विश्वचैतन्य स्व नारायण महाराज अण्णा यांचा दशक्रिया विधी उद्या १८ सप्टेंबर रोजी नारायणपूरमध्ये होणार

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2025
  • #आमदारसंजयजगताप #supriyataisule #सह्याद्री
    ‪@Sahayadri24‬ #marathinews #श्रीक्षेत्रनारायणपूर
    #परमपूज्यविश्वचैतन्यश्रीनारायणमहाराजअण्णा#saswad
    श्रीक्षेत्र नारायणपूर देवस्थानचे गुरुवर्य विश्वचैतन्य नारायण महाराज अण्णा ज्यांनी व्यसनमुक्ती अभियान राबवून आजपर्यंत हजारो तरुणांना व्यसनापासून मुक्त केले कन्याकुमारी कलकत्ता उत्तराखंड माहेश्वरी मध्य प्रदेश अशा चार ठिकाणी दत्त मंदिराची स्थापना करणारे बिगर हुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा संकल्पनेच्या माध्यमातून लाखो कुटुंबाचे विवाह सोहळे पार पाडणारे सामाजिक धार्मिक कार्यक्रमात कायमच अग्रेसर असणारे परमपूज्य विश्वचैतन्य सद्गुरु नारायण महाराज यांचा दशक्रिया विधी उद्या 18 /9 /2024 सकाळी साडेआठ वाजता होत असताना पोपट महाराज टेंभे यांच्या अधिपत्याखाली , देवस्थानचे प्रमुख भरत नाना शिरसागर, रामभाऊ बोरकर, सरपंच प्रदीप बोरकर, तसेच संपूर्ण भक्तगण परिवार ,सेवक तसेच पुणे जिल्ह्यातून महाराष्ट्रातून असंख्य भक्तगण, सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर या दशक्रिया विधीला उपस्थित राहणार असून यावेळी दशक्रिया घाटाच्या डाव्या बाजूला पार्किंगची व्यवस्था केली असून, सकाळी साडेआठ ते साडेनऊ वाजेपर्यंत किर्तन व प्रवचन सेवा, यानंतर मान्यवरांची श्रद्धांजलीपर भाषणे, महाप्रसाद व मंदिरामध्ये दिवसभर भजन सेवा चालणार आहे असे नारायणपूर देवस्थानचे भरत नाना शिरसागर यांनी सांगितले, नारायणपूर कापूरहोळ रोडवरील जड वाहतूक पूर्णपणे बंद राहील असे मंदिर प्रमुखांनी सांगितले

ความคิดเห็น • 3

  • @anjusarwale1331
    @anjusarwale1331 4 หลายเดือนก่อน

    Shree Gurudev Datt ❤❤

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 4 หลายเดือนก่อน

    राजगुरू महाराज कि जय, उत्कृष्ट सांप्रदायिक भारुडकर्ते

  • @ravindrakadlag951
    @ravindrakadlag951 4 หลายเดือนก่อน +1

    अण्णा महाराज म्हन्जे आमचे श्रद्धास्थान आहे,