Suresh Dhas कमालीचे आक्रमक, धनंजय मुंडेंवर थेट प्रहार, बीडमध्ये नक्की काय बोलले?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 18

  • @pradipspatil8077
    @pradipspatil8077 15 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    आमदार सुरेश धस आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मुळे प्रकरण चे पाने उघडत आहेत 👍👍👍

    • @Rock-star143
      @Rock-star143 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अरे मित्रा सगळे जण आपली पोळी भाजून घेतात 🙏🙏

    • @sks1464
      @sks1464 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      ​@@Rock-star143आरोपीच्या विरोधात तरी आहेत ते ते महत्वाचं

    • @Rock-star143
      @Rock-star143 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sks1464 अरे मित्रा आम्ही पण आरोपीच्या विरोधात आहेत पण अजून आरोप सिद्ध झाले नाही बोलायला काय कोणी पण काहीही बोलत मी म्हणतो खरा मास्टरमाईंड धस आहे धस ला अटक झाली पाहिजे आता तुम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवणार का 🙏🙏

    • @sks1464
      @sks1464 14 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@Rock-star143 आरोपीचे धागे दोरे धनंजय मुंडे कडे जात आहे तेव्हा चौकशी निपक्ष होण्यासाठी त्यानी राजीनामा द्यावा हे योग्य आहे

  • @AmitMundkar
    @AmitMundkar 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    बिडच बिहार केल्याबद्दल मुंडे बंधु भगीनींच आभिनंदन। 🎉😢

  • @shivajirankhamb358
    @shivajirankhamb358 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    धनंजय मुंडे तुला नैतिक जबाबदारी म्हणजे काय आसते तुला अजून माहिती नाही फक्त तुला मंत्री व्हायचं आत्ता पालकमंत्री व्हायचं

  • @sapkalshesherao4986
    @sapkalshesherao4986 15 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सत्तेसाठी कुठल्या थराला चाललय आमचे खुण करुन राजकारण करू नका मुंडे

  • @Sushil657
    @Sushil657 15 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    मुंडे साहेब खरं सांगायचे, धस साप आहे

    • @siddikiajimoddinajimoddin6282
      @siddikiajimoddinajimoddin6282 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ha manus janun bujun kahi tar boltoy ka tar mantari pan betava kiva betal nahi manun

  • @banduchavan5630
    @banduchavan5630 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    👌👌👏👏

  • @mininathshelke6502
    @mininathshelke6502 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏🙏

  • @prakashbhabad8829
    @prakashbhabad8829 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उपोषण कर्त्याने फडणविस साहेबांना एक दिड वर्षांपासून आई वर शिव्या दिल्या हे बरोबर होत का?

  • @sandipsangle446
    @sandipsangle446 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Kya acting 😂😂😂😂

  • @Sushil657
    @Sushil657 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जारांग्य ने फडणीस ला काय खमंग शिव्या दिल्या होत्या अख्ख्या महाराष्ट्र ने ऐकल्या..

    • @kushaq1173
      @kushaq1173 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ajun dyaycha ka?