Sharad Pawar On Maratha Reservation LIVE |भुजबळ की जरांगे? पवार कुणाच्या बाजूने? |Manoj Jarange N18L

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 44

  • @balajibodke6849
    @balajibodke6849 22 วันที่ผ่านมา +4

    हेच शरद पवार मराठा समाजाचा राहीला आसति तर आपले लेकरं जवळपास 300तनशे आरक्षणासाठी शहीद झाले नसते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय जरांगे

  • @user-js7sy4pc7n
    @user-js7sy4pc7n หลายเดือนก่อน +8

    आपण काय बोलत, लोकांना काहीही कळत नाही, तरीही बिचारा प्रयत्न करतोच महाराष्ट्र नाचवायचा,

  • @gokulwankhedepatil2683
    @gokulwankhedepatil2683 หลายเดือนก่อน +3

    एक चुझाली मनूच आपला मुखेमत्री झालानाही इतून पुलपन होनार नाही आता तवा आडानी लोकहोते मनू नामआतराला काही लोकाने विरोध केला आता आरक्षनाचा मुदाआहे आतालोक हुशार झालेत

  • @sumankadam7152
    @sumankadam7152 หลายเดือนก่อน +9

    एक मराठा लाख मराठा हर हर महादेव जय जिजाऊ जय शिवराय जय मल्हार

  • @chandrakantabhang5144
    @chandrakantabhang5144 15 วันที่ผ่านมา

    ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र भुजबळ साहेब जिदाबाद जय भीम एकच पर्व ओबिसि सर्व जो ओबिसि कि बात करेगा वहि महाराष्ट्र मे राज करेगा ओबिसि जिदाबाद जय महाराष्ट्र

  • @prof.gulabpatil6340
    @prof.gulabpatil6340 หลายเดือนก่อน +2

    मला असे वाटते की ईतीहासकार मा.Pravin Bhosale यांचे मत घेऊन मराठा कुणबी यांची पारंपरिक ऐतिहासिक पुरावा घ्यावा.

  • @arjunshinde5705
    @arjunshinde5705 หลายเดือนก่อน +8

    अर्थिक दृष्ट्या या निकषावर सर्वच जातीला अरक्षण दिल्यास हा प्रश्न लवकर संपतो

  • @sahebravgajare3372
    @sahebravgajare3372 หลายเดือนก่อน +12

    जय पवार

  • @user-uw1rv5zx6l
    @user-uw1rv5zx6l 29 วันที่ผ่านมา +1

    बिचारा खरच काय बोलतो समजत नाही मराठा आरक्षण यानेच गायब केले

  • @sahebraotole2211
    @sahebraotole2211 หลายเดือนก่อน +2

    मला बोलले klaty नाही नीट bol re

  • @sarjeraosonsale7644
    @sarjeraosonsale7644 หลายเดือนก่อน +3

    शकूनी मामा

  • @shripadtakalkar1522
    @shripadtakalkar1522 หลายเดือนก่อน +1

    गोल म्हणजे गोल आणि गोलच. देता येत नाही म्हणा ना ? देता येते म्हणा ! आता चुकीचे निर्णय लादला ना एकदा ? पश्चाताप होण्या ऐवजी मी खोटं बोलतो हेच कबुल करा. फाटे फोडायचे करतात फक्त. लिहुन देत जा म्हणजे वाचता येईल. काय उपयोग जाणत्याचा? ईतकी वर्ष फक्त राजकारण, जनकल्याण नाहीच.

  • @sudhiryadav9922
    @sudhiryadav9922 หลายเดือนก่อน +1

    Hi

  • @user-zw1zc1yj9w
    @user-zw1zc1yj9w หลายเดือนก่อน +1

    पवार साहेब तुम्ही आता असेपर्यंत मराठ्याना आता तरी आरक्षण द्या आता तुम्ही इतिहास ' नाव इतिहासात नाव राहिल हि विनंती

  • @lalasangale8794
    @lalasangale8794 หลายเดือนก่อน +4

    पवार साहेब जरा धनंर.समाजाबदल..बोला्बारामती

  • @34palakkote74
    @34palakkote74 หลายเดือนก่อน +3

    पेटवायच कधी थांबणार आहात तुम्ही?😅

  • @gorakhnathmutkule799
    @gorakhnathmutkule799 หลายเดือนก่อน +6

    हे काही क र ना र नाही,
    एवढे दिवस काही बोललेका अता निवडणूक आहे.मनुनू बोलत आहेत

  • @mukundzagade2944
    @mukundzagade2944 หลายเดือนก่อน +3

    काय बोलतेय ती पवार त्यांना च कळते का ते

  • @shankarphalke4147
    @shankarphalke4147 หลายเดือนก่อน +3

    साहेब आपण मुख्यमंत्री होते तेंव्हाच सर्व जातींना आरक्षण योग्य पध्दतीने देता आलं आसत़ं , परंतू त्यावेळी फक्त ओबीसींनाच आरक्षण दिलं गेलं . असं का झालं . आता मराठा समाज आरक्षण मागतोयं ते चुकीचं आहे का ?

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 หลายเดือนก่อน +7

    भविष्यात इतिहासात चांगल्यासाठी नाव निघो हीच पवारांना सदिच्छा

  • @sadashivchoure9336
    @sadashivchoure9336 หลายเดือนก่อน +1

    वेदांनाही नाही कळला अंतपार यांचा ।

  • @haribhaushitole5482
    @haribhaushitole5482 หลายเดือนก่อน +1

    Saheb.Thumi.Mukhymantri.Aastana..Ha.Maharata.Aarasenachaparsnn.Mitvla.Aasta.Tar.Hi.Vel..Aalich.Nasti.

  • @motiramjagadale5873
    @motiramjagadale5873 2 วันที่ผ่านมา

    phaltu

  • @sahebraotole2211
    @sahebraotole2211 หลายเดือนก่อน +1

    पवार ne आरक्षण ghatle

  • @ramdahibhate
    @ramdahibhate หลายเดือนก่อน

    98

  • @sambhajibhoite882
    @sambhajibhoite882 หลายเดือนก่อน

    मराठयनीभिकावाहीमागुनये😢पवारासारखशिकाआरक्षंनदेयाला94देऊनटाकलदेताना😢तेहीमाहाशेवोबीशीतजमाझाले😢आताकातयंच😢मराटयंनीगंडीदमंआशेलतरलडुनघयवेपवारालाजातवानमराठी😢भिकमागनारनाही

  • @PanditPatil-ir3dd
    @PanditPatil-ir3dd หลายเดือนก่อน

    ७०वर्ष काय झोपा kadla काय पवार साहेब ,गोपीनाथराव विलासराव हेमाराठवड्यातील लोकं.है दोन्ही नेते गेले मराठवाडा पोरका झाला आहे.मराठा नेतेहे मराठ्यांचे आरक्षणाचे वैरी आहेत १९९४ पर्यंत कांग्रेस ,rashtravadi kangres che हे मराठा समाजाचे आरक्षण घालविले हे मराठा समाज ओळखून आत्ता पर्यंत खोटेबोळण्यात पट्टाई त नेता हे पूर्ण भारत देश ओळखून आहे.

  • @sachinchavan6784
    @sachinchavan6784 หลายเดือนก่อน

    हहे सगळे येजो हवेत

  • @shankaringale1362
    @shankaringale1362 10 วันที่ผ่านมา

    तूमचा.रस्ता. 1994.ला.चुकला.तूमीआता.तरी.बरोबर.रस्ता. पकडा

  • @sachinchavan6784
    @sachinchavan6784 หลายเดือนก่อน

    🎉😜😆😔

  • @dattatraynarkar6892
    @dattatraynarkar6892 8 วันที่ผ่านมา

    are yane 40varshat maharashtrachi maati Keli ,ha hya veli jayil tevha kharya arthane sugiche divas yetil aata eknath shinde,fadnavis,aani Ajit yini je kele te 40 varshat ka nahi zale ,te tyana vichara ,faltu prshana ka vicharata

  • @sarjeraosonsale7644
    @sarjeraosonsale7644 หลายเดือนก่อน

    तूला हाकेच नाव माहित नाही का?

  • @gajananichake9479
    @gajananichake9479 หลายเดือนก่อน +1

    या माणसाला स्पष्ट बोलता येते का काहीच नाही बोलत आहात अधोरे बोलत राहतो