सुंदर भजनानंद| महेश्वर भगुरे गुरुजी| रविदास महाराज जगदाळे| महाराष्ट्रातील दिग्गज मांदिआळी एकत्र|

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • 🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩
    कै.वा.सुदाम विष्णु बोंद्रे पुण्यस्मरण #ह.भ.प.#राधेश्याम_महाराज_गाडे #किर्तन गायनसम्राट #रविदास_महाराज_जगदाळे #महेश्वर_भगुरे_गुरुजी #प्रकाश_महाराज_नायकवाडे #शंभू_महाराज_लाड #हनुमान_महाराज_पागंरे
    🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
    हेच खरे देशाचे मानकरी 🚩
    महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय TH-cam Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
    We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे
    त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
    आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
    आम्हाला मो.9421415475 संपर्क करा

ความคิดเห็น • 7

  • @JalindraJadhav-w8j
    @JalindraJadhav-w8j 3 หลายเดือนก่อน +1

    वावा अप्रतिम महाराज,🙏

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद माऊली 👍

  • @SachinmaharajMapari
    @SachinmaharajMapari 3 หลายเดือนก่อน +1

    Apratim

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद सचिन महाराज 🙏

  • @ChandrakantNarode-g4u
    @ChandrakantNarode-g4u 3 หลายเดือนก่อน +1

    संपूर्ण किर्तन पाठवा

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  3 หลายเดือนก่อน

      किर्तन शुटींग आजच्या सकाळी झाले आहे थोडासा वेळ द्या मी मशीन नाही

    • @ChandrakantNarode-g4u
      @ChandrakantNarode-g4u 3 หลายเดือนก่อน +1

      @@Gajar-Harinamacha 😌