Pandarpur Wari Sohala 2021I Mauli Palkhi I पंढरपूर वारी सोहळा 2021 I
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ค. 2021
- Pandarpur Wari Sohala 2021 I Mauli Palkhi I Sant Tukaram Maharaj Palkhi I संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2021 I पंढरपूर वारी सोहळा 2021 I माऊली पालखी I आषाढी एकादशी पालखी सोहळा I
चालक खूपच नशीबवान आहेत की ज्यांना साक्षात देवाची गाडी चालवायची संधी मिळाली🎉🎉
तो बस ड्रायवर किती भाग्यवान असेल
Ek nambar bolash bhai tu .🙏
Ho na sir.😢
अभिमान वाटतो
😅😅😮😅😮😮😮😮😅😅@@harshalkoli5567
खूप नशीबवान होता आणि तो एक मुसलमान होता.
हे फक्त ठाकरे सरकारचा करू शकतात आपली परंपरा पण त्यांनी नाही मोडली पंढरीची वारी तुकोबारायांची चालू ठेवले एवढ्या बंदोबस्तात महाराजांची पालखी पंढरपूरला रवाना
ह्या बसेस ची इतिहासात नोंद करण्यात यावी हि विनंती .
खरच हे सगळ पहिल्या नंतर आजही डोळ्यात अश्रु येतात रामकृष्ण हरी
कधीच नाही विसरू शकत ते कोरोनाचे दिवस ,आणि आमच्या माऊलींची ती सजवलेली बस 👌👌 k
खरच खुप बरे वाटते तो क्षण पाहायला
Bhava uddhav balasaheb thakare hote reee ...nich rajkaran nhi jhala teva
अश्रु आले डोळ्यात..समाधानी ठेव सगळ्यांना..देवा.
खरच अजूनही अंगावर काटा आणि डोळयात पाणी येते मि प्रत्येक वर्षी हा विडीओ बघते 😢
mla pn
कोरोना काळातील देवदूत कुटुंब प्रमुख शिवसेना प्रमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील पालखी सोहळा
माझे म्हणणं एक आहे की एसटी ची 2 बसेस दरवशी पालखीला असो कारण कोरोनाच्या वेळेला एसटी चा खूप मोठा साथ होता .राम कृष्ण हरी, जय विठू माऊली .
😊😅🎉😢😮❤😂😢😢😮😅😊
MAi
hum nakkich
Nice
🙏🙏🙏🤩
या बसेसचा चालकांना पण धान्य वाटत असेल
🚩
अविस्मरणीय ऐतिहासिक सोहळा... 🙏🏻🌼🙏🏻🙏🏻
Really true
This is universal truth,......... VARI is never ending in any situation
व्हिडिओ पाहून खरंच भरून आले देवा सर्वांना सुखी ठेव
❤
Ram Krishna Hari Mauli. 🙏🙏🌹🌹❤❤
HE DIVASCH VEGALE HOTE UDAV TAHAKRE CHAN NIYOJAN HOTE GREAT
Proud to be varkari and malkari
Jai Vitthu Mauli 🌼🌼💐💐🌹🌹🌷🌷🌺🌺🦚🦚🚩🚩🙏🙏
२०२३ च्या पालखी सोहळ्यात एस.टी.महामंडळाच्या किमान २ तरी बसेस ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखी मागे असाव्यात असे मला वाटते कारण कोव्हिड काळातील पालखी ती लालपरीच होती..
Dy6ezdfu162h
2😊❤😂🎉😊8zeotko37694t9🎉😂😅
Feel proud of Maharashtrian culture
No bro feel proud indian culture bro
हरी ओम विठ्ठला❤❤
आज पण अंगावर काटा येतो video पाहून. अंगावर शहारे येतात.
आश्रु आले हृदय भरून आळ माउली सर्व विश्व सुखी ठेव माउली
बसेस च्या ड्राइवर ने किंती प्राऊड फील केल असेल यार लव्ह इट
महाराष्ट्र च वैभव महासाम्राज्य महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जग्द् गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज
माऊली माऊली💐💐💐💐
❤😊
राम कृष्ण हरी
Goosebumps 😭🙏
Ank Ashru ate 🚩🚩🙏🙏
माझी लालपरी ❤
माऊली सरकार
🙏🙏
माऊली च गीत ऐकुन खुप आंनद वाटला
Jay hari vitthal🙏🙏
Saglya warkarychi wari changli sukhmay ho
mauli mauli, jagdgur tukaram mahraj ki jai
Deva maja Garla ya🌻🌻🌻🌸🌸🌸🌸🌸🍎🍎🍎🍎🍎🍎🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Msrtc always love❤❤❤
Ram Krishna Hari 🙏🙏💐💐
डोळे भरून आले 😢😢😢
अप्रतिम 🙏🙏🙏👌👌👌
Slow motion was great
माऊलीच्या दर्शना साठी गेल्यावर डोळ्यात पाणी का येत अजून कळत नाही राव
राम कृष्ण हरि
Super im Kannada
Byyyyyy
Nice moment 🙏🙏🙏🙏
Dolyat Pani ale bghun 😊😊
Mala proud feel hotey hindu mhanun maharastra madhe janmala aalo
🙏❣️❣️🙏
😭😭🥺mauli
पुरंदर तालुक्यासारखं स्वागत कुठच नसत .सासवड , जेजुरी ,वाल्हे, निरा स्नान
विठ्ठल मूर्ती
The huge proud to msrtc bus and driver too
My
Vithu mauli
Very proud song
Kijj
Devaa
So you have to go people
❤❤😊
Ho
❤❤👍🙏🙏
Sanskr
🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐
Sir mi tumcha song use Kart aahe tr copyright nako deja sir please
या बस च काय नशीब असेल
👍🙏
Ram krushan hari janku aai varkari yu tube channel like share Kara
रामकृष्ण हरी जेवढा वेळा व्हिडिओ बघू कमी आहे
Vitthal vittal
Radyala yete kharch
Drvr. Nasid. Van
😢 don varshe
खगगगढणययययररज्ञज्ञज्ञज्ञक्षक्षक्षक्षज्ञज्ञययज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञरररयततणममययययययययययज्ञज्ञज्ञक्षक्षज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञज्ञममममढडडगगगखाआगगष्टढणममयणणणणणणचचचचचचस्कभममममममममणततततत
Vitthal vitthal 🚩💕💕🙏🙏🙏
❤️🙏🙏🙏
ह्या बस ची गिनीज बुकात नोंद हॊ ली ल्या पाहिजे
🙏🙏