मुलांना शिस्त कशी लावायची....माझे अनुभव माझे विचार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ก.ย. 2024
  • मुलांना शिस्त कशी लावायची....माझे अनुभव माझे विचार
    #मुलांनाशिस्तकशीलावायची
    #माझेअनुभवमाझेविचार
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

ความคิดเห็น • 72

  • @dilipkamble9653
    @dilipkamble9653 4 หลายเดือนก่อน +17

    चांगला विषय घेतलात आज आणि तुम्ही नेहमीपेक्षा आज छान दिसता .

  • @madhuritalekar-tn7ok
    @madhuritalekar-tn7ok 4 หลายเดือนก่อน +5

    आजचा विषय खूपच छान होता उपयुक्त होता आणि नेहमी प्रमाणे तुमचे मार्गदर्शन छान होते अशाच मार्गदर्शन पर माहिती देत रहा

  • @SangitaMethe-bi8dr
    @SangitaMethe-bi8dr 4 หลายเดือนก่อน +5

    मॅडम खूप नाजूक विषयावर बोललात विषय मनाला भावणारा आहे तुमचे विषय मनाला खूप पटतात देव तुम्हाला उदंड आयुष्य देव

  • @nirmalatonde9247
    @nirmalatonde9247 15 วันที่ผ่านมา

    छान वाटत.आपण अगदी जीव तोडुन सांगता.तुमची धन् आहात.आपणास शुभेच्छा.आपण असेच धडे द्या.खुप छान विषय मांडता.आपल्या या कार्याला गती मिळो.व मला हे सारं पहायला मिळो.आपलं हे काय्र ऊत्तम आहे.
    धन्यवाद 😊

  • @rekhadeshmukh2256
    @rekhadeshmukh2256 16 วันที่ผ่านมา

    तुम्ही मॅडम खूप छान बोलतात मनाला आनंद होते जे लोकं एकटे राहतात त्यांना तुमचे व्हिडिओ खूप आवडतात कारण असं वाटते की आपण घरात बसून बोलत आहोत बसने बोलणे कमी झालेले आहे

  • @jyotidhayarkar2550
    @jyotidhayarkar2550 4 หลายเดือนก่อน +7

    मॅडम आजकाल लहान कपडे घालायची फॅशन फॅशन पेक्षा चढाओढ चालली आहे ,खास करू तरूण मुली या अश्या सगळी कडे वावरतात व त्यांना त्यांचे काही वाटतं नाही ,बघणा-याला च लाज वाटते , यांवर आपण विडिओ बनवावा.

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 4 หลายเดือนก่อน +7

    101% सहमत आहे मॅडम मी तुमच्या बरोबर, माझा मुलगा पण शिक्षनासाठी बाहेर असतो आणि त्याच्यामध्ये झालेला प्रचंड पॉझिटिव्ह बदल मी स्वतः डोळ्यांनी बघत आहे, खूप कौतुक वाटत अशावेळी मुलांचं❤❤❤

  • @nirmalatonde9247
    @nirmalatonde9247 15 วันที่ผ่านมา

    मॅडम नमस्ते.
    तुम्ही अशा बिनधासत बोलता पण य😅 समर्पक असतात.तुमची पध्दत
    मला फार आवडत.प्रत्येक विषयनिराळा वेगळा असतो.असंकुठच कुठच ऐकायला वाचायला मिळत नाही.

  • @varsha-rathod
    @varsha-rathod 4 หลายเดือนก่อน +2

    आजचा व्हिडिओ 35 मिनिटांचा होता पण तुमचे बोलणे इतके सुंदर , मार्मिक, अभ्यास पूर्ण आहे की व्हिडिओ कधी संपला ते मला कळलेच नाही😂❤

  • @saritajoshi1171
    @saritajoshi1171 4 หลายเดือนก่อน +6

    डॉ सौ आनघा ताई तुमचा व्हीडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मुलांना शिस्त लावायची असेल तर आपण स्वता पाँझीटिव असले पाहिजे आजचे सगळे पाँईंट्स अगदि बरोबरच आहेत धंन्यवाद सौ ताई शुभ सकाळ

  • @vishakhamutalik9560
    @vishakhamutalik9560 4 หลายเดือนก่อน +8

    ली प बाम आहे , मेकअप करताना तो थोडा नाकावर आणि गा लावर हलकासा फिरवायचा. मस्त चमक येते.😊❤

  • @madhurisawe6943
    @madhurisawe6943 4 หลายเดือนก่อน +7

    Aaj khoop chaan distaay.

  • @anjalimahesh9766
    @anjalimahesh9766 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय सुंदर विषय. छान बोलला सहमत आहे.

  • @anitachavan6388
    @anitachavan6388 4 หลายเดือนก่อน +2

    वरती ज्योती धायारकर ताईनी जी कमेंट केली त्याच्याशी मी अगदी सहमत आहे मॅडम मुलींच्या आजकाल च्या ड्रेसिंग वर तुम्ही थोडं बोला मॅडम ' मुलींपेक्षा त्यांच्या आयांना अगोदर समजलं पाहिजे

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru 4 หลายเดือนก่อน +3

    खूप मोठा व्हिडिओ तसेच खूप मोठी माहिती 👍

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 หลายเดือนก่อน +1

    वाईट prishitit तून गेलेली मुले उलट जास्तच चांगली निघतात

  • @anitachavan6388
    @anitachavan6388 4 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर आणि खुप छान बोललात मॅडम आणि आज खुप छान दिसत होता मॅडम तुम्ही😊

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 4 หลายเดือนก่อน +2

    Agdi barobar,sagle points agdi barobar aahe.👌👌👌👌

  • @vaishnavimahajan2719
    @vaishnavimahajan2719 2 หลายเดือนก่อน

    Kaku 100% true very informative and knowledgeable video thank you mam

  • @kulkarni48
    @kulkarni48 4 หลายเดือนก่อน +2

    Khup veglya padthine sangitle madam tume.. Chan vatle aaikun👍🏻👌🏻👌🏻

  • @hemabarve1018
    @hemabarve1018 4 หลายเดือนก่อน +2

    खूब छान विषय वस्तु घेतला आहे खुपच छान हैव ए गुड डे मैडम

  • @vaijayantimankar1333
    @vaijayantimankar1333 4 หลายเดือนก่อน +7

    खुप छान सखी 👌💐💖😊

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 4 หลายเดือนก่อน +7

    मूल खुप हट्टी होत आहे,😔😔पन काहीच करू सकत नाही😔😔 भांडण इग्नोर किती करावे??😔😔👍👌❤🙏

    • @sunitarankhambe5074
      @sunitarankhambe5074 4 หลายเดือนก่อน

      माझी पण अवस्था तुमच्या सारखीच आहे काय करावे कळत नाही खूप टेन्शन येत 😔

  • @rekhadiwanji4125
    @rekhadiwanji4125 18 วันที่ผ่านมา

    Subject very useful tock. Very nise 😊👍👍👍👍 god bless you!!!!!!!!!

  • @saritashiraguppi3329
    @saritashiraguppi3329 4 หลายเดือนก่อน +4

    Khup chan topic as usual mast v should learn from u

  • @surekhapatil1850
    @surekhapatil1850 4 หลายเดือนก่อน +3

    Saglyat mott tension mhnje...he mobile madhle asankhya games..
    Mulana bighdavtat

  • @swatizantye-cf3nx
    @swatizantye-cf3nx 4 หลายเดือนก่อน +4

    Khup chaan advice dilat madam

  • @sonalghumatkar5286
    @sonalghumatkar5286 4 หลายเดือนก่อน +6

    खूप टेन्शन येतंय मॅडम कस hoil मुलांचं ky होईल झोप येत नाही रात्र रात्रभर इस्टेट आहे भरपूर नोकरीला नाही लागलं तरी त्यांचं आयुष्य मजेत निघल पण तरी खुप्प टेन्शन येतंय काय कराव 🙄🙄

    • @Prit2004
      @Prit2004 4 หลายเดือนก่อน

      Halli barech thikani he disun yete. Amchya eka relative chi pan mule khup changlya college madhun shikle aahet pan job sathi prayatna nahi karat. Evadhi shikleli mule gharat ky karat asatil ase nehami vatate. Estate aahe tar aalshi banli aahet, nakkich aai vadilani tari ky karayche. Pratyekala swatala he samjale pahije

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 3 หลายเดือนก่อน

    आजचा विषय छानच आजे choufer विचार मांडले आहेत

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 4 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आवश्यक वास्तवाला धरून केलेले मोटिवेशन👌👌 धन्यवाद 🌹🌹

  • @disha1008
    @disha1008 4 หลายเดือนก่อน +2

    Khupach chan…Thank you 🙏🏻

  • @ashasalunkhe8103
    @ashasalunkhe8103 4 หลายเดือนก่อน +2

    Khup chhan mahiti dili thanks

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 8 วันที่ผ่านมา

    Khuapch Chan Sundar Aahe Video Tumche Vishay Madam Nice❤❤❤❤❤❤❤

  • @archanabolke7638
    @archanabolke7638 4 หลายเดือนก่อน +5

    मैडम साडी छान आहे👌❤👍👏🙏

  • @smita7213
    @smita7213 4 หลายเดือนก่อน +2

    Aunty nice video and well said. It's true. Agree with you. Aunty you are looking gorgeous. Please nazar utrava.

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 4 หลายเดือนก่อน +2

    नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤

  • @sushama_786
    @sushama_786 4 หลายเดือนก่อน +2

    Very well said mam

  • @Mr.SantoshPatil-rg4ru
    @Mr.SantoshPatil-rg4ru 4 หลายเดือนก่อน +1

    मॅडम यावरती पार्ट २. घेऊन आला तर बरे होईल.

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 4 หลายเดือนก่อน +1

    आज तुम्ही खुप छान दिसता, अगदी फ्रेश आणि टोन पण दिसत आहात

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961 4 หลายเดือนก่อน +3

    Khoop chan topic

  • @pratibhapacharne6985
    @pratibhapacharne6985 4 หลายเดือนก่อน +1

    Thanku madam....❤❤

  • @sunitarankhambe5074
    @sunitarankhambe5074 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर व्हिडीओ 👍🏻

  • @user-xr4um3ui8e
    @user-xr4um3ui8e 4 หลายเดือนก่อน +1

    Tumachay sarakha mahela samagat havat

  • @pushpakankan9214
    @pushpakankan9214 4 หลายเดือนก่อน +3

    Chan beautful

  • @anitachavan719
    @anitachavan719 4 หลายเดือนก่อน +2

    मॅडम तुम्ही छान च ❤

  • @utsavgavli2713
    @utsavgavli2713 4 หลายเดือนก่อน +2

    Sunder vichar❤

  • @user-vt1mw6ug2i
    @user-vt1mw6ug2i 4 หลายเดือนก่อน +2

    Khup chan vivechan

  • @akashd2843
    @akashd2843 4 หลายเดือนก่อน

    मुळात आई वडिलांनी जास्त हुशारी मुलांना शिकवल्या पेक्षा स्वतः शिस्तीत रहायला पाहिजे मुलं बरोबर शिस्तीत राहतात 🙏🙏
    स्वतः घंटा काही नसतात आणि लेकरांनाकडून अशा अशा अपेक्षा की प्रत्येक घरात कलेक्टर पाहिजे यांना....
    स्वतः कर्तृत्व शून्य असतात आणि जाऊ द्या काय बोलाव असो अनुभव स्वतःचा आहे 🙏

  • @CookWithLeenaMestry
    @CookWithLeenaMestry 4 หลายเดือนก่อน +3

    Khup chan boltat mam

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 4 หลายเดือนก่อน +3

    Khup chan agdi brobar

  • @darshanaingle1435
    @darshanaingle1435 4 หลายเดือนก่อน +2

    जे कोल्डड्रिक्स तुम्ही घेता त्यांची नाव सांगसाल का ? उन्हाळा असल्यामुळे आम्ही ती वापरू शकु

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 4 หลายเดือนก่อน +1

    Story telling and encourage practical thing to child. As when required use Stick and Carrot and most important is behavior of parents, for what they desire how their child to be and most importantly
    talks or act of parents in front of child.make a personality of child.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 หลายเดือนก่อน +3

      व्यवस्थित सर्वांना समजेल असे लिहा....न समजणाऱ्या comments delete केल्या जातात

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 4 หลายเดือนก่อน +1

      काय झालं? व्यवस्थित लिहिले आहे की त्यांनी !कमेंट योग्य आहे त्यांची.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  4 หลายเดือนก่อน +3

      सर्वांना समजेल असे लिहा....नाहीतर लिहून काय फायदा....कोणी वाचलीच नाही कमेंट तर....

    • @Mr.SantoshPatil-rg4ru
      @Mr.SantoshPatil-rg4ru 4 หลายเดือนก่อน

      Madam हे new English medium school चे विदयार्थी आहेत.....😂😂😂

  • @maneeshakadam3753
    @maneeshakadam3753 3 หลายเดือนก่อน

    खुप छान मला ही पटलं

  • @mamtapaithankar5876
    @mamtapaithankar5876 4 หลายเดือนก่อน +3

    Sunder vishay kaku.👌👌👌👌

  • @yasminbagwan8419
    @yasminbagwan8419 4 หลายเดือนก่อน +2

    Mam tumala kiti mul aaheta

  • @medhaoak7710
    @medhaoak7710 2 หลายเดือนก่อน

    आम्ही आमसूल पण घालतो

  • @rekharawat2146
    @rekharawat2146 4 หลายเดือนก่อน

    👍🏻👌

  • @user-xr4um3ui8e
    @user-xr4um3ui8e 4 หลายเดือนก่อน

    ❤❤👌👌🙏🙏👍👍

  • @swapnalighadigaonkar5373
    @swapnalighadigaonkar5373 4 หลายเดือนก่อน +1

    Maze lips lipstic lavun dry Zale aahet Tey var upay sangal ka?