‘जया अमिताभ बच्चन’ म्हटल्यामुळे उपराष्ट्रपतींना हटवण्याचा प्रस्ताव? विरोधकांची नेमकी खेळी काय ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #BolBhidu #JayaAmitabhBacchan #jagdeepdhankhar
    असं बोललं जातं बंगालमधील भाजप नेत्यांनी जेवढा त्रास मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना दिला नसेल तेवढा राज्यपाल जगदीप धनखड यांनी एकट्याने दिला. या किस्स्यावरून जगदीप धनखड नियम आणि कायद्याच्या बाबतीत किती आग्रही होते हे दिसून येतं.
    आता हेचं जगदीप धनखड देशाचे उपराष्ट्रपती आहेत. उपराष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. त्यामुळे सभागृह कायदा आणि नियमांप्रमाणे चालवण्यावर त्यांचा भर असतो. पण, हीच गोष्ट कधी कधी त्यांना अडचणीत देखील आणते. नुकतच राज्यसभेच पावसाळी अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनात राज्यसभेच्या कामकाजापेक्षा जया बच्चन यांना जया बच्चन म्हणायचं की जया अमिताभ बच्चन म्हणायचं याचीच चर्चा जास्त झाल्याचं पाहायला मिळालं. जया बच्चन याचं राज्यसभेच्या रजिस्टरमध्ये नाव जया अमिताभ बच्चन आहे. उपसभापती हरिवंश सिंग चेअरवर असतांना यांनी तेच नाव उच्चारलं. त्यावरून जया बच्चन नाराज झाल्या. त्यांना फक्त जया बच्चन म्हणण्यात यावं अशी त्यांची मागणी होती. त्यानंतर देखील जया बच्चन यांच्या नावावरून अनेक वेळा हसी-मजाक झाली. पण, जया बच्चन यांना एका पॉईंटनंतर ही गोष्ट आवडली नाही. तेव्हा त्यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना ही गोष्ट बोलून दाखवली.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 193

  • @avishmaru1887
    @avishmaru1887 28 วันที่ผ่านมา +118

    जया बच्चन यांचा टोन चांगला नव्हता
    त्यांच्या वागण्यात मग्रुरी असते
    त्या स्वतः ला सभापतींपेक्षा मोठ्या समजतात
    जगदीप धनकड यांनी जयाजीना चांगलाच धडा शिकवला
    We salute Jagadishji Dhanakad.

  • @rajeshgaik
    @rajeshgaik 28 วันที่ผ่านมา +111

    जया बच्चन ने संसदेमध्ये देशाच्या प्रगतीबद्दल बोलावे..... फक्त स्वतः चा फालतू अहंकार तुष्ट करण्याचा प्रयत्न सोडावा...... थोडे काही सुधा मूर्ती यांच्याकडून शिकावे

  • @gy4we
    @gy4we 28 วันที่ผ่านมา +50

    कधी ही बाई म्हणते मला जया बच्चन म्हणावे तर कधी म्हणते जया अमिताभ बच्चन म्हणावे. हिला वाटते नवऱ्यासारखे आपण इतरांनाही बोटावर नाचवावे.
    घरी मुलीचा संसार मोडलाय. मुलाचाही मोडू पाहते आहे. बिचारी ऐश्वर्या खरच सहनशील आहे.

  • @vkmsd7714
    @vkmsd7714 28 วันที่ผ่านมา +127

    रेखा अमिताभ बच्चन म्हणा मग 😂😂

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 28 วันที่ผ่านมา +40

    मोदी साहेबांनी रेखाला संसदेत सदस्यपद द्यावे😂😂

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i 28 วันที่ผ่านมา

      Aishwarya rai la dyve ya bai til a khup chalalay

  • @avinashhiwrale7079
    @avinashhiwrale7079 28 วันที่ผ่านมา +58

    जया बच्चन हे संसदेत काय करतात हेच मला अजून समजले नाही

    • @sushant1492
      @sushant1492 28 วันที่ผ่านมา +1

      तेच ना फालतू विषय घेवून संसदेचे वेळ वाया घालवतात.. जनते चे प्रश्न कधी मांडणार..

    • @karankirtishahi4181
      @karankirtishahi4181 28 วันที่ผ่านมา

      Niwdun denare murkha ahet

  • @gauravkulkarni6403
    @gauravkulkarni6403 28 วันที่ผ่านมา +49

    विरोधक पिसाळलेत

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 28 วันที่ผ่านมา +5

      आणि सत्ताधारी माजलेत 😂😂

    • @swapnilkulat5990
      @swapnilkulat5990 23 วันที่ผ่านมา

      ​@@Nomadic4592 kashavarun ??

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 22 วันที่ผ่านมา

      @@swapnilkulat5990 तू काय तुला दाखवेल तेवढंच बघतोस काय? जरा सगळ्यांची भाषण बघ नीट

  • @iam_pratik_kharat
    @iam_pratik_kharat 28 วันที่ผ่านมา +106

    जया बच्चन चा खरा चेहरा काय आहे ते राज ठाकरे नि 2009 लाच आपल्या भाषणात सांगितलं आहे

    • @coronawarrior5590
      @coronawarrior5590 28 วันที่ผ่านมา +15

      Raj thakrey chi lay layki ahe suparibaz 2019 la mva cha ata mahayutu chi...swatch ek khajdar anyachi layki nahi

    • @sandi4062
      @sandi4062 28 วันที่ผ่านมา

      ​@@coronawarrior5590 are chut...tujhi layaki kay tu bolto kay

    • @vinayaksatkar5779
      @vinayaksatkar5779 28 วันที่ผ่านมา

      ​@@coronawarrior5590tuzya icha Dana ubathchya chatya

    • @sumitdhote4860
      @sumitdhote4860 27 วันที่ผ่านมา +1

      ​@@coronawarrior5590ho na aapn gavat sarpanch Banu shakt nahi pn lokanchi layki kadhaychi.Aapn gharat bande ghasayche aani lokanchi layki kadhaychi waa re duniya...😅

    • @iam_pratik_kharat
      @iam_pratik_kharat 26 วันที่ผ่านมา

      @@coronawarrior5590 अरे केळ्या जया बच्चन ने सपा कडून उमेदवारी घेऊन मुंबईत राहत असताना काय बोलल आहे मराठी लोकांबद्दल ते बघ ....
      तू काय हे बघणार नाही , कारण तू काकाच्या नळाच पाणी पितोस

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 28 วันที่ผ่านมา +71

    Jaya Bachchan is toxic women and our opposition always likes to make noise pollution in parliament they dont talk on development they even doesn't hear parliamentary in silence 😢

    • @dufus360
      @dufus360 28 วันที่ผ่านมา +1

      Toxic how ?

    • @ashvinisalvekar1007
      @ashvinisalvekar1007 28 วันที่ผ่านมา +2

      When woman talks very straight forward , she is called toxic.
      If same is done by man it's fierce.

    • @krm412
      @krm412 28 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @amolsontakke6979
      @amolsontakke6979 28 วันที่ผ่านมา

      what am i like? BJP's foreign policy is so useless that it has not improved our relations even a single bit. Idiots like devotees who tell log certificates cannot speak against Modi. BJP has worsened the situation of farmers and so have the players. If they are like Modi. PM will continue till the end to Indian farmers.

  • @Aditya_jj
    @Aditya_jj 28 วันที่ผ่านมา +25

    Big B : like dekha Mera lapvrwahi ka natiga😂😂😂

  • @BHARATAGROFARMOFFCL
    @BHARATAGROFARMOFFCL 28 วันที่ผ่านมา +9

    "रेखा अमिताभ बच्चन" असं बोललं असतं तर बहुदा रेखा यांना चांगलंच वाटलं असतं.
    या बाईचं पूर्ण नाव घेतलं तरी हिला त्रास होतोय. नवऱ्याचं नाव घेतलं तर काय प्रॉब्लेम आहे? तसं असेल तर हिने नवऱ्याचं आडनाव ही नाही लावलं पाहिजे.
    किती हा फालतूपणा. तुमचं पद काय, त्याप्रमाणे तुमचं काम कसं असावं, वागणं कसं असावं, लोककल्याणासाठी तुमचं कर्तृत्व काय?
    माजलेत सगळे........

  • @iindia18
    @iindia18 28 วันที่ผ่านมา +9

    जया बच्चन यांनी जया बहादुरी असही नाव सहन झालं नाही पाहिजे कारण ते बहादुरी पण वडिलांकडून आलेलं आहे... प्रत्येक ठिकाणी स्त्रीवाद दाखवून काहीही सिद्ध होणार नाही...

  • @rahulpande6892
    @rahulpande6892 28 วันที่ผ่านมา +40

    Halkat ah Jaya Amitabh Bachchan navani nhi boltil tr Kay krtil ... Svth la heroine smjhte sansad mdhe

    • @avi1165
      @avi1165 28 วันที่ผ่านมา +1

      इतके दिवस जया बच्चन म्हणत होता, आणि आता मुद्दाम अमिताभ म्हणत आहे .... हलकट तर तो धनकड आहे , संघी

    • @user-vz9tn7wn1l
      @user-vz9tn7wn1l 28 วันที่ผ่านมา +1

      ​@avi1165राज्यसभेचे आवेदनपत्र कोणत्या नावाने दिले होते हे घोषित केले तर सर्व स्पष्ट होईल.

    • @rahulpande6892
      @rahulpande6892 28 วันที่ผ่านมา +1

      @@avi1165 parliament member chi list mdhe je naav ah tech bolle nn kahi chukich bolle nhi tyat evdh raag yaych Kay hot , naav ah ghetla ti hai khote aarop lavat ah

    • @rahulpande6892
      @rahulpande6892 28 วันที่ผ่านมา

      @@user-vz9tn7wn1l Jaya Amitabh Bachchan ni ... Sabhapati ni spshth suddha kel jr patat nsel tr naav bdlayla yat evdh hype create karn chukich hot ... Parliament jante ch prashn sodvinyasathi aste ti halkat personal karun time waste karte

    • @akshay_kanal
      @akshay_kanal 28 วันที่ผ่านมา

      ​@@avi1165mg jaya bachchan tari kashala lavaych jaya bhaduri lava mg ky problem ch nahi. Bachchan navane olakh ahe he visrlya aaji bai🤡

  • @govindjadhav4803
    @govindjadhav4803 28 วันที่ผ่านมา +51

    माफी कशाची???
    जया बच्चन ला मान आहे तो अमिताभ बच्चन मुळे... बच्चन आडनाव काढल्यावर हिची काय किंमत आहे

    • @dufus360
      @dufus360 28 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईला पण तुझ्या बापा मुळे व्हॅल्यू आहे नाहीतर कोण कुत्रा पण विचारात नाही तुझ्या आईला

  • @chandrakantmagdum5773
    @chandrakantmagdum5773 28 วันที่ผ่านมา +6

    जया बच्चन यांनी आपला अंहकार बाजूला ठेवून राज्यसभेमध्ये प्रतिपादन करावे. त्यांना देशाची व गरीब जनतेविषयीं तरी माहिती आहे का? देशाचे प्रश्नाविषयी बोला म्हणावे? अशीच वागणूक करणार असतील तरी, त्यांचे खासदार पदच रद्ध करावे, आणि त्यांना खुशाल घरी बसावे म्हणावे.

  • @neetavarute7121
    @neetavarute7121 28 วันที่ผ่านมา +16

    मग जया भादुरी च लावायचं बच्चन नकोच की

  • @swapnilwakhare3411
    @swapnilwakhare3411 28 วันที่ผ่านมา +12

    Hini register varch nav Jaya bacchan dycha na hila kay hotoy navrych nav lavla jasa kay dusra konacha nav lavlay

  • @pp_speaks
    @pp_speaks 28 วันที่ผ่านมา +6

    जया बच्चन बद्दल बिलकुल सहानुभूती नाही. हे सभापती धनखड पण काय कमी विक्षिप्त पणा करत नाहीत, नेहमी पक्षपात करतात

  • @worldofwisdomreligionculture
    @worldofwisdomreligionculture 28 วันที่ผ่านมา +6

    नियम आणि कायदे नको आहेत का?
    संविधानासमोर सर्व जण समान.
    उपराष्ट्रपती आणि त्यांच्या पदाचा सन्मान केला पाहिजे.

    • @rupesh9585
      @rupesh9585 28 วันที่ผ่านมา

      Ka karaycha?? Layki tevdi tyachi

  • @ajeyingole7733
    @ajeyingole7733 28 วันที่ผ่านมา +4

    मा. उपराष्ट्रपती यांचं वय हे ७३ वर्ष आणि जया बच्चन यांचं ७६ वर्ष वयोमान आहे.ह्या दोहोंच राज्यसभेतील कामकाज बघितल तर वयाला अनुसरून चिडचिड होते त्यांची... हे १००% खरं आहे. आपला देश फक्त गप्पा करायला तरुण देश आहे.१८ व्या लोकसभेच्या दोन्ही सदनातल सरासरी वय हे ५६ वर्ष आहे.राजकारणाला वयाची मर्यादा असावी का? हा माझा बोलभिडू आणि बोलभिडूच्या सुज्ञ दर्शकांना प्रश्न आहे?

  • @सत्य1111
    @सत्य1111 28 วันที่ผ่านมา +10

    जगदिप धनकड हे REAL BOSS आहेत.

    • @indian62353
      @indian62353 28 วันที่ผ่านมา

      😂😂😂

    • @pp_speaks
      @pp_speaks 28 วันที่ผ่านมา

      शेठ चे पण?

  • @Rahulshirsat1966
    @Rahulshirsat1966 28 วันที่ผ่านมา +2

    He is following the rules which is very good thing and jaya ji anger marks that there is something fishy in their family itself and instead of showing anger on other jaya ji should plan a family picnic and solve their family issue .

  • @neerajwandre9158
    @neerajwandre9158 28 วันที่ผ่านมา +45

    गुड्डी अब .... हो गई - राज ठाकरे 😂

  • @vinodshingan145
    @vinodshingan145 28 วันที่ผ่านมา +2

    विरोधकांनी दोनही सभेत गेल्या 10 वर्षात देश हिताच्या किती कायद्यात आणि सुधारणात आणि काय योगदान दिले ? याचे आत्मचिंतन करावे. बेशरम शब्द ही फिका पडेल यांच्या साठी. जास्तीत जास्त गदारोळ करणे देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवणे हेच केले गेल्या 10 वर्षात.

  • @teleclipe8107
    @teleclipe8107 28 วันที่ผ่านมา +16

    🧐 जया बच्चन
    Fight for self respect ❌
    Fight for ego satisfaction ✅

  • @prakashjoshi7809
    @prakashjoshi7809 28 วันที่ผ่านมา +2

    मूरख व्यक्तीच्या कमरेत लाथ घालणे हा पर्याय असू शकतो काय?

  • @AshishA777
    @AshishA777 28 วันที่ผ่านมา +8

    हा विडिओ अरुणराज सरांनी करायला हवा होता

  • @Blackhero__125
    @Blackhero__125 28 วันที่ผ่านมา +1

    हिला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलय की हीचा अहंकार जपण्यासाठी हेचं कळत नाही 😡😡

  • @HSG123-K9
    @HSG123-K9 28 วันที่ผ่านมา +27

    या देशात विरोधी पक्षांची हुकूमशाही सुरू आहे. ते अस वागत आहे जसं त्यांना जनतेने बहुमत दिलं आहे.
    जनतेने NDA ला बहुमत दिलं आहे. बहुमताचा सन्मान करा.

    • @amartalware7118
      @amartalware7118 28 วันที่ผ่านมา +1

      बहुमत दिलं म्हणजे मणमाणी करता येतं नाही. राज्यसभेत सभापती एकतर्फी निर्णय घेतो. जसे की बीजेपी चा एजंट प्रमाणे काम करतोय.

    • @ashvinisalvekar1007
      @ashvinisalvekar1007 28 วันที่ผ่านมา

      Please check actual thing. It started earlier day when BJP sansad humiliated Kgargeji and Dankad didn't stop him.
      That person opolgized kharge in the cabin of dankad but he didn't opolgized in sansad.
      When he humiliated in sansad, he should apologise in sansad.
      That was the true narrative.

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 28 วันที่ผ่านมา

      @@amartalware7118
      मविआ आणि I.N.D.I आघाडी वर लागू होतो. म.वि.आ सरकार वेळी विधानसभा अध्यक्ष यांनी 12 आमदारांना निलंबित केले होते. ही पण मनमानी होती.
      2014 आधी जेव्हा मिरा कुमार लोकसभा अध्यक्ष होत्या ते पण विरोधी पक्षाला बोलू देत नव्हत्या.
      2009 मध्ये अमित शाह यांना केंद्र सरकार ने तुरुंगात डांबलं होते ते पण मनमानी होती.

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 28 วันที่ผ่านมา +3

      @@ashvinisalvekar1007
      आणीबाणी विसरला वाटतं? आता पर्यंत कोणीच माफी नाही माघितली.
      तुम्ही 2014 आधीची लोकसभा आणि राज्यसभा पाहिली आहे का?
      लोकसभा अध्यक्षा मीराकुमार आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे दोघे विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत काय वागणूक करीत होते बघा जरा.

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 28 วันที่ผ่านมา

      @@amartalware7118
      जशी वागणूक महाराष्ट्र विधानभवनात म.वि.आ सरकारच्या विधानसभा अध्यक्ष यांनी 12 आमदारांना निलंबित करून केली होती तशीच ना.

  • @vijayghumatkar9809
    @vijayghumatkar9809 28 วันที่ผ่านมา +19

    बहुधा या प्रकरणात काॅंग्रेसच राज्यसभा विरोधीपक्षनेते पद पणाला लागणार असं दिसतंय. जर तसं झालं तर मोदींच्या कार्यकाळात एका सभागृहात विरोधीपक्षनेता नसण्याचा विक्रम नोंदविला जाईल.

  • @indrajeetpatil1205
    @indrajeetpatil1205 28 วันที่ผ่านมา +9

    Navryach nav lavayala kay problem ahe......😂

  • @Drstrange12345
    @Drstrange12345 28 วันที่ผ่านมา +5

    शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे फालतू विषय सोडून खूप महत्त्वाच्या विषय घेतला आहे तर या वेळी...

    • @sushant1492
      @sushant1492 28 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर किती फालतू प्रश्नावर वेळ घालवते ही बाई 😡

  • @ajitnaik5992
    @ajitnaik5992 28 วันที่ผ่านมา +3

    पहिल्यांदा एखाद्या लेडी खासदाराला तिच्या संपूर्ण नावाने बोलवले इतर कोणालाही बोलवत नाही जसे हेमामालिनी, कंगणा, स्मृती, जया , मायावती त्यामुळे जया बच्चन यांचा स्टँड बरोबर आहे

    • @gy4we
      @gy4we 28 วันที่ผ่านมา +1

      अहो एकदा हीच बाई बोलली होती मला जया बच्चन म्हणावे एकदा म्हणते जया अमिताभ बच्चन म्हणावे. पण धनकड म्हणाले जे नाव रजिस्टर मध्ये नोंदवले जाते तेच म्हणतो. मग चूक कोणाची? वड्याचे तेल वांग्यावर काढायची सवय आहे तिला. पत्रकारांशी पण कशी वागत असते. जसे bollywood तिच्या मालकीच आहे

    • @sushant1492
      @sushant1492 28 วันที่ผ่านมา +3

      पण त्यात वाइत वाटण्यासारखं काय आहे आणि त्यानी लिहिलेले नाव वाचले आहे एवढा त्रास असेल तर change करून घ्यावं

  • @prashantsapkal9162
    @prashantsapkal9162 28 วันที่ผ่านมา +2

    #बोलभिडू आपण काही विषयांवर व्हिडिओ बनवाल का .
    1. जेव्हा ट्रॅफिक पोलिस दंड आकारतात त्या पैश्यांच काय होत? पोलिस डिपार्टमेंट त्याचा हिशोब कसा ठेवतात?
    2. कोर्ट जेव्हा कोणाला दंड सूनवते त्या पैश्यांचं काय होत ? ते पैसे कशे वापरले जातात ?

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 28 วันที่ผ่านมา +5

    जया बच्चनच मगरूर दिसते.

  • @India16586
    @India16586 28 วันที่ผ่านมา +2

    जया बच्चन ज्या पध्दतीने life style maintain करतात ती त्यांच्या कमाईतून शक्य नाही. त्यासाठी अमिताभ बच्चन यांचे पैसे लागत असतील. जर अमिताभ बच्चन यांचा पैसा चालतो तर नाव का नाही चालत??

  • @sandeepjadhav6328
    @sandeepjadhav6328 28 วันที่ผ่านมา +4

    जया बच्चन यांना नवऱ्याचा नावाची लाज वाटत असेल असे दिसत 😂😂😂

  • @kavitakarad4236
    @kavitakarad4236 28 วันที่ผ่านมา +3

    Jaya Bachchan chya dokyat farak padla aahe, lokana ticha tras hoto aahe 😅😅

  • @proudtobeindian8617
    @proudtobeindian8617 28 วันที่ผ่านมา +2

    Navryach nav nko tra sirname tri kashala lavte. Jaya bhaduri nav lav bghu kon vichart tula

  • @user-xs1dc3zh2i
    @user-xs1dc3zh2i 28 วันที่ผ่านมา +1

    महाभियोग नाही म्हणत त्याला मॅडम महाभियोग फक्त राष्ट्रपतीं साठी असतो...
    असो🙏

  • @Dharmik457
    @Dharmik457 28 วันที่ผ่านมา +11

    पहिल्यांदा उपराष्ट्रपती नी सगळ्यांशी सारखा व्यवहार करायला पाहिजे. सत्ताधाऱ्यांशी वेगळा आणि विपक्षाला वेगळा असं नाही करायला पाहिजे. एक सन्मान जो पदाचा असतो तो फक्त विपक्षा ने करायला पाहिजे. 🙏

  • @sachinbharati373
    @sachinbharati373 28 วันที่ผ่านมา +1

    तसे असेल तर मग सर्वांचे पूर्ण नावाने घ्यावे ना.....

    • @sushant1492
      @sushant1492 28 วันที่ผ่านมา +1

      हो खुप महत्त्वाचा विषय आहे ना सामान्य लोकांन साठी

  • @goodlistner25
    @goodlistner25 28 วันที่ผ่านมา +2

    काय नमस्ते करतात गुरुजिन्ना

  • @inspirewithsmg5849
    @inspirewithsmg5849 28 วันที่ผ่านมา +2

    Jagdip dhankad la support
    Hi bai bogus ahe paisyacha maj

  • @shrirampatil1054
    @shrirampatil1054 20 วันที่ผ่านมา

    उप राष्ट्रपति नी आपल्या पदाची गरीमा कमी केली ते राज्य सभा मध्ये कोणालाही कमी लेखता येत नाही ते एका पक्षाच्या पार्टी नुसार राज्य सभा चालवत आहे असे दिसुन आल्या मुले त्याच्यांवर हक्क भंग प्रस्ताव योग्य आहें

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 28 วันที่ผ่านมา +1

    Jagdish Dhankad is a good man.

  • @dr.saurabhmissar8378
    @dr.saurabhmissar8378 28 วันที่ผ่านมา +2

    He karynapekasha Bangladesh hindu kattal vr nishedh ka nahi karat?

  • @dattatraymahamulkar6138
    @dattatraymahamulkar6138 28 วันที่ผ่านมา +3

    Narretive ahe ha

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 28 วันที่ผ่านมา +1

    जया अमिताभ बच्चन म्हटलं तर काय झालं??

  • @pravinraskar2662
    @pravinraskar2662 28 วันที่ผ่านมา +1

    जया बुक्कन ला बाहेर काढा पाहिले

  • @getsharethink3353
    @getsharethink3353 28 วันที่ผ่านมา +2

    Jaya haklun lava

  • @user-ml8md9ec6i
    @user-ml8md9ec6i 28 วันที่ผ่านมา +1

    ही ला सासू म्हणून ऐश्वर्या कास साहन करत होती देव जाने

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 28 วันที่ผ่านมา

    She lives in Maharashtra but what has she done for our state.

  • @gsp2042
    @gsp2042 28 วันที่ผ่านมา +1

    Up Rashtrapati!

  • @yd1824
    @yd1824 28 วันที่ผ่านมา +1

    Hinderg cha founder Nathan Anderson var video banva

  • @guru4459
    @guru4459 28 วันที่ผ่านมา

    अमिताभ बच्चन यांच्या पत्नी यांचे नाव माझ्या माहितीप्रमाणे जया हे आहे,,,
    ,जया भादूरी यांनी अमिताभ बच्चन यांच्या बरोबर लग्न केले आहे हे मला माहीत आहे (मी लग्नात आमंत्रण नसले मुळं हजर नव्हतो )
    लोकं म्हणतात बाकी त्यांनाच माहीत,,धनकड विनाकारण का जया नंतर अमिताभ चा उल्लेख करतात आणि का करत आहेत 😂😂😂😂

  • @ashvinisalvekar1007
    @ashvinisalvekar1007 28 วันที่ผ่านมา +2

    Please give all information.
    What happened the earlier day.
    Why Dankad allowed BJP sansad to talk rubbish about Kharge

  • @asrafarm7033
    @asrafarm7033 28 วันที่ผ่านมา

    रेखा तो कब से लगी पड़ी है नाम लगाने को उसे बोल दो वो दिन में 3 बार नाम लेगी रेखा अभिताबजी बच्चन ❤

  • @akshay_kanal
    @akshay_kanal 28 วันที่ผ่านมา +2

    Jaya amitabh Bachchan naav nako hote tr Jaya bhaduri lavayche na mg. Bachchan navamule ch olakh ahe he visrlya vatate aaji bai🤣

  • @ashir1212
    @ashir1212 28 วันที่ผ่านมา +1

    नवरा आहे ना ।।।।।। मग अडचण काय आहे 😅

  • @sharadbhosale9554
    @sharadbhosale9554 28 วันที่ผ่านมา +2

    जया बच्चन ही बाई चावट आहे.

  • @user-kf7gq2tt2m
    @user-kf7gq2tt2m 23 วันที่ผ่านมา +1

    टाका हटवून एकदाचे 😂😂😂😂 भारी होईल

  • @ganeshnandeshwar3338
    @ganeshnandeshwar3338 27 วันที่ผ่านมา

    अहो दीदी महाभियोग हा शब्द तुमचा चुकीचा आहे महाभियोग हा फक्त राष्ट्रपती यांनाच लागू होतो

  • @mangeshdevalapurkar5283
    @mangeshdevalapurkar5283 28 วันที่ผ่านมา

    What is her name on her aadhaar card?

  • @nbwaves6202
    @nbwaves6202 28 วันที่ผ่านมา +7

    Jaya cha hero dany hota tyamule Tula rag alla😊

  • @PavanKumar-o1o
    @PavanKumar-o1o 28 วันที่ผ่านมา

    She should have changed her name to Jaya bachan

  • @suryasurya-cr7lr
    @suryasurya-cr7lr 28 วันที่ผ่านมา

    एवढंच आहे तर, जया बच्चन कशाला जया बादुरी नाव लावं, 😂😂😂😂😂

  • @ghaywatgv
    @ghaywatgv 26 วันที่ผ่านมา

    अक्कल कमी पण पैशाचा माज..
    जया बच्चन ला अमिताभ चे नाव आवडत नसेल तर तीने अमिताभ सोबत फारकत घ्यावी.अक्कल कमी पण पैशाचा माज..
    जया बच्चन ला अमिताभ चे नाव आवडत नसेल तर तीने अमिताभ सोबत फारकत घ्यावी.

  • @rajendralokhande5778
    @rajendralokhande5778 27 วันที่ผ่านมา

    खडगेना देशात अशांतता पसरवत आहात असा आरोप करणे हे मूळ कारण आहे

  • @vaishalitathe2040
    @vaishalitathe2040 28 วันที่ผ่านมา +1

    Amitabh la samjel ata fakt mothe kes baghun lagn kel ata navryachya navachi pan laj vatte hya baila😂

  • @humblepawn873
    @humblepawn873 28 วันที่ผ่านมา

    ह्या जया बच्चन चे योगदान काय ? काय म्हणून हिला तिथे पाठवले आहे ?

  • @shankarnimbale6702
    @shankarnimbale6702 28 วันที่ผ่านมา

    अतिशय निर्लज्ज बाई आहे ही खासदार आहे तर विकासावर चर्चा कर नाही त्या विषयाला महत्व देतीय

  • @ghaywatgv
    @ghaywatgv 26 วันที่ผ่านมา

    अक्कल कमी पण पैशाचा माज..
    जया बच्चन ला अमिताभ चे नाव आवडत नसेल तर तीने अमिताभ सोबत फारकत घ्यावी.

  • @atindrabardapurkar1138
    @atindrabardapurkar1138 28 วันที่ผ่านมา

    नाव नवऱ्याच लावलं आहे ना मग अडचण काय आहे 😅

  • @virendragujar1433
    @virendragujar1433 28 วันที่ผ่านมา +1

    She is frustrated political leader.

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 28 วันที่ผ่านมา +1

    Mag Nav Badal.

  • @prathamrathod1431
    @prathamrathod1431 27 วันที่ผ่านมา

    नवऱ्याच्या नावाचा इतका त्रास असल तर नवरा कशाला करतात

  • @ashvinisalvekar1007
    @ashvinisalvekar1007 28 วันที่ผ่านมา

    Wrong information given in video.
    Actually one day before it started when BJP sansad directly blamed Khargeji and then he apologized in the cabin of dankad.
    Opposition wanted that Sansad to apologize in rajyasabha.
    So jaya bacchan was the last one to talk about this incident.

  • @prakashjoshi7809
    @prakashjoshi7809 28 วันที่ผ่านมา

    निवेदिकेला धनखड हेच दोषी वाटत आहेत.😮

  • @sairajkadam954
    @sairajkadam954 28 วันที่ผ่านมา

    निर्लज्ज बाई आहे अहंकारी आहे ती जया अमीताभ बच्चन 😅

  • @user-yq8qm2gx8k
    @user-yq8qm2gx8k 28 วันที่ผ่านมา +1

    Ek no. Faaltu bai aahe he jaya bachan..

  • @vinodmodak7457
    @vinodmodak7457 28 วันที่ผ่านมา +2

    Wrong narrative set kar rahe ho

    • @ashvinisalvekar1007
      @ashvinisalvekar1007 28 วันที่ผ่านมา

      Yes.
      Actual thing started earlier day when BJP sansad humiliated Kgargeji and dankad didn't stop him.

  • @rajeshbhoirofficial2757
    @rajeshbhoirofficial2757 28 วันที่ผ่านมา

    Kya leader banegi ye 🤦‍♂️there are many options available we recommend we should replace Jaya bacchan with some visionary leader

  • @PrashantSadar-mi2il
    @PrashantSadar-mi2il 28 วันที่ผ่านมา +1

    Halki bai😂

  • @RupaliKalyan
    @RupaliKalyan 25 วันที่ผ่านมา

    ह्या चॅनलचा जास्त कल इंडी अाघाडी कडे अाहे असे दिसते...

  • @hiteshpatil458
    @hiteshpatil458 28 วันที่ผ่านมา +1

    Kya bat hai

  • @your5thdad.412
    @your5thdad.412 28 วันที่ผ่านมา

    असले फालतू विषय बनवून मीडिया २४ तास दाखवते आणि मुख्य मुद्दे दुर्लक्षित केले जातात. आपल्याला सांगितलं जातं की हाच मुद्दा जास्त गरजेचा आहे ते.

  • @user-vg2my2lw3k
    @user-vg2my2lw3k 28 วันที่ผ่านมา +6

    संसद ही धनकडं सारख्या माणसाला नोटकी करण्यासाठी नाही.... समस्याचे समाधान च होत नाही संसदेत..

    • @HSG123-K9
      @HSG123-K9 28 วันที่ผ่านมา +7

      @@user-vg2my2lw3k संसद ही विरोधी पक्षांच्या धिंगाना घालण्यासाठी नाही काम करण्यासाठी आहे.

  • @7755sAc
    @7755sAc 28 วันที่ผ่านมา

    Aapsat guntle tar baki kay solve karnar?
    Vikas wait kartoy😁

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 28 วันที่ผ่านมา +4

    हा जगडीप खणखड लय नाजूक आहे.. काय बोलला की मला त्रास होतोय ... राम कदम चा भाऊ.😊😂

  • @atishbankar8008
    @atishbankar8008 28 วันที่ผ่านมา

    आता समजल अमिताभ बच्चन रिटायर का नाही होत

  • @suhasgavhane111
    @suhasgavhane111 28 วันที่ผ่านมา

    Nauty buty bt60

  • @swapnilrajiwade8271
    @swapnilrajiwade8271 28 วันที่ผ่านมา

    Ya news la views asu shaktat but practically With 0 impact.

  • @user-jx4gi8mp7n
    @user-jx4gi8mp7n 28 วันที่ผ่านมา +1

    ya baaila navryacha naavachi laaj vatte ka?? 😅

  • @amoldeshmukh3554
    @amoldeshmukh3554 27 วันที่ผ่านมา

    Godi media Banu naka .. Khar reason sanga vice president ni kay statement keli te kharge ji n vr

  • @SubodhSarvade29
    @SubodhSarvade29 28 วันที่ผ่านมา

    परिणाम संविधान ❤❤

  • @drbhushan146
    @drbhushan146 28 วันที่ผ่านมา

    Kay bai ahe..gahri pan aag lavli an parlament madhe hi😅

  • @SobersRodrigues-ol5ci
    @SobersRodrigues-ol5ci 27 วันที่ผ่านมา

    Good job congress

  • @ddmh3398
    @ddmh3398 28 วันที่ผ่านมา

    गर्विष्ठ बाई ती

  • @jaydeepr.patole9224
    @jaydeepr.patole9224 28 วันที่ผ่านมา

    फालतूपणा आहे.
    जनता यांना जनतेचे, देशाचे प्रश्न सोडवायला त्या सभागृहात पाठवते....अन, हे फालतू लोक त्यांचंच पूर्ण नाव उचरले म्हणून त्या सभागृहाचा वेळ वाया घालवतात.
    जरा तरी लाज बाळगारे....!!