मामा पुन्हा सक्रीय झाले का बा ...... पोलीसी हिसका दाखवा जरा मामाले , शेतकऱ्यांना सर्वच जण लुटतात हो , विचारा कास्तकार सगळीकडून लुटला जातो ........ अप्रतिम व्हिडीओ सरजी 👍👍👍🙏
सर सलाम तुमच्या कल्पना शक्तीला कोणत्या कलाकाराला केव्हा वापरायचं मस्त, आणि विषयाचा दांडगा अभ्यास करून मांडता. मामा ला हीच भूमिका लय भारी वाटते.कुठ फलके मारायचे. विषय चांगला घेतला.
सर तुम्ही पुढच्या भागात पळसो बढे च नाव टाकजा 🙏 कापसाची ट्रॉली टाकला सर आमच्या गावचे लोक या व्हिडिओची वाट पाहत होते तुम्ही गावाचं नाव टाकलंच नाही कापसाची ट्रॉली भरायचा रोज 300 रुपये करा सर फक्त उद्याच्या भागात टाक जा. 🙏🙏🙏
धन्यवाद, पण तेवढं पळसो बढे च नाव टाका लागत होत गुरूजी आमच्या पळसो बढे ले व्यापाऱ्याच्या टाली दाबले जातो त आम्हाले 200 च रू रोज देते त तेवढा उल्लेख करा गुरजी पळसो बढे चा .
मामा पुन्हा सक्रीय झाले का बा ......
पोलीसी हिसका दाखवा जरा मामाले ,
शेतकऱ्यांना सर्वच जण लुटतात हो , विचारा कास्तकार सगळीकडून लुटला जातो ........
अप्रतिम व्हिडीओ सरजी 👍👍👍🙏
अगदी बरोबर आहे
@@pravintule3071 😊🙏
ग्रामीण भागातील सत्य परिसथिती आहे सर खूप सुपर विषय हाताळता सर तुम्हीं 👍👍👍👍
वास्तविक परिस्थितीवर असलेली कॉमेडी ही खूप जवळची वाटते प्रत्येक पात्र् हे आपल्यातील च एक आहे अस वाटायला लागत सर...खूप छान
अप्रतिम मी आलो उंद्रिला ......taka taka वराडी जिन्दाबाद
माझी शंका खरी ठरली सर
बाळू भाऊच्या दुकानातील" कामगार"
मामा भाच्याची "फिल्डिंगच" आहे. 😀😀😀
शांताराम भाऊ बरोबर गेम जमवते बा..अप्रतिम..खेडे गावातील महत्त्वाचा विषय...!
मामा चार आठ दिवस काढायचे होते दुकानात नंतर दुकानदाराचे काम काढायचे 😂😂😂😂😂
सर सलाम तुमच्या कल्पना शक्तीला कोणत्या कलाकाराला केव्हा वापरायचं मस्त, आणि विषयाचा दांडगा अभ्यास करून मांडता. मामा ला हीच भूमिका लय भारी वाटते.कुठ फलके मारायचे. विषय चांगला घेतला.
मामा ने खुप चं भारी दिमाग लावला,,,शांताराम भाऊ,आणि मारोती ला 500 रु चा दंड,,,,सर एक विनंती आहे,ग्रामसभेवर एखादा विडिओ होऊ द्या
सर्व इकडे शेतकऱ्यांची अशीच पिळवणूक सुरू आहे भाऊ
मामा बाळू भाऊच्या दुकानाला काम दाखवते वाटत.... 😁😁😁
मामा आणि भासे यान शांताराम भाऊ ले देला झाबू.. 😀😀
6:00
हाहा. उद्या या परवा या.
शांताराम danger फिरकी टाकते . 😂😂😂😂😂
धन्यवाद सर विषय मनावर घेतला बदल 🙏😂
कापुस राहिला काय विकायचा
एकच नंबर हिडीयो सर आशिष राणे भेंडी काजि तां बार्शिटाकळी जीं अकोला
कापूस इका साठीही पट्टीचाच माणूस पाहिजे शांताराम बाप्पू सारखा 😊😊👌👌🙏🙏
मी दररोज ५ वाजायची वाट बघतो तुमच्या व्हिडीओची आतुरता असतेच उद्या पासुन माझी परिक्षा आहे ऑनलाइन 2 पेपर आहे मराठी आणि इतिहास वेळ ३ ते ४ व ४ ते ५ आहे
Mag tikade laksh de changal 🥳🥳🥳
1111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111111
Lots of love ❤ from washim
Hii
I love for Vashim love girl 😍😍❤️✌️
Thx
Tai Tu kutchi ahe v
Hii
Khup mast video zala sir 🎉🎉🎉🎊
खुप मस्त Video होता. ☺️✌🏻👍🏻👍🏻
खुपच हसू आला सर😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Always vishay hard 🤙🤙🤙🤙🤙🤙🤙😎😎😎😎😎😎😎hatke mandta vishay tumhi sir ji always rock 🤙🤙🤙🔥🔥🔥🔥🔥👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
👍👍👍
शेतकऱ्यांची खरी दुर्दशा दाखवली गुरू मजुरी पासून तर शेट पर्यंत 100 टके सत्य परिस्थिती आहे
बाळू भाऊच दुकान सोडलं वाटते भाच्यांनी, मामाचे भाचे खूपच डेंजर आहेत, अन मामा त्यांच्यापेक्षा डेंजर.
- स्वप्नील बोबडे (जय गजानन मित्र मंडळ, केशव नगर, अकोला)
खूप छान आहे आजचा व्हिडिओ,👌👌
देवलाल अन् केजरीवाल भाऊच दिसतात सर😄😄
शांताराम भौ लय चालू आहे त ...खुप भारी वीडियो आहे 👌👌👌
एकदम सत्य हकीकत मांडली सर व्हिडिओ मध्ये कुठेही शेतकर्याची पिळवणूक होते
Ekdham bhari video sir........Mi Amol Chikse Nashik madhun sir tumche video khup chan asta tyamdhe sirvch chiretor chan aahe khupch bhari👌👌👌👌👌👌👌
Suresh bhao aaj lay bhari video banaya ho mast maza aali aaj
सर खरी परिस्थिती मांडली आहे शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे सगळीकडे 👍🏾👍🏾 मामा ने शांताराम भाऊ ला झाबु दिला शेवटी ५०० रु ने😁😁
😄Nice sir 1 nambar video 😁✌👌😂
मामा आले वापस...👍
Lots of love 💓 from Karanja
मस्त शांताराम जी 🙏🙏🙏🙏
मस्त सर 💐💐💐😀😀😀🤜🤜🤜👏👏👏👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
Mama is Back 😂😂😜
Sir mama vr hou dya aata i request you😂😂😂😂😂😂
सर, आमच्या परतवाडा(बोरगाव पेठ) इकडे 10 दिवसापासून बिबट्या सुटला आहे त्याने डुकरं, म्हैस, गाढव मारले यावर विडिओ बनवू शकता म्हणून सांगतो आहे
First view,like,coment 👍👌
हेच कंडीशन आहे खर जिनिंग ची 1 नं...
कास्तकाराची फसवणूक चालू आहे सध्या.
❤Kapus❤
Very nice comedy show I like most
👌😂😂😂 nice sir
सर तुम्ही पुढच्या भागात पळसो बढे च नाव टाकजा 🙏 कापसाची ट्रॉली टाकला
सर आमच्या गावचे लोक या व्हिडिओची वाट पाहत होते तुम्ही गावाचं नाव टाकलंच नाही
कापसाची ट्रॉली भरायचा रोज 300 रुपये करा
सर फक्त उद्याच्या भागात टाक जा. 🙏🙏🙏
हो सर 🙏🙏🙏
शांताराम भाऊ कंजूस😂😂
सत्य परिस्थिती आहे हे
Shantaram bhau kapus viktat jaml ata paisech paise shantaram bhau jawal... Nikhil tank.. Anjangaon surji.. Tq.. Anjangaon surji.. Amravati
घरात घाला. गाडी 🤣🤣🤣🤣
मस्त 👌👌
बार्शीटाककळी ले आणायचा असता राजा चांगले भाव होते आपलि सेटिंग होती राजा फायदा देला असता करून
😂😂
Super 👌👌
मामा लय भारी बोलतो सर
एक नंबर ब्लॉक सर सौरभ धारपवार धनोडा जिल्हा यवतमाळ तालुका महागाव
मी प्रवीण भातकुलकर मस्त व्हिडिओ मी रोज पाहतो
Guru manachi entry khup divasani keli super video guru
हजार रुपये तरी द्या लागते चौघा ले 250मजुरी पडली पाहिजे सूनील उघडे हिवरखेड मोर्शी जिल्हा अमरावती
आमच्या गावात 60 रुपये क्विंटल कापूस आहे भरायचा शांताराम भाऊ 🙏
पुरुषोत्तम महादेव जामनेकर अध्यक्ष बाल मित्र गणेश उत्सव मंडळ घुसरवाडी (वाडा) तालुका अकोला जिल्हा अकोला 🙏
मामा जगु द्या हो शेतकरी बांधवांना...नका त्रास देऊ 🙏
Baroba
Mast video ahe 😂😂
😅😂mast👍👌
मामा आले😁😁😁
Khub chhan guru ji 🙏 .from akola .
वा मस्त सर
Khup chan video aastaat sir 1 no
खूपच मस्त ✌️✌️
Number 1 channel number 1 video
Khup Chan 👌🏻
Very nice Sir 👍👍👌👌🙏🙏
👍👍👍🤣🤣lara
सर बाळू भाऊची सोयरीक आणि लग्नाच पहा एकदा
गुरुजी चांगला झाला 👌👌👌👌👌 विषय चांगला होता. 👌👌👌 झाभरू च्या लग्नाचा विडिओ लवकर टाका 11. वाजता. चा विडिओ टाका नाही का.?....
मी फक्त 5.00 वाजता व्हिडिओ टाकत असतो
ते दुसरे चॅनेल असेल
मामा आला एकदाचा 😂🙂👌👍
Love from chandur rly... Zabru👌👌❤
झाब्रू च खरा हिरो आहे..
भाऊ विडिओ पाहुन असं वाट्टे माझंच गाव आहे का हे 😘😘😘😘😘😘😘
खूप छान आहे
छान विडिओ सर...👍
Teacher taka tak best
आमच्याकडे कापसाले 10,300 रू भाव आहे
गिल्ला है तो गिला है ना बावा..शांता राम भाऊ
हे विडिओ खरोखर रियल्टी आहे.
maja nawa gha Anand mate First view
80k coming soon😇
खरंच मालक यायला पाहिजेत होता
lai bhari....
Mama eak nabar manus ahe ba 🙏🙏🙏🙏
Chan sir 😘
धन्यवाद, पण तेवढं पळसो बढे च नाव टाका लागत होत गुरूजी आमच्या पळसो बढे ले व्यापाऱ्याच्या टाली दाबले जातो त आम्हाले 200 च रू रोज देते त तेवढा उल्लेख करा गुरजी पळसो बढे चा .
Mama is the best
कापूस व्यापारी ची शेतकऱयाला फसवणूक होऊ नये आणि सौदा नगदी या विषयावर व्हिडिओ बनवा मामा ला ऍड करा
धिरकुडां भिरकुडां🤣
Khup mast video astat sir tumche mi nehami ch pahato
10000/- झालं न भाऊ अजून वर जाईल थांबाच होय
Thnx
👌👌👌👌👌👍👍👍👍👍😀😀😂😂😂😂😂😂
Mama 🤘🏻😅
मामा इज बॅक मामाची एंट्री झाली. अनिल लोखंडे भामटवाडी ता मालेगांव जि वाशिम
👌👌👌👌👌