sankarshan Karhade ने सांगितली जेवणाची मज्जा. असच जेवण रोज सगळ्यांना मिळावं हीच इच्छा. पूर्ण episode sathi link • One fully loaded episo... nakki bagha
संकर्षण हा अत्यंत संवेदनशील, हूरहुन्नरी,हजरजबाबी,समाजाकडे सूक्ष्म व डोळसपणे पाहून व्यक्त होणारा मराठी रसिकांना मिळालेला प्रतिभावंत कवी आणि अभिनेता आहे... संकर्षण आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...तुला सर्वांचे उदंड प्रेम लाभो...
संकर्षण ... मंत्रमुग्ध करणारे तुझे शब्द आणी कविता गायनाची अफाट शैली.. या सर्वांतून एकच जाणवते की पोटातील भूक ही या नजसाट्या ऐकण्याने देखील प्रज्वलित होते. जिते राहो सुनाते रहो
संकर्षण हा अत्यंत संवेदनशील, हूरहुन्नरी,हजरजबाबी,समाजाकडे सूक्ष्म व डोळसपणे पाहून व्यक्त होणारा मराठी रसिकांना मिळालेला प्रतिभावंत कवी आणि अभिनेता आहे... संकर्षण आम्हाला तुझा सार्थ अभिमान आहे...तुला सर्वांचे उदंड प्रेम लाभो...
👌👌👍
राजकारणाच्या कविता ऐकल्यावर आता तुझ्या कविता रोज ऐकत आहो.
साधी सोपी मनाला भिडणारी कवीता.. 😘😘🙏🙏
भावा,जेवणाच्या ताटाच एव्हडं वर्णन.कस सुचत रे .आणी त्याहून तुझ वाचन करण खूप अवघड रे बाबा.सलाम तुझ्या कवितेला आणी सादरीकरणाला.
अतिशय सुंदर काव्य रचना सर !! व्वा व्वा !! तुमची काव्य रचना बघून मन तृप्त झाले !👌👌
संकर्षण एकदम सुंदर आणि अप्रतिम ...भरलेले ताट डोळ्यासमोर आले
एकदम स्वादिष्ट कविता 😋😋😋 मन तृप्त झालं❤❤❤
वाचत राहतात जेंव्हा
अशी कविता' संकर्षण ' …
भरलेल्या पानाचे मग
आणखीन वाढते आकर्षण ..👌👌👌👍
@ सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार(शीघ्र कवयित्री )
15/4/2024
लै भारी संकर्षण मस्त असतात तुझ्या कविता
संकर्षण ...
मंत्रमुग्ध करणारे तुझे शब्द आणी कविता गायनाची अफाट शैली..
या सर्वांतून एकच जाणवते की पोटातील भूक ही या नजसाट्या ऐकण्याने देखील प्रज्वलित होते.
जिते राहो सुनाते रहो
Sankarshan bhava tula, tuzya kavitana dandvat pranam
संकर्षण ,खूप खूप सुंदर कविता आहे.अशाच सुंदर कविता करा.ज्यामुळे त्या त्या गोष्टींचे महत्त्व कळेल.🎉🎉🎉🎉
काय सुंदर कविता आहे. तू कमाल आहेस संकर्षण!
Khup chan aastat kavita tumachya sir.
कविते मधील पदार्थ वर्णन ऐकून तोंडाला पाणी सुटलं
कविता एकुनमनप्रसन्नझाले आहे
तु कमालच आहेस संकर्षण तुझी कविता आणि त्याचे वाचन ते ऐकून होते सर्वांचे समाधान
वा वा क्या बात है अप्रतिम खूप सुंदर ❤❤❤
अतिशय सुंदर वर्णन केले आहे भरलेलते ताट चे
Wa sundar man n jevtahi trupt kels ❤️❤️
❤❤❤❤अप्रतिम वर्णन❤❤❤❤
अतिशय सुंदर आहे वाक्यरचना आणि त्याहूनही सुदर आहे सांगितल्या प्रमाणे रोज पानावरच जेवण ❤
खुप सुंदर ❤❤
Sankarshan dada....kamal!!!
Kyaa baat kyaa baat kyaa baat ❤❤❤❤❤
Dada khup sundar 😊
खूप सुंदर
Khavayyegirichya varnanala
Pahun mhanavese vatate Anna
He purna brahma
Apratim❤
U R just Ultimate. I love the way U recites the poem❤❤
Mast kavita
खूपच सुंदर
फारच सुंदर अशाच सुंदर सुंदर कविता करीत जा आणि अआम्हाला एकावा
फार सुंदर कविता. ऐकत राहावे असे वाटते.
Topmost best!!! Karhade sir, u r GADIMA!!!
Bharlela tat deva roj saglyanna milawa kya baat hai
Excellent
Superb..
Khup Chan Sundar sir
उत्तम!! 👍🏻👍🏻
Khupach chaan❤🎉
Great you are Sankarshan 😊
😊😊😊
Wooow classic
Khoop sunder
Khup chhan dada❤
Too good
🎉🎉🎉
Khup chaan
स्वतःच्या रचलेल्या कविता कर दुसऱ्यांच्या झालेल्या वायरल कण्यात काही अर्थ आहे का..... संकरण
Wah!!
Very nice ❤❤
Kup chan
Aprateem.
मस्त 😂
तु कविता करतोस छान, पण ताटाला म्हणतोस पान...
भारी एक एक तुझ्या ओळी, पण चपातीचि करतोस पोळी😅😅
अशा मस्त कवितांचा संग्रह असलेलं पुस्तक छाप
Takatak
Excellent