- 256
- 145 190
Rajaram Patil Channel
เข้าร่วมเมื่อ 3 ม.ค. 2018
आगरी कोळी समाज मनुस्मृती विरोधक?..राजाराम पाटील.
#constitution #babasahebambedkar #agrikoli #मनुसकृती #rajarampatil #speech #constitutionofindia
มุมมอง: 2 401
วีดีโอ
अमित शहा डॉ आंबेडकर आणि स्वर्ग..राजाराम पाटील.
มุมมอง 1.6Kวันที่ผ่านมา
#rajarampatil#babasahebambedkar #amitshah
भुजबळ साहेब ओबीसींना गुलामीतून मुक्त करा...राजाराम पाटील.
มุมมอง 3.2K14 วันที่ผ่านมา
भुजबळ साहेब ओबीसींना गुलामीतून मुक्त करा...राजाराम पाटील.
मा भुजबळ साहेबांसाठी आक्रमक ओबीसी समाज नवी मुंबई.
มุมมอง 59314 วันที่ผ่านมา
मा भुजबळ साहेबांसाठी आक्रमक ओबीसी समाज नवी मुंबई.
एकीकडे शपथविधी दुसरीकडे महाराष्ट्र बंदची हाक..राजाराम पाटील.
มุมมอง 57514 วันที่ผ่านมา
एकीकडे शपथविधी दुसरीकडे महाराष्ट्र बंदची हाक..राजाराम पाटील.
आगरी नेते गणेश नाईक यांना मंत्रिपद भाजपा सरकारचे अभिनंदन.
มุมมอง 40814 วันที่ผ่านมา
आगरी नेते गणेश नाईक यांना मंत्रिपद भाजपा सरकारचे अभिनंदन.
Evm आंदोलन शांत व्हावे हीच शरद पवार अमित शहा यांची ईच्छा?
มุมมอง 14321 วันที่ผ่านมา
Evm आंदोलन शांत व्हावे हीच शरद पवार अमित शहा यांची ईच्छा?
दिवंगत यशवंत निजाई माहीम मुंबई चे गावठाण हक्क शिल्पकार..भावपूर्ण श्रद्धांजली..राजाराम पाटील.
มุมมอง 23228 วันที่ผ่านมา
दिवंगत यशवंत निजाई माहीम मुंबई चे गावठाण हक्क शिल्पकार..भावपूर्ण श्रद्धांजली..राजाराम पाटील.
मारकरवाडी - चार्वाक,बुद्ध,महावीर यांच्या अस्तित्वाची कहाणी..राजाराम पाटील.
มุมมอง 24228 วันที่ผ่านมา
मारकरवाडी - चार्वाक,बुद्ध,महावीर यांच्या अस्तित्वाची कहाणी..राजाराम पाटील.
आगरी कोळी भंडारी हिंदूच ना?..राजाराम पाटील
มุมมอง 519หลายเดือนก่อน
आगरी कोळी भंडारी हिंदूच ना?..राजाराम पाटील
गावठाण अधिकार ग्रामसभा मुळेखंड उरण रायगड. (Rajaram Patil)
มุมมอง 187หลายเดือนก่อน
गावठाण अधिकार ग्रामसभा मुळेखंड उरण रायगड. (Rajaram Patil)
विकासाच्या नावे ब्राह्मण मराठा वर्चस्व?..राजाराम पाटील.
มุมมอง 375หลายเดือนก่อน
विकासाच्या नावे ब्राह्मण मराठा वर्चस्व?..राजाराम पाटील.
आगरी कोळ्यांचे आद्य गुरू महात्मा जोतिबा फुले
มุมมอง 320หลายเดือนก่อน
आगरी कोळ्यांचे आद्य गुरू महात्मा जोतिबा फुले
चरी शेतकरीसंप ९१ वा वर्धापन दिवस..आगरी संघटन..राजाराम पाटील.
มุมมอง 253หลายเดือนก่อน
चरी शेतकरीसंप ९१ वा वर्धापन दिवस..आगरी संघटन..राजाराम पाटील.
मुख्यमंत्री मराठा की ब्राह्मण..अपेक्षित आगरी कोळी ओबीसी..राजाराम पाटील.
มุมมอง 1.1Kหลายเดือนก่อน
मुख्यमंत्री मराठा की ब्राह्मण..अपेक्षित आगरी कोळी ओबीसी..राजाराम पाटील.
भाजप विजय..आगरी कोळी ओबीसींच्या नजरेतून..राजाराम पाटील.
มุมมอง 5Kหลายเดือนก่อน
भाजप विजय..आगरी कोळी ओबीसींच्या नजरेतून..राजाराम पाटील.
पेण मध्ये उच्चशिक्षित अतुल म्हात्रे..उरणमध्ये प्रीतम म्हात्रे यांना विजयी करा..राजाराम पाटील
มุมมอง 168หลายเดือนก่อน
पेण मध्ये उच्चशिक्षित अतुल म्हात्रे..उरणमध्ये प्रीतम म्हात्रे यांना विजयी करा..राजाराम पाटील
उरणकर महिला आणि मच्छीमारांच्या न्यायाचे काय?..राजाराम पाटील.
มุมมอง 3.3Kหลายเดือนก่อน
उरणकर महिला आणि मच्छीमारांच्या न्यायाचे काय?..राजाराम पाटील.
शिवसेनेला भाजपला थांबविण्याची ताकद दि बांच्या विचारात.शेकाप लक्षात घेईल का?..राजाराम पाटील.
มุมมอง 5922 หลายเดือนก่อน
शिवसेनेला भाजपला थांबविण्याची ताकद दि बांच्या विचारात.शेकाप लक्षात घेईल का?..राजाराम पाटील.
आगरी महामंडळ निर्मितीतून ओबीसी अस्मिता तयार व्हावी..राजाराम पाटील..
มุมมอง 4362 หลายเดือนก่อน
आगरी महामंडळ निर्मितीतून ओबीसी अस्मिता तयार व्हावी..राजाराम पाटील..
गावठाण प्रश्न..भूमिपुत्र गणेश नाईक यांचा आक्रोश. (Rajaram Patil)
มุมมอง 5952 หลายเดือนก่อน
गावठाण प्रश्न..भूमिपुत्र गणेश नाईक यांचा आक्रोश. (Rajaram Patil)
जय भीम का?आक्षेपाना उत्तरे..राजाराम पाटील
มุมมอง 3342 หลายเดือนก่อน
जय भीम का?आक्षेपाना उत्तरे..राजाराम पाटील
गावठाण प्रश्न..७७ वर्षानंतरही अपयशी ठरले राज्य आणि केंद्र सरकार..राजाराम पाटील.
มุมมอง 2893 หลายเดือนก่อน
गावठाण प्रश्न..७७ वर्षानंतरही अपयशी ठरले राज्य आणि केंद्र सरकार..राजाराम पाटील.
गावठाण हक्क आणि ओबीसी आरक्षण..राजाराम पाटील.
มุมมอง 1193 หลายเดือนก่อน
गावठाण हक्क आणि ओबीसी आरक्षण..राजाराम पाटील.
गावठाण जमिनी मांलकिनेच का हव्यात? Rajaram Patil
มุมมอง 1473 หลายเดือนก่อน
गावठाण जमिनी मांलकिनेच का हव्यात? Rajaram Patil
आगरी कोळी गावठाने आणि निवडणुका. Rajaram Patil
มุมมอง 1K3 หลายเดือนก่อน
आगरी कोळी गावठाने आणि निवडणुका. Rajaram Patil
छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडणे...अपमान भंडारी आरमाराचा? Rajaram Patil
มุมมอง 744 หลายเดือนก่อน
छत्रपती शिवरायांचा पुतळा पाडणे...अपमान भंडारी आरमाराचा? Rajaram Patil
अनुसूचित जाती जमाती मध्ये क्रिमि लेयर ही काय भानगड आहे?• राजाराम पाटील, प्रसिद्ध विचारवंत
มุมมอง 1424 หลายเดือนก่อน
अनुसूचित जाती जमाती मध्ये क्रिमि लेयर ही काय भानगड आहे?• राजाराम पाटील, प्रसिद्ध विचारवंत
आगरी कोळी ओबीसी भूमिका आर्थिक निकष आणि आरक्षण..राजाराम पाटील.
มุมมอง 7895 หลายเดือนก่อน
आगरी कोळी ओबीसी भूमिका आर्थिक निकष आणि आरक्षण..राजाराम पाटील.
Mera kuch friends hei Agri Koli Samaj ka Kisiko malun nehi ManuSmriti kya hei Baba Saheb Ambedkar , Mahtma Jotiba Phule likhit pustsk nehi para (read) To kya sikhega.
Manusmriti ka birodhak magar Agri Koli Samaj kiun Baba Saheb anujae ke sath nehi deta Recent jo Parbhani kand hua Is bishay pe kiun Dalit samaj ka sath nehi deta.
सावित्री बाईं फुले च्या अगोदर मुबई मध्ये प्रथम मराठी स्त्रिया मुलींच्या शिक्षिका होत्या याबद्दल मोरेश्वर पाटील नेहमी सांगतात, यावर माहिती द्या.
Patil Saheb aapn samajala Uttam prabodhan deta. Smajala Budd dharmachi diksha dili tar lavkar smaj jahrut hoil ase watte.
आदरणीय पाटील साहेब आपल्या विद्वात्तापूर्ण मार्गदर्शनाने समाज बुद्धिवाद व विज्ञान वादकडे वळतो आहे हे एक महान कार्य आपण करत आहात जयभीम जयभारत जयसंविधान
जय भीम सर, तुम्ही नेहमी उत्तम प्रबोधन करीत आहात... कोळी समाज हा ब्राम्हणी विचाराच्या प्रभावाखाली आहेत...त्यांना त्यांचा इतिहास उजागर करा... कोळी हे खरे गौतम बुद्धांचे वारस दार आहेत आणि त्यांनी महामाया कोण हे समजून घ्यायला हवे..
छान माहिती सांगितली सर. पण आज ब्राह्मण. किंवा उच्चवर्णीय. आपल्याला चांगले वागवत आहेत. आमचे स्वागत करत आहेत. हे सुध्धा लक्षात घेतले पाहिजे. असे मला वाटते. जयभीम
साहेब जयभीम🙏
Patil sir tumhi mahan karya karat aahat
आपल अभ्यास पूर्ण विवेचन आसते
Jay Bhim Bhau 🙏 Jay Aagri Koli Samaj 🙏
सर्वप्रथम सर आपण चांगला विषय निवडलात त्याबद्दल अभिनंदन व आभार , विरोधाची धार कमी होण्यास प्रबोधन होण्यास जरा वेळ लागेल परंतु विषय चर्चेला येणे व प्रबोधन होणे जास्त गरजेचे आहे , जागृती वाढल्यास परिवर्तन होण्यास मदत होते . खूप चांगले कार्य आहे आपले. शिक्षण फार महत्वाचे आज आहे . आगरी समाजातील चांगल्या परंपरा तुमच्यामुळे आज माहित झाल्या .
वैचारिक अभ्यासपुर्ण विचारांची मांडणी केलेली आहे. खरं म्हणजे आगरी, कोळी, भंडारी, कराडी बांधवानी आदरणीय राजाराम पाटील दादानां समजून घ्यावं. त्यांचे विचार आचरणा आणले आणले पाहिजेत. धन्यवाद दादा खुप चांगले मार्गदर्शन केलं आहे. जय भीम 👏🌹नमोबुध्दाय 👏🌹
पाटील सर आपण समाजाला प्रबोधन करत आहात ही गोष्ट फार अभिमानाची आहे
अरे लाज वाटते तुमची,तुम्ही काय उद्योग करता ते अँग्री, कोळी,कराडी बांधवांना लवकरच दाखविणेत येईल,अरे काय मनुवादी चाललंय, बाबासाहेब आंबेडकर यांच्या राखीव धोरणामुळे ओबीसी वंचित झाले,बस करा बाबासाहेब आंबेडकर यांचा पुराण,व टीळख,सावरकर, सुभाषचंद्र बोस यांचे गोयल खरायलि शिका, राखीव भिकमागू नका.
पाटिल साहेब जय भिम
ग्रेट सर जी
कोली समाज जागृत नाही ,परन्तु विठ्ठल उमप यानी गीतांचे माध्य माधुन जागृति केली होती परन्तु पूज्य विट्ठल उमप चे कार्य मागे पडले आहे, आता सुधारक राजाराम पाटिल साहेब हे जागृति आनते आहे, मनहून कोली समाज जागृत होवो इच सदिच्छा।
पाटिल साहेब, तुमची लिखित छोटी छोटी पुस्तके छापूंन लोकंपार्यत पोहाचवा जीने करुण लेकिन पर्यंत विचार जायल
साहेब शत शत नमन आगरी कोळी मातृसत्ताक परंपरेला. शत शत नमन आई एकविरेला शत शत नमन dr Babasaheb Ambedkarana. शत शत नमन देशाचा महान ग्रंथ भारतीय संविधनाla. शत शत नमन आगरी कोळी महापुरुषांना . जाहीर निषेध मनुस्मुर्तीचा.
डा आंबेडकरांनी आम्हाला 22 प्रतिज्ञा कां दिल्या याबाबत लोकसभेत चर्चा घडवून आणली पाहिजे तरच जे अज्ञानी नालायक लोकसभेत बसलेत त्यांना कळेल..! लोकसभेतील एकाहि आरक्षित नेत्याने अंधश्रध्देकडे घेउन जाणारे देव, इश्वर, ब्रम्हा विष्णु,गणेश, गौरी गणपती यांना आम्हि केंव्हांच नाकारलज आहेंत.. यांवर ते बोललेच नाहीय.. या़ संविधानीक मुद्यावर लोकसभेत चर्चा झालीच पाहिजे..! कर्नाटक विधान सभेत सर्व बेंचवर बाबासाहेबांचे फोटो लावले हे अभिमानास्पद आहे परंतु तिथे ही 22 प्रतिज्ञावर चर्चा घडवून आणली नाहीं..! व यांचे अज्ञान नव्हे तर मुर्खपणा समोर आणला पाहिजे..! संविधान चालविण्यात आम्ही कसे कसे नालायक आहोत हे जगाला दाखविलेच पाहिजे..!
हम एक दुसरे की ताकत बने.. हमे 6347 जातीयो में बांट दिया हैं, बहुजन हम हमारी ताकत नही जानते हैं.. हम 85% है, हम एक दुसरो की ताकत बनना ही होगा तब यह छुपा rss 3.5% राक्षस को काट सकेंगें..!
दोन्हि राजकिय पक्ष एक नागनाथ व दुसरा सांपनाथ...! यांना तडिपार केलेच पाहिजे..!
ग्रेट आहात जय भीम ,जय शिवाजी जय भारत.
जय शिवराय, जयभीम साहेब 🙏🙏🙏🌹🌹🌹
साहेब आपणांस सप्रेम जयभिम ! जय शिवराय जयभिम !
छान प्रस्तुतीकरण। ।
थोर समीक्षक महामानवाबदल म्हणतात की,या माणसांना पुराणपुरुष बनवू नका.तो एक माणूस होता आणि अपूर्ण होता.त्या महामानवाचे अपूर्ण कार्य आपणाला पूर्ण करावयाचे आहे. हेआपण लक्षात घेत नाही.श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेऊ नका.मोठ मोठी मंदिरे उभी करण्यापेक्षा भावी पिढीलां चांगली दयान देणारी मंदिरे उभी करावी.थोर समाजसुधारक याचे कार्य खोटे ठरविण्याचा प्रयत्न सध्याचे राजकारणी करत आहे.राजाराम पाटील याचे विचार छान आहेत.या विचाराचे अनुकरण करावे असे वाटते.या सुधारणावादी विचारांबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद...डी.बी.पाटील सर सह चिटनिस अखिल आगरी समाज परिषद.
साहेब आपण नेहमीच वास्तव लोकांसमोर मांडता त्या बद्दल आपले मनापासुन आभार. आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी. रायगड मुरुड
छान विश्लेषण
Chaganbhujbal Saheb zindabad 🙏✊💪💐
❤❤❤ ग्रेट सर जी जय ओबीसी जय भीम
स्वतःच्या नावापुढे पाटील लावतो
भुजबळ सोहब मंत्री होईल पाहिजे पाहिजे पाहिजे जय ओबीसी
आमी.तूचे.बरोबर
आपले विचार अत्यंत अभ्यासपूर्ण असतात, आपण ओबीसी योध्ये आहात
ज भुज्या चे गुलाम आहेत तेच मुकत होणार बाकीचे ओबीसी हे महायुतीबरोबर आहे. घोटाळेबाज तुरूंगभोगीबरोबर नाही.
ओबीसी चे आजचे नेते फक्त भुजबळ साहेब
❤❤❤
बरोबर बोलत आहेत ओबीसी वर अन्य होत आहे जे ओबीसी चा हाकासाठी मैदानात येतो त्याला मंत्री केले नाही मुदाम बिना कामाचे मंत्री केले आहेत अजित पवार यानी ओबीसी हे लक्षात ठेवावे
Jay OBC 👌👍🙏🏽
छगन भुजबळ साहेबांनी वेगळा पक्ष काढावा
Ok
आम्ही दोघे तिघे obc भाऊ मिळून मिसळून मलिदा खाऊ
मराठा नेत्यांनी काय दिवे लावलेत...लुटमार आणि घोटाळे करूनच संस्थानिक झालेत...
एक पर्व ओबीसी सर्व
जय ओबीसी पाटील साहेब 🔥
King of OBC Bhujbal Sahib
Hage
खुप छान साहेब
पाटील साहेब तुमची प्रतिक्षा होती तुम्ही पुढे या भुजबळ साहेबांना साथ द्या आम्ही सर्व ओबीसी तुमच्या सोबत आहोत .
Jai OBC
राजाराम पाटील साहेब खूप मोठ काम करताय खूप सुंदर