जेवताणा तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत तोंडली | Kurkuri Tondali | Crispy Tondali | Maharashtrian Recipes
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ก.ค. 2020
- जेवताणा तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत तोंडली | Kurkuri Tondali | Crispy Tondali | Maharashtrian Recipes
Ingredients :-
250 gm Tondali (Ivy gourd)
1 tbsp Red Chilli Powder
Salt to taste
1/2 tbsp Turmeric powder
1 tbsp Lonchyacha Khaar
1 tbsp Besan (Gram Flour)
1/2 tbsp Rice Flour
Coriadner Leaves
Water
नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...
--------------------------------------------------------------------------------------------
1) शेपूपासुण बनवलेली भजी | Shepu Bhaji | dill leaves pakode | Maharashtrian Recipes
link- • शेपूपासुण बनवलेली भजी ...
2)Chatpatit Hirvi Mirchi | चटपटीत मसाला मिरची नवीन आणि वेगळी रेसीपी | Maharashtrian Recipes
link- • चटपटीत मसाला मिरची नवी...
3)Rogpratikarak Shakti Vadhavanare Ladoo | शरीराची रोगप्रतीकारक शक्ती वाढवणारे लाडू | Maharashtrian Recipes
link- • शरीराची रोगप्रतीकारक श...
4) Gol Kanda Bhaji | घरच्या घरी बनवा रोडवरच्या गाडीवर भेटणार्या गोल कांदा भजी | Maharashtrian Recipes
link- • घरच्या घरी बनवा रोडवरच...
--------------------------------------------------------------------------------------------
#MaharashtrianRecipes #MaharashtrianFood
--------------------------------------------------------------------------------------------
*Music :-
Campfire by Scandinavianz / scandinavianz
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library • Campfire - Scandinavia...
--------------------------------------------------------------------------------------------
If you like My Video then ...
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
--------------------------------------------------------------------------------------------
1) TH-cam Link :- / @maharashtrian_recipes...
2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- / maharashtrianr
4) Google+ Link :- plus.google.com/u/0/107564094...
5) Instagram Link :- / maharashtrian_recipes
Follow me,
Thank you... - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
तुमच्या सर्व रेसिपीज मला खूप आवडतात. घरी असणाऱ्या आणि कमी साहित्यात वेगळया प्रकारचे आणि चविष्ट पदार्थ असतात.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
खूप छान तोंडी लावायला मस्त च
खूप धन्यवाद तुमचे 🙏😊
जर तुम्हाला WhatsApp group join करायचा असेल तर खाली लिंक वर क्लिक करा.
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
Zhakas mast sunder
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
मस्त आगळीवेगळी रेसिपी! छान!
खूप धन्यवाद तुमचे
ho khupch chan receipe ma'am 👌👍👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
खूप मस्त रेसीपी. तोंडी लावायला उत्तमच. तुमच्या रेसिपी मला खूप आवडतात. आपले धन्यवाद.
खूप धन्यवाद तुमचे 🙏😊
रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊👌
खूप छान पदार्थ आहे धन्यवाद.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Chavdar new innoative tondli thnx mam
खूप धन्यवाद तुमचे
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
👌👌खुप छान
खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊✌️
लय भारी लतिका
खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊
बेस्ट...
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
छान आहे ताई रेसिपी धन्यवाद
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Navin recipe mast
खूप धन्यवाद तुमचे 👌🙏
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
तोंडल्याची भाजी ऐकली होती खाल्ली पण.... पण तोंडल्याची भजी फारच uniq रेसिपि... मस्तच ताई 👌👌👍
खूप धन्यवाद तुमचे 👌🙏
Wow nice cuisine
खूप धन्यवाद तुमचे
Khup cha tai .kahi tari navin 👌🏻👌🏻
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Wow
खूप धन्यवाद तुमचे 😊🙏
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
खूप छान 👌♥️♥️
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Tai khupch chan 👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Khup tasty distey, try karte
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Mastach kaki thanks
खूप धन्यवाद तुमचे 🙏😊
जर तुम्हाला WhatsApp group join करायचा असेल तर खाली लिंक वर क्लिक करा
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
Khupach mast #Shrimkhanpan
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
Mastach
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
ताई... Superb Dish 👍
त्यात extra चेचलेला लसूण घालून आज करून पाहिली.
मस्तच झाली. झटपट संपली.
धन्यवाद ताई 🙏😊
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Changli recipe tai
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
खूप खूप छान👌👍
रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 👌🙏
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
Khup Chan tai. Thank you.
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Very nice
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Nice recepi
रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 👌🙏
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
Mi pn tray karnar tai
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Swear..!!! It was so tastyy in taste 😍😍🤤😋.. thnxx for such a unique recipe
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Mast 👌👌
खूप धन्यवाद तुमचे
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
Mast 😋😋👌👌
रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 👌🙏
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
I tried this recipe today and it turned out wonderful..! The best tondla ever...! Also tweaked it a bit..🤪
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
I tried it today it taste amazing thank you Tai
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
तळून तोंडले केले मि खुपच छान झाले ताई धन्यवाद आणी भाजून लोंनंचे अप्रतिम झाले मिआज दोन्ही पदर्थ करून पाहीले येकनंबर झले👌👌👍👍😍
😊✌🙏👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
कुरकुरी भेंडी करते,पण कुरकुरी तोंडली पण छानच लागतिल ,एक चटपटीत तोंडी लावणं, धन्यवाद
कुरकुरीत भेंडी, गवारी अजून खूप आहे रेसीपी मी सर्व दाखवणार आहेत तुम्हाला 😊🙏
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
मीआज गवारीच्या शेंगा चा ठेचा केला होता खूपच आवडला सगळ्यानी खाल्ला.
खूप धन्यवाद तुमचे
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
😋😋
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
Aap ki recipe mujhe achhe lagte hai
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा.
रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
Wow besan ghalun banavli aahe pann ashi kadhi nahi thank you for sharing 🙏🏻
रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 👌🙏
@@Maharashtrian_Recipes_Latika awesome ach honar latikatai nakki banavnaarach ek prashna aahe tondali chi bhaji urte ti vapru shakto ka means kachi sarkhi nahi pann urleli bhaji???
तुम्ही प्रयत्न करून पहा 👌😊
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
@@Maharashtrian_Recipes_Latika nakki adding you on WhatsApp
Thanks mam 🙏
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Apply...
Shallow fry kele tar chaltil ka
Ha Chalel Pn Jast Kurkurit Pana yenar nahi.
भाजी पण खाली पण कुरकुरीत तोडली रेसिपी अफलातून रेसिपी थॅंक्स ताई मला भोपळा दालचया दाखवा ताई त्यात मेथी व पालक असते अशी पद्धतीचा दाखवा प्लीज प्लीज प्लीज प्लीज ताई
मी नक्कीच ट्राय करेन दाखवण्यासाठी 🙏😊
💝💝💝💝💝💝👍👍👌👌👌👌
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
Fish fry dakhwa
राजा राणी फिश फ्राय
th-cam.com/video/wXJadFYf1ec/w-d-xo.html
मांदेली फ्राई
th-cam.com/video/-GtnWJ5nr54/w-d-xo.html
बांगडा फ्राय
th-cam.com/video/f9MPcfnSmSk/w-d-xo.html
Wow yemi
खूप धन्यवाद तुमचे
Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
Tai Jst tumcha grp join kela me..
खूप धन्यवाद तुमचे 👌🙏
Tatachi डावी बाजू तुम्हीच सांभाळावी. 👍👍
डावी उजवी sagle me sambhalayla tayar aahe tumhi fact donhi channel la support Kara. Share kara. 😋👌✌☺🙏
गोल चकत्या करून आपण तोंडल्याची भाजी करु शकतो का
Ho karu shakto
th-cam.com/video/BsJx5GV_n9U/w-d-xo.html
th-cam.com/video/wLWmUbkZHfA/w-d-xo.html
Please hindi language Mai boleye koe cheez samaj nahi aati hai
Mene bahot baar try kiya he hindi me video banane ka but mujhse nahi ho raha