राग बैरागी भैरव मधील बारे पांडुरंगा केंव्हा भेट देशी या अभंगाचे टाळ, सरगम विस्तारित माहिती पहा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 10

  • @ramchandrayadav4309
    @ramchandrayadav4309 17 วันที่ผ่านมา

    राम कृष्ण हरी महाराज 💐💐💐🚩🙏

  • @yogeshchavan3483
    @yogeshchavan3483 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप छान माहिती देता
    राम कृष्ण हरी

  • @pramilashelar3951
    @pramilashelar3951 3 หลายเดือนก่อน

    खूप छान🙏🙏👌👌🌹🌹

  • @sanjaygawande5755
    @sanjaygawande5755 3 หลายเดือนก่อน

    धनंवाद गुरुजी माहिती सागता

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 3 หลายเดือนก่อน

    फारच छान, धन्यवाद, राम कृष्ण हरी माउली.

  • @SampatPomane
    @SampatPomane 2 หลายเดือนก่อน

    very good teaching lot thanks

  • @shashankdhumal4591
    @shashankdhumal4591 3 หลายเดือนก่อน

    खुप छान माऊली धन्यवाद रामकृष्ण हरी

  • @rajendranathchavan7792
    @rajendranathchavan7792 3 หลายเดือนก่อน

    सर भैरवी रागातील इवलेसे रोप लावियेले द्वारी चाल द्याल का?

  • @chandarkantingle6218
    @chandarkantingle6218 3 หลายเดือนก่อน

    गुरु जी काळी दोन दाखवा

  • @maheshpawar502
    @maheshpawar502 2 หลายเดือนก่อน

    गुरूजी तुम्ही गात असतानी मध्ये मध्ये जास्त बोलण्याची आवश्यकताण वाटत नाही. कारण, संगीत राग जाणनारीच लोक असे व्हीडिओ पाहू शकतात.
    त्यामुळे शब्द नि शब्द समजऊन सांगण्याची आवश्यकता वाटत नाही.(एवढाच एक बदल करा)
    असे माझे वैयक्तिक मत आहे.
    बाकी तुमची शिकवण्यची पध्दत छान आहे.