विश्वास || मामाची जिरली || वर्‍हाडी झटका || 🤣🤣🤣 || teacher_taka_tak | Episode 276

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 359

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke 3 ปีที่แล้ว +40

    अरे वा बढीया , मामाले बरा धुतला , हसून हसून पुरेवाट झाली 😂😂😂😂😂😂😂
    खूपच मस्त - मजेदार व्हिडीओ 👍👍👍

    • @vinodchankhore5417
      @vinodchankhore5417 3 ปีที่แล้ว +2

      👍👍👍👍👍

    • @rajendrakhade316
      @rajendrakhade316 3 ปีที่แล้ว

      राजेंद्र खाडे मुख्याध्यापक s k v पारद
      मूर्तिजापूर जिल्हा अकोला
      झाब्रू आणि बाळूभाऊ यांचे आणि मामा भाचे यांचे पात्र आजच्या काळात खर आहे
      यापासून सर्वांना शिक्षण घेता येईल
      धन्यवाद

    • @SangitaKhadke
      @SangitaKhadke 3 ปีที่แล้ว +1

      @@rajendrakhade316 हो सर , अगदी बरोबर , माणूसकी आणि अमानुषता यांचा योग्य दाखला दिला या व्हिडीओत , राऊत सरांना माणसांची चांगली जाण आहे 👍👍👍

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 3 ปีที่แล้ว +8

    😂😂😂👌 Jabardast धमाका....
    बाळु शेठ ची हुशारी.... मामाची चांगलीच जिरवली बुवा 😂.... खूप हसलो 😂😂😂

  • @darshansonule9830
    @darshansonule9830 3 ปีที่แล้ว +8

    बाळू भाऊ is back,,,,,खरचं राव बाळूभाऊ खुप चं हुशार आहे,,डबल MA फरक आहे हा,,,खुप चं धुतला राव मामा ला,,,खुप मजा आली सर जी

  • @raviburale7089
    @raviburale7089 3 ปีที่แล้ว +9

    लयच मस्त आहे बा आजचा एपिसोड..खूपच मस्त संभाषण.पोटात पाय गोगलगाय😂 लिबाखलचा घेतला काय चस्मा😂😂 फुल गावडी..माहोल👍🙏

  • @nitinkokate8893
    @nitinkokate8893 3 ปีที่แล้ว +39

    टक्स सर mazi इच्छा पूर्ण केल्या बद्दल बाळूभाऊ is बॅक 🙃. टक्स यू tumch मन khupp मोठं आहे माझं सामान्य माणसाचं yeklya नुसार तुम्ही बाळू भाऊ vapas anle tx

  • @mayurisonar5686
    @mayurisonar5686 2 ปีที่แล้ว +6

    बाळू भाऊ आणि झाब्रू लय भारी आहे 😀😀😁😁😅😅😅😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣 my favourite character😍😍😀😀😀

  • @akashghadge8405
    @akashghadge8405 3 ปีที่แล้ว +7

    झाब्रू अनं बाळूची जोडी, मामा- भाच्याचे कंबरडे मोडी...😁😁

  • @sagarkorde8253
    @sagarkorde8253 3 ปีที่แล้ว +6

    बाळू भावाचा दिमाख माना लागण Double MA च डोकं वापरलं,,,🤣😂😂😂🤣

  • @vishalfiske5575
    @vishalfiske5575 3 ปีที่แล้ว +2

    ऐकच नंबृर लयच भारी बालु भाऊ कँमेडि कली.मामाची धुलाई जबरदसत केलि.धनयवाद.

  • @pundliksushir3373
    @pundliksushir3373 3 ปีที่แล้ว +2

    मामा भाच्या ची चांगली धुलाई केली झाब्रू आणि बाळू भाऊ नि😂😂🤣 बाळू भाऊ लय हुशार माणूस आहे

  • @maharashtracomedycartoon4191
    @maharashtracomedycartoon4191 2 ปีที่แล้ว +3

    मामाची कितीही जिरली तरी
    मामा म्हणते मी पुन्हा येईल पुन्हा येईल पुन्हा येईल🤣🤣😂😂👍👌

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 3 ปีที่แล้ว +10

    बाळू भाऊ न डब्बल MA cha पुरेपूर उपयोग करून शिक्षण काय असते हे दाखवून दिले मस्त सर खूप छान

  • @omkachalepoet3931
    @omkachalepoet3931 3 ปีที่แล้ว +3

    😂😂 हयद पाय रे😅😝मामा ची खरंच जिरली सर🤣😆😆👌

  • @pushpahindi2815
    @pushpahindi2815 3 ปีที่แล้ว +9

    शेगाव इथून विडिओ पाहतो माऊली आम्ही तुमचे (मंदिरातील सेवक )

  • @bhagvatsabe313
    @bhagvatsabe313 3 ปีที่แล้ว +5

    बापा बापा लया आसलो सर😂😂😂😂😂

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 3 ปีที่แล้ว +6

    बाळू भाऊच लग्ण जमवा सर🤣🤣🤣👍👍👍👌👌👌

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 3 ปีที่แล้ว +1

    मामाले चांगलाच कुथाडला धरुन झाब्रु नं, आंबी हयद लावाचीच पाळी आली 😊😊👌👌🙏🙏

  • @suniljoshi6355
    @suniljoshi6355 3 ปีที่แล้ว +7

    बाळू भाऊ खरंच हुशार आहे 👌👌

  • @vikastayde7597
    @vikastayde7597 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान अभ्यास आहे सर तुमचा समाजजीवनाचा 👌👌👌

  • @antarikshagoupal4095
    @antarikshagoupal4095 3 ปีที่แล้ว +2

    फारच छान बाळू भाऊ आणि झाब्रू नी मामाच काम काढले, 😃😃😃

  • @wantedchinnu2270
    @wantedchinnu2270 3 ปีที่แล้ว +2

    बाळू भाऊचा नाद करायचा नाही...😆😅

  • @pritamdahare2984
    @pritamdahare2984 3 ปีที่แล้ว +9

    मामा मलम साठी बैग आणि रद्दी विकून टाका 🤣😅🤣⚖️⚖️

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 3 ปีที่แล้ว +4

    बाळुभाऊ फटकळ आहे पण ईमानदार आहे झाब्रु दिमाख बाज आहे बाकी विडीयाे मस्त जबरदस्त झकास फायटिग एक नंबर

    • @mahadeochavhan1706
      @mahadeochavhan1706 3 ปีที่แล้ว +1

      नं 1च विश्वास ही संकल्पना बाळुभाऊ व झाबु् 🙏🙏

  • @nikeshkale5265
    @nikeshkale5265 3 ปีที่แล้ว

    या व्हिडिओ मधून समाजाला फार मोठा संदेश मिळाला, एखाद्या व्यक्तीने ठेवलेला विश्वास तो नेहमी कायम ठेवावा लागतो, मग त्यासाठी प्राण गेले तरी चालते, असेच बाळु भाऊ यांनी केले. मालकाचा विश्वास सार्थ कायम ठेवला.......

  • @sandippurke537
    @sandippurke537 3 ปีที่แล้ว +1

    च्या मारी बाळू भाऊ व झाब्रू ने खूप कमाल हो मामा भाच्या ची सुताई यातून खूप काही शिकण्या करीता मिळते हो सर सुंदर व्हिडीओ बनवला सर

  • @amolwaware6914
    @amolwaware6914 3 ปีที่แล้ว +4

    बाळुभाऊच्या मांग कुठी लागले हो मामा... बारा गावाचं पाणी पिलेला माणूस हाये ना थो ...😜😜 तेलही गेलं ,तूपही गेलं हाती आल 🥕

  • @sajandabhade4476
    @sajandabhade4476 3 ปีที่แล้ว +1

    आज हासून हासून पोट दुखू रायल.
    लय मजा आली, मामा चांगला धुतला.

  • @dineshtike8273
    @dineshtike8273 3 ปีที่แล้ว

    👍 एकच नंबर काम केले...झाबरू भाऊंनी आणि बाळू भाऊं तुम्हाला पण माणले पाहिजे काय हुशारी दाखवली 👍🙏

  • @yogeshlekurwale2221
    @yogeshlekurwale2221 3 ปีที่แล้ว +29

    जालन्याचे नाव घातल्याबद्दल सर्व टीमचे मनापासुन आभार🙏🏻🙏🏻❤️❤️👍🏻

  • @gajananmaske48
    @gajananmaske48 3 ปีที่แล้ว +1

    1 नं भाग सर 👍 अप्रतिम आहे 👍😁😂

  • @swapnilbobade661
    @swapnilbobade661 3 ปีที่แล้ว

    झाब्रूची फोन उचलायची स्टाईल आवडली साहेब एकदम झकास, बाळूभाऊ वर खूप मोठी जबाबदारी टाकली मालकाने
    - स्वप्नील बोबडे (जय गजानन मित्र मंडळ, केशव नगर, अकोला)

  • @rajeshdhapse2173
    @rajeshdhapse2173 3 ปีที่แล้ว

    एकदम बढीया काॅमेडी सर 👌👌🙏🙏

  • @shashikant-qv7xq
    @shashikant-qv7xq 3 ปีที่แล้ว

    बाळु भाऊ तर लय भारी नींघला हो.....जसुस टाईप काम केले त्यानं म्हणजे कसं डब्बल एम. ए.दिमाग लय सुपर चालते......
    😀

  • @nrjamotkar
    @nrjamotkar 3 ปีที่แล้ว +1

    जगातील सर्वात मोठं घर म्हणजे बाळू भाऊ चं.... बारा टीनाचं.. लयचं येल्लावते राजा.. 😂😂😂

  • @shubhamrathod266
    @shubhamrathod266 3 ปีที่แล้ว

    बाळूभाऊन शेठले पण नाही सोडलं बोलण्यासाठी 😂🤣😂🤣😂 बाळूभाऊचा जलवा आहे ब्वा दुकानात शेठ झाल्या वर 🤣😂🤣😂 मामा-भांजेचे चांगलच काम काढलं ब्वा झाब्रू आणि बाळूभाऊन 🤣😂🤣😂 टोटल विडिओ कॉमेडी आणि जबरदस्त गुरुजी बाळूभाऊ हुशार माणूस आहे ब्वा 👌🏼👌🏼👌🏼🤣😂🤣😂

  • @Bhimsainik_Vinod358
    @Bhimsainik_Vinod358 3 ปีที่แล้ว +1

    झब्रू पैलवान सोबत पंगा 💪🤣🤣🤣
    मामाला चांगले सुजवले 🤢🤣🤣🤣🤣

  • @mahendragawai6974
    @mahendragawai6974 3 ปีที่แล้ว

    आज मजा आली सर बाळू ले आणि मामा ले रोज व्हिडियो मधी घेत जा सर प्लीज,🙏

  • @nayanabhadikar9707
    @nayanabhadikar9707 3 ปีที่แล้ว

    Sir ji 1 no.🤣🤣🤣🤣🤣mama b lay hushar ani balu bhau b 🤣🤣👍🏻👍🏻 ekda balu bhau le ekhadi porgi dakhva ho

  • @swapnilbobade661
    @swapnilbobade661 3 ปีที่แล้ว +1

    राऊत साहेब बाळूभाऊ एक दिवसाचे सेठ झाले इथे एक गाण झालं असत तर आणखी छान झालं असत, ओ सेठ तुम्ही नादच केला थेट.
    - स्वप्नील बोबडे (जय गजानन मित्र मंडळ, केशव नगर, अकोला)

  • @memsuniversity7258
    @memsuniversity7258 3 ปีที่แล้ว +1

    1 number re 😂😂

  • @jagdishchole2125
    @jagdishchole2125 3 ปีที่แล้ว

    खुप छान विडियो मामाचि झाबृनं चागली जिरवलि 😁😁😁😁😁

  • @ajayrathod-3151
    @ajayrathod-3151 3 ปีที่แล้ว +1

    गुरुजी हा व्हिडिओ आतापर्यंतचा सर्वात कॉमेडी आहे...😄😄😄✊🏻🎯

  • @vijaylandge814
    @vijaylandge814 3 ปีที่แล้ว

    Guruji kay baba mahol hoy ki kay khup jabardast 💯💯💯💯💯💯

  • @prb6027
    @prb6027 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त गुरूजी लय भारी हव 👍👍👍

  • @milindgawarguru2022
    @milindgawarguru2022 3 ปีที่แล้ว +1

    बाळू भाऊ... डबल M. A.👌👌👌😄😄😄

  • @amudaberao2795
    @amudaberao2795 3 ปีที่แล้ว

    लय भारी बालू भाऊ तुमचा दिमाख लय धुतला मामा

  • @sonukamble6626
    @sonukamble6626 3 ปีที่แล้ว +1

    दोन तीन लाखाच बजेट 😂 टाय वाला मामा लय हाणला धरून

  • @shubhambobade7778
    @shubhambobade7778 ปีที่แล้ว +1

    वाचा आता एक माहिना पेपर
    बालुभाऊ महंतात मनल 😂😂😂

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 3 ปีที่แล้ว

    एकदम जबरदस्त हो मामा मस्त जमलं मारलं

  • @hanumandongare6353
    @hanumandongare6353 3 ปีที่แล้ว

    लईच भारी 😄😄😄👌👌👌

  • @atulraut5182
    @atulraut5182 2 ปีที่แล้ว

    Mi roj pahto sir tumche video, tumhi asech video takat ja sir ,tumche video pahile tewhach maz j1 hote .ho 👍👍👍👍👍🙏

  • @ankushbale4700
    @ankushbale4700 2 ปีที่แล้ว

    Mama चा विषय च वेगळा आहे....😂

  • @sachinsahare3551
    @sachinsahare3551 3 ปีที่แล้ว +4

    मामाची बोलण्याची ॲक्शन आवडली आपल्याला.. मामा लय नंबरी 😂😂

  • @poojamore5958
    @poojamore5958 3 ปีที่แล้ว

    मामा लय भारी बोलतो सर आम्ही घरी तसच बोलून बघतो

  • @angadubhal8913
    @angadubhal8913 3 ปีที่แล้ว +2

    आम्ही केली गरम हयद द्या पाठवून मामले😂😂😂

  • @mansibabhulkar5508
    @mansibabhulkar5508 3 ปีที่แล้ว +3

    तुम् चा video आल्या वर् एक् गीत मनात् येते जब् दिप जले आना जब् शाम ढले आना 🙏 Tumchi सेवा चालू ठेवा

    • @mansibabhulkar5508
      @mansibabhulkar5508 3 ปีที่แล้ว

      Paush ravivar cha video banva next Sunday kivha today please sir tumcha video me mazhya friend group family group var send kart asto and statue te lok sudha tikde pathvayat

  • @prabhakarpatilsarkate8237
    @prabhakarpatilsarkate8237 3 ปีที่แล้ว +1

    सर जी नंबर 1 जमला विडिओ आज चा👌👌

  • @monikatidke1467
    @monikatidke1467 3 ปีที่แล้ว

    V apli warhadi bhasha ek number ahe sir...

  • @marotighodkhande6201
    @marotighodkhande6201 3 ปีที่แล้ว +2

    🤓मज्जा आली सर..... 🤣🤣🤣

  • @prafulingale892
    @prafulingale892 3 ปีที่แล้ว +2

    🙏 सर पहिल्यानदा कमेंट करत आहे तुमचे वीडियो खुप हसावतात व चांगले सामाजिक संदेश पण असते जगन ला प्रत्येक वीडियो मधे घेत जा सर मस्त पात्र आहे 👍

  • @vijayronghe908
    @vijayronghe908 3 ปีที่แล้ว +1

    Khup mast video 👌👌 mast

  • @pritikale1923
    @pritikale1923 3 ปีที่แล้ว +1

    मामा jawal tr mlam le पैसे nhi 🤣🤣🤣

  • @kundan7953
    @kundan7953 3 ปีที่แล้ว

    मामा तर शकुनी मामा निघाला😀😀😀

  • @nileshtayade6440
    @nileshtayade6440 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद बाळू भाऊ ला परत आणलं,,,बाळू शेट शेवटी डबल ma झाले आहेत

  • @yogitad9118
    @yogitad9118 3 ปีที่แล้ว

    Khup chan 👌👌

  • @gdchatark
    @gdchatark 3 ปีที่แล้ว

    बाळु भाऊ नंबर एकच काम आणि मामा खूपच छान हाणला घे कटोरा मामा

  • @santoshbhute2900
    @santoshbhute2900 3 ปีที่แล้ว

    Sheras savvaser ati sunder 👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖🌹🌹🌹

  • @dipakkale9525
    @dipakkale9525 3 ปีที่แล้ว

    Mahol ho sir....kadak💫🔥🔥

  • @anandkamble5143
    @anandkamble5143 ปีที่แล้ว

    Mama bhanje Best jodi...

  • @vaibhavpatil1605
    @vaibhavpatil1605 3 ปีที่แล้ว

    ओ मास्तर कडक कडक कडक....By the way मी पण मास्तर आहे.पण मास्तर म्हणायची जे मजा जुन्या जमान्यापासून चालू आहे ते तेच आहे त्याच्यात जे आपुलकी आहे ते कशा नाही😎😍😄😄😅

  • @kuldipmore8360
    @kuldipmore8360 3 ปีที่แล้ว +13

    Nice episode sir balubhau bahut shatir dimag hai😄

  • @canadadiaries5620
    @canadadiaries5620 3 ปีที่แล้ว

    Mi Karanja lad chi ahe . Sadhya Canada madhe rahte. Tumche videos khup chan astat ani amhi nehmi baghto . All d best 👌👌👍👍

  • @sunilughade1640
    @sunilughade1640 3 ปีที่แล้ว +1

    मामाची भल्ली बती दिल्ली बाळूभाऊ तुम्ही व्हिडिओ लय चांगला वाटला सूनील उघडे हिवरखेड मोर्शी जिल्हा अमरावती

  • @pankajdhurve5087
    @pankajdhurve5087 3 ปีที่แล้ว

    खूप छान मामा 🤣🤣🤣

  • @जीवनबंडमाळी
    @जीवनबंडमाळी 3 ปีที่แล้ว +1

    मी म्हतो मामा कशाले लुचाट धंदे करा लागते.
    बसली आता बत्ती..झाब्रु कोंडा आहे तो ना तो अन बाळू सोपी मानसं दिसले का ते. चाल्ला मोठा.
    ये माझ्या गावला ये माझोड(अकोला) ले हरभरा गहू आहे पाणी द्याच काम आहे ३००रु भेटतात नगदी ये 😂😂😂😂😂

  • @bangconpooja
    @bangconpooja 3 ปีที่แล้ว +3

    डबल MA बाळू भाऊ आणि झाब्रू यांनी चांगली समय सुचकता ठेवली , बेज्जा धुतलं मामा ले आणि दोन्ही कारट्या ले , आता बसा म्हणा बोंमलत..

  • @cutePetsvideo1
    @cutePetsvideo1 3 ปีที่แล้ว

    Mast aahe sir video khup maja aali✨💖

  • @rahulgawande1973
    @rahulgawande1973 3 ปีที่แล้ว

    1.no video sir khupch jabrdast mala tr khup avdla

  • @shetwari
    @shetwari 3 ปีที่แล้ว

    खूपच मस्त 😅😅😅

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 3 ปีที่แล้ว

    गुरुजी विडिओ चांगला. 👌👌👌👌गुरुजी ते क्रिकेट चा विडिओ पूर्ण दाखविला नाही. गावात क्रिकेट टूर्नामेंट चा विडिओ दाखवा 👌👌👌👌👌

  • @rupeshsuradkar5750
    @rupeshsuradkar5750 3 ปีที่แล้ว +1

    मामा ले चांगल टीपारल 😂😂

  • @ankitkulat4413
    @ankitkulat4413 3 ปีที่แล้ว

    सर झाबरू ला शर्ट नाही आहे आज
    बाहेर गावी जायच्या वेळी असते 🤣

  • @dnyaneshwarwarekar4179
    @dnyaneshwarwarekar4179 3 ปีที่แล้ว

    mama like::mai zhukega nhi salaaaa😎😎😎😎

  • @PriyaK5894
    @PriyaK5894 3 ปีที่แล้ว

    Chan ... 😂asch pahije mama la.....

  • @harishjibhakate8106
    @harishjibhakate8106 2 ปีที่แล้ว

    Chan hota video zabrubhau 😛👌👌👌

  • @ashoknemane375
    @ashoknemane375 3 ปีที่แล้ว

    आता व्हिडिओ खूप आवडला तर बरेच दिवस झाले मामा ची धुलाई झाली नव्हती बरं झालं बाळूभाऊ पाहिला नव्हता त्यांना कसा माणूस हाय तो बरं झालं

  • @pritamdahare2984
    @pritamdahare2984 3 ปีที่แล้ว +4

    आपला हात जगन्नाथ 🤚😅🤣

  • @bajarngwankhade8105
    @bajarngwankhade8105 3 ปีที่แล้ว

    एकाच नंबर ,,😂😂

  • @pritsurjuse1522
    @pritsurjuse1522 3 ปีที่แล้ว

    Kdkch...... comedy keli aaj👑

  • @kunalm.deshmukh
    @kunalm.deshmukh 3 ปีที่แล้ว +2

    18:34
    Mama...🤣🤣🤣🤣🤣😂😂😂

  • @vinodkale2323
    @vinodkale2323 3 ปีที่แล้ว

    वहा खूपच मस्त व्हिडिओ सर धन्यवाद

  • @topajjHH
    @topajjHH 3 ปีที่แล้ว +1

    Sar Tumi cricket video banva 🙏🙏🙏🙏❤️❤️❤️😁😁🏏🏏🏏🏏🏏🏏🏏😂😂😂😘😘😘😘 nice video sir

  • @pramodgopnarayan
    @pramodgopnarayan 3 ปีที่แล้ว

    Sir mama bhaje comedy tyanche navin navin plan khup Chan aastat

  • @lokeshtelrandhe3807
    @lokeshtelrandhe3807 3 ปีที่แล้ว

    वा वा चांगलीच जिरवली मामाची ..😂😂

  • @amolmaske8861
    @amolmaske8861 3 ปีที่แล้ว

    मामा चांगला धुतला मामा is back होऊद्या गुरुजी लवकर

  • @shreyasgayaki1998
    @shreyasgayaki1998 3 ปีที่แล้ว

    मामाची मस्त जिरली 😄😄😄😄😄

  • @niranjanlakade1522
    @niranjanlakade1522 3 ปีที่แล้ว

    अआजचा VDO खुप खुप आवडला सर
    यामधली बाळुभाऊची भूमिका विशेष
    निरंजन लकडे सर शेलुबाजार ता. मंगरुळपीर जि.वाशिम

  • @pravinlahane3946
    @pravinlahane3946 2 ปีที่แล้ว

    माम भाषे एक नंबर

  • @sunilmahsal3709
    @sunilmahsal3709 3 ปีที่แล้ว

    Aaj bejya hasol rajya tumi ...balubhau ek no .....dr.sunil mhasal paturda