8 दिवस टिकणारे पोह्यांचे कुरकुरीत कटलेट | Poha Cutlet Recipe | Vegetable Cutlet Recipe.
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 5 ก.พ. 2025
- #pohacutlet #cutletrecipe #cookingticketmarathi
साहित्य / Ingredients
• जाड पोहे / Poha - 1½ Cup - 150gm
• मिक्स भाज्या / Mix Vegetables - 1 Cup - 200gm
• उकडलेले बटाटे / Boild Potato - 4 midium/ 250gm
• तिखट / Red chilli Powder - ½ spoon
• हळद / Turnerik Powder - ¼ spoon
• धने-जिरे पूड / Dry coriander/Cumin Powder - ½ spoon
• हिंग / Asafoitida - 2 pinch
• चाट मसाला / Chat Masala - ½ spoon
• मीठ / Salt - test acording
• आले-लसूण पेस्ट / Ginger garlic Paste - ½ spoon
• कॉर्नफ्लोर / Cornflour - ¼ Cup - 3 spoon
• भाजक्या शेवया / Rosted Semiya - 1 cup - 50gm
• तेल / Cooking oil
#aalucutlet
#cutletwithpoha
#poharecipe
#Pohacutlet
#pohaaloocutlet
#cutletrecipe
#vegetablecutletrecipe
#cutletrecipeinmarathi
#howtomakevegetablecutlet
#matarcutlet
#cutletbycookingticketmarathi
#cutletrecipeinhindi
#marathipadarth
मी सुवर्णा उदय चव्हाण कुवारबाव मी ही रेसिपी पाककला स्पधेत केली होती माझा नंबर आला. सर्वाना खूप आवडले.घरच्यांना पण आवडले.
काय बोलता खुप छान आणि तुमचे अभिनंदन 😊🌹🙏
Wow Super Mouth watering 🤤
Thank you 😊
Must try.
Wahhhhh. 👍
रावापण टाकायचा आहे का
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अजीबात नाही, जर घरामध्ये पोहे नसतील किंवा वापरायचं नसेल तरच रवा वापरावा.
नेहमीप्रमाणे अप्रतिम प्रश्नच नाही, मला खूप आवडली उद्या सकाळी नक्की वेळ काढून करुण पाहतो खुप धन्यवाद ताई 😊🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast tai..mi aajch karun baghel
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान नवीन रेसिपी
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
फारच छान रेसीपी आणी किती छान पध्दतीने टिप्सहित सांगीतली मी नक्की करुन बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch sundher
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow I will try it❤
Ok thanks 🙏
Mastach khup avadli recipe ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan 👍 yekdam soppi paddht sangitli
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach chan receipe
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान कटलेट मी पण करते पोहेयाचे केले नाही पण आता मी बनवणार आहे 👌👌👌👌 रंजना पाटील
मी आजच बनवणार
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्की करून पहा 😊
Chan
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
वा ताई कटलेट खुपच भारी झालेत अप्रतिम 😋😋👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wa wa kya baat hai.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai khup khup thank you demand lagech puran keli tyabadal mastch recipe 😊
अहो तुम्ही सगळे माझे कुटुंब आहात मी तुमचं मनापासून धन्यवाद करते 😊🙏🌹
Namaskar tai 🙏 खूपच सुंदर नाश्त्याची रेसिपी आहे ताई एक नंबर❤❤❤❤❤ मला खूपच आवडली रेसिपी नक्की आम्ही करून बघणार आम्ही तुमच्या बऱ्याच रेसिपी करून बघितल्या आणि त्या तंतोतंत तशाच झालेल्या आहेत जसं तुम्ही दाखवता खूपच छान रेसिपी आहे एक नंबर 👌👌👌👌👌thanks tai 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एकदम झकास आहे
खरंच ताई असं वाटल ना कॅमेरात हात घालून कटलेट घ्यावं, मस्त च दिसतोय, तोंडाला अक्षरशः पाणी सुटलं 😂👌
खरंच 😊
हो का मग नक्की करून पहाच 😂
नक्की करून पहा 😊
Vaat baghat hote ki Aaj konti mast recipe yeil ❤
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊🙏
तुम्ही सगळे इतकं प्रेम देताय खुप धन्यवाद 🌹
Mala khup Khup avadli ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
एखादा पदार्थ बनवायचा झाला तर लगेचच तुमचा चॅनल वर बघते खात्री असते पदार्थ छानच तयार होणार 👍
इतकं प्रेम देताय खुप खुप धन्यवाद 😊🙏🌹
Yummy 🎉🎉🎉🎉🎉
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप मस्त. बरेच alternatives सांगितले.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कटलेट फार छान झाले. धन्यवाद ताई 😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान रेसिपी आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice recipe
Waaaaaa apratim 👌👍🌹
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan tips pan chan sangta
खूप छान रेसिपी 👌👌👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच छान ताई नेहेमी प्रमाणे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
सुरेख , स्वादिष्ट , सुपब
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👍😊
Thank you 😊
मस्तच आहेत.मी करून बघेन
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान पद्धतीने सांगता लगेच करावेसे वाटते
हो का मग वाट कसली बघताय,
लगेच करून पहा, खुप खुप धन्यवाद 😊🙏
khupach tasty recipe
Ekdam mast,khup chhan
recipe.Tai sugran aahat.
Thanks
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌👌👌👌👌👍👍👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai tumcha recipe khupach Chan astat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
भारी आहे.10 दिवस ठेवता येतात हे फार छान.bread crum.chi कल्पना मस्त.👌🏻👌🏻👍🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
नक्कीच करून बघेन सुंदर
Learnt. ThQ. Mumbai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान 👌😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast khup ch chan, kaku mast receipe super duper yummy
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast mouth watering yummmmy mi hee recipe karun baghnar aahe. Swapnaja Vilekar Pune Shivajinagar
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mi cutlet try kele hote khup mast zale hote.Thank you for healthy cutlet
अरे वा फारच छान 😊🌹
Khup chan ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan .Tai tumi khup great ahat ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chan ahe recipe
Very nice
Thank you 😊
Nice
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा Share करा 🙏
Awesome❤❤❤
घरगुती साहित्यात कटलेट बनवले त्यामुळे ते करावेसे वाटले आणि खूप छान झाले. धन्यवाद ताई
टीप खूप छान आहे
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast recipe 👌👌 tumche ...chala tar mag aata recipelaaaaaaa......he eikayla mast watte😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
शेवयांचे bread crumbs chi idea 💡 खुप छान आहे..नवीन आहे .कुठे ही आईकलेली किव्वा बघितलेली नाही आहे.कटलेट मस्तच झालेत..👌👌👍😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
भारी झालेत कटलेट
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
कालच मी करून बघितले खूपच सुंदर झाले होते❤
हो का फारच छान 😊
Khuch Chan ❤😊. Mumbai Maharashtra Tardeo madhun baghat ahe.
Mi karun baghitli khup chan zale cutelate.yammay.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup masst
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me pn banvle mast zale🎉
अरे वा फार छान आणि खूप खूप धन्यवाद😊🙏
खूपच छान झाले ताई कटलेट
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचा आवाज तेजश्री प्रधान सारखा सेम टू सेम आहे, खूपच छान ❤
Yes
सही ये यार
बरोबर आहे
Thank you 😊
Devgad atun bato
काल तुम्ही दाखवलेले रव्याचे मेदुवडे बनवले होते एकदम अप्रतिम झाले
अशाच छान छान रेसिपी दाखवत रहा
अरे वा फारच छान 😊
❤GF vvvvvvvcvvvcccvvcq
Qq¹1¹1¹qaQàqà¹@@Cookingticketmarathi
म
म
णण
म
.😊😊😊😊😊😊😊❤😊ख@@SurendraSatghare
Excellent 👌👌
Thank you 😊
👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
चांगले
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👌👌🍜🍜👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice 🎉😂❤
Thank you 😊
धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई, तूम्ही मागे आप्पे premix recipe टाकली होती ना.मला ती दिसत नाही आहे तुमच्या चॅनल वर. त्याची link पाठऊ शकाल का?
आप्पे primix मी कधी दाखवल???
बरेच प्रकारचे आपले दाखवले आहेत नक्की पहा.😊
ताई कोथिंबीर स्वस्त आहे सध्या नागपुरी पुडाची वडी होऊन जाऊ द्या . Cooking ticket Marathi chya kitchen madh. सर्वांना खूप आवडेल
नक्की करू 😊
Deep fry केलेले कटलेट सकाळी बनवलेले संध्याकाळ पर्यंत तसेच कुरकुरीत राहतील का ?
इतका वेळ कुरकुरीत नाही राहणार, गरमागरम तळून काढल्यानंतर अर्धा तास कुरकुरीत राहतात.
@@CookingticketmarathiOK.. thank you
रावूटाकायचा आहे का
रावू म्हणजे काय???
मी हे न तळता शॅलो फ्राय करते म्हणजे तेलकट होत नाही
हो बरोबर.
तुम्ही माहिती खूप छान देतात आवाज छान आहे पण बोलणं सुरु झालं की श्वास घेत नाही तुम्हाला त्रास होत नाही का
तुम्ही सगळे इतक प्रेम देताय त्यामुळे कोणताही त्रास होत नाही 😂
रेसिपी छान आहे पण अती पदार्थ आहेत बँचलरकडे शेवया नसतात
मग दुकानातून आणा
आठ दिवस टिकू
शकत नाही.
तुम्ही करून बघितलेत का, इतक ठामपणे कसं काय सांगू शकता??
खूप च छान
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏