खूप छान वाटल तुमचे सगळ्यांचे मनापासून लिहिलेले अभिप्राय वाचून.. Thank youuuu so much ... मला वाटत, माझ्या टॅलेंट ची, मेहनती ची, प्रामाणिक आणि सच्चे पणाची हवी तितकी कदर झाली नाही या व्यावहारिक जगात.. तरीही तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वाद नि माझ्या कडून या क्षेत्राशी निगडित काही ना काही चांगल काम होत रहाव, हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤🎶🙏👍
खूपच छान वाटलं तुमचं मनोगत ऐकून. अष्टविनायक मधलं तू सुखकर्ता ,नवरी मिळे नवऱ्याला मधील सजणी मोहिनी ही तुमची गाणी अजूनही आठवतात. सुरेल आवाज आणि सौंदर्याची देणगी आहे तुम्हाला.
Very Nice Information Thanks for sharing Really Inspiring story. Please Make a Short Film, " थांबायच नाही" Really Inspiring story for every Girl. All the Best for your Future career. I Pray to God your Dreams will come true soon.
Rani ,tuze aplya st Columba shalet dar varshi 15 th August ,26 Jan la agdi must hote,amhi tuzya peksha jr hoto ,we were just fasinated by your songs,ho ,i agree ,tula milavi tashi sandhi milali nahi,i feel privileged ,i could hear you,its film industries loss they did not use your melodious voice for playback,all the best dear Rani
राणी वर्मा हे पूर्वी खूप ऐकु येणारं नाव होतं पुढे काय झालं हे कळलं नाही . विशेषत जेव्हा बाकी घ्या दोघी बहिणी चमकत आहेत.त्यामुळे तुम्ही हा वीडियो केला हे छान केलंत. यापुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👌👍👍
राणी जी तुम्ही खुपच छान गाता. तुमचा आवाज मधुर श्रवणीय आहे. खुपच छान आहे. पण पार्श्वगायन नाही मिळाले म्हणुन निराश होउ नका. इच्छा शक्ती मुळे कठिण गोष्टी पण सोप्या होतात. नक्की तुमची इच्छा पुर्ण होईल. तुम्ही बहिणी मला खुपच आवडतात. नेहेमी वाटते मला एकही बहिण का नाही दिली देवाने? तर सर्वच सर्वांना मिळत नाही. चलते रहो। जीवन चलने का नाम। ❤ you all SiS.
खूप छान बोलल्या तुमच्या नवीन कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा !! एक आवर्जुन सांगावेसे वाटते की आपण दोघीही छबीलदास मुलींच्या शाळेत एकाच इयत्तेत होतो !! शाळेतील सामुहीक गीतांमधे आपल्या बरोबर गायला होते !सुलभा देशपांडे आपल्याकडून सर्व बसवून घ्यायच्या ! कालच आपल्या बरोबरची एक मैत्रीण भेटली (४० वर्षा नंतर ) खूप गप्पा झाल्या तुमची पण आठवण काढली !!! कधी समोरा समोर आलो तर नक्की परिचय देईन !!चालेल ना !!!!❤
तु झे कथन एेकून खूप छान वाटलेकधीही निरांजन होता सातत्याे पीन न्ह नवेकाही करण्याची तुझी धडपड वाचावी व त्यातून का तरी सतत करावे ही र्परणा तरुणांनाच ध्यावी तेच तुझे मोठे यश ठरे. मी मणिकच्या मैैत््रर्तिणीची. बहीण इनामदार. 👍👍👍
राणी वर्मा ह्या मधल्या काळात सुंदर गायन करणारी देखणी गायीका, असच असत जे राजनीति मधे अग्रसर कलाकारां जवळ भरपूर काम देतात, परंतु ईतकी गुणी कलाकारांचे मनापासून वाईट वाटते की फिल्मि दुनियाँ ने अशा कलाकारांचे सोन का केल नाही 🚩🛕🚩🙏🙏
Soundrya va Madhur awaj asa durmil milaf Rani verma chya vyaktimatva madhe ahe. Mala vatate ki gunvatta va awaj asun, Hindi film industry madhe break sathi lagnare networking va barkave mahit nasavet .Tyamule sandhi milali nasavi. Chal chal re sajana he gane maze awadate ahe. Aaj hi Rani verman che soundarya tikun ahe.
राणी एक suggetion. तुम्ही बहीणींनी मिळून एक कार्यक्रम तुझे वडील अमर वर्मा ह्यांच्या हिंदी कविता आणि गझल ह्याच्यावर करावा…..मोठ्या canvas वर. म्हणजे सर्व लोकांना त्यांचे talent पण कळेल.
वरती मी मेसेज केला आहे (संजीवनी गोडसे ) आधीचे नाव विजया कानिटकर .काल भेटलेली मैत्रीण अंजू गोरे व व्रृंदा आऔक !!तशा भरपूय आहेत मंगला प्रभू ; ज्योती पुंडलीक ; गीता भागवत ;रानडे ;मुल्हेरकर आपल्याला किती जणी लक्षात आहेत !!!😢
Rani tainche vadil arthat Shri Amar Varmaji documentary film sant Kabir type karanesathi mazyakade Dadar East la yene Jane hote dev mansas Sastang Namskar from Tryambak Patil Jalgaon
Atta aattacha gayakana gayachi sandhi milatey parantu aadhi pasunchya gayakana ase hotana disat nahi ase ka whave hey na ulagadanare kodech aahe Ani tey changale nahi khare tar jye ganyatil dardi aahet tyaana changalech yeikayache asatey parantuhalli public cha vichaar hotana disat nahi hey khedhane hmanavese watate tumhi gaat raha aamhi yeikato jay swar ganga
मला यांच्याबद्दल कायम प्रश्न पडत आलेला आहे - घरात अत्त्युच्च कोटीचं शास्त्रीय संगीत असूनंही ते शिकून, आत्मसात करून पुढे नेण्याचं काम का झालं नाही? आशाताई खाडीलकर, अर्चनाताई कान्हेरे इ. कितीतरी जणी माणिकताईंकडून तळमळीनी शिकून पुढे कुठल्याकुठे गेल्या, मग हे घरच्या मंडळींना का नाही जमलं? हातचं सोडून पळत्याच्या (सिनेसंगीत वगैरे) मागे लागण्याचं कारण काय? स्वत:चा आवाज सुरेल असणाऱ्या आणि घरातंच उत्कृष्ट अजोड दर्जाचं शास्त्रीय संगीत शिकण्याची दुर्मिळ संधी असलेल्या व्यक्तींनी त्याकडे पाठ फिरवली तर शास्त्रीय संगीताची परंपरा टिकणार कशी?
@@NiveditaPitre आम्हाला सुरेल आवाज लाभला नाही की आम्हाला २४ तास अत्युच्च कोटीच्या (शास्त्रीय) संगीतात राहण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली नाही; मग आम्ही काय करणार? तरीही एका सामान्य रसिकाला जेवढे करता येईल तेवढे करतो - उदा. लहान मुलांच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना/स्पर्धांना आवर्जून उपस्थिती, गाण्याच्या गप्पा/चर्चा होतील तेव्हा शास्त्रीय संगीताची परंपरा आणि महत्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न इ.
I really loved your song Dhund Veli ! Very inspirational 😊
राणी ताई खूप छान बोललात. आवाज खूपच छान आहे आणि तुम्ही दिसताही सुंदर.
खूप छान. पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा
फक्त आवाज नाही सौंदर्य पण 100%❤खूप सुंदर 👌
खूप छान वाटल तुमचे सगळ्यांचे मनापासून लिहिलेले अभिप्राय वाचून.. Thank youuuu so much ... मला वाटत, माझ्या टॅलेंट ची, मेहनती ची, प्रामाणिक आणि सच्चे पणाची हवी तितकी कदर झाली नाही या व्यावहारिक जगात.. तरीही तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि
आशीर्वाद नि माझ्या कडून या क्षेत्राशी निगडित काही ना काही चांगल काम होत रहाव, हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤🎶🙏👍
खूपच छान वाटलं तुमचं मनोगत ऐकून. अष्टविनायक मधलं तू सुखकर्ता ,नवरी मिळे नवऱ्याला मधील सजणी मोहिनी ही तुमची गाणी अजूनही आठवतात. सुरेल आवाज आणि सौंदर्याची देणगी आहे तुम्हाला.
Good bless you ,tai…. U r very strong & musical too…may u get fulfilment ❤❤❤❤
आम्ही वर्मा कुटुंबावर सतत प्रेम करत राहू
वर्मा कुटुंब म्हणजे kala karancha वृंदावन आहे
खूप छान मनमोकळेपणाने बोलल्या . अगदी खर बोलल्या . खरच काही गायक गायिकाना म्हणावे तसे संधी मिळाली नाही . राणी ताईंचा खूप छान गोड आवाज आहे . ❤
माणिक ताईचा मुली फक्त म्हणून च नाही तर सगळ्या बहिणी महाराष्ट्र यन मुली साठी आदर्श आहात, आपल्या क्षेत्रात नाव कामावलं आहे
आई वडील व बहिणींचे आशिर्वाद, प्रेम, पाठबळ याच्या जोरावर राणी वर्मा संगीत क्षेत्रात आपले नांव सिद्ध करतीलच.
मनमोकळी,प्रामाणिक मुलाखत 🙏
खूप छान बोललीस, स्पष्ट,
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
Very Nice Information
Thanks for sharing
Really Inspiring story.
Please Make a Short Film,
" थांबायच नाही"
Really Inspiring story for every Girl.
All the Best for your Future career.
I Pray to God your Dreams will come true soon.
छान वाटले ऐकून
Rani ,tuze aplya st Columba shalet dar varshi 15 th August ,26 Jan la agdi must hote,amhi tuzya peksha jr hoto ,we were just fasinated by your songs,ho ,i agree ,tula milavi tashi sandhi milali nahi,i feel privileged ,i could hear you,its film industries loss they did not use your melodious voice for playback,all the best dear Rani
राणी वर्मा हे पूर्वी खूप ऐकु येणारं नाव होतं पुढे काय झालं हे कळलं नाही . विशेषत जेव्हा बाकी घ्या दोघी बहिणी चमकत आहेत.त्यामुळे तुम्ही हा वीडियो केला हे छान केलंत. यापुढील आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏🙏👌👍👍
Rani ji, tumcha pramanik Pana manala khup bhavla. Sankate aali tari pudhe sarkat rahanyachi tumchi savay khup kahi shikavanari aahe. Tumhala ani tumchya bahinina khup khup shubhechcha!!!🙏
Tai tumache गा गीत तू सतारी हे गाणे पण खूप लोकप्रिय आहे ..मी नेहमी गत असे ..आता परत नव्याने गाईन
आम्ही आज ही तुमची गाणी ऐकतो आणि गातो
राणी जी तुम्ही खुपच छान गाता. तुमचा आवाज मधुर श्रवणीय आहे. खुपच छान आहे. पण पार्श्वगायन नाही मिळाले म्हणुन निराश होउ नका. इच्छा शक्ती मुळे कठिण गोष्टी पण सोप्या होतात. नक्की तुमची इच्छा पुर्ण होईल. तुम्ही बहिणी मला खुपच आवडतात. नेहेमी वाटते मला एकही बहिण का नाही दिली देवाने? तर सर्वच सर्वांना मिळत नाही. चलते रहो। जीवन चलने का नाम। ❤ you all SiS.
Hello Rani tai tumi khup versatile ahet tumhala evdhe up down life madhe pahun punha navin survat karnyachi dhadadi pahun tumhala hatsoff
Tumchya aaiche Gane Amrutahuni god mazya aaiche far avadte gane hote tumhala khup khup shubhecha pudhil vatchalisathi
खूप छान बोलल्या तुमच्या नवीन कार्यक्रमासाठी खूप शुभेच्छा !! एक आवर्जुन सांगावेसे वाटते की आपण दोघीही छबीलदास मुलींच्या शाळेत एकाच इयत्तेत होतो !! शाळेतील सामुहीक गीतांमधे आपल्या बरोबर गायला होते !सुलभा देशपांडे आपल्याकडून सर्व बसवून घ्यायच्या ! कालच आपल्या बरोबरची एक मैत्रीण भेटली (४० वर्षा नंतर ) खूप गप्पा झाल्या तुमची पण आठवण काढली !!! कधी समोरा समोर आलो तर नक्की परिचय देईन !!चालेल ना !!!!❤
खूप दिवसांनी पाहिलं तुला.खूप गोष्टी कळल्या. धीराची आहेस. स्ट्रॉग आहेस.
Rani ji Geet-gopal madhey (Chitalkar Ramchandra archcestra) tumcha awaj aikla,deu nako dudh harila...., athwan ali.68-69cha period as
तु झे कथन एेकून खूप छान वाटलेकधीही निरांजन होता सातत्याे पीन न्ह नवेकाही करण्याची तुझी धडपड वाचावी व त्यातून का तरी सतत करावे ही र्परणा तरुणांनाच ध्यावी तेच तुझे मोठे यश ठरे. मी मणिकच्या मैैत््रर्तिणीची. बहीण इनामदार. 👍👍👍
राणी वर्मा ह्या मधल्या काळात सुंदर गायन करणारी देखणी गायीका, असच असत जे राजनीति मधे अग्रसर कलाकारां जवळ भरपूर काम देतात, परंतु ईतकी गुणी कलाकारांचे मनापासून वाईट वाटते की फिल्मि दुनियाँ ने अशा कलाकारांचे सोन का केल नाही 🚩🛕🚩🙏🙏
Best wishes for future ❤
तुला आलविता, आणि गा गीत तू सतारी ही गाणी मला खूप आवडतात. गाणी निवडक पण सर्वच छान आहेत
माणिक ताई च शंकूतले सासरी जा मुली हे गाणं मला खूप आवडतं आणि तुम्ही तुमच्या आई सारखं दिसतात
Soundrya va Madhur awaj asa durmil milaf Rani verma chya vyaktimatva madhe ahe. Mala vatate ki gunvatta va awaj asun, Hindi film industry madhe break sathi lagnare networking va barkave mahit nasavet .Tyamule sandhi milali nasavi. Chal chal re sajana he gane maze awadate ahe. Aaj hi Rani verman che soundarya tikun ahe.
राणी एक suggetion. तुम्ही बहीणींनी मिळून एक कार्यक्रम तुझे वडील अमर वर्मा ह्यांच्या हिंदी कविता आणि गझल ह्याच्यावर करावा…..मोठ्या canvas वर. म्हणजे सर्व लोकांना त्यांचे talent पण कळेल.
या निमित्त राणी वर्मा नव्याने सापडल्या
Ho मॅडम मला पण तुम्ही खूप आवडतं होत्या तुमचं गाणं आणि तुमचं देखणे पण
All the best ❤
Rani tain cha aawaj, ganyat chi pahat khup avdati.
Pdhat
तुमचे चल चल रे सजना गाणे खूप चांगले जमून आले आहे
So nice Raniji
तुमचे गा गीत तू satari हे गाणे मला खूप आवडते
वरती मी मेसेज केला आहे (संजीवनी गोडसे ) आधीचे नाव विजया कानिटकर .काल भेटलेली मैत्रीण अंजू गोरे व व्रृंदा आऔक !!तशा भरपूय आहेत मंगला प्रभू ; ज्योती पुंडलीक ; गीता भागवत ;रानडे ;मुल्हेरकर आपल्याला किती जणी लक्षात आहेत !!!😢
खुप छान. खुप धीराची आहेस तू... अशीच पुढे जात रहा.
Well narrated dear friend, loved it,stay blessed❤
सप्तक ऑर्केस्ट्रा पुन्हा चालू करा, प्रेक्षकांना खुप आवडेल. स्वतः बद्दलची माहिती खुप प्रामाणिकपणे व छान सांगितली.
Rani tainche vadil arthat Shri Amar Varmaji documentary film sant Kabir type karanesathi mazyakade Dadar East la yene Jane hote dev mansas Sastang Namskar from Tryambak Patil Jalgaon
Atta aattacha gayakana gayachi sandhi milatey parantu aadhi pasunchya gayakana ase hotana disat nahi ase ka whave hey na ulagadanare kodech aahe Ani tey changale nahi khare tar jye ganyatil dardi aahet tyaana changalech yeikayache asatey parantuhalli public cha vichaar hotana disat nahi hey khedhane hmanavese watate tumhi gaat raha aamhi yeikato jay swar ganga
❤
Ga गीत तू सतारी gane आठवते.
मला यांच्याबद्दल कायम प्रश्न पडत आलेला आहे - घरात अत्त्युच्च कोटीचं शास्त्रीय संगीत असूनंही ते शिकून, आत्मसात करून पुढे नेण्याचं काम का झालं नाही? आशाताई खाडीलकर, अर्चनाताई कान्हेरे इ. कितीतरी जणी माणिकताईंकडून तळमळीनी शिकून पुढे कुठल्याकुठे गेल्या, मग हे घरच्या मंडळींना का नाही जमलं? हातचं सोडून पळत्याच्या (सिनेसंगीत वगैरे) मागे लागण्याचं कारण काय? स्वत:चा आवाज सुरेल असणाऱ्या आणि घरातंच उत्कृष्ट अजोड दर्जाचं शास्त्रीय संगीत शिकण्याची दुर्मिळ संधी असलेल्या व्यक्तींनी त्याकडे पाठ फिरवली तर शास्त्रीय संगीताची परंपरा टिकणार कशी?
Tumhi kay kelay shastriya sangit tikvayla?
@@NiveditaPitre आम्हाला सुरेल आवाज लाभला नाही की आम्हाला २४ तास अत्युच्च कोटीच्या (शास्त्रीय) संगीतात राहण्याची आणि शिकण्याची संधी मिळाली नाही; मग आम्ही काय करणार?
तरीही एका सामान्य रसिकाला जेवढे करता येईल तेवढे करतो - उदा. लहान मुलांच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांना/स्पर्धांना आवर्जून उपस्थिती, गाण्याच्या गप्पा/चर्चा होतील तेव्हा शास्त्रीय संगीताची परंपरा आणि महत्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न इ.