अतिशय सुंदर व्हिडिओ...धन्यवाद मॅडम.. ज्या हळदी कुंकू बासकेट होत्या...त्या जड होत्या की हलक्या...? रंग जाईल का थोड्या दिवसानंतर..? Quality kashi ahe basket chi
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... व्हिडिओमध्ये जे बास्केट दाखवलेत ते प्लास्टिकचे आहेत आणि हलके आहेत... रंगांबद्दल तुम्ही विचारलं तर प्रत्येकाच्या वापरण्यावर डिपेंड आहे... 🙏🙏🙏
तुमचे प्रत्येक व्हिडिओ खूप सुंदर असतात अजून काहीतरी वेगळं दाखवा थोडसं हळदीकुंकवासाठी❤
नक्की मी काहीतरी वेगळं दाखल तुम्हाला धन्यवाद... 🙏🙏🙏
Khup chan🎉
खूप खूप धन्यवाद... 🙏🙏🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ...धन्यवाद मॅडम..
ज्या हळदी कुंकू बासकेट होत्या...त्या जड होत्या की हलक्या...?
रंग जाईल का थोड्या दिवसानंतर..?
Quality kashi ahe basket chi
कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.... व्हिडिओमध्ये जे बास्केट दाखवलेत ते प्लास्टिकचे आहेत आणि हलके आहेत... रंगांबद्दल तुम्ही विचारलं तर प्रत्येकाच्या वापरण्यावर डिपेंड आहे... 🙏🙏🙏
लै लै भारी....
खूप खूप धन्यवाद ... 🙏🙏🙏
खूप छान. स्वस्त आहेत
नक्की भेट द्या खूप खूप धन्यवाद... 🙏🙏🙏
Tuja vedio khup chan asta ❤❤❤
खरंच तुमच्या या कमेंट मुळे, अजून प्रोत्साहन मिळते मला... खूप खूप धन्यवाद... 🙏🙏🙏
Khoop chaan video
खूप खूप धन्यवाद ... 🙏🙏🙏
Chan ahe collection ❤ plastic ahe ka metal ? 5:51 tumhi mention kela pahije , lokanna kasa samajnar
व्हिडिओ पुन्हा बघा मी व्हिडिओमध्ये बोललेली आहे... 🙏🙏🙏
Very nice 👍
Thank you... 🙏🙏🙏
Online magu sakto ka
Yes.... 🙏🙏🙏
Online order kru shkto
व्हिडिओ पुन्हा एकदा पहा मी सांगितले ऑनलाईन सर्विस मिळेल.... धन्यवाद... 🙏🙏🙏
@MumbaiChiChedva6 thank you khup useful video ahy ha
Yawatmal madhe Ralegao tithe patwu sakal ka
Please call kar dely no var
Call nahi receive karat..order karaychi hoti
बिझी असतील,मेसेज करा आणि पुन्हा कॉल करा... धन्यवाद... 🙏🙏🙏