1no व्हिडिओ याला बोलतात जोश कुकूट पालन मधील छान पाटील सर farm आहे तुमचा आणि उमेश सर तुम्ही सुद्धा चांगल काम करत आहात ब्रांच ओपन करून जेणे करून कोणत्या फार्मर ला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून 🙏🥰
तुषार दादा खुप छान आपण पक्षांचा खाद्य नियोजन करत आहात लेयर खाद्य का वावरावे हे खुप छान सांगितले आहे उमेश सरांचे तर आभार मानावेत तेवढे कमी सर खरच ब्रँच ओपन करून खुप आमचा सारख्या व्यावसायिक चा अडचणी दूर करत आहेत खुप खुप धन्यवाद उमेश गुरुजी❤
Job cha kahi bahrvosa nahi kadhi pan jato......tyach 01/2024 divshi maza pan job kelta...lagech 5 divasanatar job lagla.......he bhetle hote pali madhe training madhe ...
1no व्हिडिओ याला बोलतात जोश कुकूट पालन मधील छान पाटील सर farm आहे तुमचा आणि उमेश सर तुम्ही सुद्धा चांगल काम करत आहात ब्रांच ओपन करून जेणे करून कोणत्या फार्मर ला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून 🙏🥰
धन्यवाद सर🙏
😢Ganpat is the first 😢😢of all😅u😅 😢4q6 and i8.😢@@dwit-farm_38.
सर नंबर सेंड करा
खूप.छान.माहीती.दीली.उमेश.सर.तुषार.भाऊ.मी.नवीन.पहील्यांदाच.300पक्षी.कावेरी.संगोपन.4.दिवसापुर्वि.केले.आहे.
आता कसा चालू आहे दादा तुमचा व्यवसाय
No send kra
खूप छान माहिती दिली उमेश सर
लै भारी माणसाचा,लै भारी फार्म अन् लै भारी इंटरव्ह्यू....❤❤❤
धन्यवाद सर🙏
Khup Chan Mahiti 👍👌 Dhanyawad Ane Shubhecha 🌹🙏
एक no दादा 🐓🐓🐓. आत्ता तुम्हाला हीच कोंबडी आत्ता तुम्हाला एक दिवस, नक्कीच चागल्या उंचीवर घेऊन जाणार 🐔🐣
नक्कीच सर🙏
फार्मरचा कॉन्टॅक्ट पाठवा @@dwit-farm_38.
एक नंबर पाटील शेट व कराळे शेट ❤दिल जित लिया आपने
धन्यवाद सर🙏
खूप छान दादा.अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा.एक सूचना, रक्षणासाठी रॉट व्हीलर कुत्रा ठेऊ नका तो फार हिंस्र प्राणी आहे त्याऐवजी गावरान कुत्रा पाळा.
🎉❤Go......number one patil
खूप छान माहिती उमेश सर आणि तुषार भाऊ 👌👌👌
धन्यवाद सर
मनापासून धन्यवाद उमेश सर ❤
खुप छान सर सेशन
1 no. Tushar bhau
थँक्यू ❤
छान विडिओ आहे दादा 💐💐
खूप छान माहिती दिली त आपण 👌
धन्यवाद सर🙏
Khup chan
1 number umesh sir Ani Tushar bhau
धन्यवाद सर🙏
मस्त उमेश सर आणि तूषार सर
धन्यवाद सर🙏
तुषार दादा खुप छान आपण पक्षांचा खाद्य नियोजन करत आहात लेयर खाद्य का वावरावे हे खुप छान सांगितले आहे उमेश सरांचे तर आभार मानावेत तेवढे कमी सर खरच ब्रँच ओपन करून खुप आमचा सारख्या व्यावसायिक चा अडचणी दूर करत आहेत खुप खुप धन्यवाद उमेश गुरुजी❤
धन्यवाद सर🙏
उमेश सरांचे विडिओ पाहुण जरी शेतकऱ्यांनी गावरान कुक्कुटपालन चालू केले तरी 70%अडचन येत नाही,माझा अनुभव सांगत आहे,मी केले आहे
Dhanyawad sir 🙏
मनापासून धन्यवाद सर ❤❤
खूपच छान ऊनेश सिर
मस्त खुप छान उमेश साहेब आणि तुषार कराळे साहेब... 👌👌
धन्यवाद सर🙏
Changla video aahe.
खूप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती
धन्यवाद सर🙏
Khup Chan Umesh sir❤
नाद खुळा ❤ कराळे साहेब आणि उमेश सर 🎉
धन्यवाद सर🙏
Nice information sir 👍
Thanks very much Umesh sir
धन्यवाद सर🙏
Mast sir....kharch job peksha ha business parvdto
खूपच छान सर..❤
खुप छान 👌👌
धन्यवाद सर🙏
🎉very nice thanks 🎉
सर भारी माहिती दिली
धन्यवाद सर🙏
छान सर
धन्यवाद सर🙏
Very nice
Nice 👌 and
मस्त तुषार भाऊ
धन्यवाद दादा
धन्यवाद सर🙏
खूप छान व्हिडिओ झाला
धन्यवाद सर🙏
Mast umesh
धन्यवाद सर🙏
खुप छान....❤
धन्यवाद सर🙏
Nice 👍👍👍
Chan video dada🙏🙏
खूप छान माहिती, खाद्याचे नियोजन सरांनी सांगितले नाही.
सांगितल आहे परत एकदा व्हिडीओ बघा
एका वर्षात लाख रुपये निव्वळ नफा.. 👌
कोर्स विकण्यासाठी बोलतायत ते फक्त....वस्तुस्थिती वेगळी आहे.....
@sadatate976 तुम्हाला कोणी सांगितल आहे घ्या म्हणून 😝
10×18 च्या शेड मध्ये किती पक्षी ठेऊ शकतो
Thanks Sir
धन्यवाद सर🙏
Thank you 16.8k subscribers ❤🎉
Great
Khari mahiti dili ahe thanks
nice video sir.azola pan kara
Ho sir नक्कीच
Good
👌👌
👍
धन्यवाद सर🙏
🎉🎉🎉❤❤
🎉❤️
कोर्सोनेंट औषध आहे का 🙄? 13:20
Super गाव कोणते आहे
Nice firm , built-in, wa aap n ped k naam ky hai dada
Hi
Also shortWill also open branch at Nashik
👍
Mi pan chalu karna haw sir
दादा मला पण चालू करायचा आहे शेडचा काम चालू आहे मी लवकरात लवकर त्याच्यात कोंबड्या टाकणार आहे..❤❤❤
तर मला मदत कराल ना.. ❤️🙏🙏🙏🌠... 🫣
हो
Number dya tumcha shed paghaychay
Dada mi chalu kele aata gavyhi 10 कोंबड्या टाकल्या आहे तुमचे मार्गदर्शन पाहिजे आहे
👌
🎉
सर हा पोल्ट्री फार्म कुठे आहे
Ande kuthe supply karat ahot
सर सरासरी शेड मधे temprature kiti asle pahine
२० ते ३०
Job cha kahi bahrvosa nahi kadhi pan jato......tyach 01/2024 divshi maza pan job kelta...lagech 5 divasanatar job lagla.......he bhetle hote pali madhe training madhe ...
Sir shed la itka kharch hoto ka 2.50 lakh...sir shed chi disha kay aahe..
गावरान कोंबडी पालन चे प्रशिक्षण कुठे मिळेल पुणे जिल्ह्यात सांगा
रोज 300 ते 400 अंडी मिलान्यासाठी किती कोंबडी पालवी लागेल
1500
पैसे किती घालवले किती आले सुरुवात कशी केली पक्षी डायरेक्ट अंड्यावर येत नाही पक्षी मोठ्या आणले सुरुवातीला किती पक्ष आणले कसे केलं ते सांगा सर
Mla opn karaych kukutpalan aar
व्हिडिओ शूटिंग सुरू असताना म्युझिक लाऊ नका 🙏🚩 जय शिवराय ⚔️ जय शंभुराजे 🚩
Cuna kasasathi vaprtat
शेड निर्जंतुकी करण्या साठी🙏
@@dwit-farm_38. Hmm cunya barobar ajun ek naav ghtl tya kont an kasaysathi
@@dwit-farm_38. Bhie malapn kukutpaln karayc tr tuza contact nober masseg kartos plz
@@dwit-farm_38.Kurucni mhnjay kay an kasaysathi aahy kurucni
पत्ता टाका प्लिज.
माहीती देणार का सर फोन वरुन
दादा मला पण सुरवात कराची आहे तर काय करायला लागेल
आधी ट्रेनिंग घ्या मग ती कुठे ही घेतली तरी चालेल🙏
Hi
Sir I want to start I my house T place Goa in sangem talkative can you help me
कॉल करा🙏
Pure gavran kombadyacha ahe ka
किती कोंबड्या मागे किती कोंबडे हवे यावर एक व्हिडिओ भाऊ
अल्रेडी बनवलेत 🙏
छत्रपती संभाजी महाराज नगर बोल
ऑनाईन ट्रेनिग आहे का कधी सुरु होणार
कॉल करा
फार्मरचा कॉन्टॅक्ट no असेल तर पाठवा
Ye kon si language hai bhai?
मराठी
1 pilu kitvila ahe
9226466497
कोंबडीच्या पंखांना धरून उचलायचं नसतं पूर्ण कोंबडी धरून उचलायचं कावळ्याच्या पंखांना धरलं का कोंबडीला दुखत
मला गावरान कोंबडीचे फाम चालू करायचा आहे मला मार्गदर्शन कराल का
सर 50 कोंबडी असेल तर त्या मध्ये कोंबडे किती पाहिजे plz सागा
७
कोरोना २०२० आला
कोरोना 2019 लाच आला होता..
मार्केटींग कुठे आहे
Glaze la Kam kel ahe sir nee
भाऊ माहीत आहेत मला माझा जवळ आहे गवरणी फोम
Sir kiti kombdya aahet aani ...kiti ande detayat roj
व्हिडीओ पूर्ण नाही बघितला का
@@dwit-farm_38. purn baghitala na sir...
@@user-2191 मग सांगितल आहे नीट ऐकला नसेल तुम्ही🙏
फार्म चे नाव व फोन नंबर नाही दिला
Mahina lakho rupaye paisa ho paisa babu bhaiyaa
व्हिडीओ तरी बघायचा कॉमेंट करायच्या आधी 😀
@@dwit-farm_38. तुम्ही तुमच्या वीडियो चे टाइटल प्रमाणे वीडियो टाका महीना लाखो रुपए # पोल्ट्री foam :
Nopatawa
🫡👏
चुना मारचा फायदा काय
फार्म स्वश्च ठेवण्या साठी
अरे जे खर आहे ते दाखवा लोकांना फुकट फसवू नका भूलथापांना बळी पडू नका
काय खोटं सांगितल आहे सम्हजेल का
Sir kombbdi viket pahije . contact no dya
९२२६४६६४९७