Andheri By Election | रमेश लटकेंच्या निधनानंतर अंधेरीत निवडणूक, मतदार म्हणतात...-tv9

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 483

  • @manojingole6663
    @manojingole6663 2 ปีที่แล้ว +42

    दु:ख वाटत आहे की माझ्या महाराष्ट्रा त मराठी लोक संख्या कमी होते आहे त्यामुळे मराठी माणूस विजय झाला पाहीजे जय महाराष्ट्र 👍👍

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 2 ปีที่แล้ว +149

    ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @krishnamortale4746
    @krishnamortale4746 2 ปีที่แล้ว +305

    आपले उद्धव ठाकरे साहेब आपली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 🚩🚩🚩

    • @निलेश-ह5श
      @निलेश-ह5श 2 ปีที่แล้ว +5

      तुला नोकरी दिलेली दिसते उद्धव ठाकरे नी

    • @krishnamortale4746
      @krishnamortale4746 2 ปีที่แล้ว +5

      @@निलेश-ह5श तुला पाहिजे का रे

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 2 ปีที่แล้ว +4

      Gadar udhav la voters gadanar

    • @krishnamortale4746
      @krishnamortale4746 2 ปีที่แล้ว +3

      @@vinayakprabhu2112 आणि तुला शिवसैनिक

    • @sandeept7518
      @sandeept7518 2 ปีที่แล้ว +2

      @@निलेश-ह5श तुला काय झाटं दिली मोदी ने

  • @surajdaule2198
    @surajdaule2198 2 ปีที่แล้ว +343

    ओन्ली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @jakirpathan2960
      @jakirpathan2960 2 ปีที่แล้ว +1

      Aho,patrkar,saheb,tumhi,Marathi,muslim,va,marthi,hindu,bandhavanna,prasn,vicharana,he,par,prantiy,kase,sangtil,te,ghabartat,khare,sangayla,tumhi,janun,bujun,ase,kartat,ka,Uuddhav,saheb,zindabad

    • @mukeshdbhatia7040
      @mukeshdbhatia7040 2 ปีที่แล้ว +2

      *शिवसेना ने हनुमान चालीसा का भारी विरोध किया था*
      *प्रभु श्री राम जी ने धनुष बाण🏹 ही छीन लिया 🤣*
      😂😂😂

    • @sangitabambale777
      @sangitabambale777 2 ปีที่แล้ว

      गद्दार बेशरम अनाजीपंत व शिर्के वाटोळच करणार ईतिहास साक्षीदार आहे अनपढ गवार दोन शब्द बोलता येत नाही

    • @pavanchavan7955
      @pavanchavan7955 2 ปีที่แล้ว

      @@mukeshdbhatia7040 हे गद्दार अपात्र झाले की परत भेटणार🏹

  • @pappudoiphode1366
    @pappudoiphode1366 2 ปีที่แล้ว +116

    अहो यांना मराठी लोक नाही भेटली का

    • @rajendraparkar8887
      @rajendraparkar8887 2 ปีที่แล้ว +5

      अगदी बरोबर.त्या मतदार संघात सव्वा लाख चया आसपास मराठी मतदार असताना एकही मराठी माणूस भेटला नाही का?

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 ปีที่แล้ว +2

      @@rajendraparkar8887 प्रश्न विचारणारा एडझवा दिसतोय,,

    • @vinayakprabhu2112
      @vinayakprabhu2112 2 ปีที่แล้ว

      Marathi manoos is dombivil n karjT thanks to gadar udhav dhav

    • @pranaypulekar5437
      @pranaypulekar5437 2 ปีที่แล้ว

      @@vinayakprabhu2112 tuzya aaichi Gand anaji pant aaizawada

    • @jayramkute3608
      @jayramkute3608 2 ปีที่แล้ว

      @@जयमहाराष्ट्र-भ2ध 😀😀😀

  • @dwarkabainaik5890
    @dwarkabainaik5890 2 ปีที่แล้ว +114

    मतदारांची काॅमे॑ट घे.

  • @kisanpawar9068
    @kisanpawar9068 2 ปีที่แล้ว +147

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @rangraosankpal1839
    @rangraosankpal1839 2 ปีที่แล้ว +158

    Thakre shiv sena zindabad. we are with Thakre Brand .

    • @maratharb6552
      @maratharb6552 2 ปีที่แล้ว

      शरद सेना 🐖🐷

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 2 ปีที่แล้ว +61

    प्रतिक्रिया घेण्यासाठी परप्रांतीयच मिळाले का? मराठी माणसाला प्रतिक्रिया विचारा

    • @op-qw1xw
      @op-qw1xw 2 ปีที่แล้ว +2

      Correct

  • @anildeshmukh7648
    @anildeshmukh7648 2 ปีที่แล้ว +138

    हुकुमशाही कडे वाटचाल. अवघड आहे.

    • @jaysreeram8507
      @jaysreeram8507 2 ปีที่แล้ว +1

      हुकूम सहीच पाहिजे हिन्दू ची जसं पाकिस्थान मध्ये मुस्लिम ची आहे तस हिंदुस्थान मध्ये हिंदुच

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci 2 ปีที่แล้ว +9

    शिव सेना
    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच
    जय शिवराय
    जय महाराष्ट्र
    हा आवाज कोणाचा शिव सेनेचा

  • @suhasbait5829
    @suhasbait5829 2 ปีที่แล้ว +56

    खरच काय दुर्देव आहे निवडणूक युपी बिहार ला
    आहे की महाराष्ट्र।

    • @vishalsanap9488
      @vishalsanap9488 2 ปีที่แล้ว +1

      Nawab malik jinkla teva ka nahi bolla kahi😂😂😂

  • @patilappa4486
    @patilappa4486 2 ปีที่แล้ว +93

    Shivsena Udhhav Balasaheb Thakrey

  • @baluingale9493
    @baluingale9493 2 ปีที่แล้ว +4

    ऊधव ठाकरे साहेब फक्त

  • @rammm993
    @rammm993 2 ปีที่แล้ว

    आमची फक्त शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @subhashmaid143
    @subhashmaid143 2 ปีที่แล้ว

    श्रीमती ऋतुजा ताई लटके या अंधेरी मतदार संघातुन एक लाख मताधिक्याने दनदनीत विजयी होनार आणी मुंबई ही शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरेची आहे ती त्यानाच मीळनार

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 2 ปีที่แล้ว +92

    Uddhav thakare only

  • @amitkurane5623
    @amitkurane5623 2 ปีที่แล้ว +45

    उद्धव ठाकरे

  • @satishgabhane510
    @satishgabhane510 2 ปีที่แล้ว +4

    हवा ठाकरेंची च असणार... 🔥🔥🔥🔥🔥
    जय महाराष्ट्र...............! ! ! ! !

  • @निलेश-ह5श
    @निलेश-ह5श 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेना एकच ते पण बाळासाहेबांची.....उद्धव ठाकरे आयत्या खुर्ची वर बसलेत

  • @sachinraut2277
    @sachinraut2277 2 ปีที่แล้ว +25

    भेटून तुम्हाला हें लोकच भेटले एख्याद्या मराठी व्यक्तीचे मत जाणून घ्यायला पाहिजे

  • @devkumarkarde1119
    @devkumarkarde1119 2 ปีที่แล้ว +1

    ओन्ली उद्धव साहेब ओन्ली ऋतुजाताई ओन्ली ठाकरे शिवसेना

  • @mohanpatil6856
    @mohanpatil6856 2 ปีที่แล้ว

    जनतेला विनंती आहे की शिवसेनेला साथ द्या. BJP ला kick out करो

  • @RPS358
    @RPS358 2 ปีที่แล้ว

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांची शिवसेना

  • @शिवसैनिक
    @शिवसैनिक 2 ปีที่แล้ว +4

    फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥

  • @dadasahebkulkarni9840
    @dadasahebkulkarni9840 2 ปีที่แล้ว +9

    ओन्ली.ऊधवजी.ठाकरे

  • @jagrutisanstha8653
    @jagrutisanstha8653 2 ปีที่แล้ว +1

    लटके यांना उमेदवारी...पवार साहेबांच्या विचारातून दिली असणार...पंढरपूर मध्ये पण भालकेंना दिली होती ..पण काही उपयोग झाला नाही..इथेही तशीच अवस्था होईल..कारण महविकास आघाडी ही नावालाच आहे..प्रत्यक्षात नाही .हेच तर खरे राजकारण आहे...उद्धव साहेब यांनी वेळीच पावलं ओळखावी....

  • @arvindmaske3437
    @arvindmaske3437 2 ปีที่แล้ว +5

    एवढ्या लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यात किती मराठी लोक दिसले. ही आहे मराठ्यांच्या महाराष्ट्राची दुर्दशा मराठी माणसांची वाताहत.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 2 ปีที่แล้ว +30

    एक सवाल पत्रकार पुछा की कौन चुनके आयेगा?? उस व्यक्तीने बोला जो विकास करेगा.पत्रकार बोला बीजेपीके लगते हो.इस प्रकार लोगोंके मनमे यह भ्रम पैदा करते है की यह पक्ष अच्छा चल रहा है.

  • @yurajsawant5983
    @yurajsawant5983 2 ปีที่แล้ว

    उधवसाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 2 ปีที่แล้ว +71

    मराठी माणूस ला विचार रे

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 2 ปีที่แล้ว +2

    उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 2 ปีที่แล้ว

    उध्दव सेना ने 30 वर्ष मुंबई महानगर पालिका मधून पत्रा चाळी सारखे अनेक पुनर्वसन प्रकल्पातून मराठी माणसाची जमिनी खाऊन अमराठी लोकांना विकून पैसा कमावला ...... आता मराठी माणूस राहिला कुठे मुंबई मध्ये 😌🙏🚩🚩🚩

  • @Jaykumar-pl3ve
    @Jaykumar-pl3ve 2 ปีที่แล้ว

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब शिवसेना पक्ष प्रमुख विजयी विजयी विजयी होणार.

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 2 ปีที่แล้ว +7

    उद्धव ठाकरे💯💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikaspadgaonkar9667
    @vikaspadgaonkar9667 2 ปีที่แล้ว +28

    भैय्या ना काय विचारता? ते तर उपरे आहेत.

    • @lucky_the_racer888
      @lucky_the_racer888 2 ปีที่แล้ว

      Are chutya matdar ahet ki te. Tu gavat rahun gu kha. Te tithe rahun matdan करतील

  • @sureshaswale2080
    @sureshaswale2080 2 ปีที่แล้ว +3

    मराठी माणूस नाही मिळाला भैये मिळाले
    धन्यवाद...🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    फक्त शिवसेना ठाकरे उद्वव साहेब 🚩🙏🚩

  • @PK-os9jo
    @PK-os9jo 2 ปีที่แล้ว +1

    काय बावळट रिपोर्टर आहे निवडणूक आमच्या महाराष्ट्राची आणि विचारतोय भैया लोकांना...अरे यांचा काय संबंध इथे तिकडे जवा UP ला

  • @AN-uf7mk
    @AN-uf7mk 2 ปีที่แล้ว +1

    शेवटी बाळा साहेब ठाकरे ची शिवसेना उध्दव ने काँग्रेस राष्ट्रवादी बनऊन टाकली 😁🙏

  • @dnyaneshawarpatil3300
    @dnyaneshawarpatil3300 2 ปีที่แล้ว +1

    शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिंदाबाद.

  • @patil2085
    @patil2085 2 ปีที่แล้ว

    उध्दव बाळासाहेब ठाकरे
    शिवसेना

  • @amolgaikwad6079
    @amolgaikwad6079 2 ปีที่แล้ว

    आरे हे भैटे काय बोलणार मराठी माणसाला विचार कोण येईल निवडून लटके ताई येणार

  • @navanathgodase9617
    @navanathgodase9617 2 ปีที่แล้ว

    ऋतुजा लटके विजयी होवो.

  • @krishnagaikar8377
    @krishnagaikar8377 2 ปีที่แล้ว

    आमच्या गद्दाराचा उमेदवार कुठे गेला पन्नास खोके घेऊन गूवाहाटीला जाऊन शोधा त्याला

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 2 ปีที่แล้ว

    शिवसेना ऊधव बालासाहेब ठाकरे जीदाबाद

  • @rohangaikwad2644
    @rohangaikwad2644 2 ปีที่แล้ว

    भेटून भेटून तुम्हाला भैय्याच भेटले प्रश्न विचारायला..अरे नक्की अंधेरीची निवडणूक आहे की बिहार मधली...

  • @nileshm1051
    @nileshm1051 2 ปีที่แล้ว +19

    बाळासाहेबांच्या शिवसेनेला 💪🚩

  • @janardhangaike1313
    @janardhangaike1313 2 ปีที่แล้ว +3

    उद्धवउद्धव उद्धवउद्धवउद्धवउद्धवठाकरे फक्त

  • @eknathshelat7582
    @eknathshelat7582 2 ปีที่แล้ว

    हे परप्रांतीय ठरवणार कोण येणार घे उद्धव मुंबईत मराठी माणूस नाही कसला हृदय सम्राट घ्या घालून तीथ मराठी माणूस असता तर ठासून सांगितलं असतं येणार फक्त शिवसेना

  • @shaileshnikam8777
    @shaileshnikam8777 2 ปีที่แล้ว

    ओन्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🚩🚩

  • @nileshghadage1511
    @nileshghadage1511 2 ปีที่แล้ว

    ओन्ली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🔥🚩🚩🔥🚩🔥🚩🔥

  • @jobjob6232
    @jobjob6232 2 ปีที่แล้ว +46

    Only Uddhav sir 🏹🚩🙏

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 2 ปีที่แล้ว

    नाईनवाले, हा नमूना पत्रकार आणला कोठून?
    शेठ कडून बक्कळ पैसा आलेला दिसतोय, चालू द्या तुमचं, शेवटी जनताजनार्धनच ठरवेल काय ते!!

  • @Shivam_Chavan_512
    @Shivam_Chavan_512 2 ปีที่แล้ว

    उद्धव ठाकरे ची खरी शिवसेना आहे एकनाथ शिंदे ची बीजेपी सेना निवडणूक आले की एकनाथ शिंदे बीजेपी जाणार

  • @NIRBHAY-nm3kx
    @NIRBHAY-nm3kx 2 ปีที่แล้ว +7

    अरे हा महाराष्ट्र मधील च भाग आहे ना....का चुकून पत्रकार नादात यूपी मध्ये गेला की काय .... 🤣🤣

  • @vijaydeshmukh609
    @vijaydeshmukh609 2 ปีที่แล้ว +7

    ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @panditrathod357
    @panditrathod357 2 ปีที่แล้ว

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @prasadmajarekar6073
    @prasadmajarekar6073 2 ปีที่แล้ว

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩

  • @Balasahebsanap505
    @Balasahebsanap505 2 ปีที่แล้ว +1

    फक्त शिवसेना उद्धव साहेब ठाकरे

  • @tusharjadhav3632
    @tusharjadhav3632 2 ปีที่แล้ว

    मराठी माणूस मुंबई मध्ये आहे का नाही ? स्थानिक निवडणुका आणि सामान्य नागरिक मुंबई मध्ये परप्रांतीय.. interview साठी मराठी माणूस मिळाला नाही का ? मग हे कोणाचं अपयश

  • @sagargidde9679
    @sagargidde9679 2 ปีที่แล้ว

    ठाकरे साहेबच जिंकनार

  • @BossBoss-vs4pi
    @BossBoss-vs4pi 2 ปีที่แล้ว

    कॅमेरा समोर सामान्य माणूस बोलणार नाहि..तो मतदान करून आपला निर्णय देणार.

  • @eknathtayade4563
    @eknathtayade4563 2 ปีที่แล้ว

    Only ठाकरे साहेब

  • @shreyashgharat5916
    @shreyashgharat5916 2 ปีที่แล้ว

    उद्धव साहेब जिंदाबाद

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 2 ปีที่แล้ว

    फक्त बिजेपि आनि शिंदे गटाचा

  • @sagarshukla2694
    @sagarshukla2694 2 ปีที่แล้ว +2

    कुठाय मराठी माणुस? फशिवसेनेने फसवलंय

  • @tu-satarcha
    @tu-satarcha 2 ปีที่แล้ว

    भाऊ तुला लाज वाटली पाहिजे कुणाला काय विचारतोय ज्याला मतदान करायचं आहे त्याला विचार ना नाय तर जा तू पण तिकडे

  • @Abhi-kl9lz
    @Abhi-kl9lz 2 ปีที่แล้ว

    जागे व्हा.. मुबंईत मराठी माणूस कुठे आहे?? भाजप आली तर मराठी माणसाने खेड्याकडे रहायला यावे लागेल

  • @MahmoodKhan-bg3jk
    @MahmoodKhan-bg3jk 2 ปีที่แล้ว

    *शिवसेनेचे भास्कर जाधव बोलले शिवसेनेच्या दुसऱ्या गटाचे एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र आहे...!*
    *अजितदादा बोलले एकनाथ शिंदे आणि आम्ही चांगले मित्र आहोत. भाजपचे फडणवीस बोलले दादा आणि आमचे संबंध खूप चांगले आहे...!*
    *स्वतः एकनाथ शिंदे बोलले भास्करराव आमचे काही शत्रू नाही, अजितदादा आमचे चांगले मित्र आहे...!*
    *आता हे सगळे एकमेकांचे मित्र असतांना आपण कोणत्या एकमेकांच्या शेतात बकऱ्या सोडल्यात...!* 😃
    *आपणही एकमेकांचे मित्र आहोत...!*
    *वादविवाद हा वैचारिक पातळीवर मनोरंजन म्हणून करा. फार जीवाचा तीळ पापड करून घेण्याची गरज नाही...!*
    *शेवटी आपणही सर्व हाफ चड्डी घातलेल्या मराठी शाळेपासून एकमेकांचे मित्र आहोत..!*
    😃😀😃
    👍👍👍
    *कोणी लिहिलं आहे माहिती नाही पण विचार आवडले म्हणुन पाठवले.*
    पक्ष आणि राजकारण सोडून विचार केला तर कदाचित आपणास हे पटेल ।
    नाही तर वादविवाद , टिका ,टोमणे , खोचक प्रतिक्रिया चालू द्या जी 🙏🌹🙏

  • @nivrutidhebe5884
    @nivrutidhebe5884 2 ปีที่แล้ว +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩🚩

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 2 ปีที่แล้ว

    मशाल विजयी होणारच

  • @arunotavkar
    @arunotavkar 2 ปีที่แล้ว

    ह्या अनाडी रिपोर्टर पेक्षा हे सामान्य लोक हुशार आहेत कुठून भंगार रिपोर्टर आणतात देव जणे

  • @mahadevbhosale6297
    @mahadevbhosale6297 2 ปีที่แล้ว +2

    तुला पत्रकार कुणी केला काय मुलखात घेतोय.आब्रु घालवली टी वी 9

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 2 ปีที่แล้ว +6

    एक पण मराठी भेटला नाही ह्यच्यावरून कळते मुंबईत मराठी वाढले की घटले 🙏🙏

  • @suhelmulla7520
    @suhelmulla7520 2 ปีที่แล้ว

    नालायकानो तुमी त्या ताई च्या पती ची जागा हडपण्याचं पर्यंत करताय.... बिनविरोध निवडून द्याला पाहिजे

  • @siddharthdolas1502
    @siddharthdolas1502 2 ปีที่แล้ว +9

    अरे रिपोर्टर दादा ह्यांना हाकला

  • @indutaishewale3242
    @indutaishewale3242 2 ปีที่แล้ว

    मुंबई चे अधॅ बावळट लोक घाबरगुंडे लटकेच लटकवणार पताका

  • @ramjadhao4654
    @ramjadhao4654 2 ปีที่แล้ว +1

    हा पञकार आहे का,, चुकून या क्षेत्रात आला निवडणूक महाराष्ट्रत,, उमेदवार महाराष्ट्रीयन, प्रश्न विचारतो भय्या ना

  • @BharatDandekar
    @BharatDandekar 2 ปีที่แล้ว

    आता २-३ महिन्यात पाषाण, पुणे येथे पण निवडणूक होईल.

  • @jayrampatole7828
    @jayrampatole7828 2 ปีที่แล้ว

    फक्त ठाकरे साहेब🔥🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩

  • @navnathgaikwad1032
    @navnathgaikwad1032 2 ปีที่แล้ว

    फक्त ठाकरे सरकार

  • @mukeshdbhatia7040
    @mukeshdbhatia7040 2 ปีที่แล้ว

    *शिवसेना ने हनुमान चालीसा का भारी विरोध किया था*
    *प्रभु श्री राम जी ने धनुष बाण🏹 ही छीन लिया 🤣*
    😂😂😂

  • @ravindranilakhe690
    @ravindranilakhe690 2 ปีที่แล้ว

    तोतऱ्या पत्रकाराला चांगल्याच मुस्काटात हाणल्या.

  • @ravindranilakhe690
    @ravindranilakhe690 2 ปีที่แล้ว

    चांगल्याच मुस्काटात हाणल्या तोतऱ्या पत्रकाराला.

  • @bhushanjadhav8975
    @bhushanjadhav8975 2 ปีที่แล้ว +3

    शिंदे साहेब

  • @MrNibandhe
    @MrNibandhe 2 ปีที่แล้ว

    बावळटआहे मुलाखत घेणारा, त्याला कुठले प्रश्न विचारायचे याची पण अक्कल नाही, फालतू वेळ वाया गेला या व्हिडीओ मुळे !

  • @ajitkadam9643
    @ajitkadam9643 2 ปีที่แล้ว

    तुला पण पहिल्यांदा गुजरातीत उडायला भेटला तुम्ही टीव्ही नाईन वाले भयानक उडवून घ्या आणि गुजरात यांना

  • @visheshsarnaik9221
    @visheshsarnaik9221 2 ปีที่แล้ว

    Excellent sumit, tula aj news la bhagun anand zala

  • @khansahebdanish2727
    @khansahebdanish2727 2 ปีที่แล้ว

    या रिपोर्ट टर् ला up किंव्हा बिहार ला पाठवा मुंबई मध्ये आहे ना मराठी लोकांची मत जाणून घे कि मना

  • @sharyat12
    @sharyat12 2 ปีที่แล้ว +1

    येडी लोक भेटले त्यांना
    मराठी माणसाला विचारा कोण येणार

  • @balashedge3710
    @balashedge3710 2 ปีที่แล้ว

    ह्या पत्रकाराला कळत नाय का कोणाला विचाराव. स्थानिक म्हणजे कोण हे पण कळत नाही का तुला

  • @abhishekkahane7710
    @abhishekkahane7710 2 ปีที่แล้ว +24

    ठाकरे

  • @sandipkadam2408
    @sandipkadam2408 2 ปีที่แล้ว +1

    पत्रकार तुम्ही गुजरात मध्ये जाऊन विचारलं पाहिजे इथे कुठं विचारता,,, अरे काय हे,तुला लाज वाटली पाहिजे पत्रकार बोलतोस स्वतःला..

  • @amolkokare2549
    @amolkokare2549 2 ปีที่แล้ว

    Are रिपोर्टर काय काम करतोय बिहार ल गेलाय का अंधेरीत मराठी जनता आहे .

  • @ravindranathandurlekar1388
    @ravindranathandurlekar1388 2 ปีที่แล้ว

    अंतर्गत कलह नाही, बेईमान केली मराठी लोकांबरोबर, गद्दारी केली गदृदार लोकांनी.

  • @amarsinhbaraskar2592
    @amarsinhbaraskar2592 2 ปีที่แล้ว

    अख्ख्या अंधेरीत हेच भेटले तुला?

  • @bhaskarvhargar8521
    @bhaskarvhargar8521 2 ปีที่แล้ว +2

    बाळासाहेबांची शिवसेना

  • @lahudake8536
    @lahudake8536 2 ปีที่แล้ว

    Only Uddhav Balasaheb Thakare Saheb

  • @sachinparab4489
    @sachinparab4489 2 ปีที่แล้ว +1

    अरे फक्त UP च्या लोकांना का विचारतो मराठी वोटर नाही आहे का अंधेरी ला

  • @PBCreation31
    @PBCreation31 2 ปีที่แล้ว +4

    भैया लोकांना काय विचारतो मराठी माणसाला विचार ना