घबाडाचा घोर || Part 3 || Episode 889 || Comedy video 😂 😂 || Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 334

  • @vijaysasankar2693
    @vijaysasankar2693 ปีที่แล้ว +47

    खूप दिवसांनी कमेंट टाकण्यापासून स्वतला रोखू शकत नाही सर...खरंच कल्पनाशक्ती ला सलाम तुमच्या...एखाद्या चित्रपटातही एवढे ट्विस्ट येणार नाहीत एवढे ट्विस्ट तुम्ही देत आहात...एखादे मनोरंजनाचे साधन मग ते कितीही मनोरंजक असो कालांतराने त्यात तोचतोचपणा येतोच...कंटाळवाणे व्हायला लागते...पण तुमचे प्रत्येक विडिओ उत्तरोत्तर आवडीचेच बनत चालले आहेत...कंटाळा म्हणजे काय ते कळेनासेच झालेय एवढे ते नित्य नुतन असतात...चक्क दरवर्षीचा गणेशोत्सव आणि नवरात्र तसेच प्रत्येक सण तुम्ही कीती वेगवेगळ्या अँगलने दाखवत आहात...अजून तर खुप काही बाकीच आहे असे वाटते...कीती तरी लग्न बारसे वाढदिवस बघायचेत अजून...मामाचे प्रकरण तर विचारायलाच नको...हे एवढे सर्व मोजाकेच लोक करत असतील यावर विश्वास बसत नाही...आजच्या एपिसोडमध्ये ही असे काही होणार आहे हे कल्पनेपलीकडचे होते...कौतुक करण्यासाठीही आम्ही एवढे शब्द शोधू शकत नाही जेवढ्या कल्पना तुम्हाला सुचतात...खरंच मनापासून धन्यवाद...दर दिवसातल्या ह्या काही क्षणांसाठी आम्हाला निखळ आनंद देण्यासाठी...🙏🙏🙏

    • @suchitachandore5770
      @suchitachandore5770 ปีที่แล้ว

      खरच...!विडिओ मधील प्रत्येक बाबीवर एवढ्या कंमेंट पण नाही दिल्या जात...
      कंमेंट झाल्यावर पण अस वाटते हे पण राहल,ते म्हणायचं होत... जस मागच्या दिवाळीला सगळ्यांचे कपडे खूप छान होते... विशेषतः जगन च्या आजीचे पातळ लेटेस्ट पद्धतीचे पॅटर्न होते... बरच काही म्हटल्या नंतर ही अस वाटते अरे हे तर आपण मार्क केले पण म्हंटलच नाही... डबल डबल बघतो तेव्हा लक्षात येते...

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 ปีที่แล้ว +90

    कंदील आबाजी आणी मुगशीराम भाऊ ना पचू द्या हो सर घबाड 😅😂 सगळे दान पेटीतच जातात वाटते 😂😅😅

  • @dattaraokhandare2344
    @dattaraokhandare2344 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद सर तुम्ही माझी विनंती ऐकल्या बदल,, गबाड पाचू द्या कंदील आबाजी ला आणि मुंगशीराम ला, आज च्या aapisod मदे मजा आली 😂😂😂😂

  • @gajananwankhede7236
    @gajananwankhede7236 ปีที่แล้ว +174

    गुरुजी कंदील बुढ्याले घबाड पचुद्या काही अडचण येऊ देऊ नका बाकी आजचा व्हीडिओ खुप छान झाला आहे 👍👍👍

  • @sandipmahajan2431
    @sandipmahajan2431 ปีที่แล้ว +42

    जगणं ला मदत झाली पाहिजे घबाड मधली कोना कोणाला वाटते

    • @pramodchavan7064
      @pramodchavan7064 ปีที่แล้ว +1

      जगणं ला कष्टाचे खाण्याची सवय आहे ते जगणं इमानदार आहे

  • @DATTA.S.FALE.
    @DATTA.S.FALE. ปีที่แล้ว +61

    || 🖤 आम्ही जगावेगळे नाही....आमचं जगच वेगळं
    आहे....ONLY TEACHER TAKATAK
    प्रेमी...❤❤😍💐🙏🌺 ||

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 ปีที่แล้ว +20

    कंदील बुडा आणि मुगासीराम भाऊ बेस्ट जमलं आजच एपिसोड 😂😅😂😅

  • @devendragadge1812
    @devendragadge1812 ปีที่แล้ว +9

    जमलं हो कडील आबाजी
    मारोती चे लग्न धुमाधलाक्यात 🎉🎉🎉🎉🎉

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 ปีที่แล้ว +12

    घबाड पचल तर खरं मात्र असचं दान धर्मात जाते काय की 😜😜 कंदील आबाजी आणि मुंशीराम भाऊ न मस्त जमवलं भजन आज 😂😂

  • @dipakvyawhare5415
    @dipakvyawhare5415 ปีที่แล้ว +18

    सर 🙏 कृपा करूंन घबाड
    कदील आबाजिला आणी मूंगशिराम भाऊ लाच
    पचूदेया 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bharatborale1254
    @bharatborale1254 ปีที่แล้ว +8

    जमलं बा कंदिल बुढ्याने जमवल.
    मुंशीराम भाऊन चांगला अभिनय केला.

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 ปีที่แล้ว +5

    हे टीम नाही जमली बा आपली 😂😂😂😂 खालच्या कमेंट वाचून मजा येते सुंदर❤❤❤❤

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke ปีที่แล้ว

    अरे वा कंदील आबाजी नं मस्त जमवलं नाटक . मुंगशीरामभाऊनं छान रोल केला. शांतारामजवळ कसेही २ लाख शिल्लक राहीले असते तर तेही गमावले 😂😂😂😂😂

  • @nitintidke5850
    @nitintidke5850 ปีที่แล้ว +11

    देविदास भाऊ शांत आहेत , CID लावतात वाटतं कंदील बुडयाच्या माग 😅😅😅

    • @AkramShaikh-yj7zh
      @AkramShaikh-yj7zh ปีที่แล้ว

      Devidas bhau lava kandil Budda chaye maaghe cic

  • @jagdishbramhne9722
    @jagdishbramhne9722 ปีที่แล้ว +5

    😂 मजा आली गुरुजी आजचा व्हिडीओ भारी वाटला ❤❤धन्यवाद

  • @mama_नेरवाले
    @mama_नेरवाले ปีที่แล้ว +43

    अमरावती ले या "कंदील आबाजी" दोस्त म्हणून मलेच ध्या दाखवून 😂😂

  • @babitajamnik9443
    @babitajamnik9443 ปีที่แล้ว +2

    घबाड पचउ द्या सर कंदील आबाजी ले😂😂😂😂😂😂

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l ปีที่แล้ว +7

    सरपंच साहेब शिवलाल सारख्या विकृती वर विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला आहे कंदिल अबाले घबाड पचु द्या सर धन्यवाद सर

  • @dattrayabelkhede5940
    @dattrayabelkhede5940 ปีที่แล้ว +8

    मारोतीच्या ऊंची च्या गाडीची ऑर्डर कंपनी ला दयावी लागते😂😂

    • @manojkandalkar6466
      @manojkandalkar6466 ปีที่แล้ว

      त्याले तीनचाकी सायकल द्या

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 ปีที่แล้ว

    कंदील बुध्याचा मस्त डोकं चालते.... मस्त युक्ती सुचते...😂😂😂
    जबरदस्त मीटिंग 😂😂😂

  • @Sangharsh888
    @Sangharsh888 ปีที่แล้ว +3

    काही पण झालं तरी शिवलाल त्याच्याकामात असतो 😂😂😂😂😂

  • @Rutujagundule7014
    @Rutujagundule7014 ปีที่แล้ว +4

    कंदिल आबाजी मस्त जमल 👌👌

  • @mahadevtayade666
    @mahadevtayade666 ปีที่แล้ว +2

    सर बहुत बढीया😂😂👍👍👌

  • @rameshwardhole9988
    @rameshwardhole9988 ปีที่แล้ว +8

    आता घबाड च काय होईल सर .शांताराम भाऊ आणि देविदास सी आय डी सारखी नक्कीच चौकशी सुरू करणार व घबाड जाणार.😮😮🎉🎉

  • @Bhavna_Manatlya_9370
    @Bhavna_Manatlya_9370 ปีที่แล้ว +14

    चोरांच्या हातात तिजोरी ची चावी दिल्यावर त्याच्याकडून अपेक्षा करू नये की हा तिजोरी चांगली सांभाळेल #ईचुकाटा संघटना 😊

  • @KailashTekam-pm3fi
    @KailashTekam-pm3fi ปีที่แล้ว +6

    ❤ 😂😂कंदील अबाजीला टेन्शन नका देऊ

  • @dknetwork8966
    @dknetwork8966 ปีที่แล้ว +2

    कमेंट्स करत होतो पण एका पेक्षा एक कमेंट आहे, 🤩🤩भारीच न सर 👌🏼

  • @prakashkute6416
    @prakashkute6416 ปีที่แล้ว +1

    जुन्या शनिमाची आठोन करून देल्ली गुरजी. पिव्वर मनोरंजन! तर्क करत बसायचं काम नाई.
    😜👌👌👌👌खासच!!!

  • @parag-tirale
    @parag-tirale ปีที่แล้ว +2

    आता जंमल पचले आता घबाड धन्यवाद गुरुजी छान एपिसोड🎉❤

  • @pankajbhange1780
    @pankajbhange1780 ปีที่แล้ว

    सर कंदील आपाजीची रननिती चांगली आहे सर ऐक नंबर कारटर आहे कंदील आपाजी ची घंबाघ पचल रस खुपखूप धॅनवाद सर

  • @krantishende5156
    @krantishende5156 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर 👌
    कंदील आबाजिनी दिवसा कंदील लावला
    शांताराम भाऊ देविदास भाऊ गुंफा मावशी
    ऊस गोड लागला म्हणून मुळा सगट खाऊ नये

  • @Csraut2610
    @Csraut2610 ปีที่แล้ว +1

    चांगला अभिनय आहे... मुंशीराम..🙏

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 ปีที่แล้ว

    बापरे काई बाजी पलटून टाकली दोन्ही बुडेईन वा...👌👌😂😂

  • @sonalsaraf4345
    @sonalsaraf4345 ปีที่แล้ว

    1no acting jamli mungshiram la .....pchudya sir ghbad kandil aabanna dhnywad sir

  • @ManthanGadhave-pm3ex
    @ManthanGadhave-pm3ex ปีที่แล้ว +1

    Mast sir 😇
    Jevde kautuk tevde kami 🙏👏💐

  • @gauravingle7576
    @gauravingle7576 ปีที่แล้ว +4

    लय भारी ❤❤❤

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh ปีที่แล้ว +1

    एक एक लाख रुपये देऊन टाका कंदिल आबाजी मुगशिराम भाऊ नाहीत काही खरं नाही बावा तुमचं 😂😂

  • @magicsuccess3735
    @magicsuccess3735 ปีที่แล้ว

    Jai gajanan
    Kandil + mungshiramji ek no. Episode hota
    Yaveles kandil appajile changle zale

  • @ankushchechre2449
    @ankushchechre2449 ปีที่แล้ว +1

    जास्त बोलशिन तर घबाड फोडशिन 😂😂😂 12:24

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 ปีที่แล้ว +2

    हे लय मस्त झालं ... आता फक्त खर्च...!

  • @rajuekonkar1416
    @rajuekonkar1416 ปีที่แล้ว +2

    1.नंबर् व्हिडिओ घाबाड पचू द्या कंदील आप्पाजीले

  • @nageshbajar9680
    @nageshbajar9680 4 หลายเดือนก่อน

    गौतमी पाटील नाच वा पैसा भरपूर

  • @uddhavkoli3056
    @uddhavkoli3056 ปีที่แล้ว +1

    कंदील आबा दोस्त दुबई ला गेला असे सांगुन टाका मुंगशीराम ची जरा दोस्ती जरा कमी करा कंदील आबा 😂😂 नाही तर एक एक लाख रुपये ला टिपारी बसणार आहे 😂 शांताराम भाऊ व देविदास सोडणार नाही 😂 गुंफा बाई ने चांगलीच लाउन दिले आहे 😂😂😂❤🎉

  • @sadikdargiwale2456
    @sadikdargiwale2456 ปีที่แล้ว

    मस्त एपिसोड आहे गुरूजी मस्त कंदील आबाजी जमल घबाड पचला बा

  • @pankajchanne1140
    @pankajchanne1140 ปีที่แล้ว +1

    गुरुजी व्हिडिओ फारच चांगला झाला😊😊

  • @amolgharde7801
    @amolgharde7801 11 หลายเดือนก่อน

    अभिनंदन गुरूजी आणि वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @raviburale7112
    @raviburale7112 ปีที่แล้ว

    खरा मास्टर माईंड कंदील आबाजी च आहे बा..बाकी या घबाडा न लय घोर केला..

  • @onlyindian1222
    @onlyindian1222 ปีที่แล้ว

    राऊत सर कंदील बुड्याले आणि मुंशीराम भाऊ ले घबाड पचुद्या खुप सोज्वळ व ईमानदार कॅरेक्टर आहेत ते

  • @kiran.surushe584
    @kiran.surushe584 ปีที่แล้ว +1

    सर, ते घबाड कोणालाच नका पचु देऊ , मले देऊन टाका 😂

  • @ramthakare9460
    @ramthakare9460 ปีที่แล้ว +6

    जय गजानन सर🎉🎉❤❤

  • @bablugawande
    @bablugawande ปีที่แล้ว +1

    जमलं बावा कंदील budyche अन् मुंशिराम चे 😂😂

  • @kailaspawar4647
    @kailaspawar4647 ปีที่แล้ว

    राऊत मास्तर कितीही झटले तरी कंदील बुढा युक्ती शोधून काढतोच एक नंबर एपिसोड
    लई भारी

  • @FF-ws1uw
    @FF-ws1uw ปีที่แล้ว +5

    सर व्हिडिओ लवकरच समाप्त केले तुम्ही थोडा मोठे , मोठे एपिसोड बनवत जा ना मासात वाटते मला ❤ #kinwatकर ✌🏻

  • @TechnologyWing
    @TechnologyWing ปีที่แล้ว +1

    सलाम गुरुजी 👍

  • @sagardangat6129
    @sagardangat6129 ปีที่แล้ว

    कंदील बुड्डा लयच भारी बोलते राव ❤❤

  • @vishnuTupkar-e8p
    @vishnuTupkar-e8p ปีที่แล้ว +5

    नली व झेब्रा च लग्न केले पाहिजे

  • @PRASHANT942
    @PRASHANT942 ปีที่แล้ว +2

    कंदिल आबाजीला LICत माझ्याकडे पाँलीसी काढायला सांगा राऊत सर

  • @Vikassir35
    @Vikassir35 ปีที่แล้ว +1

    कंदील बुढा मना बा....😀😀😀😀😄

  • @pranaybhagat3649
    @pranaybhagat3649 ปีที่แล้ว

    आजचा एपिसोड खूप भारी होता सर 😂👌 पाहायला मजा आली

  • @MH29Digraslover
    @MH29Digraslover ปีที่แล้ว +3

    जय श्री राम🙏🚩🚩

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 ปีที่แล้ว

    वाह गुरूजी वाह काय दिमाख लावला खुप मस्त वीडियो आता तुम्ही एखादी फ़िल्म प्रोडक्शन कंपनी खोला 👌💐💐

  • @surajpatil6171
    @surajpatil6171 ปีที่แล้ว +2

    मारुतीला स्प्लेंडर गाडीच पाहिजे बाकी गाडीवर पाय नाही पुरत मारुतीचे 😊

  • @umeshwarghat557
    @umeshwarghat557 ปีที่แล้ว +1

    कंदिल बूढा आणि मूगशीराम याला असे बिझनेस सांगा आणि त्या स्वरुपात बिझनेस भरभराटीची करा घबाड पचूऊन जनतेला मदत करा याला लावा गुरुजी अशी विनंती.

  • @abhinavvaidya5480
    @abhinavvaidya5480 ปีที่แล้ว +1

    Ajcha video khup chan hota.....😂😂👍

  • @seemababar1157
    @seemababar1157 ปีที่แล้ว +1

    शांताराम .भा.ऊ लय😂😂😂😂हुशार आहेत

  • @anilsanap4538
    @anilsanap4538 ปีที่แล้ว +1

    गुरुजी ज्याच्याकडून निधी प्राप्त झाला त्यांनी जर परवानगी दिली तर नवदुर्गा मंडळा करिता निधी वळती होऊ शकते😊😊

  • @Krishnathakare395
    @Krishnathakare395 ปีที่แล้ว +2

    21:40 nice video sir

  • @bablugawande
    @bablugawande ปีที่แล้ว +4

    घाबा डा ची स्टोरी असल्याशिवाय मजाच नाही येत sir काही n काही एपिसोड पाहिजेच 😂😂

  • @sanjubaba757
    @sanjubaba757 ปีที่แล้ว +2

    sir ....slowly slowly story pudhe jau dya.......ghabad purn asech ....rampur sathi vaparat raha......tya madhun kahi ..school madhil garib mulana dya .....1..2 lac...kahi Nalu chya hospital la denagi dya.....baki bagha tumhi kase jamate tey 😂😂😂🎉🎉🎉

  • @sagarrathod1028
    @sagarrathod1028 ปีที่แล้ว

    जमू राहाल ना झोक झोक😂

  • @kkcreated9660
    @kkcreated9660 ปีที่แล้ว +4

    अश्या अडचणी येत असतेच घबाड पाचवा याला 😅

  • @vijaylonare3339
    @vijaylonare3339 ปีที่แล้ว

    अप्रतिम खूपच छान

  • @pramodbire8405
    @pramodbire8405 ปีที่แล้ว +2

    वा रे कंदिल बुडा खुप खुप हुशार आहे मस्त कंदील जय हो 🙏🙏

  • @suniljoshi6355
    @suniljoshi6355 ปีที่แล้ว

    जबरदस्त स्क्रिप्ट 👍👍

  • @BhagwatShelke-n7x
    @BhagwatShelke-n7x 5 หลายเดือนก่อน

    रामपूर गावच हुशार आहे,सर्वच मंडळी🎉🎉

  • @RajeshTayade-m1y
    @RajeshTayade-m1y ปีที่แล้ว +1

    आता देविदास भाऊ लावते दिमाक कंदील बुड्याले अन मुंशिरामले पैसे द्याले तयार झाला कसा,, देविदास भाऊ फॅन like 👇

  • @vinaykamble8455
    @vinaykamble8455 ปีที่แล้ว +8

    जय शिवराय जय भीम ❤

  • @omkarkodre3103
    @omkarkodre3103 ปีที่แล้ว

    सर मी ऑफिस वरून आल्यावर तुमचे व्हिडिओ पुण्यावरून रोज बघत असतो तुमचे व्हिडिओ बघितले की दिवसभराचा थकवा दूर होतो,कंदील आबाजी यांना घबाड पचू द्या ही‌ विनंती. तुमचे व्हिडिओ खूप छान असतात 👌👌

  • @maheshramteke675
    @maheshramteke675 ปีที่แล้ว +2

    Jay bhim ho Raut sir 🌹🌼❤❤ka mante Navratri festival mi yeto ba yavatmal le devi payle

  • @8x-krushna92
    @8x-krushna92 ปีที่แล้ว +1

    Sir ... श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान तर्फे आयोजित श्री दुर्गामाता दौड या बद्दल video बनवा...please sir 🙏🚩

  • @yogeshlonkar5220
    @yogeshlonkar5220 ปีที่แล้ว

    Khup mast episode 1 no

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 ปีที่แล้ว +1

    Khup mast video sir

  • @gopaldeshpande7409
    @gopaldeshpande7409 ปีที่แล้ว +1

    कंदील आबाजी चा दोस्त अमेरिकेला गेला म्हणा पोराजवळ ताबियत ठीक नव्हती तर अस म्हणा गुरुजी,,,,गुंफा बाई ला आणि विषय मिटवून टाका ,,,,,मी गोपाल देशपांडे आर्वी

  • @devanandkamble5969
    @devanandkamble5969 ปีที่แล้ว

    सुंदर भाग बनवला सर 🌹🌹🌹👍

  • @chanduyele5067
    @chanduyele5067 ปีที่แล้ว

    कंदील आबाजी जिंदाबाद😅
    😅

  • @kunalolokar4551
    @kunalolokar4551 ปีที่แล้ว

    मजा आली गुरुजी

  • @prashantbende2856
    @prashantbende2856 ปีที่แล้ว +2

    Jay shivaray ❤❤

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 ปีที่แล้ว

    Jai Ho Rampur ke ♥️ a1ha sir Rampur

  • @userNarubhaushinde
    @userNarubhaushinde ปีที่แล้ว

    सोबत्यान त्या मंडळातून घ्याच सांगितल मना गुरूजी 2 लाख

  • @sagarmasne4926
    @sagarmasne4926 11 หลายเดือนก่อน

    Sir mama sudya yachyat bibe bhart ahe mst chalu hote amche ichukata sanghatna che adhyaksya lavle kamo kami 😂😂

  • @anantpatil2636
    @anantpatil2636 ปีที่แล้ว

    कदील.बुढा.. आणि. मुशीराम..भाऊ.लय.हुशार. आहे. सर❤❤

  • @pawanpatil7176
    @pawanpatil7176 ปีที่แล้ว

    Sir zabru garib Kiva 12vi pas asla tri to pramanik ahe Ani jiv lavnara ahe ase lok khub nashibane miytat nalu madam khub khush rahtil

  • @atulkumardhone7937
    @atulkumardhone7937 ปีที่แล้ว

    गुंफा बुढीची अर्काट संघटना जिंदाबाद😅
    नवरात्र उत्सव धुमधडाक्यात साजरा करा

  • @Devilisback0715
    @Devilisback0715 ปีที่แล้ว

    गुरुजी घबाडात लोकांचे पैसे आहेत कष्टाचे..ते ज्याचे आहे त्यांनाच द्या

  • @BharatPravaswithKK
    @BharatPravaswithKK ปีที่แล้ว

    एकदम झक्कास

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 ปีที่แล้ว

    Super ❤❤❤

  • @dineshpote5620
    @dineshpote5620 ปีที่แล้ว

    😂😂😂1no sar 🎉🎉

  • @arunjadhav4829
    @arunjadhav4829 ปีที่แล้ว +1

    पहीली कँमेडं सर

  • @ramutayade2975
    @ramutayade2975 ปีที่แล้ว

    ऐक्टिंग खतरनाक मुगशीराम भाऊ

  • @vijaygawande3759
    @vijaygawande3759 ปีที่แล้ว

    काय राजा गुरुजी लय सुपर काम केल राव 😊😊