खरच तुमच्या भाषणामुळे निदान त्यातले खूप y शिकायला मिळाले. आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो की माझ्या जीवनात अनेक गोष्टींमुळे परिवर्तन आणि बदल झाला आहे गणेश सर तुमच्यामुळे......❤❤❤❤❤
आदरणीय गणेश दादा,खरोखर आपण कलियुग चे श्रावण आहे।मी पहिल्यांदा तुमच भाषण ऐकलं वह धन्य झालो।तुमच मना पासुन आभार मानतो। तुम्ही व तुमचा आवाज,अमर राहणार।आईला माझा चरण स्पर्श नमस्कार।तुम्हाला जन्म देऊन, परोपकार करण्याचे शिक्षण दिले। आभार आभार आभार।।
शिंदे सर, तुमचे हे भाषण तथाकथित भाषण नाही तर प्रत्येक वाक्य शब्द तुम्ही जगल्याची प्रचिती देतंय्. सहज ओघवती भाषाशैली, प्रत्येक शब्द मर्मार्थ घेऊन उत्तम संदेश व पुरेपूर प्रेरणा देणारा आहे. खरंच आयुष्य फार सुंदर सहज आहे. फक्त निर्मळतेने जगंल पाहिजे. मनापासून धन्यवाद 🙏
Namaskar bhau tumche bolne yaiku mala majhe lahanpniche aathavn ali.to jamana aatta swapna sarkha vatato kaay divas hote te .te divas punha yetil ka? Te divas aathavl ki dolyat pani yete .
जिवणा चा दाहक प्रवास जे पेराल तेच उगवणार आपल्या वडील धारयां नी ही हेच सांगितलं आणि अंतिम सत्य ही तेच परिपक्व तेचे बोल ऐकले तुमच्या सारखे एक दोन नाही चालणार सर शिक्षणा च्या प्रवाहात येतात आणी सत्य. विसरतात मोठी जबाबदारी आहे करत तर रहावे लागणार आहे 🙏
खूप छान sir मी महाराष्ट्र मुंबईचा आहे आणि तुमचा भाषण मला खूपच आवडला आणि मी सध्या ओमान मध्ये कामाला आहे आणि तुमचा संपूर्ण भाषण व्याख्या बघितला खूप समाधान वाटलं आणि असंच तुम्ही जीवन जगायचं मंत्र देतील तुमचे विचार खूप मोठे आहे तुम्ही असेच पुढे जाल आणि आम्ही असंच ऐकत राहू खूप धन्यवाद
Namaskar Ganesh sir Tumach vyakhan Aikal Bharapur Aanand watala tumachya sarakhya satvik sakaratmak Manase ahet tya mule Jagav as vatat karan Jagat sagal Aalbel aahe kahi khar nahi pan tumacha sarakhya loka mule he jag chalu ahe sir
सर खूप छान वाटत हि तर काळाची गरज आहे. सर मी एक अंगणवाडी सेविका आहे मी तुमचे व्याख्यान लावुन माता सभा घेते या मुळे त्यांच्या मध्ये हळूहळू बदलत दिसते आहे.धन्यवाद
खूप सुंदर व्याख्यान🌿
फारच छान ह्रदयस्पर्शी जीवनात अतिशय उपयुक्त व्याख्यान
अतिशय सुंदर विचार! सुंदर व्याख्यान! 🌹🌹🌷🌷🌺🌺
अप्रतिम ,वास्तववादी, प्रेरणादायी. great sir
Thank you....👍
Sir,tumacha no.dya please
सर धन्यवाद तुम्हाला तुमच्या व्याख्यानाची आजच्या पुढीला खुप गरज आहे अशी व्याख्यांने प्रत्येक गावात ,ली
खरच तुमच्या भाषणामुळे निदान त्यातले खूप y शिकायला मिळाले. आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो की माझ्या जीवनात अनेक गोष्टींमुळे परिवर्तन आणि बदल झाला आहे गणेश सर तुमच्यामुळे......❤❤❤❤❤
आदरणीय गणेश दादा,खरोखर आपण कलियुग चे श्रावण आहे।मी पहिल्यांदा तुमच भाषण ऐकलं वह धन्य झालो।तुमच मना पासुन आभार मानतो।
तुम्ही व तुमचा आवाज,अमर राहणार।आईला माझा चरण स्पर्श नमस्कार।तुम्हाला जन्म देऊन, परोपकार करण्याचे शिक्षण दिले।
आभार आभार आभार।।
ज्या प्रकारे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे एकत्र असताना झालेले संवाद हृदयस्पर्शी होता. अप्रतिम🙂
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल. Thank You Ganesh sir👌
Lay bhari watl sir tumch speech 🙏🙏🙏👍
शिंदे सर, तुमचे हे भाषण तथाकथित भाषण नाही तर प्रत्येक वाक्य शब्द तुम्ही जगल्याची प्रचिती देतंय्.
सहज ओघवती भाषाशैली, प्रत्येक शब्द मर्मार्थ घेऊन उत्तम संदेश व पुरेपूर प्रेरणा देणारा आहे.
खरंच आयुष्य फार सुंदर सहज आहे. फक्त निर्मळतेने जगंल पाहिजे.
मनापासून धन्यवाद 🙏
.
खूप छान गणेशजी तुम्ही बोलत रहावं आणि आम्ही ऐकत रहावं बस
दमदार, जबरदस्त आपल्या सारख्याची आज समाजााला खुपच गरज आहे कारण संस्काराने देश घडतो आणि घडलाच पाहिजे.
जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ नमस्कार खुपच मस्त निरुपण नमस्कार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुपच मस्त खुपच छान भाऊ नमस्कार जय.जय.रघुविर समर्थ 🚩🚩🚩🚩🚩🚩
खुपच सुभेचछा
Namaskar bhau tumche bolne yaiku mala majhe lahanpniche aathavn ali.to jamana aatta swapna sarkha vatato kaay divas hote te .te divas punha yetil ka?
Te divas aathavl ki dolyat pani yete .
खूप छान वाटले सर तुमचे व्याख्यान ऐकताना मन भरून येते
सर नमस्कार 🙏🏼तुमचे व्याख्यानं ऐकले खुप समाधान वाटले जीवनाचे सार्थक झाल्यासारखं वाटतंय खूप खूप खूप जीवनाबद्दल समजलं
O
छोट्या छोट्या उदाहरणातून खरे जीवन कसे जगू शकतो आनंदी कसे राहू शकतो हे सांगितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Nnnnnnnnnñnnun.nnnnnnnnnnnnnnunnnnnnnnñun,उन.nn.उन.nnnñnnnnnnnnun. nnnñ nnnnnnnnnnnnnnnnn ऊ.nnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnñnnnnnnnñnnnnnnnn nnnnnnnnnnñy.nnnnnnnnnnnn
Nñnnnnnnnnnnññnnun.ñnnññउन.n
Nnnnnnnnnñnnnnnnnnnnnn nnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnunnnnnnnnnñnnnnnnnnnnñnn nnnñnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnn nnnnnnnnnnñy nnnñ.nnnnnunnnnunnnnnnnunnnnñnnnnnnnnn.nnnun NN nnnu nnnnnnnnnnñ nnnnnnñnnnnnnnnnn nnnnnñnnnnnnnnnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnñnnnnnñnnnñnnnn
Nñ.nunnunnnnnnunnnñnnunnnnnñ.nnun.nnn
Nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnn. nnunn nnnnñnnnn nunnnnnnunnnnñnnnunnnnnnnnnnnn nnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn
Ñnnn ñnnnñnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnn nnnnñnnnnnnnñu. ñnnn nnñnnñnnnnñnnnnn
Jnnñnnnnnñnnnunnnñnnnnnnnnnnn.nnnnnñnn.nnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnun nnnnnnnnn nnnnnnnnnn नव्हता nnnnnnñnnnnnnnnnnnnnnnnnnnnñnnnnnuñiunnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnnunnnnnnnnnnnnnnnnnnnunnnnnnnnnnnnunnnnnnnnnnnnnnnnnnnn nnnn you nnnnnñnnnnnnnnnnnnnnn.nnnnnunununnn
Top speech Ganesh sir
जय सद्गुरु जय.जय.रघुविर समर्थ नमस्कार 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
खुप छान साहेब तुम्ही बोलात मनात उत्साह संचारला आहे.
खुप खुप चांगला भाशन सर आहे
🙏 धन्यवाद सर खुप छान जगन खरच सुंदर आहे ते जगता आले पाहिजे 🙏🙏
अप्रतिम खूप सुंदर ऐकून खुप खुप छान वाटत
शिंदे सर खूपच छान विचार मांडले. वस्तुस्थितीच भान आणि आत्मभान या दोन्हीचा ही प्रत्यय आला. खूप आभारी आहोत. छान विचार शेअर केल्याबद्दल.
Atishay sudar vichar aahet sir tumche pn tas jagata yayla pahije kharach 👍👍
सर खुप सुंदर मी तुमचे भाषण एक तो मन प्रसन होते मी आयुष्यात खुप समाधा नी आहे🌹🌹❤️❤️
Sundr speech sir
Sundr speech sir🙏🙏👍🏻👌🏻😊
Khupch chan hota व्याख्यान 👏🏻👏🏻👏🏻
खुप छान सांगितले सर आपण खरंच असा विचार करुन जगणं नक्की च सुंदर आहे खरंच खुप छान विचार आहे आपले
खुप च छान भाषण
लय भाली सर
🙏 🙏
जिवणा चा दाहक प्रवास जे पेराल तेच
उगवणार
आपल्या वडील धारयां नी ही हेच
सांगितलं आणि अंतिम सत्य ही
तेच
परिपक्व तेचे बोल ऐकले
तुमच्या सारखे एक दोन नाही चालणार
सर शिक्षणा च्या प्रवाहात येतात
आणी सत्य. विसरतात
मोठी जबाबदारी आहे करत तर रहावे
लागणार आहे 🙏
अप्रतिम ।जीवन किती सुंदर आहे आणि ते कसे जगावे याचे सुंदर उदाहरण म्हणजे गणेश शिंदे सर ।
Thankyou so much sir 🙏
खूप छान वक्तृत्व
Sundar speech sir...
🙏खुप खुप धन्यवाद महाराज 🙏
Very nice speech sir
Good thoughts ❤❤
सर मस्तं विचार मांडावेत. धन्यवाद.
Atishay sunder prabodhan
Khupach sundar bhashya…agdi manapasun aavadal….pratyek shabd n shabd vichara karnyas bhaag padnaara….👏🏼👏🏼👏🏼
God bless sir🙏
खूप छान sir मी महाराष्ट्र मुंबईचा आहे आणि तुमचा भाषण मला खूपच आवडला आणि मी सध्या ओमान मध्ये कामाला आहे आणि तुमचा संपूर्ण भाषण व्याख्या बघितला खूप समाधान वाटलं आणि असंच तुम्ही जीवन जगायचं मंत्र देतील तुमचे विचार खूप मोठे आहे तुम्ही असेच पुढे जाल आणि आम्ही असंच ऐकत राहू खूप धन्यवाद
Op0
U7i0
खूपच छान आहे तुमचे विचार आवडले
Khoob Sundar🎉
Very nice suggestions how to live human beings
Veri Veri good
Khup chhan bhhashan kelat sir 🙏
Khupch suder sir
खूप छान छान व्याख्यान
Namaskar Ganesh sir Tumach vyakhan Aikal Bharapur Aanand watala tumachya sarakhya satvik sakaratmak Manase ahet tya mule Jagav as vatat karan Jagat sagal Aalbel aahe kahi khar nahi pan tumacha sarakhya loka mule he jag chalu ahe sir
Khup Sundar bhashan sir 👌🙏
sir ! Real And Great talk sir so Proud of you
अप्रतिम व्याख्यान
सर खूप छान वाटत हि तर काळाची गरज आहे. सर मी एक अंगणवाडी सेविका आहे मी तुमचे व्याख्यान लावुन माता सभा घेते या मुळे त्यांच्या मध्ये हळूहळू बदलत दिसते आहे.धन्यवाद
ञ
P
Vhry good thot
DC
छानच 👌👌👌
Khupach chan watata yekun
खरंच खूप छान माहिती मिळाली सर
आनंदी ,जीवन जगन्यासाठी आपन ऱ्हदय पिळवटू टाकनार वक्तव्यं केल आपले मोठेपण दिसून आल धन्यवाद सर,
Khup Sundar...
खूप चांगला आहे मी सपना विनोद
Great
अति सुन्दर
सर्व करीत असताना भगवंतच नामस्मरण केल पाहिजे.
Motivational speech
Sir tumch vakhyan real made pn eikal hot teva pn khup chan hot and mobile made aiklyave pn khup chan aahe
Shinde Sir best speaker in marathi.... Brilliant thought.....every time like speech.... Simplicity best...... Simple but very impressive thoughts
खुप छान दादा खुप बर वाटल ऐकन
🙏 खूप सुंदर ... अप्रतिम..
Sir khupp Chan bollat thank u sir
Khup chn
Very nice speech ......🤞
Great speech
Khoopach chhan
Great sir👍
सर तुमचे सुख पुस्तक वाचलो,, खूप सुंदर विचार त्यात तूम्ही मांडले आहेत.. खूप आवडले...🙏🙏❤️❤️
Khup.chan.heart.tucing.
Mast👍
Very nice speech 👍👍
Thanks sir for motivated us 👍👍........ powerful speech
खूपच सुंदर सर 👌👌👌
khup chan
Very nice explain sir👌👌
Very informative motivate speech.. I like much this 🤝 Thank you!!!
Good comunication and great motivational speech
Great Sir
Khup Chan shinde saheb
Nice sir
अप्रतिम❤️❤️🙌
विचारधारा अप्रतिम सर
झकास
Nice speech
अप्रतिम
So beautiful sir
Khup sundar
Nice thought sir
You are great 👍👍👍👍👍
nora fatehi and bollywood movies /song has billion views unfortunately this lecture has only a lakh of views 🙏
Where we are going 🙏
खुप छान
NICE🌺🌺
Nice