले मार्गदर्शन केलं आहे. जय भीम 👏🌹नमोबुध्दाय 👏🌹

  • @bhimraotambe1266
    @bhimraotambe1266 7 วันที่ผ่านมา +3

    जय भीम सर,
    तुम्ही नेहमी उत्तम प्रबोधन करीत आहात... कोळी समाज हा ब्राम्हणी विचाराच्या प्रभावाखाली आहेत...त्यांना त्यांचा इतिहास उजागर करा... कोळी हे खरे गौतम बुद्धांचे वारस दार आहेत आणि त्यांनी महामाया कोण हे समजून घ्यायला हवे..

  • @adeshnaik8389
    @adeshnaik8389 6 วันที่ผ่านมา +1

    Patil Saheb aapn samajala Uttam prabodhan deta. Smajala Budd dharmachi diksha dili tar lavkar smaj jahrut hoil ase watte.

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 7 วันที่ผ่านมา +5

    कोली समाज जागृत नाही ,परन्तु विठ्ठल उमप यानी गीतांचे माध्य माधुन जागृति केली होती परन्तु पूज्य विट्ठल उमप चे कार्य मागे पडले आहे, आता सुधारक राजाराम पाटिल साहेब हे जागृति आनते आहे, मनहून कोली समाज जागृत होवो इच सदिच्छा।

  • @dishantstarlight7854
    @dishantstarlight7854 6 วันที่ผ่านมา +2

    सावित्री बाईं फुले च्या अगोदर मुबई मध्ये प्रथम मराठी स्त्रिया मुलींच्या शिक्षिका होत्या याबद्दल मोरेश्वर पाटील नेहमी सांगतात, यावर माहिती द्या.

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 7 วันที่ผ่านมา +1

    Jay Bhim Bhau 🙏
    Jay Aagri Koli Samaj 🙏

  • @Adv.vinayak-f6s
    @Adv.vinayak-f6s 7 วันที่ผ่านมา +1

    साहेब
    शत शत नमन आगरी कोळी मातृसत्ताक परंपरेला.
    शत शत नमन आई एकविरेला
    शत शत नमन dr Babasaheb Ambedkarana.
    शत शत नमन देशाचा महान ग्रंथ भारतीय संविधनाla.
    शत शत नमन आगरी कोळी महापुरुषांना .
    जाहीर निषेध मनुस्मुर्तीचा.

  • @balukadam6778
    @balukadam6778 7 วันที่ผ่านมา +2

    छान माहिती सांगितली सर. पण आज ब्राह्मण. किंवा उच्चवर्णीय. आपल्याला चांगले वागवत आहेत. आमचे स्वागत करत आहेत. हे सुध्धा लक्षात घेतले पाहिजे. असे मला वाटते. जयभीम

  • @दिपकसोनवणे-न9ल
    @दिपकसोनवणे-न9ल 7 วันที่ผ่านมา +2

    ग्रेट सर जी

  • @ShardZote
    @ShardZote 7 วันที่ผ่านมา +2

    पाटिल साहेब जय भिम

  • @krishanashapane764
    @krishanashapane764 7 วันที่ผ่านมา +1

    पाटिल साहेब, तुमची लिखित छोटी छोटी पुस्तके छापूंन लोकंपार्यत पोहाचवा जीने करुण लेकिन पर्यंत विचार जायल

  • @Bhimshairgadekar
    @Bhimshairgadekar 7 วันที่ผ่านมา +1

    साहेब जयभीम🙏

  • @sushilkadam626
    @sushilkadam626 7 วันที่ผ่านมา +1

    Patil sir tumhi mahan karya karat aahat

  • @bimalmondal6009
    @bimalmondal6009 4 วันที่ผ่านมา +1

    Mera kuch friends hei Agri Koli Samaj ka
    Kisiko malun nehi ManuSmriti kya hei
    Baba Saheb Ambedkar , Mahtma Jotiba Phule likhit pustsk nehi para (read)
    To kya sikhega.

  • @bimalmondal6009
    @bimalmondal6009 5 วันที่ผ่านมา +1

    Manusmriti ka birodhak magar Agri Koli Samaj kiun Baba Saheb anujae ke sath nehi deta
    Recent jo Parbhani kand hua
    Is bishay pe kiun Dalit samaj ka sath nehi deta.