कधीच न ऐकलेला भारताचा २००० हजार वर्षा पासूनचा इतिहास नक्की ऐका | इंद्रजीत महाराज रसाळ यांचे किर्तन |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 391

  • @DnyneshshwarGhuge-gz7tz
    @DnyneshshwarGhuge-gz7tz ปีที่แล้ว

    माऊली आपल्या अथांग ज्ञानाच्या सागराला प्रथम माझा मानाचा मुजरा मी माझ्या आयुष्यामध्ये इतका अचूक इतिहास कधी ऐकला नव्हता परंतु आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून यूट्यूब च्या माध्यमातून मला ही अचूक माहिती आपल्या अनमोल आशा मार्गदर्शनातून माहिती मिळाली याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे पांडुरंग परमात्मा तुम्हाला सदैव बुद्धी प्रदान करो हीच पांडुरंग चरणी प्रार्थना आहे राम कृष्ण हरी माऊली

  • @govindgajjam2623
    @govindgajjam2623 2 ปีที่แล้ว +5

    वा,वा खूपच उत्तम,सर्व सनावळ्या अगदी तोंड पाठ कस शक्य झाले तुम्हास?
    धन्यवाद, महाराज तुम्हास शतशः प्रणाम!!!

  • @balajikondalwade9366
    @balajikondalwade9366 6 หลายเดือนก่อน

    महाराज तुम्हाला मी मनापासून धन्यवाद करतो असेच महाराज जन्माला आले तर नांदेड जिल्हा आहे हो माझा

  • @arvindgaikwad2709
    @arvindgaikwad2709 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल माऊली खूप छान माहिती दिली 🙏🌹♥️🙏

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद महाराज तुम्ही आणखी भरपूर अभ्यास करा कारण ते साठवण्याची बुद्धी सगळ्यांनाच प्राप्त असते असे नाही आपल्या मुखी सरस्वतीचा वास घडो व या भगव्याची व वारकऱ्याची पताका तेवत राहू हीच पांडुरंग चरणी प्रार्थना अहिंसा पासून मानवतेपर्यंत सर्व शिक्षण देणारा व मार्ग दाखवणारा हा एकच पंत आहे वारकरी पंथ

  • @krushnawarulkar7194
    @krushnawarulkar7194 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी खरच ही माहिती कोणी आजपर्यंत दिली नाही

  • @mahendraranadive1200
    @mahendraranadive1200 2 ปีที่แล้ว +8

    तुमचं ज्ञान प्रचंड आहे इतक्या कमी वेळात संपूर्ण भारताचा इतिहास सांगणं फार मोठी गोष्ट आहे
    धन्यवाद

  • @भीमाशंकरयुट्युबचॅनेल

    भरपूर अभ्यास आहे भारताचा 2000 वर्षापूर्वीचा एक नंबर स्वामी महाराज

  • @SachinRathod-hs9bj
    @SachinRathod-hs9bj ปีที่แล้ว

    वा महाराज आपल्याला ज्ञानाला तोडच नही खुप सुंदर

  • @madansolunke4889
    @madansolunke4889 2 ปีที่แล้ว +7

    किती छान होते महाराज हे विचार. जगाचा बाप पांडुरंग आहे खरच. कर्ता करविता पांडुरंग आहे खरच. राम कृष्ण हरी.

    • @bbangar1427
      @bbangar1427 2 ปีที่แล้ว

      😂😂😂😂😂😂😂

  • @pravinpawar4934
    @pravinpawar4934 2 ปีที่แล้ว +16

    एका दमात एवढी मोठी माहिती दिली. खरच अशा कीर्तनकार चि गरज आहे. जय श्रीहरी माऊली 🙏🙏

  • @deepalinirwal8915
    @deepalinirwal8915 2 ปีที่แล้ว +13

    किर्तनातून अशाच ज्ञानाची अपेक्षा आहे, येणारी नवीन पिढी यातून नक्की बोध घेईल. धन्यवाद महाराज.. 🙏

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 2 ปีที่แล้ว +4

    एक नंबर माहिती दिली एक लाख वेळेस जय महाराष्ट्र महाराज

  • @rameshwarghuge7008
    @rameshwarghuge7008 2 ปีที่แล้ว

    Kup kup kup sundar itihas maharajani sangitla jay jay pandurang hari

  • @ankushmandavkar3955
    @ankushmandavkar3955 2 ปีที่แล้ว +12

    तुमच्या स्मरणशक्तीला सलाम.. 💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @bhagwankarankal4249
    @bhagwankarankal4249 2 ปีที่แล้ว +1

    जय जय राम कृष्ण हरी.. माऊली.
    खूपच सुंदर.. अप्रतिम..
    धन्यवाद..

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान इतिहास सांगितला महाराज सध्याच्या काळात इतिहास रिविजन करण्याची गरज आहे

  • @amolkshirsagar423
    @amolkshirsagar423 2 ปีที่แล้ว +48

    भरपूर अभ्यास आहे आपला महाराज धन्यवाद भारताचा इतिहास सांगितला...

  • @maheshsatpute9576
    @maheshsatpute9576 ปีที่แล้ว +1

    महाराज तुम्ही भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आणि तुम्ही अगदी बरोबर सांगितले धन्यवाद तुमच्या या अनमोल स्मरणशक्तीला कोटी कोटी प्रणाम जय हरी विठ्ठल माऊली

  • @rajkumarbhosale5898
    @rajkumarbhosale5898 2 ปีที่แล้ว +11

    महाराज .महाराष्ट्रात जन्माला आला व इतिहास सांगितला ......गुगलला सर्च करून सुद्धा अशी पटकन माहिती मिळत नाही....धन्यवाद अशीच माहिती द्यावी

  • @bhaskarbharsakal5496
    @bhaskarbharsakal5496 2 ปีที่แล้ว +5

    महाराज किर्तन खूप सुंदर झाले खूप चांगला इतिहास सांगितला परंतु आपल्या इतिहास सांगताना तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली एकनाथ महाराज व इतर या कालावधीत जे संत उदयास आले त्यांचाही नाम उल्लेख होणे गरजेचे वाटते

  • @devramaher9852
    @devramaher9852 2 ปีที่แล้ว +1

    रामकृष्ण हरी विठ्ठल,

  • @omprakashgarad1306
    @omprakashgarad1306 ปีที่แล้ว

    महाराज आपला इतिहासाचा अभ्यास दांडगा आहे, स्मरण शक्ती ला मानाचा मुजरा. आपल्या नावाअगोदर इतिहासाचार्य पदवी लावली तर वावग होणार नाही.

  • @jayantmahamune1980
    @jayantmahamune1980 ปีที่แล้ว

    खूप खूप छान, महाराज, राम कृष्ण हरी

  • @ambadasbankar8300
    @ambadasbankar8300 2 ปีที่แล้ว +4

    आदरणीय श्रीमान महाराज धन्यवाद आपले वाचन व पाठातंर खुपच छान आहेत धन्यवाद भाऊ

  • @mahantsamadhanmaharajbhoje5082
    @mahantsamadhanmaharajbhoje5082 2 ปีที่แล้ว +2

    ही सगल्यत अगोदर जलकेकर महाराजजी संगीतल आहे जलकेकर महाराजंची पुर्ण कॉपी आहे

  • @pralhaddahake8510
    @pralhaddahake8510 2 ปีที่แล้ว +1

    महाराज आपल्या चरणावर नतमस्तक रामकृष्ण हरी

  • @santoshbankar3864
    @santoshbankar3864 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरी, महाराज यांचा इतिहास खूपच चांगला आहे चांगली माहिती दिली तुमच् मनापासून स्वागत

  • @ananddip5161
    @ananddip5161 2 ปีที่แล้ว +31

    दोन हजार वर्षांपासूनचा इतिहास खुप छान सांगितला महाराज तुम्ही... सर्व प्रथम महान राजा सम्राट अशोकाच नाव घेतलं....
    पण त्या सम्राट अशोकानं काय काय केलं हे का नाही सांगितलं....अजून थोडं मागे....पाचशे वर्षे जाऊन बघा..... खुप मोठा इतिहास मिळेल....
    खरोखर वंदन महाराज 🌹🌹🌹

    • @amolkapare9670
      @amolkapare9670 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

    • @amolkapare9670
      @amolkapare9670 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

    • @amolkapare9670
      @amolkapare9670 2 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

  • @anilfagare552
    @anilfagare552 2 ปีที่แล้ว +15

    खुप छान इतिहास सांगितला महाराज...

  • @chhabutaimohod1584
    @chhabutaimohod1584 ปีที่แล้ว

    महाराज प्रणाम, असे ही महत्वाचे ऐतिहासिक किर्तन व्हायलाच पाहिजे तुमच्या दांडग्या अभ्यासाला सलाम

  • @radha5589
    @radha5589 2 ปีที่แล้ว +3

    मातीच्या गोळ्याला देई नवे रूप कुंभार
    सहजपणे जन्मा येई नवा एक आकार
    मार्ग सदा दाखवतील आम्हा तुमचे आजचे विचार
    आपल्या कार्याला त्रिवार नमन 🙏🚩
    राम कृष्ण हरी..,.

  • @संभाजीमोहीते-ड3ङ
    @संभाजीमोहीते-ड3ङ 2 ปีที่แล้ว +8

    खुप छान इतिहास सागितला, एका दमात , महाराज खुप अभ्यास आहे तुम्हाला
    राम कृष्ण हरी महाराज ......

  • @sudamdhamane7982
    @sudamdhamane7982 2 ปีที่แล้ว +3

    आपल्या स्मरणशक्तीला तोड नाही महाराज

  • @ganeshdike4523
    @ganeshdike4523 2 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद महाराज
    महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत

  • @ganeshdixit2009
    @ganeshdixit2009 2 ปีที่แล้ว +1

    Khub sandur .. aaplya vicharaci Nitant garj Aahe...

  • @jalindarbajiraogaikwad5617
    @jalindarbajiraogaikwad5617 2 ปีที่แล้ว +6

    छान इतिहास सांगितला, महाराज धन्यवाद!

  • @rahulpatilkhosde8484
    @rahulpatilkhosde8484 ปีที่แล้ว +1

    महाराज जबरदस्त इतिहास 👌👌

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान अभ्यास आहे महाराज धन्यवाद

  • @kalakariinsaan4839
    @kalakariinsaan4839 2 ปีที่แล้ว +3

    ऐकदम किर्तन भारी झाले आहे

    • @akshayjadhav630
      @akshayjadhav630 2 ปีที่แล้ว

      अप्रतिम तोड नाही तुमच्या स्मरणशक्तीला

  • @udhavkhavane7900
    @udhavkhavane7900 2 ปีที่แล้ว +5

    आदरणीय महाराज तुमच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत समाजाला आज खरोखर तुमच्या प्रबोधन पर किर्तनाची गरज आहे. 🌹🙏🌹

  • @Gaurav_gaming175
    @Gaurav_gaming175 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान इतिहास संशोधक आहात तुम्ही 🙇🙇🙇🙇🙇🙋

  • @vijaykale7931
    @vijaykale7931 2 ปีที่แล้ว +7

    खूपच अप्रतिम इतिहास सांगितला महाराज परंतु मराठ्यांचा इतिहास तुम्ही सांगितलं नाही कटक पासून अटक पर्यंत मराठ्यांची साम्राज्य निर्माण झाले होते दिल्ली सुद्धा मराठ्यांनी जिंकली होती 🚩🚩🚩🚩🚩
    परत खूपच मस्त किर्तन झाली 🙏🙏🙏🙏 राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

    • @yogeshaloorkar4477
      @yogeshaloorkar4477 2 ปีที่แล้ว +1

      Knowledge is power

    • @rasikajadhav4036
      @rasikajadhav4036 2 ปีที่แล้ว +1

      1761 च्या पानिपत युद्धाच्या वेळी देशाच्या रक्षणासाठी फक्त मराठ्यांनीच बलिदान केलं होतं याचाही थोडा उल्लेख करा

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर आणि सभ्य कीर्तन, खर तर इतर कीर्तनकारांनी ह्यांचा आदर्श घ्यावा.

  • @sarangdharkhekale3290
    @sarangdharkhekale3290 ปีที่แล้ว

    खूप माहिती दिली महाराज इतिहास ची मानाचा मुजरा.... राम कृष्ण हरी महाराज

  • @shivajibodke1077
    @shivajibodke1077 2 ปีที่แล้ว +22

    महाराज आपल्या ज्ञानाला तोडच नाही राम कृष्ण हरी 🚩🚩

    • @rasikajadhav4036
      @rasikajadhav4036 2 ปีที่แล้ว

      महाराज किर्तन मस्त झालं तुमचं मराठ्यांच्या इतिहासाच्याबद्दल थोडीशी माहिती द्या नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे नाव नाही घेतलं त्यांनी देशाला स्वातंत्र करण्यासाठी आजाद हिंद सेनेची स्थापना केली होती 1942 ते 1945 यादरम्यान आझाद हिंद सेनेच्या कामगिरीमुळेच व नेताजींच्या आव्हानामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले देश स्वतंत्र होतांना देशाचीफाळणी झाली होती झाली होती व त्यावेळी मोठ्या प्रमाणात हिंदूंची हत्या झाली होती ते पाहूनच नथुराम गोडसेंनी महात्मा गांधीचा वध केला होता केला याचाही थोडा उल्लेख करा

  • @bhratpadawal4251
    @bhratpadawal4251 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान इतिहास सांगितला महाराज 🙏 रामकृष्ण हरी 🙏

    • @sureshshinde1318
      @sureshshinde1318 2 ปีที่แล้ว +1

      आत्ता तुम्ही इतिहासाचे तास घ्या कीर्तनाची मर्यादा काय आहे ,कीर्तन चांग कीर्तन चांग होय हरि रूप असे कीर्तन काय तुम्ही शाळा भरविली काय

  • @govindgargote9257
    @govindgargote9257 2 ปีที่แล้ว +3

    महाराज अतिशय सुंदर माहिती दिली आपली बोलण्याची गती आवडली

  • @mohandhakane4866
    @mohandhakane4866 2 ปีที่แล้ว +5

    भारत देशाचा इतिहास खुपच समजुतीने सांगितला महाराज जय हरी

  • @ramharipadalkar4385
    @ramharipadalkar4385 2 ปีที่แล้ว +3

    महाराज आपलं कीर्तन छान आहे

  • @govinddada7424
    @govinddada7424 3 หลายเดือนก่อน

    एक नंबर दाजी

  • @balajikeshavarao8367
    @balajikeshavarao8367 ปีที่แล้ว

    धाडसी महाराज.सप्रेम राम राम.आज काल खरं बोलणारे माणसंच राहीले नाहीत.तुम्हाला बघुन छाती अभिमानाने फुलून आली

  • @haribhaupagare7919
    @haribhaupagare7919 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी जय हरी 🙏भारी महाराज 🙏

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 2 ปีที่แล้ว +38

    पांडुरंगाची कृपा अशीच तुमच्यावर राहू द्या व असेच तुमचे ज्ञान वाढत राहू द्या जेणेकरून महाराष्ट्रातल्या पूर्ण जनतेला जागृत करून देवाबद्दल प्रेम वाढवा तुमच्याकडून असेच प्रबोधन होत राहो ही शुभेच्छा

    • @manikraositre6891
      @manikraositre6891 2 ปีที่แล้ว +2

      🎉🎉🎉 VERY NICE KIRTAN I LIKE IT. 🎉🎉🎉

    • @tanvitambade116
      @tanvitambade116 2 ปีที่แล้ว +1

      Mi the will o
      Oii possible I no no
      What you or me.
      Zzz
      L

    • @dharebharat1336
      @dharebharat1336 2 ปีที่แล้ว +1

      1818,चा,भिमाकोरेगाव, इतिहास,का,भुलले,माहाराज,500,माहराने,28000,पेशवे,चार,पराभव,केला

    • @santoshtrimbakkhardesantos7102
      @santoshtrimbakkhardesantos7102 2 ปีที่แล้ว

      @@dharebharat1336 te hi rahila.ani 1947 la bharat svatantra zala.pan adhlya divsi deshache tukde zale ani pakistan banla. He nahi sangitla.bharat sarkaarchya document nusaar 21 lakh loka marli geli deshachya falnit.

    • @rameshjadhav4403
      @rameshjadhav4403 ปีที่แล้ว

      Yy

  • @devilGaming-ko4nu
    @devilGaming-ko4nu 2 ปีที่แล้ว +8

    खुप छान महाराज 🔥🙏🎉 सांगितले कारनं आम्ही आमचा इतिहास विसरायला नको म्हणून 👍🏻👍🏻💯

  • @krishnastatus6229
    @krishnastatus6229 ปีที่แล้ว

    Khupch Chan itihas sangitla 🙏

  • @bhagwatshinge3699
    @bhagwatshinge3699 2 ปีที่แล้ว

    महाराज छान माहीती सांगितली बुधद काळापासुन सुरवात करायला हवी हाेती तुमी जे सुरवातीचे राजे सागितले बुथद विचारांना मानणारे हाेते आणि आजचा हिनदु धरम चाेरी का मालआहे

  • @kapiljadhav9837
    @kapiljadhav9837 2 ปีที่แล้ว +1

    अतिसाय सोप्या भाषेत इतिहासाशी माहिती

  • @प्रशांतप्रकाशनागवेकर.कोळंबे

    रत्नागिरी 🙏 ओम् राम कृष्ण हरी 🙏 जय गगनगिरी 🙏 खुप छान माहिती दिलीत माऊली💅🚩

  • @ramakantbharati4038
    @ramakantbharati4038 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान छान इतिहास आहे धन्यवाद महाराज

  • @akshaychola4949
    @akshaychola4949 2 ปีที่แล้ว +4

    जय हरी महाराज खुपच छांन इतिहास सांगीतला

  • @vitthalshinde4891
    @vitthalshinde4891 2 ปีที่แล้ว +1

    Tumcha aabhyas khup aahe Maharaj akdyla shikshk sudha avd nahi sangu shkt 🙏🙏🙏👍

  • @sahebraogotral8268
    @sahebraogotral8268 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान वाटलं किर्तन

  • @पुंडलिकपुंडलिक
    @पुंडलिकपुंडलिक 2 ปีที่แล้ว +41

    वा महाराज खूप छान माहिती दिली आहे तुम्हाला मानाचा मुजरा🙏🙏

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 2 ปีที่แล้ว +3

      महाराज एवढा देशाचा इतिहास सांगितला पण एक महाराष्ट्रातील विर सैन्यातुन कर्तबगारी बजाउन बिगर सत्राविना जगाचं लक्ष वेधून घेणारा महाराष्ट्र भुमी पुत्र समाजसेवक अण्णा हजारे यांची तुम्ही इतिहासात नोंद घेतली नाही. राम कृष्णा हरी !

    • @virappaausekar6944
      @virappaausekar6944 2 ปีที่แล้ว

      वा.वा.माहाराज.छानछानमाहितीसागितले

    • @mahakaliaeps7500
      @mahakaliaeps7500 2 ปีที่แล้ว

      Qqqqqqq

    • @dattatrayfasmale9395
      @dattatrayfasmale9395 ปีที่แล้ว

      @@virappaausekar6944 धदधधझं

  • @gawalisharad3927
    @gawalisharad3927 2 ปีที่แล้ว +1

    1 च नंबर महाराज

  • @balusaste4312
    @balusaste4312 2 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद महाराज,, आपल्या वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे जेष्ठ नागरिक आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा व अनेक आशिर्वाद,
    जेष्ठ नागरिक वारकरी संप्रदाय संतांचे विचार जोपासनारे

  • @tulshiramkokane8198
    @tulshiramkokane8198 2 ปีที่แล้ว +1

    Ramkrishna hari.Good memory.very smart knowledge.

  • @ajinathraut5971
    @ajinathraut5971 2 ปีที่แล้ว +2

    महाराज तुमचे कवतुक करावे तेवढे कमीच. , जिथे पंजोबाचे नाव लक्षात राहत नाही , तिथे तुम्ही येवढं सहज सांगता खूप धन्यवाद.

    • @ajinathraut5971
      @ajinathraut5971 2 ปีที่แล้ว

      शुभ रात्री , जय जय रामकृष्ण हरी. विठोबा रखुमाई . जगतगुरु तुकाराम महाराज की जय.

  • @shivajikarad291
    @shivajikarad291 2 ปีที่แล้ว +3

    हे खर समाज प्रबोधन आहे महाराज

  • @laxmanshinde1854
    @laxmanshinde1854 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🙏1नंबर

  • @popatsingrathod8258
    @popatsingrathod8258 2 ปีที่แล้ว +5

    राम कृष्ण हरी माऊली खुप छान कीर्तन महाराज.

  • @rajendrahole1889
    @rajendrahole1889 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान छान माहिती सांगितली महाराज तुम्ही ....,🙏🙏🙏🙏

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद महाराज🌹🌹🌹🌹🌹👌

  • @indardevgude9182
    @indardevgude9182 2 ปีที่แล้ว +1

    राम कृष्ण हरि माऊली

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 2 ปีที่แล้ว +1

    👌💐👍
    विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल !

  • @santoshauti4185
    @santoshauti4185 ปีที่แล้ว

    सलाम महाराज तुमच्या बुधीला

  • @kishorjagtap2354
    @kishorjagtap2354 2 ปีที่แล้ว +2

    वा महाराज 🙏🙏🙏🙏👑👑🙏🙏

  • @_royelking3804
    @_royelking3804 2 ปีที่แล้ว +1

    महाराज आपलं कीर्तन खूप छान आहे परंतु -------

  • @baludeore5901
    @baludeore5901 2 ปีที่แล้ว +11

    खूपच सुंदर माहिती महाराजांनी दिली

  • @dnyaneshwarsalve7218
    @dnyaneshwarsalve7218 2 ปีที่แล้ว +2

    सलाम् महाराज

  • @gorakhkuchekar2062
    @gorakhkuchekar2062 2 ปีที่แล้ว

    जय महाराष्ट्र, महाराज... जशी जगात मुस्लिम धर्माची एकच प्रार्थना आहे, ख्रिश्चन धर्माची जगात एकच प्रार्थना आहे.. तशी हिंदू धर्माची जगात एकच प्रार्थना असेलच तर ती कोणती.

  • @amoljagtap2409
    @amoljagtap2409 ปีที่แล้ว

    माऊली तुम्हा ला नमस्कार माऊली तूम्ही एकनाथ तुकाराम ज्ञानेश्वर नामदेव यांची माहिती विसरली

  • @sandipandhale3327
    @sandipandhale3327 ปีที่แล้ว

    मानाचा मुजरा महाराज

  • @vinodladane4380
    @vinodladane4380 2 ปีที่แล้ว

    एक नंबर माहिती सांगितली महाराज इतिहासातली तुम्ही

  • @hariyenchewad5219
    @hariyenchewad5219 ปีที่แล้ว

    Ramkrisna Hari 🙏🙏

  • @sanjayjadhavpatil4742
    @sanjayjadhavpatil4742 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज खूपच छान

  • @somanathghogare6978
    @somanathghogare6978 2 ปีที่แล้ว

    खूप छान महाराज फक्त संत महात्मे कधी आले हे सांगितले असते तर बरे झाले असते

  • @aannadevkate5869
    @aannadevkate5869 ปีที่แล้ว

    अहिल्याबाई होळकरांनी केलेल्या कामाची जबाबदारी नाही सांगता आली महाराज खुप हुशार आहे

  • @dhanajigholap4919
    @dhanajigholap4919 2 ปีที่แล้ว

    चुपच छान

  • @narayanshinde9257
    @narayanshinde9257 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद महाराज अशीच तुमची वाणी सदैव राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो

  • @bababasahebchate9798
    @bababasahebchate9798 2 ปีที่แล้ว +1

    महाराज खरचे तुमचे किर्तन आयाकायला चालू केले तर मणुस सरव कही विसरून जातो आहे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पूर्ण मनापासून पुन्हा एकदा ऐका. भरपूर ठिकाणी चुकीची माहिती आहे.

  • @sarveshnale4279
    @sarveshnale4279 2 ปีที่แล้ว +3

    जय महाराष्ट्र जय हरी माऊली परीवार माऊली

  • @chaitanyakhavane
    @chaitanyakhavane 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती महाराज मस्त 👌

  • @navnathshende487
    @navnathshende487 2 ปีที่แล้ว +4

    महाराजांनी चांगले पुरातन सांगितले आहे

  • @krishnanichite2971
    @krishnanichite2971 2 ปีที่แล้ว +4

    सलाम महाराज आपल्या इतिहासाला .

  • @ramdasdhotre8409
    @ramdasdhotre8409 2 ปีที่แล้ว

    जय हरी महाराज महाराज मी तुमचा कीर्तन पूर्ण ऐकलं तुम्ही भरपूर उल्लेख केला तुम्ही खूप काही माहिती सांगितली खूप छान होती परंतु तुम्हाला प्रश्न विचारायची माझी लायकी नाही परंतु एक विचारा वाटते तुम्ही एवढे इतिहास सांगितला पण एकच केला 1920 स*** लोकमान्य टिळका 1920 स*** लोकमान्य टिळकांचा मृत्यू झालेला सांगितलं परंतु लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चा उल्लेख तुमच्यात नाही का 1920 स*** लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चा जन्म झालेला एवढेच मला विचारायचे प्रश्न विचारल्याबद्दल सॉरी माफी मागतो मी रामदास धोत्रे साकळगाव तालुका घनसांगी जिल्हा जालना

  • @machhindrakhandagale26
    @machhindrakhandagale26 2 ปีที่แล้ว

    खुप छान वाटल..महाराज

  • @sanjayaneraye5484
    @sanjayaneraye5484 2 ปีที่แล้ว +4

    Very 👍👍👍nice maharaja,, 👌👌🚩🚩🙏🙏

  • @dilippatil946
    @dilippatil946 ปีที่แล้ว

    Yaala mhantat kirtan

  • @indirapande1677
    @indirapande1677 2 ปีที่แล้ว +1

    Useful information Maharaja. 👍